लोकप्रिय टॉनिक इसबीएन माहिती | Isabion PGR Information | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 271

  • @nitinmandlik8862
    @nitinmandlik8862 Рік тому +37

    सर तुम्ही खूप सोप्या भाषेत समजून सांगता आणि दिवसेंदिवस खूप फेमस होत आहेत जे लोक रेगुलर तुमचे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही पण काही लोक मुद्दाम तुम्हाला डिवचण्यासाठी तुमचं लक्ष विचलित करुण तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी वाईट कमेंट करतात मी नेहमी वाचतो 99 टक्के लोक तुमच्या बाजूने कमेंट करतात काही असतात मूर्ख ते काही बर्गळून जातात🙏

    • @dineshvikhe1824
      @dineshvikhe1824 Рік тому +1

      बरोबर बोलत आहे भाऊ तुम्ही

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 5 місяців тому +3

    खुप खास माहिती दिली मी पूर्ण - अँग्रीकॉस आहे तुम्ही दिलेली संपूर्ण माहीती खरी आहे

  • @RameshMurkute-n1s
    @RameshMurkute-n1s 25 днів тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद असेच नव नवीन वीडिओ शेतकरयापर्यंत पोहोचवा

  • @tateraodeshmukh3373
    @tateraodeshmukh3373 Рік тому +2

    खुप छान सुंदर सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत मी ते सोयाबीन वर वापरणार आहे पाटील साहेब

  • @farmerfirst5036
    @farmerfirst5036 Рік тому +6

    घरडा कंपनीच चमकीला चांगल आहे स्वस्तात मस्त

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 11 місяців тому

    खुप सुंदर माहीती देली सर आपन, जय श्रीराम,

  • @dyaneshorthakre6105
    @dyaneshorthakre6105 Рік тому +2

    धन्यवाद भाऊ शेतकऱ्यांना अशीच माहीती देत चला...

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 Рік тому +9

    पाटील साहेब ऍम्प्लिगो + कोराजन यामधील फरका बाबत एक व्हिडीओ बनवा

  • @sureshkamble8651
    @sureshkamble8651 Рік тому

    पाटील साहेब मी आपले व्हिडिओ पाहतो. चांगली सविस्तर माहिती देता तुम्ही.., धन्यवाद ... मोसंबी फळगळीवर कोणती फवारणी घ्यावी लागेल याची पण माहिती द्याल.

  • @dnyandeokhond4412
    @dnyandeokhond4412 10 місяців тому

    खूप चांगलं टॉनिक हो मी वापरलेला आहे

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 Рік тому +3

    ऐकत आहे सर तुम्ही खूप छान माहिती

  • @PrashantPatil-ig5iw
    @PrashantPatil-ig5iw Рік тому +6

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
    इसाबेन व टाटा बाहेर फरक सांगा सरजी

  • @pramodgorlewar3779
    @pramodgorlewar3779 Рік тому +6

    धन्यवाद खरात साहेब तुम्ही दिलेल्या माहीती छान आहे

  • @PranavDhore-yo5sk
    @PranavDhore-yo5sk Рік тому +2

    ईस बिन एक 1⃣👍

  • @jagdishkorde6108
    @jagdishkorde6108 4 місяці тому +3

    दादा तुम्ही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करता खुप खुप धन्यवाद

  • @pramodtonge9920
    @pramodtonge9920 Рік тому +6

    खूप छान माहिती 👌👌

  • @APNAGUJUBHAI
    @APNAGUJUBHAI Рік тому +16

    भाऊ ने धंदा चालू केला असे वाटते थमनेल पाहा...

    • @bhagwattikande2873
      @bhagwattikande2873 Рік тому

      बरोबर

    • @govindwagh1203
      @govindwagh1203 Рік тому

      सुधरा रे सुधरा काहीबी कमेंट करू राहिले तुम्ही मला वाटतं तुम्ही जातीचे शेतकरी नाही नाही तर असे कमेंट तुम्ही करत नाही आशिष डेरी वाढून नोकरीच्या सीटवर बसलेले तुम्ही दिसता शेतकऱ्यांच्या जीवावर खाणारे

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 Рік тому +6

    भाऊ कापुस पिकांसाठी स्वस्तात पण चागले औषध सागा त्यात पाती , फुल बोड याची संख्या वाढेल आणि बुरशीनाशक कोणत वापरावयाची माहीती सागा

  • @adpatil8634
    @adpatil8634 Рік тому +7

    तुम्ही वापर करा ...result पहा....फायदा दिसत असेल तर..व्हिडिओ बनवा साहेब

  • @avdhutkapplwad7484
    @avdhutkapplwad7484 Рік тому

    खूपच छान माहिती दिली सर...

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il Рік тому +8

    ज्ञानेश्वर दादा भाव वाढले राव. मि आजच आणि 930 ला भांडून भांडून. गेला वर्षी 780 मिळाल होत.सोयाबीन 😢😢

    • @farmer3057
      @farmer3057 Рік тому

      काय लिटर आहे

    • @AmolShinde-df4il
      @AmolShinde-df4il Рік тому

      @@farmer3057 930

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому +1

      भाऊ, सिजेंटा च्या इसाबियान चा भाऊ पाटील बायोटेक चे फॉलीबियान घ्या. स्वस्त भेटेल बहुतेक 🤔

  • @dnyaneshwarshirfulepatil9628

    सखोल अभ्यास आहे माऊली

  • @गणेशमोरे-ब5ख

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे आहे. 🙏

  • @satishidhole2232
    @satishidhole2232 Рік тому +7

    एक नंबर बराबर है ज्ञानेश्वर भाऊ मी दोन-तीन वर्षे झाले वापरत आहे रिझल्ट खूप चांगला येतो

    • @ishwardare3466
      @ishwardare3466 Рік тому

      कधी मारावे, सोयाबीन वर

  • @BaluPathare-si8bg
    @BaluPathare-si8bg Рік тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @ranjeetdevtale995
    @ranjeetdevtale995 Рік тому +1

    Khup chan mahiti sir pan kapsala 2 veles vapru sekto ka isabian..mi dusry favarni la vaparl hot isabian 3 favarnila chalel ka sir

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 4 місяці тому

    तुमचे सर्व vdo शास्त्रिय आणि अभ्यासपूर्ण असतात मी नेहमी आपले vdo पासुनच फवारणीचे नियोजन करतो धन्यवाद सर.

  • @mahadevjagtap1996
    @mahadevjagtap1996 Рік тому +1

    बहूत अच्छी जानकारी दि
    धन्यवाद

  • @gunjalshivaji3998
    @gunjalshivaji3998 5 місяців тому

    सर खरच सुंदर माहिती आहे ❤

  • @babaraoavhad9806
    @babaraoavhad9806 Рік тому +2

    भाऊ तुम्ही छान माहिती देता आसीच माहिती देता

    • @babaraoavhad9806
      @babaraoavhad9806 Рік тому

      खुप छान उपयोगी येते

  • @sureshnagre6347
    @sureshnagre6347 Рік тому

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shashikantsomwanshi2073
    @shashikantsomwanshi2073 Рік тому +28

    900 ते 1000 रु लिटर आहे गरीबाचे कसे काय दुसरे एखादे 500रु पर्यंतचे असेल तर सांगा हे खुप महाग आहे

    • @Raavindraa
      @Raavindraa Рік тому +3

      सागरिका ❤️ 500 रुपये

    • @shashikantsomwanshi2073
      @shashikantsomwanshi2073 Рік тому

      @@Raavindraa टाटा बाहर 450रु लिटर पहिली फवारणी केली

    • @Tipa_Tip_4468
      @Tipa_Tip_4468 Рік тому +2

      टाटा बहार चांगले आहे

    • @nileshbihade4862
      @nileshbihade4862 11 місяців тому +1

      Contis

    • @pramodkolge2153
      @pramodkolge2153 5 місяців тому

      Tata bahar

  • @sandipkharat8340
    @sandipkharat8340 Рік тому

    Sir pagases+profexsupar+0.52.34+m45+planofix sobat favarusaktoka kapashivar

  • @जैविकभारत
    @जैविकभारत 8 місяців тому

    रासायनिक पेक्षा जैविक औषधी बद्दल माहिती दिली तर बरं होईल
    कारण आपल्या शेतीचा कारबन आणि नायट्रोजन रेशो व्यवस्तीत राहील आणि त्याच बरोबर इलेक्ट्रिकनडिव्हिटी व्यवस्तीत राहील दिवसेंदिवस जमिनीचा पोत सुधारेल आणि खर्च कमी होऊन उत्पादन सुद्धा वाढेल

  • @anjummulani361
    @anjummulani361 Рік тому

    Khup chhan
    Mahiti dili sir dhanyawad

  • @Gpsontakke
    @Gpsontakke 13 днів тому

    Dada isabion 12 61 00 khat roko emamactin benzoate harbara sathi combination chalel ka Nirmal dist kharbala village dharmabad border Telangana GP sontakke

  • @SanjayGaykvad-s7o
    @SanjayGaykvad-s7o 11 місяців тому

    अतिउत्तम माहिती

  • @omprakashkedar9921
    @omprakashkedar9921 Рік тому +3

    खूप छान माहिती सर.
    पण एक प्रश्ण आहे, सोयाबीन आज 26 दिवसाचं आहे तर Isabian best रहील की Biovita-X. plz comment🙏🙏

  • @vijaykumarjadhav5047
    @vijaykumarjadhav5047 Рік тому

    सुपर माहीती दिली भावा धन्यवाद❤

  • @arunjadhav4014
    @arunjadhav4014 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर

  • @vjj799
    @vjj799 Рік тому +52

    गरीब ×श्रीमंत असा भेदाभेद करू नका पाटील, शेतकरीवर्ग तुमच्यामुळेच सुशिक्षित होतो आहे अस मला वाटत.

    • @eknathsadal
      @eknathsadal Рік тому

      गार्डा कंपनीचे फिरंगी या औषधाची माहिती सांगा

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 Рік тому

      चुकीच्या माणसाकडे दुर्लक्ष करा
      शेतकरी वर्ग कसा सुखी होईल हे काम सुरु व्वा🙏🏻

    • @kalyanghodke9088
      @kalyanghodke9088 Рік тому +2

      नको तिथंच लक्ष घाला, फक्त चुका शोधा फायदे शोधु नका...

  • @akshayhatwar9258
    @akshayhatwar9258 4 місяці тому +1

    दादा प्रोफेक्स सुपर सोबत कॉम्बिनेशन चालते का इसाबियन ची.....

  • @parmeshwarbhise3859
    @parmeshwarbhise3859 Рік тому +5

    टाटा बायर बद्दल माहिती सांगा पाटील साहेब🙏🙏

  • @vaibhavgawande9633
    @vaibhavgawande9633 Рік тому

    मी हे टॉनिक वापरलेली आहे चांगले रिझल्ट आहेत ❤

  • @UddhavZagade
    @UddhavZagade Рік тому +1

    धन्यवाद साहेब

  • @najimshaikh7284
    @najimshaikh7284 Рік тому +1

    Sir 19.19.19 + Isabian + kuthlah insecticide sobat favaru shakto ka

  • @nileshdethe1250
    @nileshdethe1250 2 місяці тому

    धन्यवाद भाऊ

  • @dhandhartiche
    @dhandhartiche Рік тому +1

    सर सिताफळ बागेत अमिनो एसिड , बोरॉन व कॅल्शियम नायट्रेट चा स्प्रे घेतला तर चालेल का प्लिज लवकर कळवा 🙏

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Рік тому +1

    धन्यवाद saheb 🙏 🌹

  • @sanjaysonkamble779
    @sanjaysonkamble779 Рік тому

    कमेंट करणाऱ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना एकच विनंती व्हिडिओ आपण अगोदर पूर्णपणे ऐकावा आणि नंतरच कमेंट
    इसाबिन आणि कोराजन किंवा एम्पली गो एकत्रच चालतात तर व्हिडिओ मधून असे समजले की चालतात कमेंट ची घाई करू

  • @arjunpalve8935
    @arjunpalve8935 Рік тому

    ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau 🙏❤

  • @AshokGhayal-i4g
    @AshokGhayal-i4g Рік тому

    ईसाबीन हे कापसाची वाढ थांबतय
    तुमचा कापुस 4फुट असलतर फवारा
    इसाबीन हा खुप छान आहे 🙏

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Рік тому

    sunder....mahiti...thanks

  • @kailashgupta3382
    @kailashgupta3382 Рік тому

    50 divsachya soyabeen la spray kelyas fayda hoil ka
    Thank Usir

  • @loveforever04.
    @loveforever04. Рік тому

    Sir Karli che pananvar white thipake zalet

  • @pravintatar5336
    @pravintatar5336 3 місяці тому

    सर शेवटची फवारनी करायची आहे तर कोणती औषधे फवाराववी त्या बद्दल माहिती हवी होती

  • @bantti-ot3cm
    @bantti-ot3cm Рік тому

    छान माहिती दिली सर

  • @LaxmanMandale-v7n
    @LaxmanMandale-v7n Рік тому +1

    धन्यवाद

  • @sanjayambhore9364
    @sanjayambhore9364 Рік тому +1

    सोयाबीन ला फुल अवस्थेत कोणती फवारणी करावी

  • @arjunpalve8935
    @arjunpalve8935 Рік тому

    ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Рік тому +1

    भैया तुमच्या वर विश्वास आहे..ईसाबियन मागील वर्षी 750 ला होते. आता 1000 ला देत आहेत..1 ltr

  • @dnyaneshnarwade687
    @dnyaneshnarwade687 Рік тому

    पाटील खुप खुप खुप छान

  • @DeelipPatil-q4e
    @DeelipPatil-q4e 28 днів тому

    जे चांगला आहे त्याचे नाव घेण्यास काहीच हरकत नाही

  • @dattatrayparandekar1082
    @dattatrayparandekar1082 Рік тому

    फुल झाडासाठी कोणते टॉनिक वापरावे. . मोगरा जास्वंद अबोली तगर

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 5 місяців тому

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @baluyeskar5328
    @baluyeskar5328 Рік тому

    डॉलर हरबर्‍या करीता इसाबियन सोबत ऐलीयट पावडर आणि टाटाच्या शेवाळया असा डोज चालेल का?

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Рік тому

    बुम् फ्लावर चे केव्हा घ्यायचे इसाबियान सोबत केल चालते का काय फायदे असतील तर ते पण सांगा पाटील

  • @omkarankulge4448
    @omkarankulge4448 Рік тому

    bhiyaa हरबरा ल दुसरी पवारांनी कोणती? करावी esabin जमेल का सागा भाऊ

  • @Uttreshwar.tekale
    @Uttreshwar.tekale Рік тому +2

    छान महीती दिली

  • @dattatraychavanke4596
    @dattatraychavanke4596 Рік тому

    1 च नंबर भावा

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Рік тому

    कांदा पिकासाठी पहिल्या फवारणी वेळी चालेल का सर व काय फायदा होईल याचा कांदा पिकासाठी

  • @sudhakarlahane2875
    @sudhakarlahane2875 Рік тому +2

    सोयाबीन मध्ये फुल लागायच्या अवस्थेमध्ये 12.61 व0.0.50 ची कॉम्बिनेशन

  • @pankajgulhane5546
    @pankajgulhane5546 Рік тому +2

    सर तुम्हीं ईसाबीयन सोबत विद्रव्य खत चालत आहे सागतल पण कृषी विक्रेता

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 Рік тому +1

    Good information patil👍👍

  • @devanandshende
    @devanandshende Рік тому

    तन नाशक नंतर किती दिवसांनी इसाबियन ची फवारणी करावी कृपा करून ते सांगा

  • @sachinshinde5374
    @sachinshinde5374 Рік тому +3

    Great dada❤❤

  • @v.p.khairnar
    @v.p.khairnar Рік тому +2

    सर तुम्ही जैविक शेतीची पण माहिती देत जा
    रासायनिक चे खूप लॉस आहेत

  • @manojbharanpure4421
    @manojbharanpure4421 Рік тому

    सर पाण्याच्या दटआवटए ब्यआरल मधे टाकीन दिले तर चालेलका

  • @balajisuryawanshi405
    @balajisuryawanshi405 Рік тому +1

    best advertising....

  • @ArunPatil-st2jp
    @ArunPatil-st2jp 5 місяців тому

    खुप छान

  • @yogeshsalve7954
    @yogeshsalve7954 Рік тому

    आत्ताच्या वातावरणानुसार कापूस पिकासाठी वीडिओ बनवा साहेब

  • @Depak078
    @Depak078 Рік тому +1

    Lokacha nako vichar karu... Sagle top tonic, insecticide, fungicide var series banao... Shetkari na information milel... Je navin aahe sheti madhe tyna majha sarkhe.. Jyna dukan dar fasav nar nahi

  • @shekhartambe9543
    @shekhartambe9543 6 місяців тому

    Lay bhari sar

  • @pramodwaratkar1507
    @pramodwaratkar1507 Рік тому

    कपाशी वर स्प्रे कराचा आहे किती दिवसाची कपाशी पर्यंत स्प्रे घेऊ शकतो सर

  • @jaikisan5034
    @jaikisan5034 Рік тому

    Dada 2 Sara spray la kela tr chala ka

  • @ramvani242
    @ramvani242 Рік тому

    Quantis sijanta सोयाबीनला कोणत्या स्टेजमध्ये वापरावे

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 Рік тому

    Sir amchi soyabeen 30 day zale ahet .pahili favarni karaychi aahe ,taysathi insecticides konte ghayve
    *Alikachi alarjee hot aahe.
    *Soloman cha nakki dose mahit nahi.
    *Hamla chalel ka ? Karan aamchi soyabee 30day cha pude aahe.
    Teri aamcha sathi konte insecticides chalel.
    Plz margadarshan karave🙏

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 Рік тому

    साहेब गोदरेज डबल आणी लीहोसिन सोबत वापरल तर चालते का?.

  • @royaltractorsmh1257
    @royaltractorsmh1257 Рік тому

    Soyabean chya dusrya favarnivar video banva

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 Рік тому +1

    अप्रतिम माहिती

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 Рік тому

    Sir solomon + 12:61:0 +saaf + Biovitax
    He combinations mule favarnikarnarays angala chur chur hot aahe

  • @ganeshshinde8335
    @ganeshshinde8335 Рік тому +1

    🐌 🐌 🐌 🐌 var video banva khup help hoil 😊😊

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому

      हा व्हिडीओ बघा👇👇
      ua-cam.com/video/L_56bppxy5E/v-deo.html

  • @bhagwatkote3833
    @bhagwatkote3833 Рік тому

    konte best tonic ahe esabion ki tata bahar

  • @Krushi_Vikass
    @Krushi_Vikass Рік тому +2

    Always great information dear D.k.patil ❤🙏

  • @yashwantkolekar6774
    @yashwantkolekar6774 10 місяців тому

    Sir Shevga sathi chalel ka

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Рік тому

    Soybean la dusri spray chato ka

  • @amoldeshmukh898
    @amoldeshmukh898 Рік тому +1

    Good information

  • @nageshborde8477
    @nageshborde8477 Рік тому +4

    भाऊ इसाबिन सोबत ICL कंपनीचे 11/36/24 हे विद्राव्य खत आणि बुरशीनाशक मिक्स करून वापरले तर चालंल का?

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 Рік тому

    धन्यवाद भाऊ छान माहिती दिली

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 Рік тому

    मिरची रोप 25 दिवसाच आहे त्यावर हे वापरलं tar चालेल काय आणि डोज काय घ्यावं