Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
बुवा..प्रार्थनेसहित भजनाची सुरुवात ऐकून धन्य वाटलं..साक्षात परमेश्वर तुमच्या हाकेला उभा राहतो..खूप मन प्रसन्न झाले..कितीतरी मनःपूर्वक,श्रद्धेने, सात्विक तेणे गाता आपण..अंगावर काटा आला..गुरव आहात..आपण परमेश्वराचे पुजारीही आहोत..मनःपूर्वक प्रणाम आपल्याला..🙏🙏🙏🙏🙏🌹💐❤😊
बुवा भजन चदकात कदमाचा दम राखला आरे देवगड,
बुवा अतिशय सुंदर कोरस आणि आपले भजन मंडळ समाधान वाटले अभिनंदन
Buva Junya aathavanila ujala dila Dyadichi aathavan zali Chan👌
भजन ऐकताना अंगावर काटा येतो जणू काही कोकण कला भूषण श्री कदम बुवा साक्षात गात असल्याचा अनुभव आला....खूप सुंदर 🙏तीच सुरुवात तोच राग😊
माऊली तुमच्या सारखे गुरू मिळणे कुप अवगड आहे
अभिमान वाटतोय सुंदर वादन पेटी तबला वादन कॉम्बिनेशन मस्त नमस्कार करतो
कुंभवडे गावचा भारदस्त आस्मानी आवाज माननीय गुरव बुवा
वा बुवा भजनाची सुरुवात मस्त झाली ❤️❤️❤️🥰🥰
रामचंद्र गाणेकर कापोली...ता.श्रीवर्धन. जि.रायगड......बुवा आपल भजन खुपच छान..सेम टू सेम कै.चंद्रकांत कदम बुवा आणि आपल्या मनात काहीच फरक नाही..बुवा तुम्हाला मनापासुन धन्यवाद..
Janma bhumit bhagan zale.gambhireshawer khudd nrutya kartat ..mazya gurumawalila udand aayushaya dya maharaja .... 🙏🙏🙏 .jay gambhireshawra maharaja . 🛕🛕🛕
गुरव बुवाचे भजन नेहमी सुंदर व रंगतदार होतात.जुगलबंदी असो किंवा होळी,गणपतीचा सण असो.जय गभिंरेश्वर प्रसन्न
धन्यवाद🙏 जय गभिरेश्र्वर 🙏
अति सुंदर गुरव बुवांचे भजन ऐकताना स्वर्गवासी कदम बुवांची आठवण येते. 🌹
वा बुवा खुप छान मस्त च
खुप छान सादरीकरण माऊली
कदम बुवा भजनाला बसले असं वाटतं
Ati Sundar jai maharashtra
पूर्ण भजन पाठवा माऊली
जय गुरुदास
अप्रतिम भजन आहे
खूप छान बुवा आवाज सुंदर गाणे आहे
अशी भजने होईला पाहिजे
🥰🥰🥰❤️❤️❤️😍😍😍🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर 👌बुवांना नमस्कार🙏🙏
🙏🏻 बुवा छान
लयबद्ध सुंदर सादरीकरण
गुरव बुवा आपल हरीनाम फार चागले आहे चालुठेवा
Lay bare Gurav Buwa(nmasksr)
Khp chan Abhar pradeshik buva pudhe bari petava
अप्रतिम भजन आहे .
खूप छान आहे भजनी मंडळी
Gurudasa carni Sashtang namaska
Rajapur kumbhavade gav chi shan gurav buva
Khapch chhan
खुप छान.. 👌❤️
खूप छान
छानचबुवा
छान बुवा
Khup chaan
👌🏽👌🏽भारी
👌👌
👌👌🙏🙏
खूप सुंदर
बुवा..प्रार्थनेसहित भजनाची सुरुवात ऐकून धन्य वाटलं..साक्षात परमेश्वर तुमच्या हाकेला उभा राहतो..खूप मन प्रसन्न झाले..कितीतरी मनःपूर्वक,श्रद्धेने, सात्विक तेणे गाता आपण..
अंगावर काटा आला..गुरव आहात..आपण परमेश्वराचे पुजारीही आहोत..
मनःपूर्वक प्रणाम आपल्याला..🙏🙏🙏🙏🙏🌹💐❤😊
बुवा भजन चदकात कदमाचा दम राखला आरे देवगड,
बुवा अतिशय सुंदर कोरस आणि आपले भजन मंडळ समाधान वाटले अभिनंदन
Buva Junya aathavanila ujala dila Dyadichi aathavan zali Chan👌
भजन ऐकताना अंगावर काटा येतो जणू काही कोकण कला भूषण श्री कदम बुवा साक्षात गात असल्याचा अनुभव आला....खूप सुंदर 🙏तीच सुरुवात तोच राग😊
माऊली तुमच्या सारखे गुरू मिळणे कुप अवगड आहे
अभिमान वाटतोय सुंदर वादन पेटी तबला वादन कॉम्बिनेशन मस्त नमस्कार करतो
कुंभवडे गावचा भारदस्त आस्मानी आवाज माननीय गुरव बुवा
वा बुवा भजनाची सुरुवात मस्त झाली ❤️❤️❤️🥰🥰
रामचंद्र गाणेकर कापोली...ता.श्रीवर्धन. जि.रायगड......बुवा आपल भजन खुपच छान..सेम टू सेम कै.चंद्रकांत कदम बुवा आणि आपल्या मनात काहीच फरक नाही..बुवा तुम्हाला मनापासुन धन्यवाद..
Janma bhumit bhagan zale.gambhireshawer khudd nrutya kartat ..mazya gurumawalila udand aayushaya dya maharaja .... 🙏🙏🙏 .jay gambhireshawra maharaja . 🛕🛕🛕
गुरव बुवाचे भजन नेहमी सुंदर व रंगतदार होतात.जुगलबंदी असो किंवा होळी,गणपतीचा सण असो.जय गभिंरेश्वर प्रसन्न
धन्यवाद🙏 जय गभिरेश्र्वर 🙏
अति सुंदर गुरव बुवांचे भजन ऐकताना स्वर्गवासी कदम बुवांची आठवण येते. 🌹
वा बुवा खुप छान मस्त च
खुप छान सादरीकरण माऊली
कदम बुवा भजनाला बसले असं वाटतं
Ati Sundar jai maharashtra
पूर्ण भजन पाठवा माऊली
जय गुरुदास
अप्रतिम भजन आहे
खूप छान बुवा आवाज सुंदर गाणे आहे
अशी भजने होईला पाहिजे
🥰🥰🥰❤️❤️❤️😍😍😍🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर 👌बुवांना नमस्कार
🙏🙏