Dan Dilyane Dnyan Vadhate- दान दिल्याने ज्ञान वाढते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • Jotibacha Navas - जोतिबाचा नवस
    स्वर - संगीत - सुधीर फडके, गीतकार - जगदीश खेबुडकर

КОМЕНТАРІ • 131

  • @bhagawanpatil2310
    @bhagawanpatil2310 3 роки тому +58

    मी बी. आर. पाटील,
    पुर्वी मी तवणाप्पा पाटणे हायस्कूल मध्ये शिक्षक होतो.
    प्रायव्हेट हायस्कूल मध्ये प्रत्यक्ष वर्गात शिकवून दाखवून ( तास घेवून ) माझी मुलाखत व निवड झाली होती आणि त्यावेळी ती मुलाखत स्वर्गीय खेबूडकर सरांनी घेतली होती. पुढे काही दिवस त्यांच्या सोबत सहअध्यापक म्हणून सेवा देता आली.
    ज्या ज्या वेळी सरांच्या रचना ऐकायला मिळतात त्या त्या वेळी मुलाखतीचा प्रसंग डोळ्यासमोर येतो आणि सरांसोबतच्या एका भावविश्वात रमता येते.
    सद्या मी पोलीस अधिकारी आहे.
    सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ... !

    • @bharatnirmal2259
      @bharatnirmal2259 3 роки тому +1

      Sir ata karad madhe tumhi ahat ka

    • @nandlalraut334
      @nandlalraut334 2 роки тому +1

      Aajhi gane eikun manala far samadhan labhate sir...kiti babujincha god aawaj, Kay ti shabdrachna... Aapan khup nashibwan aahat sir ki aapnas khebudkar sirancha sahawas labhala.....

    • @amarpatil449
      @amarpatil449 2 роки тому +2

      कधी भेटता आले की नक्की भेटेन साहेब तुम्हाला……मी पण कोल्हापुरचा आहे…..खेबुडकरांच्या अजून काही आठवणी तूमच्या कडे असेल तर नक्की लिहा ईथे…..आवडेल वाचायला..😊

    • @Gavgos
      @Gavgos 3 місяці тому +1

      मोबाईल नंबर द्या सर

    • @NitinMore-y3o
      @NitinMore-y3o День тому

      खूप छान

  • @VijayTalekar01
    @VijayTalekar01 7 місяців тому +6

    आमच्या कोल्हापूरच्या रांगड्या, साध्या भोळ्या, मायाळू मातीतून आणि स्व. खेबूडकरांच्या तेजस्वी लेखणीतून जन्माला येत असलेले गीत आज शिक्षकभरती 2023 साली मधून प्राथमिक शिक्षक होताना डोळ्यांत पाणी आणत आहे. हे गीतावरती असलेल्या श्रध्देमुळेच मी जे स्वप्न 12 वर्षांपूर्वी पाहिले होते ते आज पूर्ण होत आहे. आणि विशेष म्हणजे जी माझी जन्मभुमी आहे तेच माझं कोल्हापूर माझी कर्मभुमी म्हणुन जगनियंत्याने मला दिली त्याबद्दल त्याचे कोटी कोटी आभार...

    • @NitinMore-y3o
      @NitinMore-y3o День тому

      खूप छान ❤ शुभेच्छा

  • @MKaul1000
    @MKaul1000 4 роки тому +92

    मी फार भाग्यवान आहे.. माझे मराठीचे शिक्षक, जगदिश खेबुडकर एक सिध्द कवी यांच्या कडून मी मराठीचे धडे गिरवले .. प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर . हे गाणे शाळा सुरू होताना लाऊड स्पिकर वर लावले जायचे….

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 5 років тому +59

    हे गाणे म्हणजे देवाच्या समोर सुवासिक अगरबत्ती आहे. बाबूजींचे स्वर म्हणजे दैवी स्वर. जणू ईश्वरच बाबूजींच्या गळ्यातून गातो आहे. सुरुवातीचे 'दान दिल्याने' हे स्वर अमृताच्याच गोडीचे आहेत.

  • @onkarpatil3756
    @onkarpatil3756 4 роки тому +27

    मराठी शाळेत शिकल्याचा अभिमान वाटतो.
    आमच्या शाळेत बुधवारी ही प्रार्थना होत असे.

    • @sudhirparadkar7564
      @sudhirparadkar7564 3 роки тому +1

      खर आहे, शाळेत असताना हे गाणे शिकलो

  • @ayucareayurvedadr.hemantja7600

    सत्य शिवाहून काय सुंदर हे समजण्या साठी या फिल्म ची स्टोरी माहीत असावी लागते।अस्वले गुरुजींचा खून व पुढे सूर्यकांत यांनी केलेला त्याग व मृत्यू ।फिल्म पहावी।जगायचं कशा साठी ते शिकवते हे फिल्म

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 Рік тому +8

    त्रिवार वंदन... खेबूडकर सर , बाबूजी आणि विक्रम गोखले सर ... 🙏🙏🙏

  • @babasotambe5992
    @babasotambe5992 2 роки тому +6

    अशी गाणी ऐकनारी आजची पिढी भाग्य वान म्हणावी लागेल

  • @ismailmullani3274
    @ismailmullani3274 4 роки тому +13

    सुधीर फडके यांनी गायिलेले हे अप्रतिम गाणं मराठी माध्यम शाळेत शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रार्थना म्हणून अनेकदा ऐकलं/गायलं असावं. आजपर्यंत मी हे गाणं "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते" असंच गायचो पण ते "दान दिल्याने ज्ञान वाढते "असं आहे तर .....असो पण दोन्ही पंक्तींचा अर्थ तितकाच प्रभावी आहे .

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 6 років тому +23

    माझे बालपणीचे दिवस आठवले..खरच खूप सुंदर प्रार्थना आहे....आभारी आहे

  • @bharatbhosale4244
    @bharatbhosale4244 25 днів тому +1

    खूप सुंदर प्रार्थना केली आहे.

  • @bharatbhosale4244
    @bharatbhosale4244 28 днів тому +1

    खूप सुंदर प्रार्थना आहे. ऐकून मनाला समाधान वाटते.

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 8 років тому +45

    कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.
    बाबूजी आपल्या गायकीला शतषः प्रणाम.

    • @psychonator1774
      @psychonator1774 8 років тому +1

      ɷɷɷ I Haveee Watchedd Thissss Movie Leakedddd Versionnnn Heree : - t.co/NdLgwVlw7a

    • @mandasuryawanshi4073
      @mandasuryawanshi4073 2 роки тому

      Ho.na.samadhanch.hot.nahi.shbd.at.babujini.pran.otala.ahe.sangeet.tevadhech.uttam.ase.kalakar.parat.hoil.ka.to.suvarn.kAL.parat.yava.

    • @pramodpawarthanks5492
      @pramodpawarthanks5492 2 роки тому

      💯 सहमत

    • @sampatmore6040
      @sampatmore6040 Рік тому

      होय खर आहे

    • @omkardatar6448
      @omkardatar6448 Рік тому

      अगदी खरं बोललात

  • @jaykumarpatil859
    @jaykumarpatil859 3 роки тому +7

    खरच , जगदिश खेबूडकर सर लिहलेले हे गीत म्हणजे ज्ञान मंदिराला वाहिलेली फुले आहेत, खुप भावनिक असे हे गीत अहे.या गीतामुळे आमच्या लहान पणी अम्ही शिकलेली आमची शाळा अम्ही कधिक विसरू शकणार नाही.

  • @sanjaytelake1317
    @sanjaytelake1317 Рік тому +3

    ☝️👌👍सुपर सुपर डुपर हिट जोतिबा चा नवस ⛳⛳🙏🙏

  • @saiprasadnarvekar6905
    @saiprasadnarvekar6905 4 роки тому +5

    खरंच हि प्रार्थना ऐकली कि डोळ्यातून अश्रू येतात मन अगदी गहिवरून जात शाळेचे दिवस आठवले रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी हि प्रार्थना म्हणायचो

    • @pradipnikumbh9716
      @pradipnikumbh9716 Рік тому

      खरच मन गहिवरून येते...

  • @bhartiyashastriyasangeet8262
    @bhartiyashastriyasangeet8262 5 років тому +10

    डोळ्यात अश्रू येतात... तो भाव प्रकट झाल्यावर....

    • @adventureisland7049
      @adventureisland7049 3 роки тому

      ekdum barobar..veglyach bhavna prakat hotat june gane aikle ki

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o День тому

    गीत संगीत गायन सर्वच छान ❤जय श्री स्वामी समर्थ

  • @ramdaskshirsagar203
    @ramdaskshirsagar203 Рік тому +2

    बाबूजीचा मी चाहता अहो खरोखर हे गीत ऐकून धन्य होते मन ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ,जगधीश खेबुडकर ,

  • @PuneMusicVlogs
    @PuneMusicVlogs 3 роки тому +4

    'पुण्यवान हा देश असे'
    बाबूजी आपल्यासारखे गायक या देशाला लाभले,
    पुण्यवान आहे की नाही माहिती नाही,
    पण हा देश नशीबवान नक्कीच आहे.
    अशी गाणी पुन्हा होणे नाही ! 🙏🏻😌

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 5 років тому +7

    याच्याहून सुंदर आणखी काय असू शकते.....!!

  • @vaishalihatkar9450
    @vaishalihatkar9450 7 років тому +22

    हे गाण ऐकताना मन गहिवरून जात
    खूप छान

    • @pradipnikumbh9716
      @pradipnikumbh9716 Рік тому

      अगदी खरं आहे . अतिशय अप्रतिम गाणे आहे.

  • @sambhaji3397
    @sambhaji3397 Рік тому +2

    अप्रतिम गाणे

  • @shraddhasoman2712
    @shraddhasoman2712 7 місяців тому +1

    माझ्या मैत्रिणीचे वडील... इतके प्रसिद्ध कवी.. याचा तेंव्हा व आजही अभिमान वाटतो. अतिशय साधे स्वभावाने पण कीर्तीने आभाळा एवढ्या उंचीचे. नेहमीच वंदन. 🙏🏻🙏🏻

    • @shraddhasoman2712
      @shraddhasoman2712 7 місяців тому

      मी नोकरीत असताना माझ्याही शाळेत म्हणून घ्यायचे.

  • @pravinrewalkar6448
    @pravinrewalkar6448 6 років тому +6

    खुप च छान गाणे डोळ्यात पाणी येते

  • @abhijeetbhokare5479
    @abhijeetbhokare5479 3 роки тому +4

    खूप सुंदर आणि निर्मल आहे हे गाणे, खूप छान👌

  • @siddhitawade1814
    @siddhitawade1814 Рік тому +1

    ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असे आहे. 🙏🙏

  • @nitinaloni637
    @nitinaloni637 3 місяці тому

    हे गीत अमर आहे. धन्यवाद बाबूजी

  • @govindrajegore7696
    @govindrajegore7696 2 роки тому +2

    बाबूजींचा अप्रतिम स्वर!

  • @harshadmane8514
    @harshadmane8514 5 років тому +6

    Shalechi aathavn aali.. Great song..

  • @sumedhakhadilkar8307
    @sumedhakhadilkar8307 6 років тому +6

    very very very memorable song it gives rememberance to my husband of his beloved late morher being famous teachershe was who passed away in her early age

  • @Gavgos
    @Gavgos 5 місяців тому

    आमच्या लहानपणीची गाणी ❤️

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 3 роки тому +2

    Great babuje 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @maheshghotane1030
    @maheshghotane1030 4 роки тому +5

    What a song.and what a voice

  • @prasadpatil9326
    @prasadpatil9326 4 роки тому +3

    Miss you Babuji 🙏🙏💐💐

  • @ShadowGaming_7800
    @ShadowGaming_7800 3 місяці тому

    अशी गाणी गीतकार संगीतकार आणि गायक होणे नाही अमृत आहे हे गाणे

  • @meerajoglekar5707
    @meerajoglekar5707 5 років тому +2

    sundar gane. vikram gokhskehi chan disat ahet.

  • @v.k.4119
    @v.k.4119 Рік тому

    Hya ganyache shooting konatya gavamadhe zale aahe please sanga konitari please.

  • @rahulkamble5792
    @rahulkamble5792 2 роки тому

    खूपच छान गीत आहे
    आणि चित्रपट ही खूप छान आहे

  • @badrinarayansomani560
    @badrinarayansomani560 3 роки тому

    Me lahan asatana gurujine je sanskar ghadwale tebdiwas athwale.maze khup awadate geet

  • @laxmiprasadmoghe5065
    @laxmiprasadmoghe5065 4 роки тому +1

    Jeva he song aikto dole bharun yetat

  • @dnyaneshwarpachpor5241
    @dnyaneshwarpachpor5241 4 роки тому +1

    Kharach Jagdish khebulkarana sarkhe anmol kunihi nahi

  • @omkarmuley579
    @omkarmuley579 2 роки тому +2

    Masterpiece ❤️🔥

  • @tanajisalunkhe3563
    @tanajisalunkhe3563 Рік тому

    खूपच भावूक 🙏

  • @shubhamshetti9576
    @shubhamshetti9576 2 роки тому

    अभिमान वाटतोय मला

  • @mithunshinde1038
    @mithunshinde1038 4 роки тому +1

    खूप छान गाणे.......

  • @sanjaybhelkar9265
    @sanjaybhelkar9265 11 років тому +5

    I have uploaded only songs which are not available previously any where. Thank U.

  • @abhijag8423
    @abhijag8423 12 років тому +3

    thank you sbhelkar! this is one of the few nicest songs I was looking for.. I am grateful to you. it was not available on you tube before. This song used to be our favourite saturday evening song in the school. Thanks a ton again.!!

  • @udhavtamboli8657
    @udhavtamboli8657 7 років тому

    हे गाणे ऐकून मला आपल्याला भेटायची खुप ईच्छा जाली, पन ते माज़्या नाशिबात नव्हते

  • @makthearya
    @makthearya 12 років тому +2

    Thanks a lot for such meaningful song....

  • @shivrajlatane7342
    @shivrajlatane7342 3 роки тому

    खरंच, खुपच सुंदर गीत

  • @namdevrane2762
    @namdevrane2762 Рік тому

    अप्रतिम!

  • @trishulkadam8331
    @trishulkadam8331 Рік тому

    खूप छान गाणे आहे

  • @sj6257
    @sj6257 9 років тому +2

    really most purest song

  • @manojgurav2065
    @manojgurav2065 7 років тому +1

    Apratim Babuji Salam.......trupt zalo

  • @Mayur-vn8ko
    @Mayur-vn8ko 4 роки тому +1

    *Miss* *my* *school* *days*

  • @kshri1
    @kshri1 3 роки тому

    Khoop sundar gaile aahe 🙏🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому

    भान हरपुन जात कितीही लावले तर अजुन lavave वाटते

  • @vikramdevakule1411
    @vikramdevakule1411 3 роки тому

    खरंच खूप सुंदर

  • @umeshk1111
    @umeshk1111 11 років тому +1

    Please upload the full movie jotibacha navas.

  • @pravinmane6711
    @pravinmane6711 Рік тому

    Punyavan ha desh aase

  • @prathmeshkarape4757
    @prathmeshkarape4757 6 років тому

    सत्य शिवाहून सुंदर हे.....

  • @pramodkamble6444
    @pramodkamble6444 11 років тому

    this inspirational song i seen this film more than 20 time so i love this song

  • @raghunathrukkepujari2956
    @raghunathrukkepujari2956 6 років тому

    अप्रतिम!!!!!!!!

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 роки тому

    Bapuji 🙏

  • @vivekphadke1098
    @vivekphadke1098 6 років тому

    Dan dilyane nyan wadhate gane aaikale khup chan aahe

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 роки тому

    सुंदर पद्य

  • @Krishna-d8n-n8n
    @Krishna-d8n-n8n 5 років тому

    Miss u school days 😔

  • @pradeeplabdhe3507
    @pradeeplabdhe3507 6 років тому

    अप्रतिम गीत

  • @shrikantjadhav7239
    @shrikantjadhav7239 21 день тому

    June shaudaynand.Highschool

  • @pradipgund8494
    @pradipgund8494 5 років тому

    Ek number song

  • @jayaambavkar9702
    @jayaambavkar9702 6 років тому

    Kay karu sangat ata show panduranga

  • @asmitapankar6514
    @asmitapankar6514 7 років тому

    you are simly great

  • @nandkishorpatil6316
    @nandkishorpatil6316 6 років тому +2

    Beautiful song

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 Рік тому

      हे गाणे ऐकले होते किती वर्षांनी. I दुसरीत असताना डोळ्यात पाणी आलं हे गाणे ऐकले की बाबूजींच्या आठवणीत येतात

  • @shrikantjadhav7239
    @shrikantjadhav7239 21 день тому

    Garva ahe.amala.kolhapur.asalela

  • @chandrakantjadhav6272
    @chandrakantjadhav6272 5 років тому

    mast great song marathi

  • @bigbazar2264
    @bigbazar2264 Рік тому

    👍

  • @prabhatmahaeseva8048
    @prabhatmahaeseva8048 5 років тому

    hit hit hit & hit super hit

  • @RAJANISHSIDNERLIKAR
    @RAJANISHSIDNERLIKAR 6 місяців тому

    Pl post lyrics

  • @kanchanichalkarnjikar6354
    @kanchanichalkarnjikar6354 3 роки тому

    🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @dr.niteendandekar5400
    @dr.niteendandekar5400 9 років тому +2

    Greate Song

  • @vivekphadke1098
    @vivekphadke1098 6 років тому +1

    Chira chira ha ghadawa wa kalas kirticha chadhawawa he kadawe aaikayala milale nahi Dan dilyane nyan wadhate hya ganyat kadawi tin aahet kalel ka pl t y

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 5 років тому +1

    Nice song

  • @annalohar4170
    @annalohar4170 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @abhaybhalerao6574
    @abhaybhalerao6574 6 років тому

    Chhan

  • @vivekphadke1098
    @vivekphadke1098 6 років тому

    Prarthana aahe

  • @shivajikadam7946
    @shivajikadam7946 3 роки тому

    Very good song

  • @ayushshevde8736
    @ayushshevde8736 3 роки тому +1

    Mast

  • @atultike3760
    @atultike3760 3 роки тому

    सर्वांगसुंदर

  • @gangabaishinde7963
    @gangabaishinde7963 5 років тому

    Great

  • @Xyzm20
    @Xyzm20 6 років тому

    apratim

  • @sangramkharoshe9397
    @sangramkharoshe9397 4 роки тому

    🙏🙏🙏😢

  • @chandrakantpatil8707
    @chandrakantpatil8707 6 років тому +2

    👎 ase kelele bahutek napas ahet

  • @Life_With_Vighnesh12
    @Life_With_Vighnesh12 2 роки тому

    Kon Kon Marathi aahe mi pan Marathi aahe

  • @sarvadnyajaybhave5746
    @sarvadnyajaybhave5746 2 роки тому

    Op

  • @meerajoglekar5707
    @meerajoglekar5707 4 роки тому

    dislike karnaryanna chan va vait yatil pharak kalat nasava.

  • @ratanmali6091
    @ratanmali6091 5 років тому

    घटी

  • @prabhatmahaeseva8048
    @prabhatmahaeseva8048 5 років тому +4

    कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.
    बाबूजी आपल्या गायकीला शतषः प्रणाम.