Bala Nandgaonkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसोबतचे बाळा नांदगावकरांचे संबंध कसे? N18P

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @sachindhamale782
    @sachindhamale782 2 години тому +11

    तुमचा साहेब सुपारी घेणे बंद करेन त्या दिवसा पासून mns पक्षाचा विजय होईल नाहीतर जे अस्तित्व आहे ते पण जाईल

  • @DOF61
    @DOF61 Годину тому +2

    हा अजून बाळाच राहिलाय,वाढ खुंटलेला😂

  • @prashantm7587
    @prashantm7587 2 години тому +1

    बाळा नांदगावकर साहेब आपण आपल्या दलित समाजाकडे लक्ष द्यावे. आपला चर्मकार दलित बांधव आपल्याकडे एक समाजबांधव म्हणून अपेक्षेने बघत आहै. गावाखेड्यात राहणारा गरीब चर्मकार समाजावर जातीय द्वेषातुन होणारा सवर्ण समाजाचा अन्याय अत्याचार त्याचा विरुद्ध आवाज उठवा व त्यांचा विकासाकडे लक्ष द्या. हिच माफक अपेक्षा. जय रोहिदास। 🙏🏻

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 2 години тому +6

    Fkt uddhav saheb

  • @MaheshSarmalkar
    @MaheshSarmalkar 2 години тому +5

    Raj saheb mala pahile khup avdaiche pan jeva pasun toll cha mudda modi la support kela teva pasun tyancha bhashan tyana baghna sodla ahe ami

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 години тому +6

    परप्रांतीय मनसे च्या भाषणात येणार.तरी ते परप्रांतीय भाजपा ला मतदान करणार.उध्दव ठाकरे कसे चुकीचे हे ही सांगणार.मराठी भैय्या खुष होणार.ते मराठी मतदान विभागणी करणार.जे टार्गेट मनसेला भाजपा ने दिले.ते मनसे पुर्ण करणार.

  • @balubhoite4765
    @balubhoite4765 2 години тому +1

    किती खोटं बोलता

  • @3252-t8j
    @3252-t8j Годину тому

    भाजप ची टीम

  • @darshanvaghela4734
    @darshanvaghela4734 2 години тому

    Raja cha bala❤