मुंबईतील २८००० रुपयांची नोकरी सोडली | गावी येऊन दुग्धव्यवसाय चालू केला | राजापूर। कोकण |buffalo farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2022
  • Raju
    +91 8097686646
    +91 9082687677
    Address:-
    खालची धनगर वाडी। बारसू। राजापूर। कोकण
    #मुंबईतील२८०००रुपयांचीनोकरीसोडली
    #गावीयेऊनदुग्धव्यवसायचालूकेला
    #राजापूर
    #कोकण
    #buffalofarming
    #दुग्धव्यवसाय
    #konkan
    #buffalofarm
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

КОМЕНТАРІ • 417

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 2 роки тому +21

    That is the spirit of happy life.....kontehi kam lahan naste. Hya madhun kiti tari business karata yetat. Grt work Raju Dada. Dudh, Tup, Dahi, Tak, Paneer, Cheez, Gandul khat, Compost khat, Sheni, ase barech kahi....Sunil thanks for Inspirational video.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad ❤❤❤❤❤❤❤🥰

    • @akshatakene4025
      @akshatakene4025 2 роки тому +3

      Hf gai sarvar agodar bher kad Ani apki deshi gavran go mata thev bhava

    • @omkarmahadik5804
      @omkarmahadik5804 Рік тому

      @@akshatakene4025 देशी गाई एका लिमिट पर्यंत दूध देतात त्याचा तुलनेत HF गाई जास्त दूध देतात..आणि यशस्वी दुग्ध व्यवसाय करायचं असेल तर गायी HF आणि म्हशी murrah ब्रीड च्याच हव्या👍

  • @sangitajangle97
    @sangitajangle97 2 роки тому +123

    अभिमान आहे मला तुझी बहीण असल्याचा....Proud of you Dada....❣️🥰

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 Рік тому +16

    मुंबई लोकल मधे मरण्या पेक्षा आणि दुसर्या ची भांडी घासण्या पेक्षा खूप चांगलच आहे भावा.. तुझा आदर्श घेण्या सारखा आहे... 🙏

  • @nehavichare347
    @nehavichare347 2 роки тому +28

    मुंबईतली नोकरी सोडून गावाला येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय अमलात आणनाऱ्या या तरुणाचे खूप खूप अभिनंदन. सुनील माळी आपण असेच inspiring vlog बनवा,ज्यातून तरुणांना स्फूर्ती मिळेल.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤❤❤❤❤ majh hech swapna ahe ki aaplya navin pidhine gaav sodu naye ❤❤❤gava madhe rahun pan mast vyavsaay karu shakto ❤🥰🥰
      Asach support pathishi rahude ❤🥰

  • @prakashjangle4829
    @prakashjangle4829 2 роки тому +21

    सर्व प्रथम धन्यवाद सुनिल भाऊ तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या भावाच्या अपार काष्टाला, मेहनतीला या सामाजिक माध्यमाच्या सहायातून दाखवून दिल्या बद्दल....जिद्द काय असते हे त्याने सिद्ध करून दाखवून दिले आहे....Salute my dear bro....👍❤

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤ bhava ❤❤
      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Рік тому +3

    शेणाच आणि पुढ्यात राहिलेलं गवत वापरून गांडूळ खत बनवू शकता
    आणि दुग्धव्यवसायासाठी जाफर किंवा मुर्रा वापरा.
    एकवेळ गावाला राहिलेला माणूस कंपनीत काम करु शकतो, काहीही करू शकतो
    पण शहरात राहिलेला मुलगा गावाला येऊन दुग्धव्यवसाय करतो ही खूप मोठी गोष्ट आहे.
    सलाम तुझ्या जिद्दीला...

  • @satishkadam4245
    @satishkadam4245 2 роки тому +11

    छान👌,कोण म्हणते कोकणातील माणूस आळशी आहे, हा विडिओ पाहून नक्कीच आणखी तरूण शेतकरी कोकणात शेती करायला तयार होतील. 💐तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏😘😍💯

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 2 роки тому +4

    सुनीलदादा तू खरच खुप चांगल काम करत आहे, आणी कोकणातल्या शेतकर्राची, मेहनत , व्यवसाय करर्राण्या शेतकरयाची मेहनत लोकांसमोर आणत आहे

  • @talarkiran1993
    @talarkiran1993 2 роки тому +4

    खुप छान व्यवसाय चालू केला आहे मित्रा फक्त पाणी सोय असेल तर चारा लागवड कर 4-5 महिने आपल्या कोकणात चारा प्रश्न आहे. आजोबांचं पण त्रास कमी होईल आणि दूध उत्पादन पण प्रमाणात राहील.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому +1

      Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰💕💕💕💕❤❤❤❤🥰

  • @adityabane8459
    @adityabane8459 2 роки тому +4

    मस्त 👌. मी सुद्धा फिश फार्मिंग मध्ये आहे. कोरोना मध्ये गॅप घेतला होता. आता परत 2 महिन्यात चालू करतोय मोठी इन्व्हेस्टमेंट करून. नक्की गाईड करायला आवडेल आपल्या कोकणी मुलांना.

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 2 роки тому +4

    खुप सुंदर *राजूची* संकल्पना
    व्यवसाय करताना वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून दिवस -राञ प्रचंड मेहनत करतोय..
    स्वताला सिद्ध करतोय निर्णय यशस्वी वाटचालीकडे मनुष्यबळ कमी असुनही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेऊन अपलं उद्दिष्ट पुर्ण करतोय एक अभिमास्पद्ध लोक गावावरुन घर बंद मुंबई, शहराकडे वळत चालले आहेत एक सिव्हिल इंजिनियर २८०००/- पगाराची सोडून गावाकडे वळतोयं एक आदर्शचं ..👍👍👌🏻 खासकरून आभार सुनिल युट्युबरचे सोशल मिडीया पर्यंत पोहचवले ..!

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad bhau ❤❤❤🙏💯majh ekach swapn ahe aapla marathi manus pudhe ala pahije 🙏🙏❤💕
      Gava kade rahun vyavsaay karu shakto 💕gaav sodun shahrakade jaych nahi 🙏🙏🙏

  • @akshaygamre3078
    @akshaygamre3078 2 роки тому +2

    अभिमान आहे तु माझा मित्र असल्याचा. तू यशस्वी व्हावास हीच देवा चरणी प्रार्थना.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @nikhilpurandare1055
    @nikhilpurandare1055 Рік тому +1

    अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. छान आदर्श घालून दिलात. 👍

  • @BabuTakaTak
    @BabuTakaTak Рік тому +4

    Motivational video !!! Encouraging!!!
    गोबर गॅस हा प्रकार चालू करा, कुठेही जाण्याची गरज नाही आपले आजोबा आणि जुणी लोक विशेष करून जे जंगलात राहतात ते नक्की idea देणार तुम्हाला किव्वा स्वतः थोडंसं research करा.
    पुन्हा एकदा अभिनंदन, आमचं बालपण आठवलं आम्ही असच गायी म्हशी च दूध काडूचे भाई, पण कमनिंमतने गाव सोडवा लागला.
    भाई आई बाबा आजी आजोबा सर्वांची आठवण करून दिलीस 😭👍🙏.

  • @cricketworld4894
    @cricketworld4894 2 роки тому +2

    कोकणच्या विकासासाठी आशा होतकरू तरुणांची गरज आहे। कोकणामध्ये व्यवसायासाठी खूप संधी आहेत। पण ते कोणाला करायचं नाही। तेच जर गुजराती मारवाडी येईन करू लागले की परत बोलणार आमच्यावर अनन्या होतो। आणि त्यांची येण्याची सुरवात सुद्धा झाली आहे। कोकणाचा तरुण च कोकणचा विकास करू शकतो। आजून कधी पर्यंत वाट बघायची की कोणी तरी येईल आणि कोकणचा विकास करेल।

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad🥰 bhau 💕🙏🙏
      Jastit jast lokanparyant pathvha jene karun kon jamini viknar nahi ani navin pudhi vyavsaay madhe utartil🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯

  • @dilippalsmaker768
    @dilippalsmaker768 2 роки тому +2

    खूप सुंदर राजू दादा...
    अभिनंदन...
    सुनील दादा समस्त कोकणी होतकरू तरुणांना तुझा या नव नवीन व्हिडिओ ने खूप एनर्जी मिळतेय तुझा या सहकार्य ला माझा सलाम..
    आज चा कोकणातला प्रत्येक माणूस चाकरमानी झालाय. तेथे त्याला हे ही कळतंय की इथे आपली लाईफ नाही तरी ही तो तेथेच आहे. तो स्वतःचे असे काही करण्यासाठी डेरींग नाही करत आहे, वेळ आलीय आता उद्योजक बनण्याची.... गावाकडे खूप काही करण्यासरे आहे.
    आधी हाताला चटका मग मिळे भाकर....

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Ho bhava ❤❤❤❤ata gavi pan changla vyavsaay karu shakto 💕💕💕
      Dhanyavaad bhau❤❤❤❤ asach support💪 rahude 🥰🥰🥰🥰

  • @manishgurav5769
    @manishgurav5769 2 роки тому +2

    Tumche video khupch informative and inspirational astat

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      dhanyvaad bhau..jastit jast lokanparyant pathvha jene karun gavatli tarun pidhi gavi rahun vyavsaay kartil.....asach support rahude

  • @marutidoke6417
    @marutidoke6417 2 роки тому +1

    कौतुकास्पद उपक्रम व शुभेच्छा 👏👏

  • @suniljangle8304
    @suniljangle8304 2 роки тому +4

    कौतुकास्पद कामगिरी ♥️👌👍

  • @sitanatural
    @sitanatural 2 роки тому +2

    💐💐💐खूप छान सुरुवात.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤❤❤❤❤❤❤❤ 💕😍❤

  • @user-zd2dz8ev9r
    @user-zd2dz8ev9r Рік тому +1

    खूप छान💐 आपलं कोकण खूप छान आहे अश्या खूप साऱ्या गोष्टी आपण इथे करु शकतो. अश्या अनेक तरुण पिडीने कोकणात व्यवसायाकडे वळायला पाहिजे . हेच एक या दादा ने केलेल्या व्यवसायच उदाहरण आहे .खूप खूप शुभेच्छा 🙏 आणि सुनील माली सरांना धन्यवाद.👍

  • @akshaypatankar5958
    @akshaypatankar5958 2 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ 👍 भाऊला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad bhau❤❤❤❤❤❤❤❤

  • @legendshreyas
    @legendshreyas 2 роки тому +7

    Big fan of yes महाराजा 🌴🌴, as well as sunil Mali vlog ❤❤

  • @nitinchavan9747
    @nitinchavan9747 Рік тому +2

    Real video real information thanks

  • @sunilnawale3499
    @sunilnawale3499 2 роки тому +5

    Hats off to Raju and to u too Sunil bhava

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil ❤❤❤😘🥰🥰💕💕❤❤🌹💯🙏

  • @tejaskokare9446
    @tejaskokare9446 2 роки тому +1

    ekdum jabardast wish u all the success raju bhava ❤️❤️❤️❤️❤️

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Рік тому +1

    खूप मेहनतीचं काम आहे,अभिनंदन

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 2 роки тому +1

    खूप सुंदर खूप छान. पहिलेच वाक्य काळजाला भिडले. हे भाऊ नक्कीच यशस्वी होतील. खूप मेहनत करतात. All the best 👍🏻.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤💕💕😍

  • @mayurshinde8791
    @mayurshinde8791 2 роки тому +7

    Congratulations barkya dada🥳🥳....keep it up bro👍🔥

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤❤❤ bhava ❤💯❤❤

  • @sameershrungare438
    @sameershrungare438 2 роки тому +1

    भावा, तुझ्या मेहनतीला सलाम

  • @pravaseksundarswapn
    @pravaseksundarswapn 2 роки тому +1

    मस्त सुनील खुप छान आणि माहितीपूर्ण वीडियो आहे
    आपल्या कोकणातल्या लोकांना तुझा या वीडियोचा खुप फायदा होणार हे नक्कीच आणि मित्रा तुझा मेहनतीला सलाम 🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏💯💯❤❤❤💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +1

    *राजु हा प्रामाणिक पोरगा आहे भविष्य नक्की चांगले आहे रस्ता सामाजिक मदत घेऊन करता येईल रस्ता हे शासन कार्य आहे*

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Dhanyavaad bhau❤❤❤

    • @sambhajilokhande5388
      @sambhajilokhande5388 Рік тому +1

      मित्रा मी वेळ मिळताच नक्की भेट देणार आपल्याला

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

  • @jayrgurav1909
    @jayrgurav1909 2 роки тому +1

    Well done dada. Tarunanna tuza video tun khup protshan milat aahe. Bakiche youTuber aap aaplya chuli dakhavat astana matra Tu samajik kary karto aahes. Really salute silvar button nasel tari chalel tuzasarkha golden youTuber pahije 👌

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰👍👍❤🥰🥰🥰🥰🙏

  • @kee9622
    @kee9622 2 роки тому +2

    भाऊ तुला गणपत्ती बापा खूप आणखी सपलत्ता दे वो 🙏

  • @rahuldeshmukh6556
    @rahuldeshmukh6556 Рік тому +3

    Very Hard working . Keep it up. Ziddi Raju.

  • @amjdv6257
    @amjdv6257 Рік тому +1

    राजू तुझा व्हिडिओ मी वेळ भेटल्यावर सारखा बघतो तुझ्या गोठ्याला नक्की भेट देणार तुझ्याकडुन काही माहिती मिळेल , खूप खूप अभिनंदन .....

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Рік тому

    Dhanyawad 👌👍🌹🙏

  • @pushpajangleshinde2246
    @pushpajangleshinde2246 2 роки тому +2

    Khupch chan my lovely broo tu khup motha ho tula sarvanche khup khup Aashirwad aahet aai nvladevi tujya pathishi aahe ❤️🙏🙏🙏

  • @tusharpanchal6482
    @tusharpanchal6482 2 роки тому +2

    congratulations.... keep it up bro.. ✌️

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad❤❤ bhava💯💯💯💯💕💕

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या राजू मित्राला मनापासून सलाम कोकणात राहून निसर्ग पूरक उद्योग करतो आहे ग्रेट आहे आणि नक्कीच खूप मोठा होणार तो आणि तू असे व्हिडिओ बनवून कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाच काम करतो आहेस आणि मी तुला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाठवतो तो त्याला दाखव आणि जमल्यास तूपण नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनव कारण कोकणातल्या उद्योग करणाऱ्यांला त्याचा खूप.. फायदा होईल आणि इतर लोकांला पण होईल

  • @vinodpawar5442
    @vinodpawar5442 2 роки тому +2

    नक्कीच प्रेरणादायी उद्योग आहे!यशवंत हो

  • @harshadchaudhari4152
    @harshadchaudhari4152 2 роки тому +7

    आलेल्या अडचणी ना खचून जाऊन व्यवसाय बंद करू नको... एकदा सेट झाला की मग सगळं वेवस्तीत होईल। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 роки тому +1

    खुओ छान भावा, आता संघर्ष आहे पुढे नक्कीच यश वाट बघत आहे 🙏🏻👌🏻🚩

  • @vishwasisame813
    @vishwasisame813 Рік тому +1

    मस्त...मित्रा........, स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी...........गुड...

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 2 роки тому +2

    खूप छान अभिमान वाटतो एक्या कोकणी शेतकऱ्यांचा

  • @sudhirsanassanas2838
    @sudhirsanassanas2838 Рік тому +1

    खरच खूप छान आहे.

  • @pratibasurve6177
    @pratibasurve6177 11 місяців тому +1

    Best of luck bhava

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 2 роки тому +2

    खुप छान 👌👍 कर मेहनत खा नेअमत जबरदस्त vlog

  • @satishkadam4245
    @satishkadam4245 2 роки тому +4

    शेणापासून vermicompost तयार करा, nursury मधे खूप मागणी असते.

  • @Aditya-id2ny
    @Aditya-id2ny 2 роки тому +3

    Gaav la jivanta thevnyche kaam tu krtoh aahe proud of u bro 🥰❤️

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 ❤❤🥰😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏asach support💪 rahude

  • @ramsarvankar1412
    @ramsarvankar1412 2 роки тому +1

    Mast information ahe...kharach laxmi ahe dada kade

  • @rajapurisandesh8291
    @rajapurisandesh8291 2 роки тому +1

    Bhari mahiti Ani video dada 😊👍

  • @omkardudam7171
    @omkardudam7171 Рік тому

    सुंदर विडयो

  • @surajpalsamkar6478
    @surajpalsamkar6478 2 роки тому +2

    अभिमान आहे भावा तु माझा मित्र👬 असल्याचा💞. तु यशस्वी व्हावास हिच देवा चरणी प्रार्थना💐.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕💕💕😘😘😘😘😘

  • @janardanbaul351
    @janardanbaul351 2 роки тому +1

    Dada tuze videos apratim astat😍💕💕

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad bhau❤❤❤ asach support💪 rahude 🥰
      Jastit jast lokanparyant pathvha jene karun aaplya navin tarun mulanna madat houn jayil ❤

  • @nileshshelke5517
    @nileshshelke5517 2 роки тому +4

    proud of you bhava ❤️👍🤗

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      dhanyvaad bhau..jastit jast lokanparyant pathvha jene karun gavatli tarun pidhi gavi rahun vyavsaay kartil

  • @NivruttiNiugare
    @NivruttiNiugare 3 місяці тому

    Kupch chan 🎉❤

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +3

    Also Sunil Dada, do take Photos of the Roads in Barse and show it to the Nagar Savek and Zilla Adhikari of Rajapur. Kalji Ghya

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤❤ bhau 😍😍💯💕❤🌹

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 2 роки тому +2

    Bhau ek number video. Haa tarun koknaat atta 50,000 per month kamavtoy. Kahi divsaanni profit 1lac per month pan jaayil. Jabardast.

  • @rohitkajve5659
    @rohitkajve5659 Рік тому

    Sundar bhava.. 💪

  • @vkhindu8044
    @vkhindu8044 2 роки тому +1

    मस्त व्हिडिओ मित्रा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰🥰❤💕

  • @vilasbargode2220
    @vilasbargode2220 2 роки тому +1

    खूप छान भावा

  • @djsmash1987
    @djsmash1987 2 роки тому +1

    As always Chan video

  • @maheshpawar2548
    @maheshpawar2548 2 роки тому +2

    खूप छान vlog informative
    हे रोशन पवार च गाव आहे का

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 2 роки тому +1

    मस्त वाटली वीडीवो

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Рік тому

    Super video dada

  • @vickyjadhav1173
    @vickyjadhav1173 2 роки тому +1

    खूप छान दादा 💐👌👌👌

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰🥰🥰🥰👍❤❤❤🙏🙏

  • @pratikkhanolkar5275
    @pratikkhanolkar5275 2 роки тому +1

    Ek no Bhava👍🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil ❤❤❤❤🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Рік тому +1

    तुम्ही खूप मेहनती आहेत

  • @sanjaytawde5507
    @sanjaytawde5507 Рік тому +2

    भावा. MSME मधून लोण साठी अर्ज कर 100% होणार....30% सबसिडी देतात.....

  • @rajendrapmarathemarathe6406
    @rajendrapmarathemarathe6406 2 роки тому +1

    खुप खुप शुभेच्छा दादा गोवल

  • @pradeepkokare442
    @pradeepkokare442 2 роки тому +7

    Congratulations Raju.... Keep it up. 👍🤝💐😎✌

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🥰🙏🌹💕😘❤❤❤❤🌹😍💯😎

    • @pradeepkokare442
      @pradeepkokare442 2 роки тому

      @@sunilmalivlog धन्यवाद. तुमचे देखिल आभार 🙏.... For making an informative video

    • @sunilnawale3499
      @sunilnawale3499 2 роки тому

      Hats off to Raju and to u too Sunil bhava.

  • @chandrakantshivekar1314
    @chandrakantshivekar1314 2 роки тому +1

    1. शेण विका तुम्हाला नसेल लागत तर 2500 टॉक्टरची ट्रॉली .
    2. रेडीला तुम्ही पाहिले 3 महिने दूध चांगले पाजा तिला calf starter द्या.

  • @akashshinde2547
    @akashshinde2547 Рік тому +1

    Bhava tu great ahes

  • @sudhirambre970
    @sudhirambre970 Рік тому +1

    Bhava shenkhat tayar kar tyach.. Tyachapn upyog hoil.. Congratulations.. Nice job

  • @anilbotle823
    @anilbotle823 2 роки тому +2

    सुनिल एक चांगला माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला

  • @yogeshsalgaonkar4878
    @yogeshsalgaonkar4878 Рік тому

    Khup chan dada ,good work , ashich mehnat ghe yash tula nakki bhetel

  • @nishant731
    @nishant731 Рік тому +1

    1 no. Mahiti सांगितली दादा

  • @sanjaytawde5507
    @sanjaytawde5507 Рік тому +1

    Keep it raju...

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 роки тому +1

    Ekdum bhari bhai

  • @operatorgroup786
    @operatorgroup786 Рік тому +1

    He best kel dairy farming

  • @sachinmane4183
    @sachinmane4183 Рік тому +1

    Mast asech mumbai wale pune wale gawala tambubdet lai mast

  • @avadhutkadam6369
    @avadhutkadam6369 Рік тому +2

    दादा पंढरपूर म्हशी घे ते उन्हाळ्यात पण दूध देतात सुका चारा असेल तरी 5,6 लिटर कमी नाही होत

  • @jiteshsamantbharwad9585
    @jiteshsamantbharwad9585 Рік тому +1

    Nice video bhau

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰💕💕❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @pratikchindarkar4780
    @pratikchindarkar4780 2 роки тому +1

    खूप छान राजू 👍

  • @culture2403
    @culture2403 2 роки тому +1

    खुप छान व्यवसाय राजू भावाचा ...👌👌👌 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✌👍💐💐💐
    रोज मिळणाऱ्या शेणापासून गांडूळखत तयार कर ..

  • @sandipbodke474
    @sandipbodke474 2 роки тому +1

    Very nice.

  • @vijaytarde8670
    @vijaytarde8670 Рік тому

    Nice

  • @RameshSingh-ff6qr
    @RameshSingh-ff6qr 2 роки тому +1

    Great Manus gav bachega to desh bachega ATI sundar

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому +1

      Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil 😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤🥰🥰💕💕

    • @RameshSingh-ff6qr
      @RameshSingh-ff6qr Рік тому

      Sunil bhau Mumbai kokansathi motha market ahe dudh Andi Ani kokni Manus kade sundar bhumi kokan ahe fakt mehanati sathi tyar kara

  • @mayaa909
    @mayaa909 2 роки тому +2

    Keep up bro. My goal is also settled down to my village at rajapur…

  • @suryakantsawant8722
    @suryakantsawant8722 2 роки тому +1

    Good job

  • @rrakesh2941
    @rrakesh2941 2 роки тому +1

    khupch chan

  • @sudhirdevale2298
    @sudhirdevale2298 2 роки тому +1

    Congratulations

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 роки тому +2

    Mumbai che chakarmani bannyapeksha..gavkadche swabhimani....how the josh...hich ti vel

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘❤❤❤❤

  • @saritagoatfarm46
    @saritagoatfarm46 2 роки тому +1

    खूप छान माहिती आहे साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राजू साहेब साऱ्याचा नियोजन काय करतात याबद्दल माहिती दिली तर बरं होईल

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Part 2 yenar ahe tevha ❤❤❤sarv details bhetnar ❤❤❤😍

  • @shreyanshjadhav9960
    @shreyanshjadhav9960 2 роки тому +1

    Bhawa Tu bhari tuze karyala salam bhai tuze vchar khup changle

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 Рік тому +1

    Bhau kharach khup chan vavsay ahe ani tumhla mahiti nastana suddha karta

  • @sonawanekishor9727
    @sonawanekishor9727 Рік тому +2

    स्वतः चि शेती असेल तर शेती मध्ये शेण खत वापरा जेणे करून सेंद्रीय शेती होईल. आणि शेती नसेल किंवा कमी असेल तर शेण खंत् विका आमच्याकडे 4500/5000 रुपेय् ट्रॅक्टर चालू आहे आणि हो एक म्हणजे सांगायचे झाले तर असे कि शेण वेस्ट करू नका कारण खरा फायदा शेणा मध्ये आहे धन्यवाद .

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Рік тому

      Ho bhau 🙏❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 Рік тому +1

    राजु तुला खुप खुप शुभेच्छा

  • @AkshayRewalevlog
    @AkshayRewalevlog 2 роки тому +1

    Nice job