कानडा राजा पंढरीचा | kanada Raja Pandharicha | कानडा राजा पंढरीचा - मराठी भजन | kalpesh jadhav
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कानडा राजा पंढरीचा | kanada Raja Pandharicha | कानडा राजा पंढरीचा - मराठी भजन | kalpesh jadhav
Kanada Raja Pandharicha with lyrics | कानडा राजा पंढरीचा | Sudhir Phadke | Dr. Vasantrao Deshpande
Marathi Abhang
marathibhaktigeet
kanada raja pandharicha
Abhang Marathi
abhang
bhajan
मराठी अभंग
marathi
pandharpur wari 2020
pandharpur yatra 2020
marathi bhaktigeet
bhakti geet marathi
marathi bhajan
Kanada Raja Pandhricha (Abhang)
vithalachi bhakti geete
bolava vitthal
raja pandharicha
Maithili Thakur
abhang marathi
Kanada Raja Pandharicha | Mahesh Kale | Sur Nava Dhyas Nava | महेश काळे | कानडा राजा पंढरीचा
पंढरीचा विठ्ठला, पंढरीचा विठ्ठलाचे भजन, पंढरीचा विठ्ठलाची गाणी, पंढरीचा विठ्ठलाचे अभंग, पंढरीचा विठ्ठलाचे दर्शन
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#marathi_bhajan,
#abhangwani, #कल्पेश_जाधव_अभंग,
#अभंगवाणी,
#संतवाणी, #मराठी_अभंग, #तुकाराम_महाराज_अभंग,
#विठ्ठलाचे_अभंग, #भक्तिगीते,
#santavani #vithhalache_abhang,
#varakari_bhajan, #bhaktigeete,
Namo Tasha bhagavato arahato samasa Budhas.....
Budham satranam gachami.....
Dhamama saranama gachami....
Sangha saranama gachami.....
Sadhu Sadhu Sadhu......
नमस्कार सर राम कृष्ण हरी माऊली खूप छान अभंग धन्यवाद सर🚩🚩💐💐👍👍🙏🙏
मावली धन्यवाद😘💕 खूप छान👏✊👍 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी
खुप छान माऊली
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
मावली🙏🙏 धन्यवाद 💐💐 खूप छान नोटेशन सहित दिले तर अतिशय उत्तम👍👍
हरी ओम। आवाज खरच। सुंदर। 💐💐💐💐👌👌
खुपच सुंदर अभंग गायिला आहे सर आपण
अप्रतिम
खूपच सुंदर सर गोड आवाजात सादर केले धन्यवाद नमस्कार सर 👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐
फारच सुंदर अभंग म्हणुन दाखवले
प्रदीप नाईक
🙏 गुरुमाऊली 🙏 उत्तम एक प्रकारची मेजवानी दिली तुम्ही 🙏 👍
सुंदर गुरुजी
खुप छान 👌👍
हा अभंग अभंगवाणी 1 मध्ये नाही छान आहे अप्रतिम
जय हारि
Khupch.sundar..jai.hari
खूप खूप सुन्दर सर खूप मधुर आवाज आहे सर तुमचा
छान माऊली खूप सुंदर उत्तम गायन खूप खूप धन्यवाद 👍🙏
सरजी.. मस्तच.
Khup sundar sir chan sadrikran🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
Khub chaan,sir.
खूपच छान कल्पेशजी.
राम कृष्णहरी
खुप छान❤❤
😮 अवघे गरजे पंढरपुर लेखी स्वरूपात अभंग अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजरे नोटीस
Khup sunder sir
खूपच सुंदर आवाज आहे माऊली
छान अभंग सांगितला
खुप छान धन्यवाद सर .
खूपच छान ,👍👍👍👍👍अप्रतिम 👌👌👌👌👌
गुरूदेव, खूप छान. आवडता अभंग दिल्याबद्दल धन्यवाद.
जय हरी खुपच सुंदर सर
☝👌🙏gurujii 🙏
राम कृष्ण हरी
Sir khup sundar k........se ahat tumhi ☺
एकदम मस्त आहे 👌👌👌👌👌
खुप छान
खुप छान 🙏
सलाम तुमच्या आवाजाला 👌👌
खुप छान
अवघे घरचे पंढरपूर चालला नामाचा गजर अभंग
खूप छान आवाज आहे मनापासून धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
जय श्री हरी माऊली खुपचं छान मस्त माउली
Super class
Ram krishna mauli dhanyawad
खुप छान आवाज
Very nice. 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर
खुपच सुंदर सर
मावली आपल्या पॉनोमधे बटण नातुंडे बोल खूप छान निघतात मावली🙏🙏💐💐 तशे आमच्याकडून चूक होत असेल बटण दाबा
Very nice.
तुमचा आवाज खूप छान आहे सर 👍👍👍👍👌👌👌
Nice video❤
Khup chaan
मावली🙏🙏 अतिशय सुंदर आवाज 👍👍गोडंऐकायला किती 🥰
Very nice
👌👌🙏🙏🌹🌹🚩🚩
Very nice sir
❤❤❤❤nisc
Very very nice sir. Thank you so much.
खुपचं छान कल्पेशजी मला नोटेशन बुक मिळेल का?
7030434051 वर अड्रेस पाठवा
❤
बरोबर आता आले आहे घेऊ शकते अभंग मावली नोटशनमधुन🙏🙏🥰
👌👌👍👍
Kali 2 madhe abhag kanda raja pandharicha
👍👍👍☺🙏🏽🌹🚩
👌🙏🙏🌹
Tukdoji Maharaj ke shandar Ho Mera Bharat jitne bhi bhajan daliye
Nesle g Bai चंद्रकला tipkyachi काळी 4 मधून नोटेशन द्या
महाराज अवघाची संसार सुखाचा करिन या अभंगाचे ओरिजनल चालीचे नोटेशन बनवा प्लिज।।
Po
घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण नॉटेशन द्या
राम जन्मला नोटेशन द्या ना सर please
छान सर ,पण जरा classical आलापी घेतल्या तर अजून छान होईल कारण malkauns राग खूप छान आलापी घेता येतील धन्यवाद!
nice sir pan kali २ che noteshion sanga
Visharad exam Kashi dyavi.mauli
तुम्ही संत मायबाप कृपावंत अभंग लिखित
सोड रवीचा हात हरि करू दे मंथन नॉटेशन द्या
🙏🙏 मावली धन्यवाद😘💕 खूप छान👏✊👍
खूप छान👌👌👌👌
😮 अवघे गरजे पंढरपुर लेखी स्वरूपात अभंग अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजरे नोटीस
खुप सुंदर 🙏🙏
अप्रतिम