Los Angeles झाले आगीत भस्मसात | पहा विशेष व्हिडीओ |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 196

  • @rajendramodak645
    @rajendramodak645 2 дні тому +39

    कराळे सर,जय जिजाऊ ! खूप दिवसांनी दर्शन झले. निसर्गा विषयी संभावे धोक्याची खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद!!

    • @Aba12342
      @Aba12342 14 годин тому

      फुकटचे खाऊ, संस्कार, सोडले,बायका, चड्डी,वर,फीरायला, लागले,भारतात,कमवून,,तीथेच,माया,जमा,, केली,कली, अवतार,होत, आहे

    • @Aba12342
      @Aba12342 14 годин тому

      कराळे,पापी,लोकांचीच,घरे,पेटली

  • @pathanriyaz1109
    @pathanriyaz1109 2 дні тому +28

    अबे पोटैहो 😂हे शब्द बर्‍याच दिवसांनी कानी पडले आनंद झाला ❤

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 2 дні тому +29

    ❤मा. करालेसर आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. अशीच माहिती देत रहावे. हिचं विनंती. ❤❤❤

  • @surajnipanikar-y3n
    @surajnipanikar-y3n 3 дні тому +17

    खुप छान माहिती दिलीत आपण सर Save environments

  • @maheshkawtikwar3133
    @maheshkawtikwar3133 День тому +15

    मला वाटले मास्तर या आगीला मोदी जिम्मेदार म्हणतील म्हणून ऐकायला आलो होतो व्हिडिओ😂😂😂

  • @funyogi7133
    @funyogi7133 День тому +13

    मास्तर टोले खावून dhenavar आले वाटते

    • @funyogi7133
      @funyogi7133 11 годин тому

      लई वाजवले होते ना भो याला........😆 😆 😆 😆

    • @ManikZende-bc3hp
      @ManikZende-bc3hp 8 годин тому

      Hoy

  • @rishikumar2826
    @rishikumar2826 16 годин тому +5

    एक कारण विसरंल्या मास्टर... ही आग मोदी आणी भाजपा मुळे लागली आहे... अमित शाह ने राजीनामा द्यावा...😅😅

  • @dhananjaybhakta7234
    @dhananjaybhakta7234 2 дні тому +5

    निसर्ग संरक्षणाबद्दल अप्रतीम माहिती दिली.जनतेने यावर प्रामाणिक पणे काळजी घ्यावी हे शेवटी आपणहून आपलच संरक्षण करने आहे असं समजावे. फार फार धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Robinhoodarmy09
    @Robinhoodarmy09 19 годин тому +2

    शेवटी छान संदेश दिला मास्तर 👌🏻🙏🏻

  • @nagseningle4724
    @nagseningle4724 2 дні тому +11

    "झाडे लावा झाडे जगवा" हाच एक पर्याय सर... जी की आता लोकांमध्ये दिसत नाही आहे , सरकार पण दुर्लक्ष करत आहे त्याच्याकडे 🤔🤔

  • @Subhaiwannkulli5028
    @Subhaiwannkulli5028 3 дні тому +45

    Ashi aag BJP chya sagdya office madhe lagli pahije pn sagde BJP wale office madhe astani.....😂😂😂😂😂

    • @ymw786.
      @ymw786. 2 дні тому +1

      Tuya gandi le bohot aag lagun gand Jadtani dist hay 😂😂😂

    • @rohanparit3034
      @rohanparit3034 2 дні тому

      त्यांना ही आग विझवाय द्यायला पाहिजे फक्त imagine करा 😂😂

    • @unknownguy279
      @unknownguy279 2 дні тому +2

      मोदींनी लावली बहुतेक ....किंवा फडणवीस ने लावली बहुतेक ....किंवा योगी ....

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj День тому +2

      मोदीजी च्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे

    • @Subhaiwannkulli5028
      @Subhaiwannkulli5028 День тому +1

      @maharajmaharaj 🤣🤣🤣🤣🤣khup mast joke hota.....

  • @PrafulTambade
    @PrafulTambade 2 дні тому +30

    सर आले वाटतं जमिनीवर

  • @VilasBorse-io9lx
    @VilasBorse-io9lx 2 дні тому +19

    आले वाटतेय सर जमिनीवर

  • @RajuChitakalawar
    @RajuChitakalawar 7 годин тому

    लय चांगली माहिती दिली सर 🎉

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 День тому +6

    हे द्यान सामान्य माणसाला सांगून काय उपयोग,जे भ्रष्टाचारी,राजकारणी,बील्डर लॉबी यांनी जो अवैध शहरीकरणाचा सपाटा लावलेला आहे त्यांना समजल पाहीजे.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 12 годин тому

      आपले म्हणणे 10000000000000% खरे आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 17 годин тому +1

    Barobar ahe sir tumcha manna khup chhan mahiti dili sir 👌👍🙏🏽🙏🏽😔😓

  • @princearyan80
    @princearyan80 20 годин тому +1

    भारतातील पोट्टे पिचकारी घेऊन गेली तर १ दिवसात आग विझवतील 😂

  • @vgharage
    @vgharage 2 дні тому +8

    Sir direct international level che problem hatalayla lagle

  • @VaibhavPatil-hn1xh
    @VaibhavPatil-hn1xh 2 дні тому +5

    सर आपण राहतो महाराष्ट्रत विषय घेतला us चा या वर एक पण प्रश्न पडणार नाही. सारंच कोणी विद्यार्थी mpsc त सिलेक्ट झालंय का,

  • @ashvinikakde975
    @ashvinikakde975 11 годин тому

    छान माहिती सर 💐

  • @vishwajitsavale
    @vishwajitsavale День тому +1

    सर तुमचे व्हिडिओ यूट्यूब मध्ये आमच्या अकाउंट ल येऊ नाही म्हणून काय करावं लागेल ?

  • @DEVIDASINGALE-u8t
    @DEVIDASINGALE-u8t День тому +3

    मोदीने अग्नीअस्त्र सोडले म्हणतात अंधभक्त ! ट्रम्पने निमंत्रितांच्या यादीत मोदीचे नाव वगळले म्हणून मोदी संतप्त !😂

  • @PrafulWankhede-e4i
    @PrafulWankhede-e4i 17 годин тому

    Khub chan mahithi sarji

  • @googleuser6488
    @googleuser6488 День тому +1

    Sir khup chhan mahiti

  • @riyajmujawar3719
    @riyajmujawar3719 День тому +3

    सर सगळी माहिती आम्हाला व्यवस्थीत कळाली , पण ठिक आहे , ठिक आहे , ठिक आहे , हे काय समजल नाही😢😢

    • @RGM-i8c
      @RGM-i8c День тому

      😂😂😂

  • @ArmyTechAshoka
    @ArmyTechAshoka День тому +3

    Class coching झाली
    राजकारण झाले
    आता डायरेक्ट BBC NEWS 😅
    DHANYWAD KARALE MASTER
    😅😅

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 дні тому +3

    खूपच छान माहिती👌

  • @sureshchim592
    @sureshchim592 День тому +1

    डोनल टट्रम्प ला सजा झाली का हे सांगा

  • @sandiptadvi1989
    @sandiptadvi1989 День тому +1

    प्रकृती का कहर, प्रकृती से खिलवाड़ का फल🌍🌍🌍

  • @ganeshtapkirunofficial884
    @ganeshtapkirunofficial884 15 годин тому

    जेणे काम तेने करावे तुम्ही शिकवायचे काम करा. राजकारण सोडा साहेब.

  • @pradipnasare3534
    @pradipnasare3534 2 дні тому +5

    सर अजीत पवार साहेब शेतकर्यांची चेस्टा करते
    हिन्दु शेतकऱ्यांची फसवणूक केली
    कि मी कर्जमाफी विषयी काही भाषण केलेच नाही
    तुम्ही त्याच्यावर काय बोलणार
    तुम्ही आता शेतकरी नाही आहे का
    याच्या अगोदर मी शेतकरी माया बाब शेतकरी खुप फडफडत होते

  • @SC-u7t
    @SC-u7t 2 дні тому +6

    सर मांडवात मध्ये निवडणुक चालु आहे

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 14 годин тому

    सर खूपच छान विश्लेषण केले तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात आली जर ही आग आपल्याकडे लागली असती तर एवढी पसरली नसती. कारण आपली जनसंख्या आग कशी विझायची याविषयी थोडे तरी ज्ञान ठेऊन आहेत. कोरोना मध्ये सुध्दा अमेरिकेची वाताहत झालेली आपण पाहिले आहे. त्यामुळे माणसाला शंभर टक्के मशीन वर अवलंबून न राहता स्वतः ची तयारी ठेवली पाहिजे. इथे पण नेमके तेच झालेले आहे.

  • @mnarendrakumar8863
    @mnarendrakumar8863 2 дні тому +3

    Please send in educational groups for inspire award competition

  • @mangeshjogdand8681
    @mangeshjogdand8681 2 дні тому

    धन्यवाद सर.
    तुमचा व्हिडिओ बगितला की कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारणे सारखे काहीच राहत नाही.

  • @prngaming6122
    @prngaming6122 День тому

    धन्यवाद बाबू। जयभीम।

  • @artvengers19
    @artvengers19 2 дні тому +5

    तापमान जर जास्त असेल तर आर्टिफिसियल क्लाउड करून पाऊस पाडला पाहिजे त्यामुऴे आग विझलि जाईल

    • @RGM-i8c
      @RGM-i8c День тому

      हे याले माहीत नही n😂

  • @husentadavi8747
    @husentadavi8747 День тому

    1.Naber bat hai sr

  • @dattamandhare7498
    @dattamandhare7498 9 годин тому

    जो बायडेन यांनी लावली आग...कारण...ट्रम्प ला पुढचे पाच वर्ष घसायचे आहे.

  • @vishalgamers3336
    @vishalgamers3336 2 дні тому +2

    Sir share market varati pan video banava ❤❤❤

  • @OmkarMore-c5j
    @OmkarMore-c5j День тому +7

    सर लागल नाही ना तुम्हाला😅

    • @RGM-i8c
      @RGM-i8c День тому

      😂😂😂

  • @AsalamMujawar-d5n
    @AsalamMujawar-d5n 10 годин тому

    गाजा ला जालत होते आता त्या पेक्षा 10 प टी ने लुकशान झाले देवाने बदला घेतला 😂😂😂

  • @deepalithakare1409
    @deepalithakare1409 День тому

    सर कॅलिफोर्निया जाळून कॅलिफोर्निया कोल्ड current जातो त्याची speeds on shores and offshore khup asate.and one more thing आपल्या oxygen ha ocean मधून जास्त milata नाकी plantations pasun

  • @hiralalraut4223
    @hiralalraut4223 2 дні тому

    खूप छान माहिती आहे ❤

  • @akshaynawdhade2175
    @akshaynawdhade2175 2 дні тому +2

    Good morning sir

  • @vilashirudkar8030
    @vilashirudkar8030 2 дні тому +1

    Sir sunny leon apko pahchanati kya.

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 дні тому +4

    Sunny leone 😎

  • @durva_deshmane_01
    @durva_deshmane_01 2 дні тому

    Thanks sir very descriptive information

  • @Bharat_369
    @Bharat_369 2 дні тому

    Sir tumi soyabean, parati wale los angels sarkhya international vishay shobat nahi apla swaminathan ayog sarke vishayawar cha bola

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 День тому

    AI vidio आहेत ते

  • @satishbarsagade4190
    @satishbarsagade4190 2 дні тому

    Khar tr karale sir mule aata ya deshat kuthe kay ghadat aahe he aaiknyat aani baghnyat intrest yet aahe sir nahitr aadhi kuth kahi jhal ki kahi samajat nhavt aani fark pan padat nhavta thank you sir for Informariin

  • @anitasatyelu1227
    @anitasatyelu1227 День тому

    🙏🙏🙏

  • @mr.govindwaghmode5989
    @mr.govindwaghmode5989 8 годин тому

    2014 - 44 तक मोदी बाद में योगी 📿🕉️✅

  • @shyamsonar6601
    @shyamsonar6601 День тому

    हेच काम कर भो राजकारणाच्या नादी लागु नको मी तुले आता like करतो

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 2 дні тому

    This times OSKAR goes to
    Mr. KARAALE 🎉💥👊

  • @prashantkoli9261
    @prashantkoli9261 День тому +2

    मांगच्या महीन्यांत चांगलीच कुटाई जाली होती भाऊचि

    • @RGM-i8c
      @RGM-i8c День тому

      मनून आता आग लावून rayla😅

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 День тому

    कराळे सर आपले पंतप्रधान ने मदत जाहीर केली का नाही... राजकीय मित्र....??

  • @RGM-i8c
    @RGM-i8c День тому

    आता मास्तर कुठ आग लावता 🙄??

  • @Mahakumbh2025-j9c
    @Mahakumbh2025-j9c 3 дні тому +13

    Bol Bhidu che video pahun copy krte😂

    • @maleshdurge5817
      @maleshdurge5817 2 дні тому +4

      मग तू पण करत जा तुम्हाला पण पैसे मिळतील

    • @samsatpute3004
      @samsatpute3004 2 дні тому

      😂😂

    • @Mahakumbh2025-j9c
      @Mahakumbh2025-j9c 2 дні тому

      @maleshdurge5817 te kam aaple nahi

  • @yashs79
    @yashs79 День тому

    👍

  • @TateraoPatil-r8p
    @TateraoPatil-r8p День тому

    No1

  • @bdnone1736
    @bdnone1736 18 годин тому

    इस मे कुछ जालिमों के लिए सभलने का ओसर है.

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 2 дні тому +1

    Bichare te prani😢

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 2 дні тому +3

    सर.मार. खान सोडलं का.राजकारण.सोडून.द्या. आपल.काम.नाही.ते

  • @indianmotivation2981
    @indianmotivation2981 2 дні тому +3

    Dusryachya gharat Aag lavnare .. Aaj ka ghabratat 😂😂

  • @bikeandsahil7946
    @bikeandsahil7946 День тому

    सर राजकारण सोडा एजुकेशन वर फोकस करा
    फ़ायदा होईल आमच आनी तुमच ही 😂

  • @PrashThings
    @PrashThings 2 дні тому +1

    Sir tumache rajkaran Kay jale tumi PM honar hote.

  • @amoljadhav6910
    @amoljadhav6910 20 годин тому

    Sunny leone 😂

  • @Ashok-j6m9k
    @Ashok-j6m9k 2 дні тому

    Malawati Ange vanraj aag lagi😅😅😅

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 22 години тому

    मी म्हणालो होतो तुम्ही रोखठोक आहात.. निवडणूक लढवून आमदार, खासदार व्हावे अगोदरच सुचवलेले होते.. आता जर निवडणूक लागल्या तर निवडून या..आण माला फोन करा.

  • @sandhyasarode9272
    @sandhyasarode9272 16 годин тому

    सर जमीनीवरच आहेततुम्ही हवेत आहे.

  • @AbhayChamate
    @AbhayChamate День тому

    Sorry sir vicharav tr nhi as kahi but vicharnar... Guruji tr mahan aste but tumhala pdlya tr ks vatle

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 22 години тому

    मास्तर किती कामेट आहे.. म्हणजे तुमच्या मध्ये कुछ बात है...लगे रहो.

  • @shaikhrais1498
    @shaikhrais1498 День тому +1

    फोटोमध्ये बुर्ज खलिफा (बिल्डिंग)दिसत आहे 😅

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 2 дні тому +2

    मास्तर तुमी मास्तरच चांगले वाटता, राजकारनात नका पडा, थे तुमची शेत्र न्हाई

  • @ankushdongre2764
    @ankushdongre2764 День тому

    कराळे साहेब 💪

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 22 години тому

    मासतर तुम्ही तर नाही ना आकसीजन साठी भूमिका बदलणार...? सत्ता साठी लोटांगण घालू नका.. म्हणजे झालं.

  • @firozalisayyed7867
    @firozalisayyed7867 День тому

    Loss ..Loss..Loss Angeles..

  • @arunkumarbhamare6738
    @arunkumarbhamare6738 День тому

    Thik aahe punha punha ka mhanatat. Wait disate te. Impression down karata.

  • @mpscmotivation444
    @mpscmotivation444 2 дні тому +5

    He pan modi ne kele na😅😅

    • @pratimaselkar942
      @pratimaselkar942 2 дні тому

      मोदी नी नाही केले पण महाराष्ट्रात सुधीर भाऊ mungtivar यांनी 33 कोटी झाडे गायप केली तर याचा परिणाम निसर्ग देईल ना कधी कोणत्या ना कोणत्या संकटाच्या रूपाने विदर्भ आणि महाराष्ट्राला.

  • @bikeandsahil7946
    @bikeandsahil7946 День тому

    अरे ब रे- ब रे- ब रे 😁✈️📉

  • @Jaddu-w3j
    @Jaddu-w3j 2 дні тому +2

    मैं वापस आऊंगा.

  • @Vishwahiwale
    @Vishwahiwale 2 дні тому +2

    सर धन्यवाद माहिती दिल्या बद्दल, पण सर ek विनंती आहे आल्याकडे आपल्या देशाचा सैनिक चंदू चव्हाण ज्ञाया साठी लढत आहे. तर तुम्ही त्यावर एखादा व्हिडिओ बनवून थोडीशी मदत केली पाहिजे सर...🙏🙏
    लष्करामध्ये होत असलेले शोसन त्यांनी सांगितले आहे तरी त्यांना ज्ञाय मिळाला पाहिजे सर, काहीतरी करा आपल्या सर्व सैनिक भावासाठी... विनंती आहे सर

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 22 години тому

    लास अंजेल हा सार्थक झाले..

  • @alfajmujawar3296
    @alfajmujawar3296 День тому

    गाझा जाळून टाकू म्हणणाऱ्या ट्रम्प ल विचारा

  • @samarkhobragade1188
    @samarkhobragade1188 2 дні тому +2

    काही नाही निसर्गाचा cope आहे । COPE😅😅

  • @Artist_Sir
    @Artist_Sir 12 годин тому

    Thik haay. thik haay. thik haay. thik haay.

  • @chandrasingpawara4136
    @chandrasingpawara4136 2 дні тому

    आग नेहमी लागते बरोबर आहे पण असे सहजा सहजी लागत नाही कोणी तरी लावली असेल

  • @HarshalGhuge-s4j
    @HarshalGhuge-s4j 2 дні тому +5

    लॉस एंजेलिस आगीत भस्मसात झाले आणि कराळे मास्तर विधानसभा निवडणुकीत 😜😜

  • @NitinThool-y7s
    @NitinThool-y7s День тому

    Bapa.. Bapa.. Kuth gelte yevde divas.

  • @kirankule8196
    @kirankule8196 День тому

    Aaplya sarkar la pan samjayla pahije jangal udhavast karun bulider na det aahe

  • @ymw786.
    @ymw786. 2 дні тому +7

    Ya Aagi chya mag b Modi Ambani Adani BJP Rss cha hatt hay 😂😂😂😂

  • @rushalichauhan9901
    @rushalichauhan9901 2 дні тому +1

    Hasdev jangal😢😢😢

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 2 дні тому

    Tikde panavti trump ikde modi... trump tar pahelech badnaam aahe environment protection la gheum...

  • @unknownguy279
    @unknownguy279 2 дні тому

    कोणाकोणाला वाटतं की ही आग संघाने लावली 😂😂😂😂

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 День тому

    या सर्व आगीला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत ना नराळे गुरजी

  • @UmerShaikh-bk2yc
    @UmerShaikh-bk2yc День тому

    ❤❤❤❤😂😂😂😅

  • @AyyubDeshmukh-d8c
    @AyyubDeshmukh-d8c 20 годин тому

    Ya agicha ani havecha yog kasa ala yavar chintan kara jaisi karni vasi bharni

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar4232 2 дні тому

    Nisargacha shap , Changlyab mandala jagan mushkil zal aahe sir pap vadal aahe

  • @pratikchaudhary2664
    @pratikchaudhary2664 День тому

    Pahila kahi minute madhe adrata vadhli ase mhtle te chuk vatat ahe 😅 baki vido brobr ahe