गोव्याच्या सह्याद्रीतील "निसर्गाचे घरटे"|Nature's nest ecotourism in Goa
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- Natures nest चा परिसर भगवान महावीर अभयारण्य ने वेढलेला...मध्येच सुपारीच्या बागा...त्यात मसाल्याची आंतर पिके...केरी सत्त्तरी ते नेत्रावली सगळा परिसर ह्या अश्याच सुंदर गावांचा...natures nest ने हेच agrotourism model त्यांच्या stays च्या परिसरात उभे केलय..इथली मातीची शोभिवंत घरे ह्या भागची शोभा वाढवतात ...या आधीही इकडे येऊन गेलोय पण ह्यावेळी बाळू दादाला..एका कोकणातल्या ग्रामीण शेतकऱ्याला ...जो हेच जीवन जगतो..त्याला दाखवायला घेऊन आलोय...बाहेर फिरून तिथल्या अनुभवातून विचारांना खतपाणी घालने हाच उद्देश...
for booking visit
/ naturesnestgoa
www.naturesnes...
Drone Videography by Yash Jage
Beautiful...🌺👍👌👍🌺
अप्रतिम सुंदर. ...........
Beautiful video
Very nice sundar
👌 सुंदर ...मस्त..
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 faar sundar
Khup sundar aahe,swarg dhartivarcha,
Khup chan ahe video 👌👌
खुपच छान 👌👌👌👌👌👌
Nice to see goa as greener
Sunder vdo
Sunder
Farach Chan place.. Nice blog..
Nice place to stay 🥦
Awesome n beautiful blog 👌👌
Very well narrated.
Very nice.
👌👌
फारच छान
सुंदर प्रसाद..!
Beautiful😍
khup sunder
Very nice ❤❤
अप्रतिम व्हिडिओ, प्रसाद
Har har mahadev 🙏🙏
सह्याद्री, 👌👌👌👍
सुंदर
Niceinformation 🙏
👍👍
Apratim...
1no. Bhau 👌👍
You & Harsh sir very best trawling yuthtubers.🌷🌷🙏🙏
स्वर्ग
beautiful place
Good job bro
खुप सुंदर माहिती देत आहात आपण .
Mast
Very good video
तुमचा आणि जीवन दादा चे व्हिडीओ मस्त आहेत
खूप सुंदर माहिती. अशा अनोळखी गोव्याची सफर खूप छान. इथे यायचा निश्चित प्रयत्न करू.
Bhai video ani avajh khup apratim 🥰
Best of luck for ur future endeavours 👌👏🏻
Khup sunder vedio ahe ani tumche vivechanhi khup sunder.Nakkich ekda bhet dyayla avdel.Dhanyavad.
First time video pahila n lagech subscribe kele!! Aprateem nisarga
प्रसाद खुप छान काम करतोयस तू सुद्धा या निसर्गा सारखाच खरा आणि निर्मळ आहेस तू नक्कीच खूप यशस्वी होशील
God bless you
खरच अप्रतिम निसर्ग आहे तळ कोकणात तू आम्हाला घरबसल्या सफर करून आणतोस
त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम
Jay maharastra 🚩🚩🙏🙏
Tuzya video marft kup sunder nisrg sodray pahayla milalt tyashivay kup sunder mahiti milte tula kup subechaya 👌🙏👍
Nitant sunder aapale KOKAN
अप्रतिम... शब्दच नाहीत. खूप धन्यवाद 🙏🏻💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌸🌸🌸🌸☺नक्की या जागेस भेट देणार👍🏻
भाऊ भारदस्त आवाज आवडला ❤
खुप छान असतात तुझे विडिओ तुझा आवाज पण छान आहे.
सारा सह्याद्री गर्जत उठला ।
जय शिवाजी🚩 राजा आपला । 🙏♥️🙏
Thank you so much 🌹🙏🇮🇳
एरवी तुझे कौतुक करावे से वाटत नव्हते, तुझ्या बद्दल मनात थोडासा आकस अस्तित्वात असल्याने असेल कदाचित, पण आज सुरवातीलाच तू मनाला स्पर्श केलास, तुझा आवाज आणि निसर्ग एकमेकात समरस झाल्याचे प्रतीत झाले, व ही सांगड मला क्षणासाठी का होईना ढवळून काढीत होती!
अप्रतिम!
माझ्याबद्दल आकस का दादा तो पण सांग...माणूस म्हणून मी पाण्यासारखा आहे रे..व्हिडिओ मर्यादित मी नाही🙏
Subscribela kelai
Khupach sunder zalay blog👌👍
🌹🌹🌹 .
Instead of wasting money on unnecessary things like ..... , expensive flats , clothes , ornaments , vehicles and so on .... ! Let's utilize this hard - work money , by purchasing a small but TUMDAR - HOME 🏡🏠🏘 very much near to our dear - most Lovely Mother Nature Goddess 🙏🙏🙏 .
Amazing Video indeed .
👍👍👍 💐💐💐
Amazed, what a beautiful explanation .
Mud house stay diff experiance..
Best of luck bhava
Video 👌👌👌
गोवा म्हणजे फक्त बिचस् आणि चर्च नव्हे हे अगदी खर आहे ..
Khup chan information bhetli. Thank you
Nicely featured and shown on screen
Jai hind 🙏
खूपच छान प्रसाद keep it up 👍👍👍❤️
अप्रतिम ! 👌👍
देव भूमी कोकण भूमी बरसतो मान्सून महाराष्ट्रात भूमी होते सुजलाम सुफलाम आपले आभारी आहोत धन्यवाद मी एक शेतकरी
अप्रतिम 👌👌 सुंदर माहिती 👍👍
सुंदर आवाज अतिशय सुंदर सादरीकरण प्रसाद आपण ही कोकणात असे काही सुरू करावे आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Waw keeti sundar mastc video 🌴🥦🌳🥀🌻🌷🦋🦋
सुंदर मित्रा
It wonder Exprians,i feel nice.my mind say go and sray ther.thank's young man.
Bro I'm from goa
Love from goa
Saish Vengurlekar
❣️❣️🙏
Thank you bro
Nice to see you young people taking interest in conservation
Saheb,Amezing Superb.
जबरदस्त
खूप सुंदर निसर्ग 🙏
आवाज खूपच चांगला आहे त्याचा उपयोग करता येईल. चांगले विचार आहेत तुझे.
अप्रतिम..... निसर्ग रम्य कोकण सौंदर्य😍💓व्हिडिओ 🤩😍☘️🌿🌱🌴🌳🌲🎄🌵🎋🍃🌾
छान.......विषय 😎👍👏
उत्कृष्ट ..विचार , निवेदन,मांडणी👍👏😆
प्रसाद.....पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा , आशिर्वाद❤😘😇😇😇👍
परशुराम भूमीत आपले स्वागत असो...
बोला.....
॥ पांडुरंग हरी वासुदेव हरी ॥ गोपाळकृष्ण महाराज कि जय ॥
आम्हाला कल्पना आहे की तुला खूप.... नाही बरंच काही करायचं आहे.... ते आणि तुझी टीम नक्की करालच 👍........ त्या साठी व्हिडिओ हे फक्त माध्यम आहे
आपला आवाज ऊतम आहे धन्यवाद कोकणाला शोभून दिसतील अशी आहे
वा , अतिसुंदर ! कोकण एवढं सुंदर असेल याची कल्पनाच नव्हती ! हे असंच चालू राहील ना ? रानमाणूस, धन्यवाद!!
Chan vedio. ...
कोंकणी रानमानुस आमचा दादुस ❤️
प्रसाद, तू खूपच छान काम करतो आहेस. तुझ्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना निसर्गाबद्दल नवनवीन माहिती मिळते.असेच काम करत रहा. माझ्याकडून खूप शुभेच्छा.
खुप छान
Sundar 👌
भावा खूप छान सुंदर पर्यटन स्थळाची माहिती
तुम्ही इंग्लिश मध्ये transalate केला व्हिडिओ एकदम भारी काम झालं,या मुळे भारत आणि विदेशातील लोकांना माहिती मिळेल.
याला सबटायटल्स म्हणतात . ट्रान्सलेशन नाही म्हणत . असं मला वाटतं .
@@prabhakarkadam8752 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ...
Ho
ua-cam.com/video/iJEOyHtkLRk/v-deo.html
@@imayurwagh kk
Mml
@@imayurwaghk
..o
सुपर आहे अजचा ब्लॉक दादा 🙏
🤝🤝🤝🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌
beautiful.
खूप छान प्रसाद 👌👌👌👍
अवर्णनीय....स्वर्ग सुख
नेहमी प्रमाणेच खूप छान व्हिडिओ...
👍👍👍
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा नमस्कार.
तुझा आवाज आणि Background music अतिशय सुंदर👍🏻👌🏻