श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2023
  • श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या UA-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठाकसाबांधावा #गोठा #gotha #श्रद्धाढवण #shraddhafarm
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : shraddha_farms?...
    Facebook : profile.php?...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarm
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 32

  • @ramharikadam6479
    @ramharikadam6479 Рік тому +6

    खूप छान माहिती दिली ताई आपले मनःपूर्वक आभार

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Рік тому +6

    धन्यवाद ताई आपला वेळात वेळ काढून चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Рік тому +5

    ताई, तुमिखुप, छानमाईति, दिली👌✌🌹🌹

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 8 днів тому

    Khoop Chhan Mahiti Dilit Aapan

  • @ashishkhole636
    @ashishkhole636 Рік тому +4

    खुप छान ❤

  • @tukarampawar861
    @tukarampawar861 Рік тому +3

    खुप छान माहीती दिली.. 👍💐🙏

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 Рік тому +3

    Thanks for giving most important information keep it up

  • @kondibhauwable4634
    @kondibhauwable4634 Рік тому +2

    खुप छान 👃👃

  • @anilshinde4079
    @anilshinde4079 Рік тому +2

    🔥🔥🔥

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 7 місяців тому +1

    👌🙏

  • @user-hu9so5xo7s
    @user-hu9so5xo7s 10 місяців тому +1

    Waw tai tumchy Kamala salm

  • @shahajipatil1746
    @shahajipatil1746 7 місяців тому

    खुप छान माहिती दिली ताई तुम्ही

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 Рік тому +1

    आपले खूप खूप आभार

  • @prabhakarbirajdar4894
    @prabhakarbirajdar4894 11 місяців тому

    खुप छान माहिती दिली आपण
    मुक्त गोठा कस आसवा म्हैसीचा
    याचवर पण जरा मार्गदर्शन करा

  • @krishnamahake3931
    @krishnamahake3931 Рік тому

    खूप छान ताई

  • @prashantmengade2364
    @prashantmengade2364 Рік тому +1

  • @chandrakantpawar6506
    @chandrakantpawar6506 8 місяців тому

    Good

  • @user-be7ov6vg4i
    @user-be7ov6vg4i 9 днів тому

    मला बसल्याचा गोठा बांधायचा आहे पण माझ्याकडे जागा 25 बाय 50 आहे तर मला तर खालचा मजला म्हशीसाठी तर वरी राहण्यासाठी बांधायचा आहे तर मला प्लॅन प्लॅन पाठवा

  • @nageshgaikwad8078
    @nageshgaikwad8078 Рік тому +3

    Hi

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 Рік тому

    आपण चॅनल चालू करून खूप छान केलं अशाच पुढे जा

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Рік тому

      हो नक्कीच. धन्यवाद.

  • @pappubhange4696
    @pappubhange4696 Рік тому

    काही म्हशीच्या मोरखी कानाच्या पुढे आल्यात मोरखी कानाच्या आतल्या बाजूला पाहिजे खुपच छान माहिती दिली आहे ताई आपण एवढे ऊभे केलेच कसे ताई दिवस भर म्हशी मुक्त संचार करा की ताई

  • @ssmm6768
    @ssmm6768 10 місяців тому

    ताई पूर्ण गोटे बघायचे मी आत्ताच जॉईन झालो तुमच्या

  • @vikaspandhare3140
    @vikaspandhare3140 11 місяців тому

    गोठा कुठे आहे

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Рік тому +4

    Tai mi 1000 Vela prashna vichrla tumala ...
    Mahshi chi mukt gotha fayde Ani nuksan

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 Рік тому +1

      Ajun 1000 vela vichar mag reply bhetel

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 Рік тому +2

      @@anilchavhan8977
      Dhanywad reply dilybaddal annya bhau

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 Рік тому

      @@prashantswami5192 bhai tumhala kasa mahit mala annya boltat mahnun

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Рік тому +3

      Sir gotha ha khup motha vishay aahe to comment madhe nahi sangta yet 8999910195 call kara