चिन्हांचा घोळ | Confusion in sign 2024-25 | Vishal Tupe Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी, बारामती
    संचालक : प्रा. विशाल तुपे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी apk soon हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
    Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक :
    Soon ...
    🔴 UA-cam : 👇👇👇
    yt.openinapp.c...
    🟠 Instagram : 👇👇👇
    insta.openinap...
    🟣 Telegram : 👇👇👇
    telegram.openi...
    _______
    Your Queries
    Confusion in sign
    Confusion in sign E
    Confusion in sign H
    Confusion in sign M
    Confusion in sign all tupe sir
    Confusion in sign marathi
    चिन्हांचा घोळ in marathi
    Confusion in sign maths
    Confusion in sign examaths
    Confusion in sign
    चिन्हांचा घोळ math in marathi
    Confusion in sign in gujarati
    Confusion in sign marathi tupe sir
    चिन्हांचा घोळ marathi
    Swapnapurti Math Academy, Baramati
    Confusion in sign
    Confusion in sign
    चिन्हांचा घोळ marathi
    Vishal tupe sir
    #mathsbytupesir #education #mpsc #tupesir #maharashtra #talati #talathi_bharti_2024 #talathibharti2024 #policebharti #competitiveexam #tcsibpspattern #vanrakshak #forest #forestbharti
    Thank You For Watching...🙏🏻

КОМЕНТАРІ • 50

  • @rushikeshnarale110
    @rushikeshnarale110 20 днів тому +2

    सर एक नंबर शिकवत आहे सर तुमचं सगळं समजतंय फक्त दररोज घेत जावा

  • @karandhavale2830
    @karandhavale2830 26 днів тому +2

    बारामतील एकमेव अकॅडमी आगदी बेसिक पासून . मुलांना बेरिज वजाबाकी गुणाकार
    भागाकार शिकवणारे. 🙏गुरुवर्य तुपे सर🙏

    • @Mathsbytupesir
      @Mathsbytupesir  15 днів тому

      नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
      मी प्राध्यापक विशाल तुपे ....
      Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार....
      वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल.....
      तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे....
      आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार....
      गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा
      आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल....
      महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.....
      आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .

  • @विठ्ठलपंढरीचा

    माज्या आयुष्यातील गणिताचे शिल्पकार 😭😭😭माज्या जीवाला आधार आला आहे sir तुम्ही आला ते

  • @govindtupe1108
    @govindtupe1108 6 днів тому

    मि एक सेवा निवृत्त सैनिक आहे तुमचे गणित मला फार छान वाटतात व समजतात धन्यवाद सर

  • @mayuradsul6281
    @mayuradsul6281 Місяць тому +9

    भरती होयचे म्हणले की तुपे सरांन शिवाय पर्याय नाही

  • @VishalBandgar-q7o
    @VishalBandgar-q7o 9 днів тому

    ❤❤ तुपे सर 🙏🏽🙏🏽❤❤

  • @ajaysathe1500
    @ajaysathe1500 Місяць тому

    Sir ek number shikavta tumhi❤

  • @mayuradsul6281
    @mayuradsul6281 Місяць тому +2

    सर लय भारी शिकवत आहे

  • @sushantbagav
    @sushantbagav 29 днів тому

    बेसिक खूप छान शिकवता ❤

  • @sushantbagav
    @sushantbagav Місяць тому +1

    बेसिक तुम्ही खूप छान शिकवता सर

  • @Sheet512
    @Sheet512 Місяць тому +1

    Chan shikvtay sir..thanku keep it up

  • @gandharilandage3954
    @gandharilandage3954 Місяць тому

    Samajatey sir🎉

  • @sunilzore5366
    @sunilzore5366 Місяць тому +1

    खूप खूप छान सर. अशेच कायम सोबत राहा.

  • @VaishnaviDange-k5z
    @VaishnaviDange-k5z 15 днів тому

    Khup chan sir

  • @loharsuraj3134
    @loharsuraj3134 Місяць тому

    Khup avghad vatat hot ganit pn tumchya mul te sopa vatu lagly sir❤❤

  • @saurabhbhong02
    @saurabhbhong02 Місяць тому

    KING OF MATH'S 👑💥

  • @adityasalve9980
    @adityasalve9980 Місяць тому

    1No sir ❤️

  • @kingmaker4496
    @kingmaker4496 26 днів тому +1

    Sir tumhala Tod ny sir 💯

  • @maulivanave3299
    @maulivanave3299 29 днів тому

    Chan sir ❤️💯

  • @prashantrajmane3090
    @prashantrajmane3090 Місяць тому

    Mast sir ❤❤

  • @tejasydav5415
    @tejasydav5415 26 днів тому

    Nice ❤❤

  • @Prathambhagat-l7d
    @Prathambhagat-l7d Місяць тому

    Badiya sir

  • @dilipnaik475
    @dilipnaik475 Місяць тому

    Thank you sir

  • @sagarbhoi3091
    @sagarbhoi3091 10 днів тому

    🎉🎉

  • @bhaskarkshirsagar7940
    @bhaskarkshirsagar7940 Місяць тому +1

    Nice sir ❤

  • @vijetamane
    @vijetamane Місяць тому

    Khup chan shikvtat sir

  • @VIJAYRAUT-kl5up
    @VIJAYRAUT-kl5up Місяць тому

    Khupch chan tupe sir..

  • @Sheet512
    @Sheet512 Місяць тому +2

    ❤khup chan शिकवण्या ची पद्धत आहे.....जास्त वेळ च एक video बनवा sir. संकीर्ण प्रश्न वर....12th जनेवरी la paper aahe sir...plz humble request 🙏🙏🙏

  • @spcaration9656
    @spcaration9656 Місяць тому +1

    Samajal sir ....nanded ....varun boltoy

  • @manishakundle7798
    @manishakundle7798 Місяць тому

    Sir mast shikvta tumhi
    Ek lecture त्रिकोनमिती var ghya na

  • @Vishal-vyawhare
    @Vishal-vyawhare 29 днів тому

    🔥

  • @RavindraChavan-kw2yw
    @RavindraChavan-kw2yw Місяць тому

    Good teaching

  • @akshaymohite5592
    @akshaymohite5592 Місяць тому

    धन्यवाद
    सर❤

  • @Aj-to8nf
    @Aj-to8nf Місяць тому

    Sir calender ha topic ghya

  • @Jay_kamble_12
    @Jay_kamble_12 Місяць тому

    ❤❤❤

  • @विठ्ठलपंढरीचा

    Sir ऑनलाईन बॅच कधी चालू करणार आहे सांगा ना प्लीज sir प्लीज लवकर चालू करा 10 मुलं असूद्यात त्यातील 5 तरी होतील sir प्लीज प्लीज sir लवकर बॅच घ्या

  • @nitinkanade715
    @nitinkanade715 15 днів тому

    सगळे कन्सेप्ट क्लिअर जाले आज ❤

    • @Mathsbytupesir
      @Mathsbytupesir  15 днів тому +1

      नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
      मी प्राध्यापक विशाल तुपे ....
      Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार....
      वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल.....
      तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे....
      आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार....
      गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा
      आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल....
      महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.....
      आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .

  • @govindbade9685
    @govindbade9685 6 днів тому

    Sir class time⌚⌚⌚ kay aahe

  • @Manik.-bhoye
    @Manik.-bhoye Місяць тому

    सर महापारेषण परीक्षा आहे
    03/02/2025 ला सर रोज live ya 8 vajta

  • @rushikeshliman1605
    @rushikeshliman1605 Місяць тому

    व्याज चक्रवाढ व्याज त्याच लेक्चर द्या sir

  • @akshaybhadle4837
    @akshaybhadle4837 Місяць тому

    सर app chi Link pathva

  • @prashanttekale7194
    @prashanttekale7194 Місяць тому

    धन्यवाद सर

  • @sachinkare2132
    @sachinkare2132 29 днів тому

    👍👍👍👍

  • @kalyangosavi3800
    @kalyangosavi3800 28 днів тому

    ❤❤

  • @rameshwarbsul9570
    @rameshwarbsul9570 Місяць тому

  • @nitinchormare2233
    @nitinchormare2233 Місяць тому

    Thank you sir

  • @karbharibachkar8397
    @karbharibachkar8397 22 дні тому