आईसोबत गावाकडील एक निवांत क्षण 🥰 । माझं गाव | धाराशिव | आई आणि मी गेलो शेत बघायला | शेतकरी | पाऊस🌨️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @shreetambe3970
    @shreetambe3970 6 місяців тому +3

    Ek ch number 👍

  • @bhartingale3191
    @bhartingale3191 6 місяців тому +1

    खूप छान❤❤❤

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  4 місяці тому

      @@bhartingale3191 धन्यवाद 🙏🏻

  • @ashumore143
    @ashumore143 6 місяців тому +1

    लई भारी भावा

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  6 місяців тому

      @@ashumore143 धन्यवाद भावा 🙌

  • @ravikantbhatlavande2164
    @ravikantbhatlavande2164 6 місяців тому +2

    Ekach number.... Ok😂

  • @meenakale123
    @meenakale123 6 місяців тому +1

    मस्त आहे शेती आहे दादा

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  6 місяців тому

      @@meenakale123 धन्यवाद ताई 🙏🏻

  • @nageshkamble4247
    @nageshkamble4247 6 місяців тому +1

    छान भाई from MGS Mumbai

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  6 місяців тому

      @@nageshkamble4247 धन्यवाद भावा 😍🙌❤️

  • @akya-w7u
    @akya-w7u 6 місяців тому +2

    मस्त चिखली कर

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  6 місяців тому

      @@akya-w7u धन्यवाद 🙏🏻

  • @VaibhavPatil-r5y
    @VaibhavPatil-r5y 4 місяці тому +1

    Rahul kadk re gaon ch gaon asatay ❤

  • @devabatawale9561
    @devabatawale9561 6 місяців тому +1

    खूप छान भावा ,, सर्वात पहिला आईला नमस्कार भावा ,, आई ही आई असते ... स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ..खर म्हटल आहे .. भावा शेती करता खूप छान आणि आनंदाची गोष्ट आहे .. गाव ही खूप छान आहे .. एक वेळ नक्की आम्ही पण येऊ तिकडे . भाई शेत दाखवला पण शेतात काय पिक आहे ते नहीं सांगितला .. उत्पन काय आहे ..
    सर्वात भरी तुमची भाषा .. करू की आई शेती . त्यात काय . 😂😅 खूप छान व्हिडिओ आहे भावा

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  6 місяців тому

      @@devabatawale9561 मनापासून धन्यवाद भावा 🙏🏻 सोयाबीन पेरलं आहे सध्या 😍

  • @SPORTCRICKETLIVE.MATCH_2024
    @SPORTCRICKETLIVE.MATCH_2024 6 місяців тому +1

    कडकलक

    • @brand_rahul96k
      @brand_rahul96k  6 місяців тому

      @@SPORTCRICKETLIVE.MATCH_2024 धन्यवाद

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 6 місяців тому +1

    भाऊ मुंबई ला कुठे रहात आहे काय काम करत आहात गावाला किती दिवस करीता मुक्काम आहे कोणतया तालुक्यातील गाव आहे आपलं फोन नंबर भेटेल तर बर होईल धन्यवाद फोन नंबर दिलातर बोलता येईल तुमचे परिसर ये भागात एकदम मस्त छान सुपर एक नंबर आहेत कमेंट ले उत्तर देऊन सहकार्य करावे👍👍👍👍

  • @vishnupanchal1182
    @vishnupanchal1182 5 місяців тому +1

    आम्ही कळंबकर खामसवाडी