गुणांचे भांडार जांभूळ| Jambhul | Jamun| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • गुणांचे भांडार जांभूळ| Jambhul | Jamun| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    जांभूळ हे अस्सल भारतीय फळ आपल्या आरोग्यासाठी देखील हा उपयुक्त आहे .
    सुंदर जांभळ्या रंगाच्या या फळाचा समावेश अनेक कवितांमध्ये गाण्यांमध्ये सुद्धा आहे.
    साधारण डायबिटीस साठी जांभळं उपयुक्त असतात एवढी माहिती तुम्हा सगळ्यांना असेल..... पण त्या व्यतिरिक्त जांभळाचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत की कुटुंबातल्या सगळ्यांनी जांभळाच्या सिझनमध्ये या फळाचा आस्वाद नक्कीच घ्यायला हवा
    चला तर मग आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया जांभूळ या फळाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे महत्त्वाचे फायदे
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

КОМЕНТАРІ • 174

  • @jayashreejoshi867
    @jayashreejoshi867 3 місяці тому +20

    आपण खूपच उपयुक्त माहिती देत असतात.आपण अशा उपयुक्त माहिती चे पुस्तक प्रकाशित करावे.म्हणजे वेळोवेळी त्याचा उपयोग आम्हास होईल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +2

      suggestion बद्दल धन्यवाद, आम्ही त्यावर विचार करू, keep watching- team ARHAM

    • @poojarane4180
      @poojarane4180 3 місяці тому

      Agadi बरोबर

    • @swatibhandare9768
      @swatibhandare9768 3 місяці тому

      हो अगदी बरोबर 👍👍म्हणजे हे माहितीपूर्ण पुस्तकाचा आम्हाला आमच्या जीवनात खूप उपयोग होईल 🙏🙏

  • @TukaramDabade
    @TukaramDabade 3 місяці тому +3

    आपण माहिती योग्य चांगले परिणाम ची माहिती सांगितले संस्कृत भाषेतील आपल्या वाणी ऐंकू वाटते

  • @vandanabagwe4918
    @vandanabagwe4918 3 місяці тому +2

    खूप छान माहिती देत आहात डॉक्टर.

  • @dikshramore9344
    @dikshramore9344 3 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏🙏

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 3 місяці тому

    खूप उपयुक्त अशी माहिती.

  • @shilapatil8929
    @shilapatil8929 3 місяці тому +2

    मॅडम मी आत्ताच ५झाडे झांभळाची.. ५ झाडे. अर्जुन छाल ची... ५..आवळ्याची..व २ पळसाची खरेदी केली आहेत.. कॉमन जागेत लावण्यासाठी घेतली आहेत.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 3 місяці тому +3

    तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते शुभ भवतू

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 3 місяці тому +1

    नमस्कार ताई तुमच्यामुळे आमच्या ज्ञान मध्ये भरपूर भर पडते अजून आयुर्वेद बद्दल पुष्कळशी जानकारी पर माहीत होते त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ramaghulepatil5802
    @ramaghulepatil5802 2 місяці тому

    Khupch Chan mahiti 😊

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 місяці тому +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 3 місяці тому +2

    खूप चांगली माहीती दिली धनवाद

  • @Ajinkya2532
    @Ajinkya2532 3 місяці тому +2

    मॅडम तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही नक्की बघत असतो..
    आणि
    तुम्ही जी माहिती देतात ती खूप सोप्या भाषेत सांगतात त्यामुळे जास्त ऐकवसे वाटते...
    असेच छान छान video बनवत जा त्यामुळे आमच्यासाख्याच्या ज्ञानात खूप भर पडेल
    तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
    आणि तुम्हालाही आमच्या सर्वांकडून खूप चांगल्या शुभेच्या💐🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुमचे खूप खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा- team ARHAM

    • @Ajinkya2532
      @Ajinkya2532 3 місяці тому

      @@arhamayurvedmarathi हो नक्की...
      Thank You Mam🙏😊

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 місяці тому

    जांभळ आणि जांभळाचा रस मधुमेह साठी अत्यंत गुणकारी आहे.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 3 місяці тому +1

    खूप खूप छान उपयुक्त माहिती दिली अर्थात नेहमीच देता मना पासून धन्यवाद.

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 3 місяці тому

    😊❤डोकटृर आपण नेहमीच खुप महत्व पुर्ण माहिती खरच खुपच छान माहिती सांगत असता की काही विचारुच नका खरच खुप धन्यवाद ❤😊

  • @amrutasyoga
    @amrutasyoga 3 місяці тому +1

    Khup Chhan mahiti mam.. 🙏

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 3 місяці тому

    खूप खूप उपयुक्त माहिती.... जांभूळ अतिशय गुणकारी असूनही underrated फळ आहे..... त्याची शास्त्रीय माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      , पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @KundaSupekar
    @KundaSupekar 3 місяці тому

    ऐकदम बरोबर वछान आवश्यक माहितीपूर्ण मार्गदर्शन

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 3 місяці тому

    धन्यवाद dr मॅडम , तुम्ही फार छान माहिती देता , याचा फार उपयोग होतो हे नक्की

  • @poojarane4180
    @poojarane4180 3 місяці тому

    खूप छान माहिती आणि अगदी समर्पक भाषेत

  • @manjukulkarni6269
    @manjukulkarni6269 3 місяці тому

    स्मिता ताई तुमचे विडिओ मी नेहमी पहाते ऐकते छान माहिती सांगता

  • @mandasubhash5380
    @mandasubhash5380 3 місяці тому

    सगळेच व्हिडिओ मधून खूप उपयोगी माहिती देता मॅडम

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 3 місяці тому

    खूपच उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद!

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 3 місяці тому

    Dr tumche khup khup dhnyvad asich mahiti ayurvedic medicinchi det chala tumche sarv video paht aste sus..kel ahe like krt aste nd share pn krt aste 🙏🙏

  • @suhanashaikh542
    @suhanashaikh542 3 місяці тому

    मॅडम खूप छान माहीती सांगितली . मी तुमचे सर्व व्हीडीओ पाहते

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 3 місяці тому

    खूप सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏💐

  • @kishorwarekar5869
    @kishorwarekar5869 3 місяці тому

    तुम्हीं जी माहिती देत असता खरोखर अप्रतीम असते

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 3 місяці тому

    खूप उपयुक्त माहिती सांगितली मॅडम

  • @PratapSot
    @PratapSot 3 місяці тому

    Maam khup chan mahiti dili very helpful question answer subject khup help hoil

  • @archanabhosle9590
    @archanabhosle9590 3 місяці тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @chaitalinaik4778
    @chaitalinaik4778 3 місяці тому

    छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 3 місяці тому +1

    छान माहिती 🙏

  • @sunitadaware6470
    @sunitadaware6470 3 місяці тому

    खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @NarayanUghade-o3s
    @NarayanUghade-o3s 3 місяці тому

    खूप छान माहिती आहे धन्यवाद

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 місяці тому

    Khupch important mahiti. 🙏❤

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 3 місяці тому

    खूप छान माहिती डॉ धन्यवाद

  • @archanawade7581
    @archanawade7581 3 місяці тому

    धन्यवाद डॉक्टर 🙏👍

  • @jayshreeawale5736
    @jayshreeawale5736 3 місяці тому

    खुप छान उपयुक्त माहिती धन्यवाद.

  • @sharadasakhare3699
    @sharadasakhare3699 3 місяці тому

    जांभूळ माझ खूप आवडत फळ आहे म्हणून आवर्जुन पाहिला हा व्हिडिओ. खूप उपयुक्त माहिती सांगितली. रजोनिवृत्ती नंतर महिलांना स्तनाबाबत उद्भवणाऱ्या समस्यावर कृपया माहिती सांगावी.

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 3 місяці тому

    Khupach upyukt mahiti dili aahe 👌dhanyavaad

  • @mrunalinivaidya91
    @mrunalinivaidya91 3 місяці тому

    खुपच छान माहीती आहे . धन्यवाद .

  • @avinashnavle7757
    @avinashnavle7757 3 місяці тому

    छानच माहीत आहे 🙏

  • @sunandajaju3993
    @sunandajaju3993 3 місяці тому

    KHuPch SUNDAR mahiti deta khup dhanyawad

  • @sunandapatil4919
    @sunandapatil4919 3 місяці тому

    खुप खुप छान माहिती मिळाली .

  • @margaretcerejo7400
    @margaretcerejo7400 3 місяці тому

    छान माहीती दिली.

  • @sandyamugdum8581
    @sandyamugdum8581 3 місяці тому

    Khup chan mahiti dilit thanks

  • @rekhadeshmukh549
    @rekhadeshmukh549 3 місяці тому

    माहिती छान दिली धन्यवाद

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 3 місяці тому

    निसर्गाने प्रत्येक हंगामात, त्यावेळी असलेल्या पोषक हवामानाप्रमाणे विविध फळांचे उत्पादन होत असते, ते
    प्रत्येकाने सीझनमध्ये येणाऱ्या फळांचे सेवन अवश्य करावे. ती पोषक आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात.डाॅ. स्मिताताई बोरा आपणास नियमितपणे उपयुक्त माहिती, मार्गदर्शन करीत असतात.त्याना शतशः धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +1

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @RajeshreeIngale-q4o
    @RajeshreeIngale-q4o 3 місяці тому

    Khup mast maahiti aahe 👌

  • @vimalkadam1415
    @vimalkadam1415 3 місяці тому

    छान माहिती दिली ❤

  • @sunitachaudhari5125
    @sunitachaudhari5125 3 місяці тому

    Khup chan mahiti❤❤❤

  • @bhagwantraopawar3384
    @bhagwantraopawar3384 3 місяці тому

    म्याडम खुप योग्य माहिती देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सोरायसिस आजार पूर्ण बरा होतो का? याबद्दल मिहीतीपुर्ण व्हिडिओ बनवाल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @pratimamutha543
    @pratimamutha543 3 місяці тому

    Bahot sunder

  • @NarsinthBhandari
    @NarsinthBhandari 3 місяці тому

    Khupach chan mahiti dilit tai manapasun dhanyawad

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +1

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @gopaljamsandekar3950
    @gopaljamsandekar3950 3 місяці тому

    Khup Chan

  • @swapniljadhav8754
    @swapniljadhav8754 3 місяці тому

    Madem tumhi khup chane mahiti deta mi aaple sarv video bagte

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      Thank you, keep watching and share these useful videos- team Arham

  • @ShubhaSapre
    @ShubhaSapre 3 місяці тому

    Thx a lot.

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 3 місяці тому

    thank you mam

  • @tukaramkandalkar4273
    @tukaramkandalkar4273 3 місяці тому

    Good information ❤

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 місяці тому

    Khupch chan 🎉😂❤

  • @rashmijadhav8035
    @rashmijadhav8035 3 місяці тому

    शुभेच्छा

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 3 місяці тому

    जांभूळ प्राश कुठे मिळेल मला ते क्रुपया सांगावे. 🙏🙏
    आपली सगळीच माहिती खुप च ऊपयुक्त असते. आपले खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🎉

  • @rohiniparbat7111
    @rohiniparbat7111 3 місяці тому

    Khup chan mahiti aahe..mi 1 jari jambhul khalle tari mala lagech pitt hote.aamchya darat khup mothe zad hote..pan pitta mule nahi khau shakat.tyamule maza samaj aahe jambhul pitt vardhak aahe.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM

  • @VinayDesle-sh8ko
    @VinayDesle-sh8ko 3 місяці тому

    Hi so nice information. Thanks.

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 3 місяці тому

    मॅम तुमच्याकडून भरपूर उपयुक्त माहिती मिळते. मला शुगर ची जस्ट सुरूवात झाली आहे . प्रि डायबिटीस. तुमच्या कडे औषधे मिळतील का🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +1

      yes,ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.

  • @manishamahale3500
    @manishamahale3500 3 місяці тому

    Very nice 👍

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 3 місяці тому

    👌👌👍👍🙏

  • @rajeshdongre9884
    @rajeshdongre9884 3 місяці тому

    Good information

  • @swapniljadhav8754
    @swapniljadhav8754 3 місяці тому

    Thanks

  • @ShrikantTodkar-t7v
    @ShrikantTodkar-t7v 3 місяці тому

    Very good

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Місяць тому

    Dr jambhlachya biyancha diabetes madhe upayog hou shakto ka kiwa jambhlachya biyanchya powder cha upayog sugar sathi upayog hou shakto ka ???

  • @rashmidesai4877
    @rashmidesai4877 3 місяці тому

    जांभूळ बी चा कसा उपयोग करता येईल ताई, मला उत्तर मिळेल का 🙏🌷🙏

  • @seemashete4500
    @seemashete4500 3 місяці тому +1

    जामूनपारश कुठे विकत मिळते.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 3 місяці тому +1

    आमच्या शेतात जांभळाचे मोठं झाड आहे
    जांभूळ फक्त पंधरा दिवसातच येऊन जातात
    पण इतके जांभूळ असतात कि सडा पडलेला असतो

  • @vaishaligupte6002
    @vaishaligupte6002 3 місяці тому

    मॅडमनमस्कार,एखाद्या व्यक्तीस जर पिण्याचे व्यसन लागलेतर तर त्यासाठी आयुर्वेदीक औषध असेल तर कृपया मार्गदर्शन करावे.

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 3 місяці тому +1

    Jabhalacha ras varshbar ghari banaun kasa stor karava
    Jeevan patil mumbai sion

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      live session will be on this sunday(tomorrow), 30th june,5pm, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 місяці тому

    झाडे लावा झाडे जगवा.
    🌲🌿🌲🌿🌲🌿🌲🪴

  • @darshandugad9186
    @darshandugad9186 Місяць тому

    मॅडम जांभूळ उपाशीपोटी खावा की भरल्या पोटी

  • @SharadChaskar-u2j
    @SharadChaskar-u2j 3 місяці тому

    Pune madhe addres kalva khup khup abhinandan

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ho, amhi yabaddal planning karat ahot, we will let you all know, keep watching- team ARHAM

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 місяці тому

    Mam, just subscribe kela tumche channel. ❤😊

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 місяці тому

    जांभूळ पिकल्या झाडाखाली
    ढोल कुणाचा वाजतो हे गाणं आठवलं..

  • @vijaykulkarni6746
    @vijaykulkarni6746 3 місяці тому

    नमस्कार मॅडम, मी विजय कुलकर्णी, सध्या माझे वय 64 वर्षे आहे. माझे प्लेटलेटस् 83000 आहेत, मला शुगर आहे परंतु नाॅर्मल आहे. प्लेटलेट वाढण्यास कोणता उपाय करावयास हवा ? मी नेहमी तुमचे videos पहातो व खुपच छान मार्गदर्शन मिळते, धन्यवाद !

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @swarupasutar188
    @swarupasutar188 3 місяці тому

    Mam stone Sathi cha video banva amchya sasryana 22mm cha ahe tya Sathi plze upay sanga reply lavar dya mam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/vF6exMLj3qc/v-deo.html
      this is the link for kidney stone video, please watch.

  • @_N_P_G_
    @_N_P_G_ 3 місяці тому

    Kuthe aahe तुमचे clinic ?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 3 місяці тому

    किती दिवस खाल्ले तर चांगले

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @Archanabahalkar-z7m
    @Archanabahalkar-z7m 3 місяці тому

    मॅडम सोरायसेस वर काही उपाय आहे का plz...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @Pournimanikalje576
    @Pournimanikalje576 3 місяці тому

    Namaste Madam khup sundar mahiti sangitali yacha amchya rojacha jivanat khup upyog hoto. Majhey nav Pournima Nikalje ahe Madam majha ek prashna ahe. Mi gavran tup khaley ki mala migrain cha trass hoto ase ka hoteyt tyche karan Ani ty sathi kahi upay sanga plz.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 3 місяці тому

    Dr tumhi he jamblapasun medicine tyar kelt te online uplabdh krun dilt tr far upyogi padel nxt video mde link share kara

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @seemashete4500
    @seemashete4500 3 місяці тому

    नमस्ते manopause ,jasht bleeding होतेय.उपाय सांगा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @artiurmude7982
    @artiurmude7982 3 місяці тому

    ताई जामुनपाश हे औषध नगर मधील मेडिकल मध्ये भेटवस्तू का.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @sak3159
    @sak3159 3 місяці тому

    जम्बवासव मिळते.ते किती उपयोगी आहे sugar साठी?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील ... आमच्या प्रश्नोत्तर व्हिडिओ आणि शॉर्ट्स- टीम ARHAM

  • @nikitagosavi662
    @nikitagosavi662 3 місяці тому

    Tinnitus var kay upay aahe?😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      wait for our next video, dr.smita bora will try to give all your questions answer .- team ARHAM

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Місяць тому

    Dr tumhi ekhade ase pystak liha na sarv ayurvedic upchar gharchya ghari kase karta yetil ....ase pustak amhi nakkich kharedi karu tumchya kadun

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 місяці тому

    डोंगर दरी मधे फळांच्या बीया टाकल्या तर सर्व प्रकारची झाडे उगवतात.

  • @sangitatike7005
    @sangitatike7005 3 місяці тому

    Pcod pr vedio banao

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/1L956YRDGtg/v-deo.html
      watch full video on PCOD , link is given

  • @vasantkapadi6030
    @vasantkapadi6030 2 місяці тому

    डोळ्यांसाठी व्हिडिओ करा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      ua-cam.com/video/55OngQPJFWs/v-deo.html
      डोळ्यांवर व्हिडिओ पहा, link is given- team ARHAM

  • @phondekarvlog
    @phondekarvlog 3 місяці тому

    Tumchya kade yenyasathi full address pathval ka

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      Address- bora hospital, sardaar peth, shirur, near pune
      Contact on 9852509032 for an appointment

  • @minakshigajare-y6h
    @minakshigajare-y6h 3 місяці тому

    मॅम मी जांभूळ खाताना मी एक जांभळाची बी खाते. चालेल का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @sonalisaindane7260
    @sonalisaindane7260 3 місяці тому

    डायबिटीस पुरूनसाठी कायम राहणार नाहीत असे कोणते औषध आहे का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultationआणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @vasantkhot3359
    @vasantkhot3359 3 місяці тому

    पण जांभूळ खाल्ले की पित्त होते ना प्लीज रिप्लाय द्या

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
      आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील ..- टीम ARHAM