Get best price at Indiamart for: Bio Fertilizers - m.indiamart.com/impcat/bio-fertilizers.html? HDPE Sprinkler Pipe - m.indiamart.com/impcat/hdpe-sprinkler-pipe.html?
सर बऱ्याच दिवसापासून शेती करतोय पण चुकीचे औषधे फवारल्याने उत्पन्नात घट झाली तुमचे व्हिडिओ पाहून सोयाबीन व तुरीला फवारणी केली खरोखरच उत्पन्नात वाढ झाली 🙏
सगळ्यात मोठी आपली चूक ही आहे का आपण गाव पातळीवर औषधे घेतो आपण जो नवीन bsc agri झालेला आहे आणि त्याला त्यातले खरच ज्ञान आहे गावपातळीवर जी कंपनी बँड झाली आहे ते औषध सुद्धा विकतात आणि सामान्य शेतकरी माणसाला ते लक्षात नाही येत तेव्हा आपला तोटा होणारच की दादा🙏🙏😊
ताबोली या औषधाचा वापर सीताफळाच्या झाडाची वाढ थांबवण्यासाठी व कळी येण्यासाठी करून दे का आणि लिंबू साईज आकाराची दहा ते बारा फळे झाडावरती आहेत त्यावर काय परिणाम होईल का
Sar अमज्यकडे jast सलग पाऊस झाल्यामुळे सोयाबीन ला फुल अवस्थेमध्ये होते तर काही fhul धरणा झली नाही तर पुन्हा फुहल धरणा होएल का माहिती द्यावी कृपया. रिप्लाय देणे दहिगाव तालुका Shevgaon
प्रत्येक टॉनिक च कार्य आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पिकासाठी कोणत्या टॉनिक चा वापर करायला हवा
सर माझे सोयाबीन वान 753 हे आहे व ते50ते52 दिवसाचे आहे व फुल लागले आहे पहीली फवारणी इमामेक्टीन 19/19/19 इसाबियाॅन बुरनाशक व हुमिकपावडर पहीली फवारणी घेतली आता दुसरी फवारणी घ्यायची सर मार्गदर्शन करा
भाऊ माझी सोयाबीन 32 दिवसांची झाली आहे मी अजून दोन-चारदिवसांनी प्रॉक्लम प्रोफेनोफोस 12 61 व त्यात ताबोटी किंवा टाटा बहार काय घेतले पाहिजे प्लीज मार्गदर्शन करा
@@ArunPoul-yg9vg आपले पीक कोणते आहे, सध्याची पिकाची अवस्था, पडलेल्या रोग किडींचे प्रमाण, याबद्दल एक थोडक्यात माहिती द्यावी जेणेकरून योग्य मार्गदर्शन करता येईल
Get best price at Indiamart for:
Bio Fertilizers - m.indiamart.com/impcat/bio-fertilizers.html?
HDPE Sprinkler Pipe - m.indiamart.com/impcat/hdpe-sprinkler-pipe.html?
गुलछडीला काडी सुटण्यासाठी कोणते औषध वापरावे
सर बऱ्याच दिवसापासून शेती करतोय पण चुकीचे औषधे फवारल्याने उत्पन्नात घट झाली तुमचे व्हिडिओ पाहून सोयाबीन व तुरीला फवारणी केली खरोखरच उत्पन्नात वाढ झाली 🙏
धन्यवाद दादा
फारच सुरेख माहिती ❤❤
Yes, those reload bonuses can be a lifesaver, especially when you hit a rough patch. Helps to keep playing without breaking the bank
सर हिवाळी उडिद आहे.त्यात फुल गळ होत आहे काय फवारणी करावे
That’s a great idea! Betting is always more fun with friends around, and those bonuses for referring them seem pretty generous.
Please tell about plnofix and Miraculan PGR for small garden for more flowers
Have you looked at the reload bonuses They seem perfect for keeping the game going after the initial play
Kaboli chana sathi 1st sprey konta tonic use kela pahije
Absolutely, the cashback saved me last week. It’s a good feeling to get something back after a loss
एकदम योग्य माहिती
सर असाच एक कीटकनाशक वर पण व्हिडिओ बनवा.
धन्यवाद..!
आपण आपला मौल्यवान वेळ काढून अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏💯
खूप छान माहीती दिली सर तुम्ही🌱🌱 🙏🙏👍
खुप छान माहिती आहे,घटक,स्टेज, प्रमाण..
धन्यवाद दादा
टोमॅटो पिका मध्ये फुल कळी साठी पहली फवारणी लागवडी नंतर किती दिवसाने करावे
सर टाबोली चा वापर आपण कापूस पिकात चमत्कार च्या ऐवजी करू शकतो का कारण पिकाची वाढ थाबुन फूल धारणा होईल
Ho 💯
सगळ्यात मोठी आपली चूक ही आहे का आपण गाव पातळीवर औषधे घेतो आपण जो नवीन bsc agri झालेला आहे आणि त्याला त्यातले खरच ज्ञान आहे गावपातळीवर जी कंपनी बँड झाली आहे ते औषध सुद्धा विकतात आणि सामान्य शेतकरी माणसाला ते लक्षात नाही येत तेव्हा आपला तोटा होणारच की दादा🙏🙏😊
मनापासून धन्यवाद दादा
💯
बुरशीनाशक मध्ये चालेल का
I'm thinking of using it to bet on the cricket matches. There's a big game coming up, and that extra bonus could really come in handy
Haan yaar 4RA ke welcome bonus ne toh pehli baar me hi maza de diya tha, bohot badiya
मूग साठी सर्वात चांगले कोणते व कोणत्या वेळी वापरावे... धन्यवाद.
व्हिडियो संपूर्ण पहा
ताबोली या औषधाचा वापर सीताफळाच्या झाडाची वाढ थांबवण्यासाठी व कळी येण्यासाठी करून दे का आणि लिंबू साईज आकाराची दहा ते बारा फळे झाडावरती आहेत त्यावर काय परिणाम होईल का
Solomon bonus and phonofix combination for 🥭 mango trees 1st stage?
सर जरबेरा पिकाला कोणती टॉनिक वापरावे
टोमॅटो पीक 60 दिवसाची झाली आहे वरचा शेंडा व फुलकळी टिकून राहण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी
दादा ऊस पिकात उसाची जाडी होण्यासाठी कोणत टॉप चे टॉनिक वापरावे
6 BA, IBA
@@digital_yuva_shetkari फवारणी सांगावी कोणती घ्यावी ते
Sir kahi tonik hight pan thambvata te kasa odkhyacha ani konta ghatak aste hight thambvnara pikachi
Ho dada ahet dada, याच पद्धतीने आपल्या चॅनल वरती नवीन व्हिडिओ मधून माहिती देण्याचा प्रयत्न करतो....
सोयाबीन चा दुसरी फवारणी हे कॉम्बिनेशन कसे राहील
12.61.00
Emamactin
Tebuconzole
Tata bahar
Boron
@@rahultitawe9910 योग्य आहे दादाजी फवारणी घेऊ शकता 👌💯
सर जांभळी ला फुल धरणा होण्यासाठी कल्टर हे कधी वापरावे लागेल
Did you notice the cashback offers? It's nice to know there's a fallback if things don’t go well
योग महिती दिला बादल धन्यवाद
Dhan war taboli maru shakto kaa Sir ?
Sar अमज्यकडे jast सलग पाऊस झाल्यामुळे सोयाबीन ला फुल अवस्थेमध्ये होते तर काही fhul धरणा झली नाही तर पुन्हा फुहल धरणा होएल का माहिती द्यावी कृपया. रिप्लाय देणे दहिगाव तालुका Shevgaon
संत्रा मध्ये वापरू शकतो काय
Ho
तूर सध्या फूल अवस्था चालू जाली ' Taboli ' spray kel tr chalel ka jast flowering sathi
Harbara la yatil kont ek chalel Kiva taboli chalel ka
Ho chalel
Praman
सोबत किटकनाशके कोणते वापरावे सर एक वेळ सांगाल प्लीज कमेंट सांगा
हो दादा कीटकनाशक बुरशीनाशक सोबत वापरू शकता
That sounds like a good plan. I spread my bonus across a few casino games, tried a bit of roulette and blackjack
शाळू पिकासाठी कोणते टॉनिक योग्य आहे
प्रत्येक टॉनिक च कार्य आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पिकासाठी कोणत्या टॉनिक चा वापर करायला हवा
मधमाशी साठी उपयुक्त कीटकनाशक बद्दल माहिती द्यावी प्लीज...स्वस्तात पण फायदेशीर असणारे....
नक्कीच दादा ,
पुढील येणारा व्हिडिओ आपण सांगितलेल्या विषयावरती असेल ( डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनल वर संपर्क केल्याबद्दल धन्यवाद )
@@digital_yuva_shetkari धन्यवाद....कळी साठी अगदी वेळेवर आणि उपयुक्त माहिती मिळाली...धन्यवाद
धन्यवाद दादा
सर झेंडू पिकासाठी वापरलेलं आहे टाटा बाहार 8 दिवस झालेले आहेत आता कोणते वापरावे बायो विटा एक्स चालेल का
झेंडू पिकासाठी कळी निघण्यासाठी काय फवारणी करावी
व्हिडिओ सविस्तर पाहून घ्यावा त्यानंतर मिळालेल्या माहितीतून तुम्ही निर्णय घेऊ शकता
70 दिवसाची आहे kapashi chest yvedi झाली कोणती favarni geu
@@roshannzhhsychavan3485 chamatkar +0-52-34+ police insecticide
Ok bhau
Wshatss up no dya bhau videos takto kapashi che
दादा टाबोली सोयाबीन वर फूल लगायच्या आधी आणि फूल लगल्यावर फवार्ल तर चालेल का
@@Royalshetiwadi. Ho chalel
@@digital_yuva_shetkari दोनदा टाबोली फवार्लावर कही साइड इफेक्ट होनर नही ना
@@Royalshetiwadi.नाही होणार, पण शक्यतो एकदाच फवारा
बिन्स चे सेडयुल्ड वर व्हिडीओ टाका
Ok Dada
Tanik Ani mava mix chalel ka
टाटा बार ची किंमत किती आहे
कपाशिसाठी कोणते टॉनिक
सर दुसरी फवारणी कोनती करावी
भाजीपाला पिकांसाठी कोणते बेस्ट
टॉनिक आहे
शेवगा सेटिंग साठी माहिती सांगा
भाऊ तुर पिकावर टाबोली + इसाबियन किंवा इतर टॉनिक एकत्र करुन फवारणी केली तर चालेल का प्लीज लवकर सांगा सर मला तुरीवर फवारणी करायची आहे 🙏
छान माहिती दिली good one
वांग्याला टाटा बार वापरू शकतो का?
Alika +tatabahar+12/61/00 ची फवारणी घेतली कशी आहे
👍👌💯
एक नंबर आहे दादा, अशा शेती विषयक आधुनिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद
कल्टर कपाशी मध्ये फवारणी केली तर चालेल का
टाटा बहार सोबत
Cotton sathi tata bahar ghya fakt
Yaar 4RA ka birthday bonus bhi super cool hai, apna birthday aur bonus dono celebrate karo
सर टॉमेटो वर सुकवा(मर रोग) आल आहे. काय कराव लागेल..?
Bhoom flower ahe chalel ka
सर छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे तसेच भुईमूग 52 दिवस झाले आहेत वरील चार टाॅनिक पैकी एकाची फवारणी घेतली तर चालेल का?
Ho chalel dada
भाऊ मी ambition चि निवड केली आहे 20liter साठी प्रमाण सांगा
३०मिली
प्रमाण सागा 15 ली पंपा साठी किती वापरावे
30 te 35 ml
I did, and I used it as soon as I signed up. It really gave my initial bets a nice cushion. What about you
सीताफळाच्या झाडाची वाढ थांबवण्यासाठी कळी येण्यासाठी आणि 10-12 फळे झाडावरती आहेत त्यावर काय परिणाम होईल का
Amibion टॉनिक हे सोयाबीन फुल वाढीसाठी वापरले. तर चालेल का दादा.
Book.flawar.milat.ahe.ka.sir
I'm thinking about getting some friends involved with the referral bonus. It looks like a good deal for both sides
4ra ke s me participate karna bhi faaydemand hai, bonus aur prize money dono milte hain
मोग्र्याला jast कली येण्या साठी पावसाळ्यात काय करावं
Varil video madhil kontehi ek tonic
Thank u
खुप छान माहिती दिली आहे
भाऊ tapuz+propex super+Tata bahar हे तिसर्या फवारनी मध्ये चालेल का?
@@sainathdasarwad3998 ho
@@digital_yuva_shetkari bhau hyachya sobat ek vidravya khat chalel ka pate dharna aavstet
@sainathdasarwad3998 ho
टोमॅटो पिकाचे अनावश्यक वाढ थांबून फुल वाढीसाठी व सेटिंग साठी दाबोली हे जमिनीतून किती प्रमाणात द्यायला पाहिजे
फवारणीतून वापर करा
Godrej company che doobal kase ahe
Best ahe
Esabion aani taboli sobat chalat nahi ka
Ekach ghya kontehi
Bhai 4rabet pe itne saare bonuses milte hain, pehla deposit bonus hi double milta hai
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
Thank you
सर माझे सोयाबीन वान 753 हे आहे व ते50ते52 दिवसाचे आहे व फुल लागले आहे पहीली फवारणी इमामेक्टीन 19/19/19 इसाबियाॅन बुरनाशक व हुमिकपावडर पहीली फवारणी घेतली आता दुसरी फवारणी घ्यायची सर मार्गदर्शन करा
Tata bahar+12-61-00+ emmamectin benzoate/ coragem
सर सोबत स्वाधीन किवा हारू बुरशिनाशक टुबुकोनोझल सल्फर आसलेल चालेका
एकच नंबर माहीती दिली धन्यवाद
✨🙏
खरच खुप योग्य मार्गदर्शन केले
@@vaibhavghote964 धन्यवाद दादा
सर टाटा बहार विरुद्ध अदमा कंपनी चे फ्लेंबरेज या मध्ये कोणते बेस्ट राहील
दोन्ही बेस्ट आहेत कोणतेही घ्या
4ra ke loyalty program se bhi bohot points milte hain, jitna khelo utna fayda
भाऊ खूप खूप छान माहिती दिली मी पहिल्याच विडिओ पाहून सबक्राईब लाईक केले, आश्या आहे या पुढे ही निस्वार्थी शेतकरी साठी मार्गदर्शन कराल...
भाऊ माझी सोयाबीन 32 दिवसांची झाली आहे मी अजून दोन-चारदिवसांनी प्रॉक्लम प्रोफेनोफोस 12 61 व त्यात ताबोटी किंवा टाटा बहार काय घेतले पाहिजे प्लीज मार्गदर्शन करा
12-61-00 + वरील व्हिडीओ प्रमाणे सांगितलेलं एक टॉनिक + सोलोमोन किंवा इमामेक्टिन बेन्झोयट याची फवारणी घ्या
कोणत्याही पिकाच्या फुलाच्या अवस्थेत chloropyriphos/ prophenophos हे कीटक नाशक घेऊ नये याने फुलगळ होते
थ्री प्स साठी कोणत कीटक नाशक चांगल राहील sir
@@ArunPoul-yg9vg आपले पीक कोणते आहे, सध्याची पिकाची अवस्था, पडलेल्या रोग किडींचे प्रमाण, याबद्दल एक थोडक्यात माहिती द्यावी जेणेकरून योग्य मार्गदर्शन करता येईल
Mosambi Sathi taboli 200 litar sathi kiti waprave
30ml/ 200 litre
Baleno pixel ka Tata 1208 piano please Mata Hill ka bhav
सोयाबीन मध्य तबोली किती दिवसंनी फवारायच आहे
5-10% ful dharna zalyavr
4rabet pe free spins bhi milte hain, games khelne me aur bhi maza aata hai
फार चांगली माहिती
सर ताबोलि सोयाबिंन मद्या किती दिवसनी मरवा
सर प्रमाण किती सागा 😊
4rabet pe weekly cashback bhi milta hai, har week kuch na kuch jeetne ka chance
Kakadi vr fhvarni keli tr chalel ka
Ho
बायोविटा एक्स कसे आहे.
चांगले आहे दादा
Nice information bhavu
अवेलेबल कुठे होईल
सर्व कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध आहे
खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा,
तीनही एकत्र चालेल का
Bro best explanation 👍👍
Ek no Dada❤
@@jitendramadne770 धन्यवाद दादा
एकदम भारी भाऊ. खरंच नॉलेज आहे तुम्हाला. भाऊ कापूस पिकाला 40 दिवस झाल्यावर टाटा बहर वापरू शकतो का नंतर येवढे सांगा प्लस.
Yes
Sir taboli tonic tur pikasathi chalel ka
@@sandipdeoghare5506 ho
Bhai 4ra ka reload bonus bhi zabardast hai, har baar deposit karo aur bonus pao