कोंकणातील गावठी बाजार | कुडाळ आठवडी गावठी बाजार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • Adress:- कुडाळ पोष्टऑफिस समोर,तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग # कोकण
    दर रविवारी स. 8.00 Am to 2.00 Pm
    गावठी बाजार म्हणजे कोंकणातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उत्पादन केलेल्या वस्तूंच्या व पारंपारीक पदार्थांचा बाजार
    येथे तुम्हाला कोंकणातील सर्व वस्तू थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करायला येतात यात कोंकणातील भाजीपाला, औषधी वनस्पती, गावठी कोंबडी, अंडी, वेगवेगळ्या प्रकारचे पारंपारीक पदार्थ जसे की शिरावाळ, आंबोळी, येल्लाप्पे, घावणे, धोंडस.
    तांदळाच्या पिठाचे लाडू, मुगाचे पिठाचे लाडू, चण्याच्या पिठाचे लाडू. मिळतात तसेच कोकम, आगळ कोकम तेल आंबा पोळी, फणसपोळी, कुळीथ पीठी, घावणे पीठ, असे अनेक पारंपारीक पदार्थ मिळतात. या गावठी बाजाराला एकदा अवश्य भेट द्या.येवा कोकण आपलाच आसा.
    #malvan #gavthibazar #traditional #konkan #bazar #kudal

КОМЕНТАРІ • 67