Shraddha Farms
Shraddha Farms
  • 65
  • 3 072 440
जनावरांसाठी हवा प्रोटीनयुक्त आहार व मुबलक पाणी | Protein | How to take care #farming #shraddhafarm
जनावरासाठी हवा,
प्रोटीनयुक्त आहार आणि मुबलक पाणी....
| Shraddha Farms
सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
Shraddha Farm या UA-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
___________________________________
Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
#गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
#cow #buffalo #माजाचीलक्षणे
___________________________________
SOCIAL MEDIA :-
Instagram : shraddha_farms?...
Facebook : profile.php?...
Official Link :
www.shraddhafarm.org/
___________________________________
[ Thanks For Watching This Video ]
Shraddha Dhawan-Dhormale
From :- Maharashtra (India)
#shraddhadhawan
#shraddhafarm #Maharashtra
#shraddhafarm #Farming
#shraddhafarm #DairyIndustry
Переглядів: 2 216

Відео

पावसाळा आलाय...तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? @shraddhafarms
Переглядів 1,3 тис.Місяць тому
पावसाळा आलाय...तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? ‎@shraddhafarms सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार ! Shraddha Farm या UA-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत...
पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms
Переглядів 4942 місяці тому
पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार ! Shraddha Farm या UA-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत ...
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यायची #shetkari @shraddhafarms
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यायची #shetkari @shraddhafarms Shraddha Farm या UA-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव...
गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms
Переглядів 19 тис.7 місяців тому
गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms Shraddha Farm या UA-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेत...
Shraddha Farms Tour - Part 2 | Shraddha Dhawan | Shraddha Farms
Переглядів 9 тис.8 місяців тому
Shraddha Farms Tour - Part 2 | Shraddha Dhawan | Shraddha Farms
Shraddha Farms Tour | Shraddha Dhawan | Shraddha Farms
Переглядів 15 тис.8 місяців тому
Shraddha Farms Tour | Shraddha Dhawan | Shraddha Farms
शेणखत कसं तयार केलं जातं | श्रध्दा ढवण | Shraddha Farms
Переглядів 6 тис.9 місяців тому
शेणखत कसं तयार केलं जातं | श्रध्दा ढवण | Shraddha Farms
मला आवडलेला कोल्हापुरातला गोठा | विथ फरशी, विथ पार्टीशन | Shraddha Farms
Переглядів 2,4 тис.9 місяців тому
मला आवडलेला कोल्हापुरातला गोठा | विथ फरशी, विथ पार्टीशन | Shraddha Farms
कसा फायदा होतो म्हशींनी पाण्यात पोहण्याचा व डूबण्याचा | Shraddha Farms
Переглядів 3,2 тис.9 місяців тому
कसा फायदा होतो म्हशींनी पाण्यात पोहण्याचा व डूबण्याचा | Shraddha Farms
मला आवडलेला मुक्तसंचार गोठा | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 2,3 тис.10 місяців тому
मला आवडलेला मुक्तसंचार गोठा | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
70 म्हशींसाठी दुमजली आणि अत्याधुनिक गोठा | श्रद्धाने असा उभा केला करोडोंचा स्टार्टअप
Переглядів 6 тис.11 місяців тому
70 म्हशींसाठी दुमजली आणि अत्याधुनिक गोठा | श्रद्धाने असा उभा केला करोडोंचा स्टार्टअप
Mastitis (स्तनदाह) होण्याची कारणे आणि त्यावर उपाय | Shraddha Farms | श्रद्धा ढवण
Переглядів 7 тис.Рік тому
Mastitis (स्तनदाह) होण्याची कारणे आणि त्यावर उपाय | Shraddha Farms | श्रद्धा ढवण
श्रद्धा फार्मची दिनचर्या | श्रद्धा फार्मवरील म्हशींची दिनचर्या | Shraddha Farms
Переглядів 27 тис.Рік тому
श्रद्धा फार्मची दिनचर्या | श्रद्धा फार्मवरील म्हशींची दिनचर्या | Shraddha Farms
IT मधील इंजिनीयरला दूध व्यवसायाची ओढ | श्रद्धा फार्म
Переглядів 1,1 тис.Рік тому
IT मधील इंजिनीयरला दूध व्यवसायाची ओढ | श्रद्धा फार्म
गाभण जनावरांची शेवटच्या तीन महिन्यात काळजी कशी घ्यावी ? | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 18 тис.Рік тому
गाभण जनावरांची शेवटच्या तीन महिन्यात काळजी कशी घ्यावी ? | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
जनावरांसाठी पशुखाद्याचे फायदे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 89 тис.Рік тому
जनावरांसाठी पशुखाद्याचे फायदे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
अशा प्रकारे घेतो आम्ही लहान वासरांची काळजी | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 6 тис.Рік тому
अशा प्रकारे घेतो आम्ही लहान वासरांची काळजी | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
आपल्या गोठ्यातील गोचीड निर्मूलन कसे करावे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 9 тис.Рік тому
आपल्या गोठ्यातील गोचीड निर्मूलन कसे करावे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
पावसाळ्यात अश्या प्रकारे करा गोठ्याचे व्यवस्थापन | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 4,2 тис.Рік тому
पावसाळ्यात अश्या प्रकारे करा गोठ्याचे व्यवस्थापन | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
आपल्याला माजाची लक्षणे ओळखता येतात का ? | Shraddha Farms
Переглядів 331 тис.Рік тому
आपल्याला माजाची लक्षणे ओळखता येतात का ? | Shraddha Farms
गोठ्यातील उत्पन्न वाढवा खर्च कमी करा | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
Переглядів 8 тис.Рік тому
गोठ्यातील उत्पन्न वाढवा खर्च कमी करा | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
बदल घडतोय ! माझ्या कामाची पोच पावती, पाच गाई दीड लाख रुपये उत्पादन
Переглядів 7 тис.Рік тому
बदल घडतोय ! माझ्या कामाची पोच पावती, पाच गाई दीड ला रुपये उत्पादन
गोठा म्हणजे माझी प्रयोगशाळा | जाणून घ्या प्रयोगशाळेमध्ये काय काय प्रयोग चालतात | Shraddha Farm
Переглядів 4,4 тис.Рік тому
गोठा म्हणजे माझी प्रयोगशाळा | जाणून घ्या प्रयोगशाळेमध्ये काय काय प्रयोग चालतात | Shraddha Farm
दूध व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे
Переглядів 2,5 тис.Рік тому
दूध व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे
शिवधारा गोल्ड सरकी पेंड | Shraddha Dhawan
Переглядів 22 тис.Рік тому
शिवधारा गोल्ड सरकी पेंड | Shraddha Dhawan
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? | Shraddha Farms
Переглядів 4,5 тис.Рік тому
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? | Shraddha Farms
श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm
Переглядів 29 тис.Рік тому
श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm
गोठा कसा बांधावा | श्रद्धा ढवण | Shraddha Farm
Переглядів 13 тис.Рік тому
गोठा कसा बांधावा | श्रद्धा ढवण | Shraddha Farm
नांदूर पठार च्या सरपंचांनी सांगितलं त्यांच्या शेतीचा गुपित | Shraddha Farm
Переглядів 1,1 тис.Рік тому
नांदूर पठार च्या सरपंचांनी सांगितलं त्यांच्या शेतीचा गुपित | Shraddha Farm

КОМЕНТАРІ

  • @santoshpatil195
    @santoshpatil195 19 годин тому

    पाना सोडणे हे माजावरआल्या चे लक्षणे नसतात माजा ला येण्यापूर्वी चे लक्षणे असतात साधारणता तीन-चार दिवसाच्या मागे

  • @sagarjamdade3196
    @sagarjamdade3196 День тому

    माझ्या कडे गीर गाय तिची लागवड केली आहे परतु तिच्या योनीतुन बसल्यावर पाढरा सोट बाहेर येत आहे यावर उपाय सागा

    • @shraddhafarms
      @shraddhafarms 19 годин тому

      @@sagarjamdade3196 infection... 89999 10195

  • @user-jm2np4xz7j
    @user-jm2np4xz7j День тому

    Urja kami asel tar vadhavny Marita Kay karava

  • @user-sf3ge8pi6z
    @user-sf3ge8pi6z День тому

    मॉडम तुम्ही खरंच तुमच जितके कोतक केले तितकेच कमी आहे तुम्ही ऐवढा म्हैस मेन्टेनन्स कसे करावे लागेल ते सांगा आम्ही म्हैस घेतला होता की माणस काम करत नाही व फाट लागत नाही तुम्ही काय करता ते सांगा मॉडम

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 дні тому

    Take care mam ❤

  • @BhgwanIrwanta
    @BhgwanIrwanta 3 дні тому

    ताई तुमच कौतुक करावं तितकं. कमी आहे मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी,,,,🎉

  • @BhgwanIrwanta
    @BhgwanIrwanta 3 дні тому

    ताई तुमची धाडस तुमची हिंमत ऐकुन मी पण करायचं ठरवल,,🎉

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 3 дні тому

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @dharmrajthepane7541
    @dharmrajthepane7541 4 дні тому

    ताई छान माहिती देता

  • @dharmrajthepane7541
    @dharmrajthepane7541 4 дні тому

    ताई छान माहिती देता

  • @abhimanyukale6436
    @abhimanyukale6436 6 днів тому

    ताई खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन🙏🏻🙏🏻

  • @chaitanyadhormale5249
    @chaitanyadhormale5249 8 днів тому

    Khup Chan😊

  • @bharatawale4293
    @bharatawale4293 8 днів тому

    Theorotical, लोकांना समजेल असे सांगा ,आपल्याकडे उपलब्ध चारा पिके आणि नुट्रिशन, How to form TMR as per DMI,energy requirement. Key indicators to ensure energy level is fulfil???

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 8 днів тому

    ❤❤❤ छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @surajchougule6210
    @surajchougule6210 9 днів тому

    Hya protine lavel maintain thevnyasathi feed formula pn saanga trch shetkaryana smjel

  • @RajuSolage-bo9uh
    @RajuSolage-bo9uh 9 днів тому

    Very very good video

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 9 днів тому

    नमस्कार ताई लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 9 днів тому

    खूप छान माहिती दिली तुम्ही ताई तुमचे मनःपूर्वक आभार

  • @ramharikadam6479
    @ramharikadam6479 9 днів тому

    खूप छान माहिती दिली आपण ताई तुमचे मनःपूर्वक आभार

  • @DhanrajJamadar-r9j
    @DhanrajJamadar-r9j 9 днів тому

    Sharadha tai apan khava plant calu kara

  • @DhanrajJamadar-r9j
    @DhanrajJamadar-r9j 9 днів тому

    She is brilliant in her work

  • @tejaswinipatil2428
    @tejaswinipatil2428 9 днів тому

    Very nice👌👌

  • @aabidmalik7261
    @aabidmalik7261 11 днів тому

    Pashu khaddy, janavaranna bhijvun dya ve ka?

  • @pravinsawant9939
    @pravinsawant9939 13 днів тому

    खूप सुंदर

  • @s_diwte
    @s_diwte 13 днів тому

    Nice👍

  • @youyoutuber7698
    @youyoutuber7698 13 днів тому

    Tu doctor aahes ka?

  • @GaneshNeharkar-nh8fg
    @GaneshNeharkar-nh8fg 14 днів тому

    म्हशीला झाला होता आत्ता बरा झालाय पण सडाची पहीली धार होती तशी येत नाही उपास सांगा

    • @AshokPatil-ji4dh
      @AshokPatil-ji4dh 12 днів тому

      पूर्ण प्रेशरने दूध पिळा होऊन जाईल

  • @Chintulad12
    @Chintulad12 17 днів тому

    😢

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 19 днів тому

    ग्रेट ताई

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 19 днів тому

    कृषीकन्या श्रद्धां ढवण ताई तुमच्या पाठीशी जी म्हैस आहे ती सारखी सारखी मान का हालवत आहे.

  • @pandurngwacchewar917
    @pandurngwacchewar917 22 дні тому

    माहिती खूप छान दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम आशिष नवीन नवीन अपडेट देत रहा व तसेच तुम्हाला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @pandurngwacchewar917
    @pandurngwacchewar917 22 дні тому

    मॅडम माज हा शब्द वापरण्यापेक्षा हिट हा शब्द वापरू शकता

  • @rajansawant283
    @rajansawant283 23 дні тому

    Reda sarvani palava

  • @rajansawant283
    @rajansawant283 23 дні тому

    Masi palun ka jatat

  • @rajansawant283
    @rajansawant283 23 дні тому

    Reda palava sex lagech samjel

  • @Atharv96210
    @Atharv96210 24 дні тому

    खूप छान माहिती

  • @aa.mohite4501
    @aa.mohite4501 25 днів тому

    👑👑👑👑✌🏻✌🏻✌🏻

  • @chetanjagtap5913
    @chetanjagtap5913 26 днів тому

    मला पावसाळ्यात सुका चारा जर उपलब्ध नसल्यास पर्याय काय करावे

  • @OnlyPayal
    @OnlyPayal 26 днів тому

    कालवडीला माजावर आणण्यासाठी वाळलेला चारा महत्वाचा असतो का...?? माझी कालवड फक्त सोट टाकते... ओरडत नाही आणि दुसरी गोष्ट एक माज झाला की लगेच घाण टाकते पांढरट आतापर्यंत तीन वेळा पिशवी साफ करवून घेतली... वैतागलोय... काही उपाय असेल तर सांगा.... वजन 350+ किलो वय 26 महिने..

  • @ShahajiMagadum-jz7ni
    @ShahajiMagadum-jz7ni 27 днів тому

    गायीच्या कासेेला अल्फा आल्यास काय करावे

  • @SantobaKendre
    @SantobaKendre 28 днів тому

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 29 днів тому

    ताई म्हैशीला कृत्रिम रेतन चांगले की रेळा लावून मार्गदर्शन करा कारण माझ्या जवळ म्हैस आहे .आणि रेळा आमच्या गावावरुन 6 km दुर गावात आहे . नेल्याला खूप त्रास होतो

  • @sagarnalvade6817
    @sagarnalvade6817 Місяць тому

    🌻nice

  • @ajgamer2992
    @ajgamer2992 Місяць тому

    ताईसाहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @ashpakshaikh-dw8lm
    @ashpakshaikh-dw8lm Місяць тому

    खुटच छान माहीती दिली आहे धंन्यवाद

  • @KailasBagle-zn1qg
    @KailasBagle-zn1qg Місяць тому

    ❤ बरोबर आहे मी पण या, क्षेत्रात काम करत आहे 20. वर्ष मला

  • @DineshSonewane-ru3ep
    @DineshSonewane-ru3ep Місяць тому

    धन्यवाद ताई🎉

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 Місяць тому

    Kahi kahi lai प्रॉब्लम देता नाही लागत

  • @ravisonvane8351
    @ravisonvane8351 Місяць тому

    ताई तुम्ही तबैतेची पन काळजी घ्या

  • @Raut.SandipRaut
    @Raut.SandipRaut Місяць тому

    ❤❤❤