० ते १ लाखापर्यंतचा युट्यूब प्रवास|Bhushan the Explorer Travel Journey Short Celebration-QnA video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Content Covered:-
    ० ते १ लाखापर्यंतचा युट्यूब प्रवास|Bhushan the Explorer Travel Journey Short Celebration and QnA video
    UA-cam Silver Play Button video
    Bhushan the Explorer vlog videos 2024
    #bhushantheexplorer #travelvlog #msrtc #trending video

КОМЕНТАРІ • 296

  • @Dipak-i5t
    @Dipak-i5t 13 днів тому +2

    खूप सुंदर भूषण भाऊ आम्ही सुद्धा तुमच्या कडून प्रेरणा घेऊन youtude वर विडिओ बनवत आहोत आपला chainal crazy trawaling या नावाने आहे व chainal नवीन आहे.
    तर आपले video ek no असतात
    आणि अभिनंदन भावा 🎉🎉🎉

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 14 днів тому +2

    भावा तू खूप मेहनत घेत आहेस....
    एसटी आणि रेल्वे चे जास्तीत जास्त प्रवासाचे व्हिडिओ येऊ देत....
    बाकी हार्दिक अभिनंदन 🎉

  • @kishorsawant7033
    @kishorsawant7033 19 днів тому +8

    भूषण खरा मालवणी माणूस. निष्पाप,सभ्य, विडीओ आवडले नाही तर dislike करा असे बिनधास्त बोलणारा प्रामाणिक माणूस. तुला खूप शुभेच्छा!

  • @AvaliyaPravasi
    @AvaliyaPravasi 16 днів тому +2

    अभिनंदन भूषण !❤
    असाच प्रगतीचा आलेख तुझा वाढत राहो आणि अजून तुझा भरपूर प्रवास घडो हीच सदिच्छा !! 🎉

  • @PravinPuranikVlogs
    @PravinPuranikVlogs 14 днів тому +1

    अभिनंदन भैया 🎉
    Congratulations ❤🎉bhau😊

  • @sSsJourneyVlog
    @sSsJourneyVlog 19 днів тому +14

    🔺भूषण भाऊ तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे ..... 1lack फॅमिली पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन ✨💫
    पुढे पण असेच प्रगती करत रहा 🌿❤️... पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या ...✨❤️🎉

  • @amilind16
    @amilind16 19 днів тому +3

    अभिनंदन लखपती झाल्याबद्दल! लवकर करोडपती होवो हीच प्रार्थना आणी मनापासून शुभेच्छा!

  • @samarthjadhav6874
    @samarthjadhav6874 17 днів тому +2

    अभिनंदन भुषण,एक लाख सबस्क्राईबर झाले तुझे, खरंच मजा येते तुझे विडीओ बघताना,एकदम नाद खुळा...पण माझं नाव काही तू घेत नाहीस... असुदे, पुन्हा एकदा अभिनंदन....

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  17 днів тому +1

      @@samarthjadhav6874 Dhanywad Naav Sadhya nahi ghet pan Lavkarch chalu karnar aahet 😊🙏🏻

  • @jayashriparab2171
    @jayashriparab2171 12 днів тому

    अभिनदन,दिवसेंदिवस आपल्या यशाचा वाढता अभिलेख राहो. खूप छान.

  • @Promod_G
    @Promod_G 20 днів тому +16

    अभिनंदन भूषण. पर्यटन ब्लॉग खूप आहेत पण सामान्य प्रवाशास काय माहिती हवी असते ते जाणून तू ती सोप्या भाषेत देत गेलास म्हणूनच सभासद वाढत गेले. आणि वाढणार निश्चित. तुझ्या घरासाठी कुलभूषण आहेस.

  • @Atulgilche
    @Atulgilche 16 днів тому +1

    You Deserve More Than This🎉, अभिनंदन भाऊ ❤

  • @madanchoudhary6552
    @madanchoudhary6552 19 днів тому +3

    हार्दिक अभिनन्दन भूषण,मी तुमची प्रत्येक विडियो पाहत असतो,
    माला कोंकण लय म्हणजे लय आवडतो
    तुमही महाराष्ट्टा ची ठिक-ठिकाण ची माहिती सरल आणि सोप्य भाषे मधे देतात
    मी मूल राजस्थानी आहे ,आणि मी 10 वर्षा पासून पुणयात राहतो

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  17 днів тому +1

      @@madanchoudhary6552 Dhanywad Bhau Rajasthan Trip karnar aahe soon 😊

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 19 днів тому +3

    सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हे ही खूप आवडते .

  • @suhanandkamble5104
    @suhanandkamble5104 18 днів тому +2

    अभिनंदन भुषण भाऊ यू ट्यूब वर १ लाख मित्र परिवार जोडल्या बद्दल 🌹🌹 प्रवासाचे ब्लॉग खूप छान पध्दतीने तु आम्हाला दाखविलेस तसेच प्रत्येक ठिकाणची नवनवीन व्यवस्थितपणे माहिती तु आम्हाला दिलीस त्या बद्दल तुझे खुप खुप आभारी आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो🌺 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @abhinavchitra
    @abhinavchitra 19 днів тому +6

    तू मराठीत व्हिडिओ करतोस म्हणूनच तुला वर्षा भर आधी subscribe केलं. ते पण हिंदीची भेसळ न करता फक्त मराठीतच करतोस. सदिच्छा!

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 17 днів тому +1

    भूषण तुझे मनापासून कौतुक,,,सर्वसामान्य जनता यांच्या करीता तुझे व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरतात,त्तुझा भोळा,आणि गोड स्वभाव सर्वांनाच आवडतो,तू आम्हाला घरचाच आहे अस जाणवत,,,पुढील यशाबद्दल शुभेच्छा, उदंड , सशक्त आयुष लाभो असा शुभ आशीर्वाद,,माझे वय 66 आहे,म्हणून तुला आशीर्वाद देतो 😊

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 17 днів тому +1

    खूप मेहनत केली आहेस, त्यांचं फळलं मिळाल!

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 17 днів тому +1

    Abhinandan beta Tula 1 lakh family vsilvar button milalya baddal ashich pragti karat rha dev bare karo

  • @nilkanthshipure5583
    @nilkanthshipure5583 19 днів тому +2

    Abhinandan bhushan asech ST che vedio takat ja

  • @vanitagonsalves3674
    @vanitagonsalves3674 15 днів тому +1

    Congratulations.. Dada Mumbai City madhe existing & new metro lines aani tyanche connectivity che pun video banava

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 20 днів тому +3

    भुषण मित्रा,जीभ जड का असेना,, व्यक्तिमत्व पण जड बनत जाईल. अभिनंदन!

  • @shrikantpatil7083
    @shrikantpatil7083 19 днів тому +1

    अभिनंदन🎉भूषण गणपती बाप्पा मोरया ❤🎉🎉

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 19 днів тому +2

    प्रथम तुझं मनापासून अभिनंदन भूषण भावा आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉

  • @JaideepKane
    @JaideepKane 18 днів тому +1

    khup Abhinandan mitra..!! Asach pudhe jaat raha..

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 20 днів тому +7

    अभिनंदन मित्रा.
    आमच्या मसदे गावचा एक हरहुन्नरी तरुण खूप पुढे जात आहे.यातच आम्हा वयस्कर मंडळींना खूप, खूप खूप आनंद होत आहे.
    मित्रा keep it up

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 19 днів тому +1

    भूषण भावा सर्वप्रथम तुझे हार्दिक अभिनंदन 1 लाख subscribe पूर्ण झाले म्हणून तू बाकी youtubers sarkha स्वार्थी, फक्त पैसासाठी काम करणारा yutuber नाही आहेस तू खरा आपला मालवणी माणूस आहेस जो स्वतःचा स्वार्थ बघत नाही तू कधी प्रमोशसाठी ब्लॉग करत नाहीस जे करतोस ते कोकणसाठी आणि आपल्या कोकणी बांधवांसाठी आज तुझे 1 लाख subscribe झाले थोडा वेळ लागला पण स्वामी ज्यांना उशिरा सर्वकाही देतात ती खरी माणसं असतात आणि भावा तू एकदम खरा आहेस आता लवकरच स्वामिकृपेने तुझे लवकरच 2 लाख subscribe hotil तुझ्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय

  • @akashkamble5142
    @akashkamble5142 19 днів тому +2

    भूषण भाऊ तुम्ही जे विडिओ बनवता ते कौतुकास्पद आहे.
    मस्त यार सुपर.
    Sss यांना पन सांगा जरा,

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  17 днів тому +2

      @@akashkamble5142 Dhanywad Sir 😊🙏🏻SSS aaplech mitra aahet

  • @aakashsonawane8577
    @aakashsonawane8577 6 днів тому +1

    मनला भव तुला सलाम.1000 psun 109k prt sobt अहे 😢❤

  • @jayeshmhatre11
    @jayeshmhatre11 9 днів тому +2

    Congretchulation dada Majha Pan channel aahe

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 20 днів тому +2

    भूषण भाऊ १००के झाल्याबद्दल व सिलवर बटन मिळाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
    जय महाराष्ट्र.

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 20 днів тому +1

    भूषण खूप खूप अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏🚩🎉🎊🎉🎊

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 19 днів тому +1

    भूषण ,
    खुप खुप अभिनंदन.
    आपण कुणकेश्वरला महाशिवरात्रिला भेटलो होतो.
    पुढच्या वाटचालिस शुभेच्छा.

  • @Akshatthakur43
    @Akshatthakur43 20 днів тому +2

    अभिनंदन भावा 🎉,
    सर्व जण 100k झाल्यावर केक कटिंग करून सेलिब्रेट करतात, पण तू तसं न करता काहीतरी वेगळं केलं आणि आपली संस्कृती जपली खरचं खुप छान वाटलं,
    असच पुढे जात रहा. 🎉❤

  • @naturalphotography8557
    @naturalphotography8557 19 днів тому +1

    मित्रा एक ब्लॉग मुंबई ते द्वारका आणि नागेश्वर बनव

  • @rupeshgaonkarEdits
    @rupeshgaonkarEdits 19 днів тому +1

    MLA tumcha video ch fayda jalay Ani mla awdta tumche video ❤ase vadat Raha n best of luck, congratulations for 100k subscribers

  • @PuneriHumsafar
    @PuneriHumsafar 20 днів тому +2

    Congratulations bhau ❤

  • @samiragre2432
    @samiragre2432 15 днів тому +1

    Congratulations Bhushan keep it up 🙌👏

  • @rohitbansode60
    @rohitbansode60 20 днів тому +4

    Congratulations 🎊 🎊

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 20 днів тому +2

    भूषण खूप खूप शुभेच्छा तुला100k अशी च प्रगती कर
    देव बरे करो

  • @VH.Creation2008
    @VH.Creation2008 15 днів тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
    अभिनंदन भूषण भाऊ

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 19 днів тому +1

    ❤गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ....❤अभिनंदन ❤

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 17 днів тому

    मनःपूर्वक अभिनंदन मित्रा 💐💐

  • @hemantbhabal482
    @hemantbhabal482 20 днів тому +2

    भूषण या प्रवासात तू लाखाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VishalBhogale-bg1mc
    @VishalBhogale-bg1mc 20 днів тому +1

    Congratulations bhusan bhau
    Khup bhari vattla tujhey vloggs
    खूप छान आणि एकदम proper ani full information vloggs astat ani special vloggs manjey ST bus cha pravas
    Me tujha gava javal rahato
    Love from Malvan Masure bhogale wadhi Masure

  • @sameerapte8186
    @sameerapte8186 19 днів тому

    अभिनंदन भूषण... खूप छान व्हिडिओ... असेच पर्यटन ब्लॉग करत रहा... तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा...💐💐💐

  • @ghanshyamparab9809
    @ghanshyamparab9809 19 днів тому +1

    भुषण गावडे खूप छान व्हिडीओ बनवितोस व ते प्रवासाला खूपच उपयोगी व मार्गदर्शक आहेत. तुझी मेहनत, कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. अनेक शुभेच्छा

  • @vineethegde4005
    @vineethegde4005 13 днів тому

    Congratulations bhushan tumche videos changle astat

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 6 днів тому

    Congratulations bhushan🎉
    पण big boss वगैरे वर बोलणे टाळायचे,

  • @ashwinmeshram5789
    @ashwinmeshram5789 17 днів тому

    Abhinandan bhushan bhau santra nagri Nagpur tarfe khub khub Prem ❤❤❤

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 17 днів тому

    अभिनंदन भावाशी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshchavan7737
    @ganeshchavan7737 19 днів тому

    Congratulations to you Dear Bhushan Bhau❤❤😊🎉🎉🎉

  • @purushottamsawant1401
    @purushottamsawant1401 19 днів тому

    CONGRATULATIONS🎉🥳 khup mehant ghetas
    From osargaon

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 19 днів тому

    भुषण खुप खुप अभिनंदन 👌🌹🙏🙏

  • @abhis5095
    @abhis5095 18 днів тому

    हार्दिक अभिनंदन भूषण 👏

  • @narendrasonar9082
    @narendrasonar9082 16 днів тому

    Congratulations Bhushan Bhau. Best wishes

  • @bag9845
    @bag9845 19 днів тому

    अभिनंदन व शुभेच्छा.🎉

  • @Pritipalkar85
    @Pritipalkar85 15 днів тому +1

    खुप खुप अभिनंदन 👏👏👏👏👏👏

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 19 днів тому +1

    माझा what's up चा स्वामींचा ग्रूप आहे . ग्रूप मध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील लोक आहेत . त्या लोकांना बाहेर देव दर्शनाला जायचं असत . तुम्ही ही group war join vha

  • @nikhildarekar6824
    @nikhildarekar6824 17 днів тому

    अभिनंदन भूषण भाऊ 💐💐💐💐

  • @sachintikhe1746
    @sachintikhe1746 19 днів тому

    Congratulations keep travelling & create great content that you are creating since last 4 years 🎉❤

  • @vikassawant7093
    @vikassawant7093 19 днів тому

    खुप खुप अभिनंदन भूषण 💐

  • @prathameshmorye03
    @prathameshmorye03 19 днів тому

    खूप खूप अभिनंदन भूषण दादा!!🥳💯🙌

  • @urmilabhosale3907
    @urmilabhosale3907 20 днів тому

    अभिनंदन भूषण बेटा

  • @madhavshetty2121
    @madhavshetty2121 20 днів тому

    Congratulations,god bless you.

  • @shandarekar613
    @shandarekar613 8 днів тому

    Bhushan bhai I subscribed and watch videos only bcoz of your talking style, Lai bhari aahe, wish you all the best for all future endeavors

  • @rajendrasharma9600
    @rajendrasharma9600 19 днів тому

    Congratulations on 100M subscribers

  • @akashmaddi7276
    @akashmaddi7276 20 днів тому

    Congratulations gj Bhushan 🎉🎉

  • @Neil_1121
    @Neil_1121 19 днів тому

    आपल्या अभूतपूर्व प्रवासाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 19 днів тому

    अभिनंदन भूषण भावा 🎉

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 20 днів тому

    अभिनंदन भूषण...👏👏👏👏

  • @sachinRocky289
    @sachinRocky289 19 днів тому

    Full support God bless

  • @vishalshingre5346
    @vishalshingre5346 18 днів тому

    Khup chan bhushan... congrats

  • @sameerapte8186
    @sameerapte8186 19 днів тому +1

    Thanks

  • @buntygawade916
    @buntygawade916 20 днів тому

    अभिनंदन भूषण गावडे🎉🎉

  • @ShankarGund-ed4sn
    @ShankarGund-ed4sn 19 днів тому +1

    अभिनंदन भूषण दादा गावडे

  • @sushantwalvekar3114
    @sushantwalvekar3114 19 днів тому

    Khup Chan video zala sir

  • @DevidasAdangale-yv9jy
    @DevidasAdangale-yv9jy 19 днів тому

    CongratulaTion Bhushan 🎉🎉

  • @satishrane4405
    @satishrane4405 19 днів тому

    Congratulations bhushan

  • @anilsawant7074
    @anilsawant7074 15 днів тому

    Sunder

  • @kishorgawade366
    @kishorgawade366 17 днів тому

    अभिनंदन भुषण शेठ

  • @sankesh2882
    @sankesh2882 19 днів тому

    अभिनंदन भूषण 💐💐💐

  • @ShankarGund-ed4sn
    @ShankarGund-ed4sn 19 днів тому

    🎉

  • @milindphadke104
    @milindphadke104 16 днів тому

    SHREE SWAMI SAMARTH

  • @anushkatalashilkar7862
    @anushkatalashilkar7862 7 днів тому +1

    Congratulations dada

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 20 днів тому +2

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 20 днів тому +1

    भुषण साहेब, तुम्ही वेंगुर्ले येथील वायंगणी बीच जेव्हा जमेल तेव्हा आपल्या प्रेक्षकांना दाखवा

  • @vrishalmestryandpratiksha5468
    @vrishalmestryandpratiksha5468 16 днів тому +1

    Shree swami Samarth 🌺 🙏

  • @abhisalunkhe8070
    @abhisalunkhe8070 20 днів тому

    Congratulations Bhava💐💐

  • @shitalgavde3294
    @shitalgavde3294 15 днів тому

    अभिनंदन दादा शिवम आणि सिद्धेश गावडे

  • @anmolsachar1721
    @anmolsachar1721 19 днів тому

    भैया सडीके was epic in reels❤

  • @sunilk_
    @sunilk_ 20 днів тому

    Congratulations Bhushan 🎉🎉

  • @kshitishmahabaleshwarkar1206
    @kshitishmahabaleshwarkar1206 19 днів тому

    Abhinandan dada

  • @sunilpatil5046
    @sunilpatil5046 20 днів тому

    Nice Bhushan Da... 🎉

  • @ani14026
    @ani14026 20 днів тому

    Hope you reach 1 million soon brother

  • @jotirambhandirge4432
    @jotirambhandirge4432 18 днів тому

    Congratulations Bhushanji❤❤

  • @vinaaaay
    @vinaaaay 20 днів тому

    Ek number !!!! 🎉🎉🎉 ...congrats bushan ....hope we could see 1M subscriber soon ❤

  • @pathy455
    @pathy455 11 днів тому

    भाऊ हार्दिक अभिनंदन. 🥳

  • @virajpatankar3599
    @virajpatankar3599 19 днів тому

    अभिनंदन भूषण 🎉🎉

  • @YogeshBhise-v6r
    @YogeshBhise-v6r 20 днів тому

    Congratulations👏

  • @ParagPaywardhan
    @ParagPaywardhan 19 днів тому

    अभिनंदन 👍👍👍👌👌👌