कुंजीका स्तोत्राचे आजपर्यंत फक्त फायदे ऐकले असतील;आज तोटे काय ते बघुयात.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • कुंजीका स्तोत्र ऑनलाइन दीक्षेसाठी खालील मोबाईल नंबर वरती कॉल करु शकता
    श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 89

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 3 місяці тому +1

    गुरुजी तुमच्या कडे दीक्षा घेयची आहे, त्या साठी काय सामान लागते🙏मी दक्षिणा दिली आहे🙏

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली गुरुजी आपण.जय जगदंब गुरुजी

  • @sambhajipatil1382
    @sambhajipatil1382 5 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती सांगितली गुरूदेव जय जगदंब

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 7 місяців тому

    चरणस्पर्श गुरुजी जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 7 місяців тому +1

    Prranam guruji charran sparch nice wel done guidance super no.1 astrology ❤❤❤❤

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 5 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 7 місяців тому

    Thank you sir ❤

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 7 місяців тому +2

    जय जगदंब गुरूजी

  • @mohanwagh5701
    @mohanwagh5701 7 місяців тому

    जय.जगदंब.ऊं.गुरूदेव.नमो.आदेश.

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 5 місяців тому

    जय जगदंबे

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 7 місяців тому +1

    खुपच सुंदर जय जगदंब काळुआईच चांग भल 🙏🙏🙏👌

  • @shridharawale8588
    @shridharawale8588 7 місяців тому +1

    कृपया श्री जोतिबा देवाविषयी माहिती सांगावी,आपण येमाई देवी विषयी सुंदर ,छान माहिती दिलीत......धन्यवाद गुरुदेव.

  • @yogitavispute5983
    @yogitavispute5983 7 місяців тому

    जय।अंबे। गुरुजी खुप छान माहीती दीली

  • @Tushar_S22
    @Tushar_S22 7 місяців тому +2

    🎉🎉🎉very Incredible 🎉🎉🎉well said sir🎉🎉🎉🎉

  • @shivajikamble352
    @shivajikamble352 7 місяців тому

    Jay gurudev

  • @kacharukadam1369
    @kacharukadam1369 7 місяців тому

    गुरुजी नमो आदेश

  • @PavanJavahd
    @PavanJavahd 7 місяців тому +3

    जय जगदंब गुरुजी महालक्ष्मीची मालिका लवकरात लवकर सुरू करावी ही विनंती

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 7 місяців тому

    ❤गुरु माऊली ❤खूप छान माहीती दिली ते बदल मी खुप आभार मानतो धन्यवाद ❤❤❤ सर मला तुमच्या हातुन गुरुदीक्षा घेयची आहे मी आई काळूबाईची आणी धावजी बाबांची सेवा करतो ❤

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 7 місяців тому +1

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती जय जगदंब

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी आपण.
    मनःपूर्वक धन्यवाद, आभार!

  • @TanuPunekar
    @TanuPunekar 7 місяців тому +1

    जय जगदंब

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 7 місяців тому

    All sub clear ,now there's no dought. so,very thankful sir 🙏🏻🙌🏻

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 5 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏खुप छान माहिती सांगितली. जय सप्तशृंगी माता 🌹🙏

  • @ganeshpawar7451
    @ganeshpawar7451 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🌹

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 7 місяців тому

    जय जगदंब ❤❤❤

  • @guravdinesh
    @guravdinesh 7 місяців тому

    जय जगदंब 🙏जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान माहिती मिळाली. कोठे ही यांचे तोटे सांगितले जात नाहीत. यावरुन समाजाची कल्याण करण्याची तळमळ लक्षात येते 🙏🙏

  • @user-xw3jt6ou6m
    @user-xw3jt6ou6m 7 місяців тому

    जय जगदंब गुरूजी कुंजीका स्तोञाची माहिती आवडली

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 7 місяців тому +1

    Jay jagdamb

  • @sandeepbhapkar7945
    @sandeepbhapkar7945 7 місяців тому

    Jai guru deo Jai jagdamba.

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 7 місяців тому

    Jy jagdamb guruji

  • @user-nb7fj1xf2h
    @user-nb7fj1xf2h 7 місяців тому

    Very very very Precious Information about siddha kunjika..
    Sir me Siddha laxmi Stotr ani shri sukt in sanskrit mhnt asty... I feel very Nice.
    But plzz guide me Ki Tulja bhavani amchi kulmata ahe. Tila Prassaan krnya sathi kay vachu. Kay seva karu... Plzzz reply. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 7 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @km-wb8ou
    @km-wb8ou 28 днів тому

    sir koni phone uchalt nahi tumhi dilale number var

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  27 днів тому

      9405027711
      अशोक भाऊ कांबळे यांचा पर्सनल मोबाईल नंबर आहे,जोपर्यंत होनमाणे सर व्यवस्थित होणार नाहीत तोपर्यंत अशोक भाउ तात्पुरती आपली गरज भागवतील

  • @user-dm7pd9pr3p
    @user-dm7pd9pr3p 7 місяців тому

    जय जगदंबे गुरुजी गुरु करावे ते आपळ्या सारखे गुरुजी

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 7 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी

  • @SangitaThorat-9028
    @SangitaThorat-9028 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी छान माहीती दीली खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @kalpanagawande7871
    @kalpanagawande7871 7 місяців тому

    अती सुंदर माहिती🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @navnathkhandke7614
    @navnathkhandke7614 7 місяців тому +2

    Daru sodanysathicha upay sanga Guruji

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому +1

      खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघून उपाय करावाua-cam.com/video/iQiB54UPuHs/v-deo.html

  • @sushildeshmukh312
    @sushildeshmukh312 7 місяців тому

    गुरूजी माझी माता विंध्यवासीनि वर खूप श्रध्दा आहे . कृपया या देवीची साधना व मंत्रा बद्दल माहिती द्यावी🙏🏻🚩

  • @mohanwagh5701
    @mohanwagh5701 7 місяців тому

    ऊं.गुरू.ऊं.जय.जगदंब.नमोआदेश.

  • @Vijay-g8d
    @Vijay-g8d 7 місяців тому

    🙏🙏❤️जय जगदंबा गुरुजी❤️🙏🙏

  • @urmilatorkadi4767
    @urmilatorkadi4767 7 місяців тому

    Namaskar guruji

  • @kavitabuchude6300
    @kavitabuchude6300 7 місяців тому +3

    पूनेला पण शिबिर घा

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 7 місяців тому

    Guruji pranam khup chan mahiti dilit🙏🙏🙏tumchya dyanachi Kamal sir mi shaila

  • @savitavarekar7493
    @savitavarekar7493 7 місяців тому

    Guruji namste mi sidhhkunjika dikshe sati pay kela aahe pan tumi dilele donhi no uchlat nahi mala janun ghyaych hot ki diksha kadhi milel

  • @anitarandave538
    @anitarandave538 7 місяців тому

    🙏

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 7 місяців тому

    Guruji aamhi namsmran mhnun 1 vel kunjika vachato
    Chalel ka

  • @sushiladumbre7581
    @sushiladumbre7581 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 7 місяців тому

    जय जगदंब गुरूजी येडेश्वरी चे पुढचे भाग तयार करा

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 7 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @rajumore3494
    @rajumore3494 7 місяців тому

    देवीची पूजा करताना डोळ्यातून पाणी का प्लीज उत्तर सांगा देवीचं कोणतंही मंदिर असो दर्शनाला गेलो की पाणी येतं

  • @sohammohite124
    @sohammohite124 7 місяців тому

    दादा करच थृमि देव रुप आआत मि 🙏🙏🙏🙏🙏

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 7 місяців тому

    जय जगदंब भाऊ

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 7 місяців тому

    Sir pan aadhi Upasana karavi lagel ka

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 7 місяців тому

    🎉

  • @KomalWagh-vg1rt
    @KomalWagh-vg1rt 7 місяців тому

    महाकाली जी प्राण प्रतिष्ठा कशी करावी

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 7 місяців тому

    गुरुजी तुम्ही ज्याला गुरु लाभला त्यांनी नक्कीच काही तरी पुण्य केले आसावे म्हणुन तुम्हीच गुरु लाभला

  • @rahulaswale4113
    @rahulaswale4113 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी
    रेकी बद्दल माहीती द्यावी ही विनंती

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 7 місяців тому

    Mi khup vela he stotra vachayche mala tyache dyan navate

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 7 місяців тому

    Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kavitabuchude6300
    @kavitabuchude6300 7 місяців тому

    गुरुजी तुम्ही पुणे ला या ना

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 7 місяців тому

    Ho mala kunjika stotra vachat asatana ek prakarcha Jo ridam lagaycha v mala khup anada milaycha mi khup sankatat hote tyaveli

  • @avadhutpatil253
    @avadhutpatil253 7 місяців тому

    आणि कोणत्या दिक्षा आँनलाईन देता का

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 7 місяців тому

    Sir mala kunjika stotrachi diksha havi ahe

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 7 місяців тому

    Charan Sparsh ko namaskar karo to guruvarya Jay Jagdamba

  • @Someshgarade
    @Someshgarade 7 місяців тому

    मी कुंजीका स्तोत्र रोज आवडीने वाचतो तर चालतय का
    व्यसनी माणुस नाही मी

  • @user-xe1ze1sd5d
    @user-xe1ze1sd5d 7 місяців тому

    Usha Mali Rose kunjika Stotra Vaste

  • @kavitabuchude6300
    @kavitabuchude6300 7 місяців тому

    कल्युग मध्ये काय काय आहे ..part 2🙏🙏🙏

  • @sohammohite124
    @sohammohite124 7 місяців тому

    आई राजा ऊदे ऊदे

  • @user-ff9su6oq2k
    @user-ff9su6oq2k 7 місяців тому +1

    Hiii
    Guruji namaskar
    Mi ankush patil

  • @yogitapathak9133
    @yogitapathak9133 7 місяців тому +1

    गुरुजी जय जगदंब
    21 दिवस 21 वेळा रोज च्या रोज लिंबू डोक्यावरून कापून टाकावा असं तुम्ही सांगितलं होतं, पण प्रेग्नेंट असलेल्या ladies ने ओटी भरून झाल्या नन्तर लिंबू नाही कपायचा असं मला घरातले बोलले मग त्यावर काय दुसरा उपाय आहे ते कृपया सांगावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому +1

      दुसऱ्या च्या हाताने कापून घ्यावा
      किंवा फक्त विभूती अंघोळीसाठी वापरावी

    • @yogitapathak9133
      @yogitapathak9133 7 місяців тому

      @@jagdambadevisansthan धन्यवाद गुरुजी.... आणि दिक्षा घेतल्या नन्तर किती दिवसात 21 किंवा 11 दिवसांचा संकल्प करावा त्याचा काही नियम असतो का, कारण मी नोव्हेंबर नन्तर आता चालू केलं आहे , तब्येत खातब असल्यामुळे लगेच जमले नाही मला.

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 7 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 4 місяці тому

    जय जगदंब

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 7 місяців тому

    Aai tulja Bhavani 🌺🙏🚩😍

  • @kavitabuchude6300
    @kavitabuchude6300 7 місяців тому +1

    जय जदंबे

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 7 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 7 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 7 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 7 місяців тому

    जय जगदंबा