बिनकामी विरोध करू नका, जात दाखवायला लावू नका; मराठा भगिनींनी ठणकावलं | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 418

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 2 місяці тому +72

    खुप छान असा आवाज उठविला पाहिजे धन्यवाद ताई एक मराठा कोटी

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 2 місяці тому +60

    व्वा!
    तायानो...
    याला म्हणतात स्पिरिट 👍👍

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 2 місяці тому +19

    खरोखर च जिजाऊ च्या लेकी आहे त धन्यवाद ताई🙏🙏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 місяці тому +56

    ताई धन्यवाद.... मराठ्यांना टार्गेट केले जात आहे...कोनाची औकात नही मराठ्यांन सोबत संघर्ष करण्याची

  • @vinodtawar2762
    @vinodtawar2762 2 місяці тому +26

    धन्यवाद। ताई खरच बोलल्या जय शिवराय 🚩आणि सोलापुर जिल्हा चे खुप खुप आभिनदन मराठा एकीचा

  • @BaluVagh-e2q
    @BaluVagh-e2q 2 місяці тому +34

    अभिनंदन सरपंच ताई

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 2 місяці тому +109

    एक नंबर बोलल्या मराठ्यांच्या वाघिणी एक मराठा सहा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे

    • @dudheprashant4056
      @dudheprashant4056 2 місяці тому +4

      म्हणजे महाराष्ट्रच बांगलादेश बनायला वेळ लागणार नाही 😢

    • @gopalkpatil4945
      @gopalkpatil4945 2 місяці тому +2

      भ्रष्टाचार ठेवायचं का मग 😂😂

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 2 місяці тому +1

      ​@@dudheprashant4056ata Tumhi Marathe virodhak ya tharala janar ka

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 2 місяці тому

      तुम्हाला जात आहे आहेका बाकिच्या जात नाही का उगच डोक्यावर चडु नका

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 2 місяці тому

      @@dudheprashant4056 आम्ही मागितलं की लगेच जातिवाद होतो का

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav 2 місяці тому +28

    धन्यवाद ताई 🙏🙏🙏🌼🌼🌼🌹🌹🌹🌹

  • @sarikashegade932
    @sarikashegade932 2 місяці тому +41

    एक मराठा लाख मराठा

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf 2 місяці тому +26

    वा ताई 100 तोफा सलामी

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 2 місяці тому +25

    ताई साठी शत शत नमन💪💪👌👌🙏🙏

  • @avadhutkadam6479
    @avadhutkadam6479 2 місяці тому +14

    धन्यवाद ताई

  • @BhagwanKaralhe
    @BhagwanKaralhe 2 місяці тому +63

    खूप छान ताई एक मराठा लाख मराठा

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 місяці тому +4

      Ya Rikamtekda Yana kahi Kam dandha nahi callya boblt rastya vr

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl 2 місяці тому

      @@sarjeraoyadav2912 तुझा काम धंदा जोरात चालुदे आम्ही रिकामटेकडे आमच आम्ही बघू ... आणि विरोध करायला चांगल कारण शोध पाहिलं...मराठद्वेश दाखवू नका परत आम्हालाच जातीवादी म्हणता🚩🚩🚩🚩

    • @wofacts2546
      @wofacts2546 2 місяці тому +2

      ​@@sarjeraoyadav2912तुला काय टोचत

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 2 місяці тому +27

    वा ताई तु तर जिजाऊ ची लेक आहेस एक मराठा लाख मराठा

    • @pariarun897
      @pariarun897 2 місяці тому

      जिजाऊची लेक आहे म्हणून तिला आरक्षण पाहिजे

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 2 місяці тому +3

    Only
    *@Great Manoj Jarange Patil*
    *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡*

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 2 місяці тому +19

    एक नंबर ताई असंच बाहेर पडले पाहिजे

  • @kaletukaram143
    @kaletukaram143 2 місяці тому +20

    Mast tai

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому +29

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 2 місяці тому +11

    खूप छान.

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 2 місяці тому +1

    खरोखरच खूप खूप छान ताई

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 2 місяці тому +3

    धन्यवाद सोलापूरकर मराठा समाज बांधव यांचे आपण जरांगे पाटलांना बहुमोल मदत केली त्याबद्दल

  • @ramtarange3500
    @ramtarange3500 2 місяці тому +12

    अडानी पंथाला मुख्यमंत्री च नाही तर त्याला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती करा शरद योध्दा 😂

  • @DattaChandgude-sy6ij
    @DattaChandgude-sy6ij 2 місяці тому +16

    जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 2 місяці тому +29

    एक नंबर बोलल्या मराठ्याच्या वाघिणी मनापासून खूप खूप धन्यवाद पाटील हे आपल्याला आरक्षण घेऊनच देणार ओबीसी तूनच

    • @yogesh7252
      @yogesh7252 2 місяці тому

      सर्व प्रमाणे तुमचं हक आहे तर आरक्षण घ्या पण ओबीसी मधून घेशाल तर obc रत्ती भर ऐकून घेणार नाही 🤙✊

    • @yogesh7252
      @yogesh7252 2 місяці тому +1

      सर्व प्रमाणे तुमचं हक आहे तर आरक्षण घ्या पण ओबीसी मधून घेशाल तर obc रत्ती भर ऐकून घेणार नाही 🤙✊

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому

      ​@@yogesh7252 ओबीसी हा प्रवर्ग आहे कोनाची मक्तेदारी नाही, आणि मागास झालेले ओबीसी मध्ये येतात आणि प्रगत झालेला बाहेर जातो,
      आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना मराठ्यांनी च आरक्षण दिले आहे हे पणं माहिती असावी.

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 2 місяці тому

      @@yogesh7252 मी माझ्या जिल्ह्यातील सांगतो पाटलाच्या प्रयत्नाला यश मिळालेला आहे बीड जिल्ह्यात 1300 गावांपैकी कुणबी तून आरक्षण भेटलेले आहे व दुसरी गोष्ट ओबीसी कोट्यातून 24 पैकी 17 हे मराठा कुणबी नोकरी लागलेली आहे पोलीस भरती त्याच्यामुळे ओबीसी वाल्यांना टेन्शन घ्यायचं नाही आरक्षणाचे जनक कोण आहेत हे लक्षात ठेवा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलेला आहे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 місяці тому +1

    जय शिवराय

  • @kiranPawar-bc3hf
    @kiranPawar-bc3hf 2 місяці тому +1

    बरोबर आहे ताई

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 2 місяці тому +25

    Manoj यांना पंत प्रधान करा 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 місяці тому

      मराठा समाज ठरवेल मनोज दादा जरागे यांना काय करायचे ते : तु कशाला शहाणपणा शिकवितोस मराठ्यांना

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 місяці тому +5

      मनोज दादा पाटील हे खुर्चीसाठी लढत नाहीत समाजासाठी लढत आहेत गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरासाठी लढत आहेत खुर्ची आम्हाला पाहिजेत ना खुर्चीला वाकवायची ताकत आमच्यात आहे

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 2 місяці тому +1

      Pm zale ki sagle issue solve honar. Reservation cha prshna nakki sutnar...tyasathi 272 maratha khasdar anawe lagtil

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому +8

    मराठ्याचा ठाण्या वाघ आहे मनोज जरागे पाटील ❤

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 місяці тому +6

    ताई धन्यवाद ,

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 2 місяці тому +8

    आम्ही कायम जरांगे पाटील साहेब सोबत. एका जरांगे पाटील साहेब ने 1000 विरोधी पुरून उरेल येवढी शक्ती आहे समजुन घयावे दललालोनो. एक मराठा कोटी मराठा

  • @sandipghotkar4171
    @sandipghotkar4171 2 місяці тому +1

    धन्यवाद

  • @pramoddeshmukh5718
    @pramoddeshmukh5718 2 місяці тому +1

    वा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ansayasaruk
    @ansayasaruk 2 місяці тому +25

    याला आता बंगलादेशाचा पंतप्रधान करा 😂😂😂

    • @BapuKale-zs1fo
      @BapuKale-zs1fo 2 місяці тому +1

      तु होतु का

    • @samm8654
      @samm8654 2 місяці тому +5

      😂😂😂😂😂😂😂😂तसा पण याने मुस्लिम आरक्षण लढा चालू केलाय😂😂😂😂😂😂😂

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 місяці тому

      आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्नी नाही सोडून दिलेली आहे परवा शपथ युतीला शेख हसीना हे आल्या होत्या त्या तेव्हाच वधू म्हणून आल्या होत्या परंतु त्यावेळेस लग्न लावण्याचे ठरलेले नव्हते आता त्या बांगलादेशातून पळून आलेले आहेत मुद्दाम मोदी साठी आणि मोदीचा त्यांचा विवाह जुळवून लग्न लावून टाकून देणे हीच नम्र विनंती भारत वर्ष

    • @sagarrandive6796
      @sagarrandive6796 2 місяці тому +1

      तू मतदान केलेला ग्रामपंचायत सदस्य Sahi निवडून येतो का😂😂
      चाललाय पाटलांचा नाद करायला

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 2 місяці тому +3

      😂 जबरदस्त कॉमेंट केली. चौथी नापास बहाद्दर ला मुख्यमंत्री करायचं आहे... मानलं ताई तुम्हाला

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 місяці тому +7

    🚩एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @SharadBahir-qq7wj
    @SharadBahir-qq7wj 2 місяці тому +1

    एक।नबर।ताई

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 2 місяці тому

    Khop khop chhan dhanyavad Tai 😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 2 місяці тому +15

    मुख्यमंत्री करून उपयोग नाही..
    प्रधानमंत्री बनवा 1 नंबर होईल बघा

    • @dnyandevtambade4620
      @dnyandevtambade4620 2 місяці тому +2

      मग बोलेल हम हागणेको गये थें.एखाद्या मीटिंगला उशीर झाल्यानंतर 😂

  • @रोहिदासगोफण
    @रोहिदासगोफण 2 місяці тому +7

    वाह मस्त बोललीस ताई जय शिवराय

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 2 місяці тому +10

    जात कोणती आहे confirm करून सांगा लवकर 'मराठा की कुणबी'...😂😂😂

  • @Saksha_1555
    @Saksha_1555 2 місяці тому +41

    मुख्यमंत्री व्हा पाटील

  • @ganeshmore3286
    @ganeshmore3286 2 місяці тому +1

    खूप खूप काही तुमचे सगळ्यांचे आभार

  • @VijayPatil-f2s
    @VijayPatil-f2s 2 місяці тому +4

    मनोज जरागे याला पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य बनवा चाललंय मुख्यमंत्री बनायला चपटी किंग जरागे

  • @maulib5965
    @maulib5965 2 місяці тому +4

    एक नंबर ताईसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajijadhav4569
    @shivajijadhav4569 2 місяці тому +1

    वा खूप छान बोललात ताई

  • @Balajitukaram
    @Balajitukaram 2 місяці тому

    धन्यवाद ताईं

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 місяці тому +2

    सगळ्या मराठा भगिनींना त्रिवार मानाचा जय शिवराय.

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 2 місяці тому +37

    पंतप्रधान च कर बाई तु त्याला 😂😂😂

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 2 місяці тому +1

    जरांगे दादा...❤

  • @dhanjayjadhav1608
    @dhanjayjadhav1608 2 місяці тому +1

    जय जिजाऊ ताई

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 місяці тому +2

    Great..tai

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 місяці тому +7

    ओन्ली जलंगी पाटील एक मराठा कोटी मराठा माझ्या भगिनी मराठी

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 2 місяці тому +1

    जय जिजाऊ

  • @pratikdadhe6831
    @pratikdadhe6831 2 місяці тому +16

    एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 2 місяці тому

    खूप छान विचार मांडले ताई धन्यवाद विजयी भव जरांगे पाटिल ❤❤❤❤❤❤❤

  • @sunilgade7881
    @sunilgade7881 2 місяці тому +3

    एक नंबर ताई

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 місяці тому +5

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा नेता 🎉🎉🎉🎉🎉

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 2 місяці тому +3

    ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉

  • @rajkumardhumal8212
    @rajkumardhumal8212 2 місяці тому +1

    धन्य वाद सरपंच ताई
    एक मराठा लाख मराठा
    सकल मराठा समाज लातूर जिल्हा
    वाद

  • @nikhilpatil4720
    @nikhilpatil4720 2 місяці тому +1

    Manoj dada❤

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 2 місяці тому +2

    Great

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 місяці тому +3

    Ek Marhata Lakh Marhata jarange ji

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому +5

    आता कस पाटील म्हणतील तस ❤❤❤❤

  • @rushibhore6397
    @rushibhore6397 2 місяці тому +3

    वा ताई वा

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 2 місяці тому +5

    महाराष्ट्रच वाटोळं करायचय का बाई

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 місяці тому +2

    सरकार आल तर आरक्षण भेटलेच पाटील यांनी गॅरंटी द्यावी.
    समाजाची दिशाभूल करू नये.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 місяці тому +1

    💯💯 पाटील तुम्ही समजा साठी 10 महिने शरीरराची झीज केलीत.हे संपूर्ण देशाने बगितल आहे.... मराठा नाही हटणार आता तुटे परियत तुमचा पासुन 💯🙏🙏🙏 तुम्ही म्हणाल तसच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому +3

    मनोज दादा ❤️❤️❤️

  • @arjunkakde689
    @arjunkakde689 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @sharadpawar9059
    @sharadpawar9059 2 місяці тому +3

    Ek maratha lakh maratha

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 місяці тому +12

    मराठा भगिनी 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 2 місяці тому +3

    ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय ताई

  • @sureshgaikwad3432
    @sureshgaikwad3432 2 місяці тому

    सोलापूर माता भगिनींचे व बांधवांचे कोटी कोटी धन्यवाद,,एक मराठा एक कोटी मराठा

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 2 місяці тому +1

    मराठा भगिनींचे हार्दिक आभार

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 місяці тому +3

    एक मराठा... कोटी मराठा...

  • @JyotiLokhande-zp2re
    @JyotiLokhande-zp2re 2 місяці тому +1

    अगदी बरोबर 👏👏👏

  • @sanjaychavan7378
    @sanjaychavan7378 2 місяці тому +1

    तुंगच्या जिजाऊच्या लेकीन रणरागिनी मस्त अभ्यासपूर्वक मीडियाला बाईट दिली या धन्यवाद जय जिजाऊ जय

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 2 місяці тому +2

    ताई धन्यवाद यालाच म्हणतात मराठ्यांच्या वाघिणी आशिष आपल्यामध्ये एक जूट राहू द्या

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 2 місяці тому +1

    👍👍बरोबर आहें

  • @AjayJogdand-r1z
    @AjayJogdand-r1z 2 місяці тому +3

    मुख्यमञी च काय पंतप्रधान जरी केल तरी आरक्षण घेऊशकनार नाही

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @NayabraoEkhande
    @NayabraoEkhande 2 місяці тому +2

    जय भवानी जय शिवाजी एक मराठा कोटी मराठा

  • @nikhilmore5827
    @nikhilmore5827 2 місяці тому +6

    असे असेल तर प्रत्येक समाज त्याच्या माणसांना मुख्यमंत्री बनवेल ...आणि आपण सगळे जाती वरून भांडत बसू आणि बाहेरून आलेला परप्रांतीय नक्कीच बनून जाईल

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl 2 місяці тому +6

      धर्मावर आल कि मराठा आमचा भाऊ ... आरक्षण मागितला कि आमच्यात नका येऊ ... हे पण चुकीच आहे भावा

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 місяці тому

      पंतप्रधान नरेंद्र मोदी हा मुंबई महाराष्ट्राचे उद्योग घेऊन गुजरातला पळून जातो त्याला नाही समजत का महाराष्ट्र पण भारतामध्ये आहे परंपरेने तीच नाव कशाला घेऊन तुझं पूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकतोय पंतप्रधान मोदी

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 2 місяці тому +1

      CM chi ekach post ahe. MANOJ BHAU zale ki bakichyana no chance😅

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 2 місяці тому

      @@Shubham-fjvdl असा विचार मी तरी करत नाही ..आणि करणार ही नाही ..

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl 2 місяці тому

      @@nikhilmore5827 👍👍👍

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 2 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 2 місяці тому +4

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @s.a.wshort
    @s.a.wshort 2 місяці тому +3

    एकच नंबर बोलल्या भगिनी❤❤❤❤❤❤

  • @SubhasGhatol
    @SubhasGhatol 2 місяці тому +2

    सरपंच ताई एक मराठा लाख मराठा

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 місяці тому +1

    अगदी बरोबर येवढं समर्थन असलेला, आणि लोकांच्या मनावर राज्य करणारा एकही नेता सध्या या देशात नाही मनून मनोज दादा पाटील यांनी या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं

    • @Akz1245
      @Akz1245 2 місяці тому

      कशा साठी, फक्त मराठा आरक्षण साठी?
      Obc ला राज्यात १९% आरक्षण त्यात ३४७ जाती...कोणाला किती मिळेल माहित नाही शिवाय obc चा cut off जास्त आहे. Ews मध्ये १०% मध्ये जास्त खुश होतो आपण त्यात फक्त ८ जाती होत्या शिवाय cut off ही कमी आणि सर्वात जास्त ews चा फायदा हा मराठांनी उचलला.
      .......
      घालवला ह्याने ews पण

  • @SubhasGhatol
    @SubhasGhatol 2 місяці тому +2

    ताई खुप छान

  • @TukaramLondhe-v8m
    @TukaramLondhe-v8m 2 місяці тому +1

    खूप छान ताई ❤😊

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 2 місяці тому +2

    राष्ट्रपती करा,,, एवढी ऊर्जा,, एवढं नॉलेज खरच कमाल च आहे

  • @abhim50
    @abhim50 2 місяці тому +4

    ह्या बाईच थोबाड जितक चालतंय तेवढी अक्कल नाही

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 2 місяці тому +1

    खूप छान

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 місяці тому +2

    ❤❤❤❤🎉🎉🎉 खूप छान

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा फुलचंद सावंत जागजी तालुका जिल्हा धाराशिव

  • @ilovehidustan476
    @ilovehidustan476 2 місяці тому +24

    बाई त्याला पंतप्रधान कर

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 2 місяці тому

      SANDAS SAF KARNYACHI LAIKI AAHE SARVANCHI

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 2 місяці тому

      तुझी का जलते

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 2 місяці тому

      ऐक म्हण आहे मराठीत ऊंकड्याचा पांग फिटतो,,ऐक दिवस पंतप्रधान हि होतील

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 2 місяці тому

      Karnar tabliya

    • @wofacts2546
      @wofacts2546 2 місяці тому

      ​@@anilchakrapani1511तुमची च ओकत आहे आमची नाही

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 місяці тому

    Taaiii ek no.....khup Chan.... Ek...maratha...ek koti...maratha....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....aamhi marathe fakta manoj Dada Patil yanchya sobat....

    • @Akz1245
      @Akz1245 2 місяці тому

      कशा साठी, फक्त मराठा आरक्षण साठी?
      Obc ला राज्यात १९% आरक्षण त्यात ३४७ जाती...कोणाला किती मिळेल माहित नाही शिवाय obc चा cut off जास्त आहे. Ews मध्ये १०% मध्ये जास्त खुश होतो आपण त्यात फक्त ८ जाती होत्या शिवाय cut off ही कमी आणि सर्वात जास्त ews चा फायदा हा मराठांनी उचलला.
      .......
      घालवला ह्याने ews पण
      जय जिजाऊ जय शिवराय

  • @krishnasoje7569
    @krishnasoje7569 2 місяці тому

    खुप छान ताई 🚩🚩🚩🚩🚩👌👍

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 місяці тому

    जय शिवराय ताई

  • @vinayaksawant5248
    @vinayaksawant5248 2 місяці тому +3

    मी मराठा, राज साहेबानं सोबत.. सत्य कडू असते... कळेल थोड्या दिवसांनी... अश्या मराठ्यांना बघून.. आणि असे वागणारे मराठे बघून लाज वाटते.. मराठा असल्याची.... भिका मागणारे मराठा पहिल्यांदाच पहिले... अरे मर्द असाल तर आंदोलन आरक्षण रद्द करण्यासाठी करा, कोणालाच आरक्षण नाही, जो तो स्वतःच्या हिमतीवर वर...सर्वाना आरक्षण फक्त आर्थिक निकाशावर. आरक्षण घेऊन जर इंजिनअर किंवा डॉक्टर झाले तरी काय कामाचे... समाजाचे वाटोळे होणार., भविष्याचे वाटोळे होणार, आंदोलन करा पण समाज्याचा फायदाच, महाराष्टाच्या फायद्याचं फक्त एका जातीच नाही.. आपण मराठी म्हणून कधी लढणार...?... जाती जाती म्हणून

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 місяці тому

      भावा ओबीसी आरक्षण पण आर्थिक निकषावर आहे... 8 लाख पेक्षा जास्त असेल तर नाही मिळत रे... तुम्हाला पण दिलेलं मोदी ने 10% आम्ही नाही घेऊ शकत ते.. त्याची पण मर्यादा 8 लाख आहे.. फरक फक्त सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण असा आहे... आणि पंचायत मध्ये EWS भेटत नाही हे खर दुखणे आहे.. अजून ही गावागावात असलेला मराठा समाज बहुजन समाजाला राजकारणात पाहून चीडतो.. ओबीसी त्याच साठी पाहिजे आहे.. नाहीतर 19% मध्ये 350 जाती आहेत एक समाविष्ट झाली तर 4-5% पण भेटणार नाही..