आम्हाला मान्य आहे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी स्वतंत्र लढावे काँग्रेस राष्ट्रवादीची मत मिळत नाहीत, हे लोकसभेतून सिध्द झाले आहे, काँग्रेस राष्ट्रवादी १००% राजकारण करतात शिवसेना आदेशावर चालते..
@@anilshinde280 आरे अंध भगत तुला कोणी सांगितले सेना वसुली वर चालते, जर वसूली करत असते, तर तुमच्या फडतूस नेत्यांसमोर वाघासारखे लढू शकले नसते, जर वसूली केली असती तर तुझ्या टरबूजला खोटे बाॅंड बनवून घेण्याचा प्रयत्न करावा लागला नसता, जर वसूली करत किंवा महाराष्ट्र लुटला असतात, तर मुंबई महानगर पालिका ९२ हजार करोड जमा केले नसते, महाराष्ट्र राज्या सारखे कर्जबाजारी कंगाल केले असते, जर वसूली केली असती तर कोरोना काळात तुझ्या सारखे कुठे डाग लागून सुकून मेले असते कळले देखील नसते, अंध समज आणि सुधर...
हे मी अनुभवाने पाहिलं की दोन्हीही कांग्रेसने गिर गया तो टांग ऊपर असे दाखवून दिले आहे ते आता मोठा भाऊ बंधु पहातो.म्हणुन उबाठाने एकला चलो रे चा नारा देऊन उध्दवसाहेबांनी आपली इमेज दाखवावी .
@@anilshinde280 आरे ठाकरे आहेत, त्यांना झुकणे माहीत नाही, समोरच्याला झुकवतात म्हणून एक ठाकरेना संपवण्यासाठी दिल्ली पासून गल्ली पर्यंत जेवढे कमी ने होते तेवढे एकत्र येऊन सत्तेचा दुरुपयोग करून संपवण्याचा प्रयत्न करतात, सव्वाशे वर्षाची काँग्रेस संपवली होती, तुम्ही कोणत्या झाडाचे पत्ते आहात..
खूपच छान खुप खुप धन्यवाद अभिनंदन राऊत साहेब हीच ती वेळ आहे आवकात दाकवण्याची या दोन काँग्रेसला खुमखुमी आली आहे शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 💯👌
खासदार निवडून आले पण ते कोणत्या ठिकाणावरून आलेत आणि त्याचे वोटिंग पॅटर्न काय होता आधी चेक कर मेंटल सगळे मुसलमानांची मतांमुळे निवडून आलेत आणि जर तुम्ही सोडला ना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ तुम्हाला घंटा मुसलमानांचे ओठ पडतील का हिंदू तर तुम्हाला आधीचा अर्धे देती नाही कारण तुम्ही मुसलमानांच्या बाजूने बोलतात म्हणून भेटले तेवढे घे आणि गपचूप नाही तर हसवायचा हात सही पाहायचा आणि पळत ही पळायचे ते काहीतरी म्हण आहे ना घंटा हलवत बसाल मग नंतरमग
सहकारी पक्षांनी देखील उध्दव बाळासाहेब ठाकरे 🐯🔥🚩 यांचा सन्मान राखावा, त्यांना हलक्यात घेऊ नका. यामध्येच सर्वांचं हित आहे. नाही तर याचा फायदा विरोधाकांना होईल.
७ ते ८ च्या वर जाणार नाहीत पण पक्ष जो भ्रष्टाचारात बुडालेला आहे तो भ्रष्टाचार मुक्त करू शकतो पण उध्दव ठाकरेंची इच्छा दिसत नाही त्यांना तर चार जोडे हाणा पण मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा अशी अवस्था झाली आहे
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होत नाही म्हणून लोकसभा ला जास्त जागा दिलें आणि विधानसभा ला मुख्यमंत्री कदाचित होतील म्हणून जास्त जागा देतं नाही भगव्या सी गदरी करणारे उद्धव ठाकरे यांनी करतील
राऊत साहेब फक्त डोस भरतात प्रत्यक्षात त्यांच्यात दम नाही आणी ते करणार नाही त्यांना शरद पवार साहेब यांच्या आधाराशिवाय पुढे जाता येत नाही ऊगीच वल्गना करतात
लगे रहो संजु भाई काका पवार यांनी व तु शिवसेनेचे शिल्लक सेना अखेरच्या टेस्टकरता सज्ज केली आहे 😂 संपवली कि काका पवार यांना घेऊन नवस फेडण्यासाठी नवरा माझा नवसाचा पाहून या😂😂😂😂😂
हो उद्धव साहेब स्वबळावर लढले तरच त्यांच हित आहे. नाहीतर लोकसभे सारखा कॉंग्रेसला फायदा होईल. उद्धव साहेबांच्या लोकप्रियतेचा आणि सहानुभूती चा त्यांना फायदा झाला, आणि उद्धव साहेबांच्या Seat कमी आल्या. तसं होऊ नये म्हणून, विधानसभेला त्यांनी स्वबळावर लढावे. ❤❤❤
माननीय शरदचंद्रजी पवार शिवसेनेबरोबरची युती तोडून टाका संजय राऊतला पण कळू द्या किती ताकद आहे ते चाळीस आमदार शिवसेनेचे गेले ते संजय रावतामुळे काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी वेळी सावध व्हा हा राऊत तुम्हाला गोत्यात अनिल
शिवसेनेचा फायदा काँग्रेस ल होतो पण काँग्रेस ची मते शिवसेनेला मिळत नाही या विधानसभे मध्ये काँग्रेस छा seat jast yetil aani te shivsena var dabav taktil mukhmantri congress cha oahije manun
प्रत्येकाने स्वबळावर लढावे,कुणाची ताकद किती हे महाराष्ट्राला समजेल!!
@@Kbd-x1c true'
आम्हाला मान्य आहे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी स्वतंत्र लढावे काँग्रेस राष्ट्रवादीची मत मिळत नाहीत, हे लोकसभेतून सिध्द झाले आहे, काँग्रेस राष्ट्रवादी १००% राजकारण करतात शिवसेना आदेशावर चालते..
💯
S Tula koni sangitale sena adesha var chalte sena fakt vashilyavar chalte saglyanna mahiti ahe Tula kase nahi mahiti
@@rajshinde7709 ठाकरे कडे मराठीच मानुस आहेत अस नाही सगल्या जातीच मत मिलतात
संजय राऊत आणि शरद पवार यांनी एकदाचा उद्धव ठाकरे चा फायनल कार्यक्रम हाती घेतला 😂😂😂😂
@@anilshinde280 आरे अंध भगत तुला कोणी सांगितले सेना वसुली वर चालते, जर वसूली करत असते, तर तुमच्या फडतूस नेत्यांसमोर वाघासारखे लढू शकले नसते, जर वसूली केली असती तर तुझ्या टरबूजला खोटे बाॅंड बनवून घेण्याचा प्रयत्न करावा लागला नसता, जर वसूली करत किंवा महाराष्ट्र लुटला असतात, तर मुंबई महानगर पालिका ९२ हजार करोड जमा केले नसते, महाराष्ट्र राज्या सारखे कर्जबाजारी कंगाल केले असते, जर वसूली केली असती तर कोरोना काळात तुझ्या सारखे कुठे डाग लागून सुकून मेले असते कळले देखील नसते, अंध समज आणि सुधर...
खूप चांगला निर्णय
Devendra. Fadanis. Shard. Pawar. Yekacha.maleche. Mani. Tevha. Swatantra. Ladan. Hitache hoil. He. Naki
तुम्ही तिघे वेगवेगळे लढा नक्की समजेल कोणाचा किती जोर आहेतो
लढवुच शक्त नाहीत 100विधान सभा लढविण्याची ताक्त उबाठा व शरद पवार ची नाही फकात काँग्रेस 288विधान सभा लाढवु शक्ते
त्या साठी उबाठा शिवसेनेने 476 उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे केले पाहिजेत.
@@BhagavatMuley-xs2yp😂😂
हे मी अनुभवाने पाहिलं की दोन्हीही कांग्रेसने गिर गया तो टांग ऊपर असे दाखवून दिले आहे ते आता मोठा भाऊ बंधु पहातो.म्हणुन उबाठाने एकला चलो रे चा नारा देऊन उध्दवसाहेबांनी आपली इमेज दाखवावी .
@@chandrashekharchavan8384 Hirve vote Nhi vhetlyavr vait Avastha hol
हे बोलतो एक करतो एक सर्वांना माहीत आहे काही होत नाही हे एकत्र राहणे मजबुरी आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर लढावे 60ते70 आमदार निवडून येथिल
राऊत bargaining value वाढवीत आहेत..
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@@maheshdhekane717 ata kasala saheb ata hujarya karnara congress NCP pudhe man zhukvnara songadya mamu uddhoddin kadari vasulivala
@@anilshinde280 आरे ठाकरे आहेत, त्यांना झुकणे माहीत नाही, समोरच्याला झुकवतात म्हणून एक ठाकरेना संपवण्यासाठी दिल्ली पासून गल्ली पर्यंत जेवढे कमी ने होते तेवढे एकत्र येऊन सत्तेचा दुरुपयोग करून संपवण्याचा प्रयत्न करतात, सव्वाशे वर्षाची काँग्रेस संपवली होती, तुम्ही कोणत्या झाडाचे पत्ते आहात..
Janab zala toh gap 😅
खूपच छान खुप खुप धन्यवाद अभिनंदन राऊत साहेब हीच ती वेळ आहे आवकात दाकवण्याची या दोन काँग्रेसला खुमखुमी आली आहे शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 💯👌
खासदार निवडून आले पण ते कोणत्या ठिकाणावरून आलेत आणि त्याचे वोटिंग पॅटर्न काय होता आधी चेक कर मेंटल सगळे मुसलमानांची मतांमुळे निवडून आलेत आणि जर तुम्ही सोडला ना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ तुम्हाला घंटा मुसलमानांचे ओठ पडतील का हिंदू तर तुम्हाला आधीचा अर्धे देती नाही कारण तुम्ही मुसलमानांच्या बाजूने बोलतात म्हणून भेटले तेवढे घे आणि गपचूप नाही तर हसवायचा हात सही पाहायचा आणि पळत ही पळायचे ते काहीतरी म्हण आहे ना घंटा हलवत बसाल मग नंतरमग
हीच ती वेळ, राऊतचे दात तोडायची 😃😆
2019 la Asch Kela hoth Yani Amhala Darvaje Ugde ahe Bolun 😅
हो. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच. नाही तर कुणालाही मत देणार नाहीत.
🎉😂
@@narendrathakur6089 to mamu uddhoddin kadari bhadva pan Nako Ani tuzh mat pan nko amhi devu shinde fadanvis jodi la mat
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे आख्या महाराष्ट्रामध्ये❤❤
घंटा अख्या महाराष्ट्रात
राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा पण वोटर आहे
महाराष्ट्राला फक्त उध्दव ठाकरे साहेब
Ghanta to bayil fakt vasulichya laykicha ahe mamu uddhoddin kadari gharbharya
Kokan thane madhe thara ny uddhav la😂
तुम्ही किती भी आपटून घ्या येणार तर महा युती च लिहून ठेवा
संजय राऊत साहेब बरोबर बोलतात .
स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्या वा ❤
राऊत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे❤
उद्धव साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण
सहकारी पक्षांनी देखील उध्दव बाळासाहेब ठाकरे 🐯🔥🚩 यांचा सन्मान राखावा, त्यांना हलक्यात घेऊ नका. यामध्येच सर्वांचं हित आहे. नाही तर याचा फायदा विरोधाकांना होईल.
हा संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरेंना पूर्ण पणे संपवल्या शिवाय शांत बसणार नाही
🚩ONLY Uddhavji Thackeray🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
Great 👍
खूप छान निर्णय🎉🎉🎉
आम्ही फक्त उध्दव ठाकरे साहेब यांनाच मतदान करणार
Candidate asel tr na😂😂
मी अजिबात नाही ही 👎👎👎
हा उधोद्धीन आहे 😂
हा संजय राऊत महाविकास आघाडीत सुध्दा फुट पाडेलं....!
Pawar harami ahe mhnun ubt mula pawar ahe
होय अगदी बरोबर आहे दादा तुमचं कारण संजय राऊत त्यांच्यामुळे चाळीस आमदार गद्दारी करून गेले
@@HarunMogal-r2sते गद्दारच होते म्हणून गेलेत
७ ते ८ च्या वर जाणार नाहीत पण पक्ष जो भ्रष्टाचारात बुडालेला आहे तो भ्रष्टाचार मुक्त करू शकतो पण उध्दव ठाकरेंची इच्छा दिसत नाही त्यांना तर चार जोडे हाणा पण मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा अशी अवस्था झाली आहे
होय स्वतंत्र लढु
जिंकू कीवा मरु
कोणाच्याही दबावाखाली राहु नका
जय महाराष्ट्र
माझ मत सुशिक्षित ठाकरेंच्या उमेदवाराला 💯
महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे काहीही बोलत जाऊ नका चांगल्या वातावरणाचा फायदा घ्या स्वतंत्र लढला तर महायुतीला फायदा होणार
योग्य निर्णय
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होत नाही म्हणून लोकसभा ला जास्त जागा दिलें आणि विधानसभा ला मुख्यमंत्री कदाचित होतील म्हणून जास्त जागा देतं नाही भगव्या सी गदरी करणारे उद्धव ठाकरे यांनी करतील
ओन्ली ठाकरे
288 उमेदवार तरी आहेत काय? आता कोणीही भीक घालत नाही अशी परिस्तिथी आहे...
कॉग्रेस ने उध्दव ठाकरे च काम केलं नाही नाही तर 15 जागा पाहिजे होते
भाजपा आणि शिंदेला फसवण्यासाठी खोटी खोटी लढाई😂😂😂
❤आत्ता फक्त राज साहेब ठाकरे❤
होय स्वबळावरच जय महाराष्ट्र साहेब
Good sir ❤❤❤
मी नेवसा मतदारसंघातला मतदार आहे परंतु ठाकरे जर स्वबळावर लढले तर मतदान देणार नाही तर महायुतीला मतदान करणार
एकदम बरोबर
हा संज्या ह्या उद्धव ठाकरे ला घरी बसवल्या शिवाय काय राहत नसतो
शिवसेनेने स्वतःच्या बळावर लढावे ही जनतेची इच्छा आहे, उद्धवजी हे लक्षात ठेवा.
आपली बातमी खरी असेल तर ,पवार साहेब यांनी उध्दव ठाकरे यांचागेम केला समजा
उद्घट एकटा लढणे शक्य नाही, त्याची तेवढी aoukat नाही. एकटा लढला तर 15 आमदारही निवडून येणार नाहीत. शरद पवार उद्धवला बरोबर गचका देणार.
एकटे लढा की जरा इतर पक्षांच्या खुबड्यांवर किती वर्श डीपेंड राहणार 😂😂
उद्धव साहेब खरं तर 288जागा लढुन सामान्य कार्यकर्ता ला संधी मिळाली पाहिजे कारण कोंग्रेसचे अंगात आलेल्या आहेत
पवार, उद्धव साहेबाना ना घर का ना घाट का करून ठेविल
विजय रथ शिवसेना खेचून आणणार आणि मुख्यमंत्री कांग्रेसचा नाना पटोले होणार.. काय फायदा.. 😏
100% संजय राऊत साहेब बरोबर 👌👌👌👌🚩👌👌👌👌
राऊत साहेब फक्त डोस भरतात प्रत्यक्षात त्यांच्यात दम नाही
आणी ते करणार नाही
त्यांना शरद पवार साहेब यांच्या आधाराशिवाय पुढे जाता येत नाही
ऊगीच वल्गना करतात
शिवसेना पक्षप्रमुख मा आ श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 2024 चि विधानसभा स्वबळावरच लढवायला पाहिजे. जय महाराष्ट्र
संज्या उद्धवला पूर्ण संपवणार 😂
एवढी हिंमत नाही उद्धव ठाकरे यांची ते या दोहांच्या खालीच लढणार
येणार तर महायुतीच कुणीही काहीही करुद्या महायुतीला मतदान करा
खरं म्हणजे २०१९ लाच भाजप बरोबर पटत नव्हतं त्यावेळी कांग्रेस बरोबर न जाता तटस्थ रहायला हवं होतं, परत निवडणुका झाल्या असत्या तरी चाललं असतं
पण सता महत्वाची
सगळे पक्ष वेगळे लढा, कोणात कीती दम आहे ते नक्की कळेल.
संजय राऊत महाविकास आघाडी मध्ये बिघडवण्याचा काम करत आहे
उद्धवजी तुम्ही स्वबळावर 288जागा लढा बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे किती नुकसान होते ते,
अरे कोणी थांबवले आहे नुसते बोलबच्चन 😂😂😂😂😂
288 पैकी 20 आल्या तरी मानले 😂😂😂😂
उगाच फालतू फुशारक्या न मारता एकदा उबाठाने स्वबळावर निवडणूक लढवूनच दाखवावी, स्वतः बद्दलचा खोटा आत्मविश्वास सिद्ध होईल.
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
बरोबर आहे संजय राऊत याच
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद.खरच.शिवसेनेने.एकटच.लढाव
शरद पवारांला माहीत आहे की ओबीसी समाजातील मतदार तुतारी आणि सडलेले कांग्रेस काय हाल करणार आहे
स्वबळावर लढणे अधिक उत्तम
फक्त न फक्त शिंदे साहेब फडणवीस साहेब जिंदा बाद
लगे रहो संजु भाई
काका पवार यांनी व तु शिवसेनेचे शिल्लक सेना अखेरच्या टेस्टकरता सज्ज केली आहे 😂 संपवली कि काका पवार
यांना घेऊन नवस फेडण्यासाठी
नवरा माझा नवसाचा पाहून या😂😂😂😂😂
❤ड्या आता तूम्हाला कोण भिक घालणार नाही 288 जागा लढव नाही तर 300 जागा😂😂
रोजच भुकतो नवीन काय आहे 😂😂
Congratulations
कॉग्रेसने पाखराचे पाऊल वळखावे संज्याला भाजप कंटाळली होती
हो उद्धव साहेब स्वबळावर लढले तरच त्यांच हित आहे. नाहीतर लोकसभे सारखा कॉंग्रेसला फायदा होईल. उद्धव साहेबांच्या लोकप्रियतेचा आणि सहानुभूती चा त्यांना फायदा झाला, आणि उद्धव साहेबांच्या Seat कमी आल्या. तसं होऊ नये म्हणून, विधानसभेला त्यांनी स्वबळावर लढावे. ❤❤❤
Kunala fayda tota pahaychi hi vel nahi fakkt BJP hatavo desh bachvo
Great shivsena 288
288 वर खरेच निवडणूक लढवा, सेनेकडे उमेदवार आहेत, बाहेरचे घेऊ नका
नक्कीच जास्त आमदार निवडूण येणार जे तुमचेच असतील आणि आपण कुठे आहोत ते समजेल
राऊत महा विकास आघाडी ला सुख लागू देणार नाही
सत्तेवर आल्यानंतर जनता टि व्हि बंद करून ठेवतील
ठाकरे यांनी खरच 288जागेवर लढावं माघार घेऊ नये
Jai Maharashtra
स्वबळावर लढणार आणि,
स्वबळावर पडणार! तोंडावर!
जर स्व बळावर लढत असेल तर मत तुम्हाला❤
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे काय फरक पडणार नाही
जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी कोणतेही कुरगुडी करू नये कारण शिवसेना उद्धव ठाकरे जेथे असतील तेथे विजय निश्चित मानला जात आहे एवढेच लक्षात ठेवावे
जर तसं केलं तर सर्व शिवसैनिक हे उद्धवसाहेब च महनतील यात शंका नाहीं टन कांग्रेस सोबत गेले तर मात्र नूकसान होनार हे नक्की
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
माननीय शरदचंद्रजी पवार शिवसेनेबरोबरची युती तोडून टाका संजय राऊतला पण कळू द्या किती ताकद आहे ते चाळीस आमदार शिवसेनेचे गेले ते संजय रावतामुळे काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी वेळी सावध व्हा हा राऊत तुम्हाला गोत्यात अनिल
राऊत यांच्या मुळे, उबाटा ने 288 जागा लडवल्यास 25 ते 27 जागा जिंकतील,.. उध्दव ना संपविणे हा राऊत यांनी विडा उचलला की काय?
I am with you
वेगळ लढन्यासाठि हिंमत लागते हे आठवन राहिल
2014 ला स्वबळावर उद्धव साहेबांनी 63 आमदार निवडून आणले हे विसरले का
त्याकाळात उध्वस्त वाकरेंच हिरवं हिंदुत्व माहीत नव्हतं जनतेला
शिवसेना उद्धव ठाकरे साहेबानी vegale ladhave
सांगली विसरले वाटतं राऊत ....
मुख्यमंत्री काँग्रेस चा झाला तर माविआ जिंकणार नाही
अशी वक्त्यव्य कोणीही करू नये राऊत यांनी लक्सात ठेवावे राऊत साहेब आघाडी टिकवणे साठी सबुरीने घ्यावे लागेल असे वाटते आहे
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावे...फायदाच होईल ...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👍
उद्धव साहेब स्वतंत्रपणे लढा काँग्रेस हटाव
प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढावे राष्ट्रवादी, काँग्रेसचे मते शिवसेनेला मिळत नाहीत
शिवसेनेचा फायदा काँग्रेस ल होतो पण काँग्रेस ची मते शिवसेनेला मिळत नाही या विधानसभे मध्ये काँग्रेस छा seat jast yetil aani te shivsena var dabav taktil mukhmantri congress cha oahije manun
आता संजय राऊत यांनी सर्व जागा लढवूनच दाखवाव्यात .
पवार साहेब एकटे लडले तर 10 सीट येथील
शंभर पेक्षा जास्त जागा जगण्याची संधी उद्धव ठाकरे यांना आहे.त्यामुळे त्यांनीं स्वतंत्र पणे निवडणूक लढवावी.अशी संधी परत येईल याची खात्री नाही.
Right decision.
वादंग करण्याची,खळबळ उडण्याची गरजच नाही.उबाठा वेगळे लढणेच काँग्रेस, राष्ट्रवादीचे सोईचे आहे.
Good
खुप सुंदर.. 🚩
खरंच आहे आपलं ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे