रुप पाहता लोचनी..सुलभ सोपे हार्मोनियम नोटेशन harmonium notation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 255

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 10 місяців тому +2

    जय श्री राम जय गुरुदेवाय नमः खुप सुंदर छान
    माउलीचा अभंग राग भीमपलास

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 Рік тому +2

    अप्रतीम, खुपच सुंदर. धन्यवाद.

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 3 роки тому +3

    नमस्कार सर 🙏 फारच सुंदर चाल आहे.धन्यवाद सर.

  • @shankarsawant8257
    @shankarsawant8257 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली.खूप छान.नोटेशन सांगितले.

  • @anantshinde1165
    @anantshinde1165 Рік тому +2

    Ramkrishna hari mauli
    Chanach

  • @bhagwankenekar5505
    @bhagwankenekar5505 2 роки тому +2

    राम कृष्ण हरि।छान, माहिती दिली 🙏🌹🙏

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 2 роки тому +2

    नमस्कार माऊली एकदम सोपे व सरळ सोप्या पद्धतीने सांगता आवाज पण एकदम सुरेल आहे धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @pawarmaheshkashinath4330
    @pawarmaheshkashinath4330 2 роки тому +3

    हरी हरी माऊली खूपच सुंदर अप्रतिम शिकवणी आणि नोटेशन चाल पण खूपच छान ♥️♥️🌹🙏

  • @nandachandgude3579
    @nandachandgude3579 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली खूपच छान

  • @ulhaswankhade3133
    @ulhaswankhade3133 Рік тому +2

    माऊली खुपच छान.... 🙏🙏

  • @dnyaneshwarkharat36
    @dnyaneshwarkharat36 3 роки тому +3

    अतिउत्तम माऊली

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 роки тому +1

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.

  • @chandrakalarohe9284
    @chandrakalarohe9284 Рік тому +2

    Jay.Hari.mauli.khupch.chan.mauli

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  Рік тому +1

      धन्यवाद माऊली,जय हरि 🚩 🙏😊

  • @balasahebtilekar694
    @balasahebtilekar694 3 роки тому +3

    सप्रेम जय हरी महाराज,
    फार सुटसुटीत आणि सूंदर समजून सांगता महाराज, हार्मोनियम गुरू म्हणून माझ्या ठायीं तुमची सदैव ओळख राहील, धन्यवाद

  • @ashokkatkar3130
    @ashokkatkar3130 Рік тому +1

    फारच सुंदर नोटेशन माऊली

  • @vijaytayade764
    @vijaytayade764 3 роки тому +3

    खुप छान माहिती सांगता सर जी! रामकृष्णहरी!

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Рік тому +2

    खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली खूप सुंदर आवाजात माऊली खूप छान आवडला हा आवाजात म्हणाला खूप छान

  • @dipalisarode443
    @dipalisarode443 Рік тому +2

    खुप सुंदर माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 6 місяців тому +1

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद

  • @dattatarypatil2130
    @dattatarypatil2130 2 роки тому +3

    खूप छान धन्यवाद सर

  • @PuPU-ul9bb
    @PuPU-ul9bb 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर ❤❤👏👏

  • @parshuramsuryawanshi6670
    @parshuramsuryawanshi6670 11 місяців тому +1

    जय हरी. सर खरोखरच आपण अगदी सहज व सोप्या भाषेत समजावून सागता. असेच आणखी अभंगाचे नोटेशन द्यावे. धन्यवाद.
    .

  • @tukaramsontakke3600
    @tukaramsontakke3600 3 роки тому +1

    रामकृष्ण हरीखुप छान सादरीकरन केले धन्यवाद

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 3 роки тому +3

    Khupsunda noteshan dhanyvad Mauli 🙏Jay Hari 🙏

  • @vijaykudale9656
    @vijaykudale9656 Рік тому +1

    Ati sundar mavli

  • @shankarsawant8257
    @shankarsawant8257 Рік тому +2

    Atishay Sundar chal v apan atishay Sundar v ekadam sopya paddti madhe sangta .atyanta abhai ahe ( sawant s r Pune )

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 8 місяців тому +1

    जय गुरुदेवाय नमः खुप सुंदर छान नोटेशन
    रूपाचा अभंग नोटेशन श्रवणीय अती सुंदर छान
    कोटी प्रणाम साष्टांग दंडवत

  • @santoshbodke6608
    @santoshbodke6608 3 роки тому +3

    वा खुपच सुंदर गुरुजी

  • @kashinathdeore1875
    @kashinathdeore1875 Рік тому +1

    खुप सुंदर माऊली रामकृष्ण हरी

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 Рік тому +2

    गुरुजी धन्यवाद

  • @dilipsonar3469
    @dilipsonar3469 2 роки тому +2

    जय हरी माऊली गणेश महाराज

  • @vyankateshkulkarni8100
    @vyankateshkulkarni8100 3 роки тому +3

    सुप्रभात माऊली.....
    आमची विनंती मान्य करून हे नोटेशन दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.... धन्यवाद.....
    💐💐💐💐💐

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 10 місяців тому +1

    राग भीमपलास सुंदर 🙏
    💐💐राम कृष्ण हरी💐💐

  • @SomnathKondalwade-mk1rb
    @SomnathKondalwade-mk1rb 10 місяців тому +1

    हरी ओम जय गुरूदेवाय नमः प्रणाम खुप खुप छान सुदंर गायन कोटी प्रणाम धन्यवाद

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 3 роки тому +3

    खूपच छान 👍👍👍👍👍अप्रतिम सर ,मन प्रसन्न झाले ,👌👌👌👌👌👌

  • @mahadevrane2769
    @mahadevrane2769 Рік тому +2

    खुपच छान

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 3 роки тому +3

    खुप छान अप्रतिम

  • @panduranghalake7680
    @panduranghalake7680 Рік тому +2

    छान शिकवता, लय भारी,

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 роки тому +3

    सर जी,आमची विनंती आपण मान्य करून आपण या अतिशय मधुर आणि सुश्राव्य चालीचे notation व्यवस्थित रित्या सादरीकरण व समजावून सांगितले आहे.धन्यवाद

  • @ravichavan9011
    @ravichavan9011 Рік тому +1

    रामकृष्ण हरि

  • @atmaramkochale4299
    @atmaramkochale4299 3 роки тому +3

    रामकृष्ण हरी माऊली, अप्रतिम चाल आणि गायन.खुप खुप विठ्ठलमय शुभेच्छा.

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 3 роки тому +1

    धन्यवाद सर एकदम कडक खूप च अनमोल
    एकदम सोपे झाले 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 3 роки тому +3

    रामकृष्ण हरी माऊली🙏 खूप सुंदर गायन 🙏

  • @geetakatkar8888
    @geetakatkar8888 3 роки тому +2

    नमस्कार माऊली
    खुप खुप छान
    चाल खुपचं सुंदर आहे

  • @prasadkadve9109
    @prasadkadve9109 2 роки тому +2

    खुपचं छान गायण अप्रतिम
    महाराज दुर्गा रागात रुप पहाता लोचनी पाठवा ना विनंती आहे

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  2 роки тому

      माऊली लवकरच अपलोड होईल 😊🙏

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 3 роки тому +2

    फारच सुंदर आणि समजावून देण्याची पद्धत उत्तम. आभारी आहे सर.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +2

    जय हरी माऊली.. मी नुकताच ज्ञानेश्वर माऊली ढवळे सरांच्याकडे संगीत भजनाचे धडे गिरवत आहे. यू ट्यूबवर आपला हा अभंग ऐकला आणि संपूर्ण नोटेशन लिहून ठेवले. आपली समजवून देण्याची पद्धत अप्रतिम आहे. अवघड वाटणारा हा अभंग आपण खूप सोप्या पद्धतीने सावकाश वाजवून दाखविलात.! आमच्या सारख्या नवशिक्यासाठी हे फारच फायदेशीर आहे. खूप खूप धन्यवाद सर.
    सादर प्रणाम.!

  • @mathurdasnaik8407
    @mathurdasnaik8407 6 місяців тому +1

    What a tutorial lesson sir. Mauli farach uttam.

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर गायन व मार्गदर्शनपर सादरीकरण

  • @sadashivkajrekar6303
    @sadashivkajrekar6303 3 роки тому +2

    Ati sunder manmohak

  • @VitthalSutar-wo8qz
    @VitthalSutar-wo8qz 10 місяців тому +1

    Mauli mauli what aperformans very super thanks

  • @madhavtathod1007
    @madhavtathod1007 10 місяців тому +1

    सर खुपच सोप भासेत समजल धऩवाद❤

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 роки тому +3

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर

  • @जयभोले-श5य
    @जयभोले-श5य 2 роки тому +1

    जय भोले लैच भारी गुरुजी

  • @vilasraosuryawanshi3734
    @vilasraosuryawanshi3734 3 роки тому +3

    धन्यवाद महाराज छा न अभंग मस्त आवडला

  • @sanjayshelar8968
    @sanjayshelar8968 3 роки тому +2

    माऊली आमची मागणी मान्य केलीत यातच आपले मोठेपण दिसून येते

  • @sachinjangme8041
    @sachinjangme8041 3 роки тому +4

    जबरदस्त चाल सरजी ,👌👌👌👍👍👍

  • @pawarmaheshkashinath4330
    @pawarmaheshkashinath4330 2 роки тому +8

    , जय हरी माऊली अप्रतिम नोटेशन खूपच गोड गायन ♥️👌 आमच्याशी असेच जुळुन राहा धन्यवाद 🌹🙏🙏

  • @mandakapse8464
    @mandakapse8464 2 роки тому +3

    खूप छान 👏👏

  • @tukaramgejage8699
    @tukaramgejage8699 Рік тому +2

    छान गुरुजी🙏🙏

  • @ratnakarmahamuni4958
    @ratnakarmahamuni4958 Рік тому +1

    खूप छान सर , शिकवण्याच्या पद्धतीमुळे आत्मविश्वास निर्माण होतो.धन्यवाद सर

  • @balasahebtilekar694
    @balasahebtilekar694 2 роки тому +2

    फारच सुंदर सुलभ नोटेशन आहे, जातो माघारी पंढरी नाथा या अभंगहाचे नोटेशन पाठवाल का कृपया

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  2 роки тому

      माऊली नोटेशन देण्याचा प्रयत्न आहे 🙏

  • @sharadchavan708
    @sharadchavan708 3 роки тому +4

    धन्यवाद सर!
    फारच छान👏👍 भजन

  • @ganeshbhalerao4097
    @ganeshbhalerao4097 2 роки тому +2

    नवीन शिकण्यासाठी खूप सुंदर आहे गणेश विष्णुपंत भालेराव आकलुज चॅनल सबस्क्राईब झाला असता तर फार मजा आली असती

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  2 роки тому

      माऊली तुमच्या मोबाईल सेंटींग मध्ये जाऊन प्रयत्न करा.. सबस्क्राईब होईल 🙏

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 3 роки тому +2

    जय हरी माऊली

  • @ashokkatkar3130
    @ashokkatkar3130 Рік тому +1

    एकदम सुंदर नोटशन

  • @bhausahebkale6918
    @bhausahebkale6918 3 роки тому +2

    Wa wa khup chan mauli

  • @ankushsawant1415
    @ankushsawant1415 11 місяців тому +1

    Jay Jay Ram Krishna asech God aavajat asel tar pathva

  • @udgirelaxman5209
    @udgirelaxman5209 3 роки тому +2

    खूप आवडले

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 2 роки тому +2

    खूपच छान सर 👍👍👍👍👍👍सर देही देखीली पांढरी या अभंगाचे नोटेशन दया

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  2 роки тому

      😊🙏

    • @sunilmhatre8777
      @sunilmhatre8777 2 роки тому

      सर देही देखीली पंढरी या भजनाचे नोटेशन अपलोड करा ही विनंती

  • @ankushsawant1415
    @ankushsawant1415 11 місяців тому +1

    Khupch chan avdali Chal

  • @pandurangmakhar5358
    @pandurangmakhar5358 5 місяців тому +1

    खूप सुंदर गुरुजी

  • @shridharshinde7565
    @shridharshinde7565 3 роки тому +4

    खुपच छान सर.

  • @gajananpalaye4606
    @gajananpalaye4606 2 місяці тому +1

    खुपछान अभंग शिकता आला

  • @vasudevchhabile75
    @vasudevchhabile75 3 роки тому +3

    Very very good 👌👌👍👍

  • @PandurangGhare-h9l
    @PandurangGhare-h9l 29 днів тому +1

    खूप छान माऊली असेच नोटशेन देत रहा धन्यवाद 🙏

  • @pramilashelar885
    @pramilashelar885 3 роки тому +3

    खूप खूप छान धन्यवाद सर 🙏🙏👌👌👍👍❤️❤️💐💐

  • @dnyandevnikam2843
    @dnyandevnikam2843 3 роки тому +3

    धन्यवाद सर

  • @bmv1212
    @bmv1212 3 роки тому +2

    2 महिने शोधतोय ही चाल aaj सापडली😍😍😍

  • @nanachavan1776
    @nanachavan1776 2 роки тому +2

    नमस्कार माऊली. तुमच्या मुळे भरपूर शिकलो आहे. आता संत गाडगेबाबांचा एक अभंग गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला चे नोटेशन मिळाले तर भरपूर उपकार होतील.

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  2 роки тому

      नक्कीच माऊली...नोटेशन देण्याचा माझा प्रयत्न आहे.🙏😊

    • @nanachavan1776
      @nanachavan1776 2 роки тому

      @@sangeetsantwani3450 मनपूर्वक धन्यवाद.

  • @madhukars3843
    @madhukars3843 3 роки тому +2

    छान नोटेशन सादरीकरण केले आहे

  • @premchanduke4985
    @premchanduke4985 2 роки тому +2

    आसेच नोटसन देत रहा, तुमचा नोट्सन खूप आवडला

  • @shubhashlokare1112
    @shubhashlokare1112 3 роки тому +2

    Subhash lokare
    Khup chan

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 3 роки тому +3

    खूप सुंदर सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Місяць тому +1

    खुप छान.

  • @ravindramasal9856
    @ravindramasal9856 9 місяців тому +1

    खूप छान गुरुजी राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼

  • @dhanajisutar1993
    @dhanajisutar1993 3 роки тому +2

    Khup sundar

  • @ramkelgane6427
    @ramkelgane6427 Рік тому +1

    तुम्ही जो अभंग शिकवलात खुप सुदर पध्धतिने शिकवलात

  • @somnathdhore9853
    @somnathdhore9853 2 роки тому +2

    👍

  • @vithobakadam5994
    @vithobakadam5994 Рік тому +1

    Far chan shikvat ahat🎉

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk 3 роки тому +2

    खुपच छान चाल आहे 👌👌👌

  • @marutilakade808
    @marutilakade808 Рік тому +1

    आनखी.एक.वेळा.धनयवाद

  • @sudhirpatole457
    @sudhirpatole457 3 роки тому +2

    Very Nice and Thanks

  • @anandkateofficial
    @anandkateofficial 3 роки тому +3

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakantlavale4439
    @chandrakantlavale4439 8 місяців тому +1

    खुप छान गुरूजी

  • @balajikirwade5634
    @balajikirwade5634 3 роки тому +7

    धन्यवाद सर खूप सुंदर माहिती आणि सुंदर सांगता तुम्ही खूप आवडते आम्हाला असेच नवनवीन नोटेशन आणि नोटेशन सहीत पाठवत जा सर

  • @sanjyotrawool5704
    @sanjyotrawool5704 3 роки тому +2

    सर खूप छान समजावून सांगितलं धन्यवाद

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 Рік тому +2

    फारच सुंदर पद्धतीने गाण्याचे नोटेशन आपण सादर केले आहे, त्रिवार धन्यवाद!🙏🌷

    • @sangeetsantwani3450
      @sangeetsantwani3450  Рік тому +2

      🙏😊🚩

    • @marutilakade808
      @marutilakade808 Рік тому

      धन्यवाद आम्हि.आपले.आभारी.आहोत.असेच.नोटेशन.देत.रहा..

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 3 роки тому +4

    यप खुप सुंदर आवाज .एक विनंती करण्यात येत आहे की या अभंगांचे एकसात संपूर्ण नोटेशन युवटुब शेवटी देण्यात यावे.राम कृष्ण हरी

  • @dayanandpuri-maulisangitvi5066
    @dayanandpuri-maulisangitvi5066 3 роки тому +2

    Khup chan