टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेड IPO | भाग - ६० | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 552

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  10 місяців тому +17

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी:
    link.rachanaranade.com/FAMARATHI
    link.rachanaranade.com/bosmmarathi
    link.rachanaranade.com/MARCourseStore

    • @shaileshhajarnis562
      @shaileshhajarnis562 10 місяців тому +1

      JLR is also a subsidiary of Tata Motors Ltd.

    • @sumitsomwanshi2269
      @sumitsomwanshi2269 10 місяців тому +1

      आपण सर्वसामान्य मराठी माणसाला एक नवी दिशा दाखवत आहात त्याबद्दल खूप खूप आभार.🙏🏻😊
      एक माझा प्रश्न माझ्याकडे AWL चे काही शेअर्स आहेत जर समजा उद्या AWL पूर्णपणे विकली गेली तर माझ्याकडील शेअर्स च काय होणार?

    • @sonaliowhal5854
      @sonaliowhal5854 10 місяців тому

      Hello rachna di thanks for abundance of knowledge that you sharing with us ❤lot of love to you.

  • @pravindeshpande9839
    @pravindeshpande9839 10 місяців тому +7

    एवढे चांगले मराठीत विश्लेषण तुम्ही मराठीत करता त्याबद्दल मराठी इनव्हेस्टर्स माणसांकडून खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
    तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान व प्रेरित करणारे असतात.

  • @umeshdhamane3580
    @umeshdhamane3580 10 місяців тому +26

    मराठीतून माहिती देताय खूप छान , दिलेली माहिती सगळ्यांना समजणारी भाषेतून मिळते
    👋👋

  • @rakeshmane9381
    @rakeshmane9381 10 місяців тому +192

    तुमचे व्हिडिओ बघून मी पण गुंतवणूक करायला लागलो आहे 10,000 च्या छोट्या अमाऊंट पासून 70 हजार पर्यंत माझी इन्व्हेस्टमेंट गेली ‌ तुमचे खूप मनापासून आभार

  • @hrishikeshpatil3933
    @hrishikeshpatil3933 10 місяців тому +2

    मॅम, एक विनंती करायची होती, मी कर्णबधिर आहे, तुम्ही बोललेले थोडे थोडे समजत, पण मला वाटते की या विडिओ मध्ये आणि प्रत्येक विडिओमध्ये मराठी सबटायटल्स केल तर आम्हा सगळ्या कर्णबधिरांना अजून खूप छान वाटेल. मला तुमच्याकडून शिकायचे आणि ऐकायचे ही खूप ईच्छा आहे. तुम्ही मराठी सबटायटल्स अॅड केला तर खूप सगळ्यांना बघायला आवडेल. असे खूप जण कर्णबधिर आहेतच. धन्यवाद 🙏😊

    • @madhurihowal1965
      @madhurihowal1965 10 місяців тому

      You tube che by default caption subtitle "cc" enable/on kara.. video chya top right side la ahe..

    • @hrishikeshpatil3933
      @hrishikeshpatil3933 10 місяців тому

      @@madhurihowal1965 thanku.. but cc madhe click option nahi.

  • @AV-OneManShow
    @AV-OneManShow 10 місяців тому +11

    सृष्टी रचितं रचना... 👌👌👌👌👌

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 10 місяців тому +1

    🙏 ताई तुम्ही खूप छान आणि सविस्तरपणे माहिती दिली आहे 💗💛

  • @mithunpawar5135
    @mithunpawar5135 10 місяців тому +3

    आज समाजाला आर्थिक साक्षर ची गरज आहे ते काम आपण करत आहेत मॅम
    आपल्या या माहिती पूर्ण vedio ला माझा सलाम

  • @rajendradattatrayshinde9467
    @rajendradattatrayshinde9467 10 місяців тому

    खूप छान माहिती ताई..

  • @suchitapawar5460
    @suchitapawar5460 10 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद रचना... तुमच्यामुळे मी stocks मध्ये मागच्या वर्षी पासून गुंतवणूक करायला सुरुवात केली...तुम्ही भीती घालवली मार्केट ची...मनापासून खूप खूप धन्यवाद❤

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  10 місяців тому

      धन्यवाद असाच अभिप्राय देत रहा आणि शिकत रहा 😇

  • @amolkulkarni6872
    @amolkulkarni6872 10 місяців тому +4

    Ipo कसा apply करावा याचा व्हीडिओ करावा... vdo अप्रतिम👍👌

  • @rahulbhagwat4610
    @rahulbhagwat4610 10 місяців тому

    अ ते अ: 2:32
    अहाहा! धन्यवाद. A to Z साठी perfect option. हेच वापरू आता.

  • @manoharparab9601
    @manoharparab9601 10 місяців тому

    धन्यवाद टाटा टेक्नॉलॉजी च्या आय पी ओ बद्यल माहिती दिल्याबद्दल

  • @harshalakerkar3575
    @harshalakerkar3575 10 місяців тому

    Thank you

  • @RN-sq8eu
    @RN-sq8eu 3 дні тому

    रचना मॅकड खुप छान सांगीतले आपण अभारी

  • @taf036-sohamgandhi2
    @taf036-sohamgandhi2 10 місяців тому

    khup sadhya bhashet ani sarvana kalel ase sangata thanks

  • @kanadechaitanya8483
    @kanadechaitanya8483 10 місяців тому

    IPO साठी अपलाय करावी की नाही हे सज्जेस्ट केलं तर आणखीन उत्तम होईल .. बाकी सगळं अगदी जबरी इन्फो...✅

  • @jagadishpatil4399
    @jagadishpatil4399 10 місяців тому +7

    रचना ताई.....उत्कृष्ट 🎉❤आणि इतकं जगभराच ज्ञान असून तुम्ही इंग्रजी जा बडेजाव नाही करत ....नाही तर काही जण आहेत ....अर्ध्या हळकुंडात .......पुन्हा एकदा तुमच्या कार्यस शुभेच्छा.....

  • @omkarwadke-c1s
    @omkarwadke-c1s 10 місяців тому +7

    It would be very helpful if we recieve similar IPO analysis videos on upcoming important IPO's, which help us to get go no go decision.

  • @pGanesh28
    @pGanesh28 10 місяців тому

    thank you so much,
    apla channel best ahee

  • @T20-j7q
    @T20-j7q 10 місяців тому

    ताई ....
    छान माहिती ...🎉

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 10 місяців тому +3

    खुप छान माहिती देताय.तुमच्यामुळे काही तरी कळतंय.

  • @mangeshvartak3636
    @mangeshvartak3636 10 місяців тому +1

    धन्यवाद,रचना ताई.
    खूप छान समजावलं.
    🙏🌹👍

  • @sandipbandhate5026
    @sandipbandhate5026 10 місяців тому

    Very well explained 👌

  • @deepakbhargude4303
    @deepakbhargude4303 10 місяців тому +17

    Thanks for the finance literacy and revolution you're bringing.. please keep growing for India to grow

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  10 місяців тому +5

      धन्यवाद 😇

    • @shreyasmane9584
      @shreyasmane9584 10 місяців тому

      ​@@CARachanaRanadeMarathi❤ Thank You Mam🏆🌱

    • @nikhilthakare2004
      @nikhilthakare2004 10 місяців тому

      ​@@CARachanaRanadeMarathiMarathi classes nhi ka

    • @1ashu09
      @1ashu09 10 місяців тому +1

      मला 8000 salary आहे investment कस आणि कुठे करू??

  • @ujwalauswal5211
    @ujwalauswal5211 10 місяців тому

    मॅडम, IPO list झाल्यावर घेण्याच्या action वर पण video बनवा आणि ह्याच ipo वर म्हणजे सगळे कन्सेप्ट clear होतील

  • @rajsdvoice7099
    @rajsdvoice7099 10 місяців тому

    खुप छान माहिती देता ताई तुम्ही...मला तुमचा mutul fund,share market संबंधीचा बेसिक कोर्स करायचा आहे...तो कसा करता येईल?

  • @surendrashirsat850
    @surendrashirsat850 10 місяців тому +1

    IPOबद्दल खूपच छान माहिती दिली मॅडम ,धन्यवाद💐👌

  • @nayanabhame8427
    @nayanabhame8427 10 місяців тому

    Thank you

  • @pramodkhatal11
    @pramodkhatal11 10 місяців тому +12

    Very nice explanation.. expectations are more now for other IPO's also..

  • @GaneshChavan-vq8dn
    @GaneshChavan-vq8dn 10 місяців тому

    अगदी उत्तम प्रकारे समजावून सांगितलय तुम्ही

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 10 місяців тому +2

    Thanks,i was just searching video for this ipo and got the best one❤😊

  • @vishalkadam4485
    @vishalkadam4485 10 місяців тому

    धन्यवाद 🙏

  • @dattatrayjadhav9732
    @dattatrayjadhav9732 10 місяців тому

    Very nice

  • @nileshpatil7297
    @nileshpatil7297 10 місяців тому

    Khup chan madam, serve kalal❤

  • @musiclovers215
    @musiclovers215 10 місяців тому

    Candal stick pattern chart explain kara. plz ..ks Kam karta vagre vagre ..

  • @pradipthorve6995
    @pradipthorve6995 10 місяців тому +1

    मॅम OFS बद्दल जर अजुन माहिती द्यावी ही विनंती. धन्यवाद

  • @sandipbandhate5026
    @sandipbandhate5026 10 місяців тому

    Very informative video 👌

  • @sunilzankar5898
    @sunilzankar5898 10 місяців тому

    Farach rachanakar mahiti dili aapan 👌

  • @nileshdeshmukh7691
    @nileshdeshmukh7691 10 місяців тому

    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @nileshb354
    @nileshb354 10 місяців тому

    रचना जी एक प्रश्न - जरी एखाद्या invester ला ipo घेता आला नाही तरी इतर mutual funds त्या ipo मध्ये invest करणारच आहेत. तर असे कोणते mutual funds आहेत त्यावर थोडा प्रकाश टाकू शकता काय प्लीज ?

  • @shivajibhosale8675
    @shivajibhosale8675 10 місяців тому

    मी एक शेतकरी असून तुमचे व्हिडिओ पाहून मी पण हळू हळू envisement करू लागलो. मॅडम sip वगैरे,

  • @raghunathkharat
    @raghunathkharat 10 місяців тому +1

    रचना म्याडम धन्यवाद 💐
    टाटा IPO चे शेअर्स कशे घ्यावे

  • @observer7454
    @observer7454 10 місяців тому

    Excellent Rachana ji

  • @nanaahire6441
    @nanaahire6441 10 місяців тому

    very good video

  • @ganeshvedpathak5098
    @ganeshvedpathak5098 10 місяців тому +7

    मॅडम... खूप छान माहिती सांगितली... फक्त एक सांगा की, आता ipo जर घेतला तर त्याला किती दिवसापर्यंत ठेऊ शकतोत. त्याची मुदत काही असती का...असेल तर त्याचे चार्जेस कसे असतात ...

    • @dqplys
      @dqplys 10 місяців тому

      Tumhi kiti hi days hold Karu शकता .तुम्हाला जेव्हा sell करायचंय तेव्हा करू शकता.जर तुम्हाला ipo lagala nahi tarज्या दिवशी मार्केट मध्ये ipo येईल i mean list hoil tya दिवशी पण तुम्ही घेऊ शकता त्याचे शेअर्स but tasa ipo pahije Jo var jail .

  • @shripadpatankar1139
    @shripadpatankar1139 10 місяців тому

    मी आज हा व्हिडीओ पाहिला, आज २४ नोव्हेंबर आणि शेअर्स गुंतुवणूक शेवटचा दिवस.. म्हणजे यात मला गुंणतुवणूक करता येणार नाही. 😮😐

  • @kedarpethkar445
    @kedarpethkar445 10 місяців тому

    छान समजावून सांगितले. धन्यवाद.

  • @mwdhanashri
    @mwdhanashri 10 місяців тому +1

    Khup masta mam ,🙏🙏🙏

  • @ExploreTheWorld-jc7rl
    @ExploreTheWorld-jc7rl 2 місяці тому

    Make a video on shares for long term investment

  • @dungeon_master291
    @dungeon_master291 10 місяців тому +33

    मराठी मध्ये mutual fund विषयावर कोर्स बनवा मॅडम.

  • @suchitapawar5460
    @suchitapawar5460 10 місяців тому +23

    खूप खूप धन्यवाद रचना... तुमच्यामुळे मी stocks मध्ये मागच्या वर्षी पासून गुंतवणूक करायला सुरुवात केली...तुम्ही भीती घालवली मार्केट ची...मनापासून खूप खूप धन्यवाद❤

  • @prachialone8939
    @prachialone8939 10 місяців тому

    You are the best madam ❤️ love from my side

  • @gajananjadhav9189
    @gajananjadhav9189 10 місяців тому +2

    Nice explanation mam ,you have the best teaching skills I have ever seen on you tube.

  • @jbzadpe
    @jbzadpe 10 місяців тому

    Thank you

  • @SujayBobade
    @SujayBobade 10 місяців тому +8

    As expected ❤...Thank you so much ma'am...I already watched your English channel video and now this Marathi... Truly consistent...❤...hope you will make videos for IPO detail analysis... please ma'am...Take some time and make video on this...thank you so much ma'am ❤

  • @Itzunpredict1
    @Itzunpredict1 10 місяців тому +8

    नमस्कार madam.
    शेअर buy करताना आणि sell करताना किती tax lagto ani कोणता कोणता tax लागतो ते कॉन्ट्रॅक्ट note वर नेमका कुठे असतो त्यावर video बनवा plz.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 10 місяців тому

      कॉन्ट्रॅक्ट नोट वर दिलेले असते

  • @girishgsv
    @girishgsv 10 місяців тому +1

    But I had very bad experience with this company when I had given interview in this company.

  • @samarthkulkarni5069
    @samarthkulkarni5069 10 місяців тому +2

    रचना ताई..हे मस्त होते.. अ ते अहा...like a to z...😂😂😂

  • @DhairyashilSK
    @DhairyashilSK 10 місяців тому

    Khup chan explanation hote, very detailed of every aspect of ipo

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 10 місяців тому +1

    मी पहिला च व्हिडिओ पाहतोय ,पण कोणतरी CA rahual coach copy ,मारतोय हिंदी त,आपण पण चालुकरा ,हिंदी😊

  • @janhavijadhavkurade4527
    @janhavijadhavkurade4527 10 місяців тому

    IPO चे शेअर्स खरेदी कसे करायचे? Holding timing? मॅडम details सांगा.

  • @ravindragodbole7
    @ravindragodbole7 10 місяців тому

    नमस्कार, तुमचा हा व्हिडिओ छान झालाय नेहमी प्रमाणे.फक्त टाटा मोटर category तून अर्ज केला व जनरल रिटेल कॅटेगरी तून ही अर्ज करता येईल का मला? कृपया तो उलगडा करावा.thanks.

  • @indoorkids
    @indoorkids 10 місяців тому

    thank ma'am . its really helpful

  • @Masti_wid_Avadhoot
    @Masti_wid_Avadhoot 10 місяців тому

    Nice video....Ashich IPO chi information det raha Madam, mhanje IPO sathi apply karaych ki nahi yacha andaj yeil.

  • @darshana2711
    @darshana2711 10 місяців тому

    मराठीतून माहीती देणारा छान विडिओ 👍

  • @meghanaathalye1934
    @meghanaathalye1934 10 місяців тому +1

    In the same series, if you make a video on what is the difference between subscribing to the shares through IPO and subscribing them via purchase later on through stock market? In both the scenarios, the person becomes shareholder and gets all the benefits, right? Which is the better option? Is there any difference in offer price? Kindly enlighten.

  • @shehalkhadake2933
    @shehalkhadake2933 10 місяців тому

    Thank you for information about the HTML5

  • @mohanabhurke1791
    @mohanabhurke1791 10 місяців тому

    Khoopach chhan

  • @smitaparanjape6585
    @smitaparanjape6585 10 місяців тому

    Mutual fund baddal mahiti sanga
    8:19

  • @balrajedhumal8218
    @balrajedhumal8218 10 місяців тому

    Tata is Great 🎉

  • @Bahu_Balli
    @Bahu_Balli 10 місяців тому +1

    Hii रचना ताई
    Digital rupee विषयावर व्हिडिओ करशील का ? १ humble request
    Thank you ❤

  • @akshaymali5367
    @akshaymali5367 10 місяців тому

    Madam green energy varti ek video banava

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 10 місяців тому

    Worthy wealthy investment opportunity ..Extremely blessed to receive your Knowledge and Wealth Enhancing Guidance ..🎉😊🎉🎉🎉

  • @Bharatt555
    @Bharatt555 10 місяців тому

    Maa of fundamental analysis

  • @dattatraykhandebharad6321
    @dattatraykhandebharad6321 10 місяців тому

    Khup chan mahiti

  • @rupeshpawar5383
    @rupeshpawar5383 10 місяців тому

    Buy or Not Buy, call related information should be bowled.

  • @hemantjadhav1176
    @hemantjadhav1176 10 місяців тому

    हाय मॅडम,
    IPO खरेदी केल्यावर त्याचे outcomes कसे आणि कधी मिळतात, आणि किती वर्षापर्यंत मिळतात?

  • @vishalv.sawant7019
    @vishalv.sawant7019 10 місяців тому

    जरी मंगळवार पर्यंत 5000 लाईक्स नसतील भेटल्या त्या व्हिडिओसाठी तरी या व्हिडिओला मात्र तीन दिवसात ऑलमोस्ट 9.5k पेक्षा अधिक लाईक्स मिळालेले आहेत

  • @janhavibhat9222
    @janhavibhat9222 10 місяців тому

    Tata motors che shareholder chi date kashi samjali?

  • @vikaslulle5619
    @vikaslulle5619 10 місяців тому

    Nice information mam👌👍

  • @diliphardikar3919
    @diliphardikar3919 10 місяців тому

    Excellent Analysis

  • @aaradhyachanel2453
    @aaradhyachanel2453 10 місяців тому

    Madam namskar
    Madam mala invest karaychi khup echa ahe pan 2019 madhe flat ghetla tasech maze mister yani hotel madhe 35 lakh investment keli pan ajun pan kahi profit nhi hotel madhun khup karj zale. So flat sell karava ka ya badal guide kara pls

  • @punambhalerao6108
    @punambhalerao6108 10 місяців тому +1

    Gandhar and ireda ipo var ek video.. please

  • @maheshvalvi6203
    @maheshvalvi6203 10 місяців тому

    छान मॅडम ❤

  • @sachinkamble9101
    @sachinkamble9101 10 місяців тому +6

    महोदया,
    धन्यवाद. सोप्या आणि सुदंर भाषेत विश्लेषण. 🙏🙏

  • @sureshmotwani1206
    @sureshmotwani1206 10 місяців тому +1

    Tata moters चे dvr होल्डर पण aplay करू शकतो का शेअर होल्डर कोटा मध्ये?

  • @jadhavyashraj2549
    @jadhavyashraj2549 10 місяців тому +1

    I have challenge for you please help one poor farmer

  • @arvindsakat4359
    @arvindsakat4359 10 місяців тому +2

    IPO खरेदी केल्यानंतर फायदा काय आणि कसा मिळणार आणि कीती मिळणार हे जरा समजावं

  • @jayendragore732
    @jayendragore732 10 місяців тому

    माझे डिमॅट खाते नाही.तरी मी टाटा आयपीओ मधे पैसे गुतवु शकतो का ?

  • @aksket2000
    @aksket2000 10 місяців тому

    तुम्ही स्वतः यासाठी apply करणार का किंवा यापूर्वी याचे शेअर्स होल्ड केले आहेत का हे सांगितले असते तर आणखी चांगले झाले असते.

  • @laxmansutar4174
    @laxmansutar4174 10 місяців тому +2

    Hello Ma'am. You may please like to explain the advantages if any of such IPO opening by such reputed company in terms of future value appreciation or otherwise. Thanks

  • @thomahagaon7372
    @thomahagaon7372 6 місяців тому

    👍👍

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 10 місяців тому

    IPO नेहमी खरेदी करून झाल्यावर पडतात.
    IPO मध्ये लावण्यापेक्षा तोच शेअर महिन्याभरात IPO पेक्षा कमी दरात मिळतो.

  • @sureshkolekar4108
    @sureshkolekar4108 10 місяців тому

    Nice information. First u carry out d study and then make d video . Thanks.

  • @jyotidandawate1984
    @jyotidandawate1984 10 місяців тому

    Mustch. Marathi madhe book sanga na share market che

  • @neelkirans
    @neelkirans 10 місяців тому +1

    Asa kasa kalalela nahie? Mi engineer aahe. Punekar saglyanna underestimate ka kartat? 😒

  • @suvarnapardeshi1869
    @suvarnapardeshi1869 10 місяців тому +3

    IPO ची सुरवात कशी करायची प्लीज सांगा

  • @PrashantRRaut-w6d
    @PrashantRRaut-w6d 10 місяців тому

    नमस्कार ताई मला नोकरी नाही करायची आहे मी जर मी वेदांताचे शेअर घेतले डिविडट ३६%देते प्रती महिना 30000 होतात हि आयडिया यशस्वी होईल का

  • @manishagalande-p2d
    @manishagalande-p2d 10 місяців тому

    tai swastatle share sanga kashe ghyavet karan mothe share pratekala nahi parwadt