सर तुमच्या गणीत ह्या वरील विडीओ मी माझ्या नातवाला पाठवते तो इग्लिश माध्यमातून शिक्षण घेत आहे तरी तुमची गणीत शिकविणयाची पध्दती खुपच छान आहे. आणि तो हुशार आहे आणि तुमच्या पध्दती ने गणीत शिकण्यास मदत होईल धन्यवाद सर
कोटी कोटी प्रणाम sir तुमच्या सारखे येवढे सोप आणि सरळ गणित शिकवणारे कोणी नसेल या जगात खरच तुमचे खूप खूप मनापासून आभार कायम असच basic पासून तर कठीण पर्यंत माझ्या सारखे विद्यार्थी चे doubt तुम्ही clear करत राहाल अधी अपेक्षा.....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मला गणित अजिबात आवडत नही पण तुमच्या सारखे शिक्षक शिकवतील तर गणित मध्ये top करेल ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
सर.. सरासरी मध्ये जर 3 संख्या आल्या तर की करायचं.. . महंजे... एका एका वर्गातील 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 60 किलो आहे त्यापैकी मुलांचे सरासरी वजन 70 किलो असून मुलींचे सरासरी वजन 55 किलो आहे म्हणून त्या वर्गातील मुलांची संख्या किती असेल.
सर...महाराष्ट्र भूगोल ,इतिहास , राज्यशास्त्र ,भारत भूगोल या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी one liner चांगलं पुस्तक कोणतं आहे कृपया नाव सांगावे ही विनंती आहे तुम्हाला🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
अमाला अभिमान आहे की तुमच्यासारखे शिक्षक आमच्या परभणी शहरातील आहे salute तुमच्या कार्याला
केळ खाय झोपी जय
Bulli ghe sir chi
Very nice 👍
ऐऐऐऐऐ
@@indianarmyjosh3533😮😅😅
इतक्या सोप्या पद्धतीने अजून तरी मी सरासरी शिकलो नाही सर...🔥✨
Salute सर 💯
,veda
@@Hariom_XP😅😅
सर तुमची उदाहरण समजण्यासारखे असतात 🙏🙏
तुमच्यासारखं गुरुजी आमाला लाभलात हे आमचं भाग्य आहे 🙏🏻🙏🏻👌🏻👏🏻👌🏻👏🏻👌🏻🙏🏻🙏🏻😄🙏🏻🙏🏻
जय भीम भाऊ
सर खूप सोप्या पद्धतीने गणिताची मांडणी करतात तुम्ही तुमच्या सारखे शिक्षक आम्हास मिळायला पाहिजे होते 🙏
विद्यार्थ्यांना फक्त सराव करण्याची गरज आहे 👍
Ek Number Shikhvta.... Lagech samajte
🤗🤗🤗😍 Luv From Palghar
Direct समजल सरासरी...
Thank you Master ❤😊
सर तुमच्या गणीत ह्या वरील विडीओ मी माझ्या नातवाला पाठवते तो इग्लिश माध्यमातून शिक्षण घेत आहे तरी तुमची गणीत शिकविणयाची पध्दती खुपच छान आहे. आणि तो हुशार आहे आणि तुमच्या पध्दती ने गणीत शिकण्यास मदत होईल
धन्यवाद सर
Sir khupch chaan shikavtay tumhi 👌👍🙏
जगात जर्मनी भारतात परभणी सर
कोटी कोटी प्रणाम sir तुमच्या सारखे येवढे सोप आणि सरळ गणित शिकवणारे कोणी नसेल या जगात खरच तुमचे खूप खूप मनापासून आभार कायम असच basic पासून तर कठीण पर्यंत माझ्या सारखे विद्यार्थी चे doubt तुम्ही clear करत राहाल अधी अपेक्षा.....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मला गणित अजिबात आवडत नही पण तुमच्या सारखे शिक्षक शिकवतील तर गणित मध्ये top करेल ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
सर खूप छान मी तुमची byach केली आहे pbn ला आज मी जॉब ला आहे dhanewad सर ....तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे....
KONTI JOB
Great Sir 👌👌👌👌😊😊😊
Nice teaching sir👍👍
सर. बबा केन आहे. सर तुम्ही चांगल शिकवतात व माझ्या नाव क्षितिज. यादव आहे ...👏👏👍👍😃
खूप छान सर❤
फक्त शहरी भागात NCC ची व्यवस्था असते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तर
नुकसान होणार आहे. 😔
सर सरासरी चे सर्व प्रकारची एक एक उदाहरण घेतले असते तर चांगल झालं असत
प्लीज सर एक व्हिडिओ बनवा तुम्ही जे प्रकार सांगितले त्यावर ..
प्लीज सर
Mi kinwat la tumache class kele ahet sir.khupch Chan ahe tumchi shikvnyachi method.
आपण kinwat मध्ये कोणत्या गावा त राहता
Khupch chan sir.💯💯💯💯💯💯💯💯🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
Wow kiti bhari ❤❤. Sir salam tumche maths trick la
Bapre sir nice 👍🙂 khup ch chan samjat aahe sir
Good morning sir🙏..
Tumhi Lay bhri shikavatat sir ji amhi tumache Sagle video baghatot me std 6th madhi shikat ahe thank you so much sir ji
Great sir 👍
Genius teacher ....... Teacher mhanje sarv gun sampann ..... Kangane sir 👆
सर वयवारी टॉपिक घ्या
मानल सर तुमच्या शिकणायच्या पद्धतीला
Sir तुमि aap वर vagre class ghet asel online fees gheun gya परभणी la येउन class लावण्या साठि पैसे नाहित aai baba kde mazya.
Vk class app ahe
Nice
Tuha kare kram lay denger hee...😅😅 Sir new dialog and nice ti😢😢
जयहिंद सर 🇮🇳🇮🇳
Sir parimapay chapter guy desi,cent, mili, deka, hekto miter chapter ghy sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
Knowledge with entartinment 😂♥️♥️♥️
Nice sir ji. Jay hind
Sir tumch shikvan kharch bharich ahey sir
Wow sir your teaching is super and so interesting 😊😊
Sir UPSC cha babtit thodi mahiti dyana🙏
Khupach chan ani sopa shikvlr sir
Gunottar praman shikva ki sir ..🙏
No. 1 sir🙏
Excellent
सोप्या भाषेत समजल
Sir NCC Cha Navin GR Baddal Mahiti Sangal Sir
Khup chan shikavta sir
Thanku so much sir 👍
सर रेल्वे भरती ग्रुप डी साठी कोणते पुस्तके वाचायचे व अभ्यास कशा पद्धतीने करायचा सांगा सर प्लिज
सर ,
मी नाशिक जिल्ह्यातून आहे. तुमच्या सारखे सोप्या पद्धतीने शिकविणारे सर नी अजून पर्यंत पाहिले नाहीत
Khup chan
Babya khush jala sir Aaj.
Chan watati tumachi trick
Excellent.
Very deep study of teacher.
Hooo
Mathematics che sarvch lecture ghya sir
1 no shikavata sir tumhi
Nice sir khup chan ♥️♥️♥️
Jagat Jarmni.Bhartat Parbhani..🔥🔥🔥
Thanks sir Kharch mast shikavata tumhi
Best sir🙏✍️
आरक्षण दिले पाहिजे पण
बोनस गुण नको 🔥
Salute sir 🎉
🙏🇮🇳🥰जय हिंद सर 🥰🇮🇳🙏
Pach vishm sankhyanchi sarasri 37aahe tya pudil pach vishm sankhyan chi sarasri 47aahe tar tya daha sankhyanchi sarasri kiti sir please answer 🙏
लय भारी सर.....
Good morning sir
Sir tumhi math master aahat ❤
1no sir
Khup chan sar
सर आरोग्य सेवकाच प्रश्न शिकवा🙏
good Morining sir
1no sir 👍
Nice👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir. Hyapudche ghya ki sarasari bhag 2
Nice sir👌
Excellent teaching
Each and every step is
Explained by teacher.
Students will be expert in maths as they get through knowledge
How to solve maths.
Lai भारी सर
जगात भारी सर ❤🤩🤩
सर NDA बदल माहीती सांगा उद्या
पाढा पाठ करायची ट्रिक सांग
Thanks. Sir🙏
Vital vital jay hari vital 😍
Nice sir ji
😢😢मला तर काहीच कळत नाहिये मी काय काय करु😢😢
Jabardast Sir
Superb
Sir digital board घेणार होतात ना, काय झालं त्याचं 🙏
Mst
Sir please 8vi scolership che ganitache video Banva 🙏
Khup sopya padhatine Sangitl sir thank you ❤️
Nice sir
Kup Chan
Sir Agniveer che lec pn takat ja na chanel vrr, 🙏🏻🙏🏻
Supre
Mast aahe ho guruji
Super sir
Sir mala apala class join karaycha ahe......kahi mahiti milel tyabaddal
Best teaching sir 👈😊😊😊😊
Sir live class kevha aastat
सर नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी काय करावे लागेल
सर.. सरासरी मध्ये जर 3 संख्या आल्या तर की करायचं..
.
महंजे... एका एका वर्गातील 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 60 किलो आहे त्यापैकी मुलांचे सरासरी वजन 70 किलो असून मुलींचे सरासरी वजन 55 किलो आहे म्हणून त्या वर्गातील मुलांची संख्या किती असेल.
वर्ग असलेले संख्यांची सरासरी सांगा
सर...महाराष्ट्र भूगोल ,इतिहास , राज्यशास्त्र ,भारत भूगोल या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी one liner चांगलं पुस्तक कोणतं आहे कृपया नाव सांगावे ही विनंती आहे तुम्हाला🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@@VitthalKangane धन्यवाद सर
भुतेकर सर सामान्य ज्ञान (नोबेल प्रकाशन)