एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  3 роки тому +747

    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 157 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 3 роки тому +89

    आज रामा न आणि चतुर .जुल्यान मार न खाता लयच भारी विषय केला

  • @sudamdhande4734
    @sudamdhande4734 3 роки тому +16

    आईशप्पथ चतुर भावड्या रामभाऊ आणि झुल्या तुमचा अभिनय पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत

  • @mangeshthorat
    @mangeshthorat 3 роки тому +395

    *1 गाव 13 भानगडी म्हणजे टेन्शन घालवण्याचे टॉनिक च जणू* ... *ही मालिका कोणा कोणा ला आवडते* 💥 *कडक मराठी मालिका* 😘
    🙏 *भावांनो जमल्यास मला ही मदत करा* 🙏

  • @aadi007kordhane6
    @aadi007kordhane6 3 роки тому +81

    बबनराव फॅन क्लब 👍👍👍
    ... एकच नंबर विचार 👍👍👍

  • @sanjubhopale423
    @sanjubhopale423 3 роки тому +145

    लय भारी ,👍👍 चतुर च्या हाताला कधी पैसे लागत नाही,
    आज हाताला पैसे लागला पण तो प्रेमाने हिरावून नेला.
    अति सुंदर एपिसोड

    • @govindchavhan8647
      @govindchavhan8647 3 роки тому +1

      खरच लय भरी

    • @shlok1233
      @shlok1233 3 роки тому +1

      🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎂

    • @shlok1233
      @shlok1233 3 роки тому

      🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🎆

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +26

    परत एकदा चतुर रामा झुल्या लखपती होता होता राहिले😂😂😂🙏👇👍😆😆

  • @sumitkamble153
    @sumitkamble153 3 роки тому +114

    अपहरण केलेल्या मुलाला वेबसिरीज मध्ये घ्या ..खूप छान रोल आहे त्याचा

  • @jaluchaudhar6557
    @jaluchaudhar6557 3 роки тому +78

    बबन राव यांचा रोल थोडा जास्त घेत जावं.
    बबन राव यांचे डायलॉग भारी असतात.
    मी खरा बबनराव मुळे एपिसोड पाहत असतो.
    त्याचे एपिसोड मदे जास्त कार्य असूद्या

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 3 роки тому +24

    होय १०००हजार एपिसोड बघायचं आहे त आणि चा भाग लयच आवडला भारी भाग बनवीला आहे चतुरभावड्या साठी १लाईक 👍👍

  • @maheshkavathekar4462
    @maheshkavathekar4462 3 роки тому +34

    खूप छान मेसेज या भागातून तुम्ही दिला.🙏
    खरंच फक्त पैसा हा सर्व काही देऊ शकत नाही....☝️
    बाळासाहेब आज तुम्ही क्लायमॅक्स मध्ये दिसला नाही...😌
    बबनराव , बळीनाना आणि त्रिमूर्तींचे ( रामभाऊ, चतुर , झुल्या) यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे....👏🏻👍

  • @pradipgawade9361
    @pradipgawade9361 3 роки тому +5

    Excellent (अप्रतिम) होता बर का बाळासाहेब Episode, खुप छान संदेश दिला आहे.

  • @rushikeshtad2461
    @rushikeshtad2461 3 роки тому +545

    आज तुम्ही 157 वा व्हिडीओ प्रसारीत केला ज्यांना1000 एपिसोड बगायचे आहेत त्यांनी आपले मत स्पष्ट करा

    • @vikaskadam2163
      @vikaskadam2163 3 роки тому +14

      157वा एपिसोड एकदम सुपर एपिसोड आहे आमची लहान मुलेही अगदी भावनिक होऊन हे एपिसोड पाहतात त्यामुळे 1००० एपिसोड झाले पाहिजेतच

    • @creation3987
      @creation3987 3 роки тому +4

      Hi

    • @ganesh_sanap_photography_3603
      @ganesh_sanap_photography_3603 3 роки тому +3

      Nkich

    • @vikasnatekar0487
      @vikasnatekar0487 3 роки тому +3

      Nakki

    • @vaishnavagre3496
      @vaishnavagre3496 3 роки тому +1

      Ho

  • @kuldipmane4336
    @kuldipmane4336 3 роки тому +13

    सोमवार ऐवजी प्रत्येक रविवारी एपिसोड रिलीज करावेत ही विनंती.
    जे लोक सहमत असाल त्यांनी लाईक करा

  • @sachinchavan2690
    @sachinchavan2690 3 роки тому +130

    आज काल लोक पैशाच्या मागे लागले आहेत. त्यांना मुलांच्या भावना समजत नाही
    तुम्ही लाख मोलाचे सांगीतले आहे धन्यवाद

  • @surajgaikwad2340
    @surajgaikwad2340 3 роки тому +13

    आजचा आपला हा एपिसोड खुप प्रेणादायक आहे 🙏🏻

  • @मित्रपरिवार-भ8च

    खूप चांगला संदेश या एपिसोड द्वारा दिलेला आहे अलीकडच्या आई-वडिलांनी हा एपिसोड नक्की पाहावा खूप छान

  • @sonudurgule9419
    @sonudurgule9419 3 роки тому +10

    Mast. डोळ्यात पाणी आल राव शेवटी .धर्मा टिम मनापासुन आभार....👌🙏🙏🙏🙏👬

  • @sanglipolice5751
    @sanglipolice5751 3 роки тому +72

    तुमचा एपिसोड अतिशय छान होता कोरुना काळात आम्ही असतो ड्युटीवर दिवसभर बसून बसून बोर होतं जेव्हापासून कडक लॉक डॉन लागले तेव्हापासून तुमचे रोज दोन एपिसोड बघतोय मनाला अगदी खूप छान वाटत असंच मनोरंजन करत राहा 🙏🙏

  • @akashrindhe273
    @akashrindhe273 3 роки тому +2

    झुल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @akshaymohite2031
    @akshaymohite2031 3 роки тому +30

    हा बालकलाकर एक नंबर काम करतोय 👌🏻

  • @arjunbarde3458
    @arjunbarde3458 3 роки тому +5

    रामा आणि चतुर भवड्या ,झुल्या, खूप चागली आटींग केली.🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 3 роки тому +38

    करोडो रुपये कमावणारे आज घरात आहेत आण शेळ्या मेढ्या राखनारे आज मजेत मळ्यात फिरत आहेत पैसे असले म्हणजे सगळ सुख मिळत अस नाही सुख कशात आहे ते आम्हा शेतकऱ्यांना विचारा 👌

    • @sureshpathave3811
      @sureshpathave3811 3 роки тому +1

      आगदी खरे आहे कितिही संकटं आली शेतकरी काय हाटत नाहि. ऊन असो वा पानि

  • @dadasomore
    @dadasomore 3 роки тому +18

    खरोखर मनापासून ज्यांना वाटतं की वेब सिरीज चालू राहावी त्यांनीच फक्त लाईक ठोका

  • @TusharK0994
    @TusharK0994 3 роки тому +42

    जगातील सर्वात भारी kidnapping आहे हे 🤣🤣🤣

  • @sagarlendave2449
    @sagarlendave2449 3 роки тому +2

    चतुर झुल्या रांभाव एकच नंबर👍👍👍

    • @nikhiljadhav5215
      @nikhiljadhav5215 3 роки тому +1

      Lagna geet nava video 👭😎👌🤙🤙🤝

  • @sudmeme9349
    @sudmeme9349 3 роки тому +8

    🌹🌹🌹🌹🌹चतुर शेठ,रामा,झुल्याला पुढिल वाटचालिस हार्दिक शुभेच्छा 😢🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @shaileshshinde8609
      @shaileshshinde8609 3 роки тому

      Mast hota aacha आजचा एपिसोड खरी माणुसकी दिसून आली 👍👍👍

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 роки тому +6

    छान आहे आजचा भाग 🌹धन्यवाद सर्व टीमला

  • @श्वानशर्यतप्रेमी-ख4ढ

    लंका चतुर भावड्या जुलिया रामा तुमच्या मुळे एपिसोड गाजला तुमच्या सारखा माणूस गावात पाहिजे मिस यु चतुर जुलिया रामा😥😥😥या तिघाचे जेजे फॅन आहेत त्यांनी ठोका की लाईक

  • @सुरजजाधव-य2झ
    @सुरजजाधव-य2झ 3 роки тому +163

    रामा साठी ठोका लाईक

  • @ganeshpawar8226
    @ganeshpawar8226 3 роки тому +12

    यादव सर अपहरण केलेल्या मुलाला एपिसोड मध्ये घ्या खूप छान एक्टिंग करतोय तो मुलगा आणि खूप गोड सुंदर आहे दिसायला बाकी जबरदस्त चतुर झुल्या आणि रामभाऊ,,,, पोत्यात कादं गुदमरल 😃👌👌👌👌

  • @vikaschoutmol7070
    @vikaschoutmol7070 3 роки тому +2

    रामा झुल्या आणि शेठ 🙏🙏🙏🙏

  • @digambarwarghade8704
    @digambarwarghade8704 3 роки тому +10

    बाळासाहेब तुम्ही आमच्या पयॅत संदेश पोहोचले खूप छान

  • @vaibhavkale7990
    @vaibhavkale7990 3 роки тому +2

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे पण आम्हाला तर वाटत बाबनराव तुम्ही आणखी पुढे पण असच बोलतच राहावं आणि सर्वांना हसवाव
    लय भारी एपिसोड👍👍👍

  • @ravindrabhoir2199
    @ravindrabhoir2199 3 роки тому +3

    तुमचे सगळेच एपिसोड खुपचं छान आहेत. पण तुम्ही जुने कलाकार मिस करत आहेत असे नाही वाटतं तुम्हाला, सोनी राहुल्या नित्या आणि त्याचे प्रेम ❤ आणि तुम्ही पण जास्त वेळ देत नाही बाळासाहेब. 🙏🙏🙏

  • @kaytarinavin4249
    @kaytarinavin4249 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून युट्युब ला अपलोड करत जावा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या टीमला शुभेच्छा👌👌💐👌

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 роки тому +5

    Khup Chan episode hota 🥺

  • @avadhutjagtap4045
    @avadhutjagtap4045 3 роки тому +5

    चतुर, रामा, झुल्या साठी 1 लाईक

  • @kirantakmoge7737
    @kirantakmoge7737 3 роки тому +6

    प्रेत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांताय बबनराव साठी एक लाईक

  • @sandymohite544
    @sandymohite544 3 роки тому +1

    बबन राव आणि बळी नाना खूप छान जोडी आहे

  • @omkarmore5332
    @omkarmore5332 3 роки тому +13

    एकदम कडाक रामभाऊ झुल्या चतुर भावड्या 🙏🙏 अभिनंदन 🙏🚩🙏🚩⚔️

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому +1

    रामा,चतुर , झूल्या.. एक नंबर एपिसोड लय भारी

  • @satyajitpalve144
    @satyajitpalve144 3 роки тому +5

    अगदी सत्य मांडलंय बाळासाहेब तुम्ही मुले घरात ठेऊन ठेऊन मुले एकदम बॉयलर झालेत

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 3 роки тому +1

    पपु एकच नंबर एका मोठ्या घरची व्यथा खरी दावली

  • @sattappachougale3142
    @sattappachougale3142 3 роки тому +8

    तुमचा प्रत्येक भाग हा खूपच आवडतो

  • @spedit631
    @spedit631 3 роки тому +1

    खूप भारी एपिसोड झाला आतुरता पुढच्या सोमवारची

  • @prabhatbhosale6556
    @prabhatbhosale6556 3 роки тому +7

    1 dham kadkkk bhaiii nusti 🔥🔥 Rambhau Chatur zulya 1 nombar kadkkk bhaiii

  • @nathkadam96
    @nathkadam96 3 роки тому +2

    बबन राव मस्त पार्ट आहे लय भारी

  • @shubhammundhe_8388
    @shubhammundhe_8388 3 роки тому +26

    लई भारी 🙏🏻 आसेच एपिसोड टाकत रहा .🙏🏻🙏🏻

  • @shreerajpatil8949
    @shreerajpatil8949 3 роки тому

    खूप छान एपिसोड होता चतुर रामा बबनराव नाना सर्व कलाकारांनी छान काम केलं आहे असेच नवनवीन एपिसोड बनवत रहा

  • @kuldeepthite67
    @kuldeepthite67 3 роки тому +4

    खरंच चतुर तू अख्या गावाला पाणी पाजवतो

  • @धनराजवाघमारे-र3प

    एक नंबर रामभाऊ चतुर आणि जुन्या 👍👍👍👍👍

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 3 роки тому +3

    बळीनाना आणि बबन लय भित्री आहे लका..🤣🤣😂👍

  • @pravinainapure6388
    @pravinainapure6388 3 роки тому

    खरच मला तुमचे सगळे अॅपीसोड लई आवडतात🙏🙏🙏

  • @MANOJBIRJERONNY
    @MANOJBIRJERONNY 3 роки тому +4

    Ek no.👌👌😘

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 3 роки тому +1

    जबरदस्त नो चॅलेज विडियो ....

  • @dhirajgharse3001
    @dhirajgharse3001 3 роки тому +3

    Ekdam Jabardast Episode 👍👍

  • @sudhakarsutar2611
    @sudhakarsutar2611 2 роки тому +1

    आज कळलं की आपण किती एक मेकांना जिव लावतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी दररोज एक एपिसोड बघतो

  • @vitthalgongehi4898
    @vitthalgongehi4898 3 роки тому +3

    लय भारी एपीसोड

  • @shivajidadhare3915
    @shivajidadhare3915 3 роки тому

    खूप छान सर्व ठिमचे खुप खुप आभार 💐💐💘💘

  • @विलासगव्हाणे-छ8ठ

    आज काल लोक पैशाच्या मागे लागले आहे पण तुमचे आभार

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre6247 3 роки тому

    एपिसोड खूप छान आहे डोळ्यात पाणी आले राव

  • @vikramjadhav4511
    @vikramjadhav4511 3 роки тому +3

    आजचा भाग लय भारी आहे 🛡️💗

  • @amolgade9327
    @amolgade9327 3 роки тому

    खुपच छान शेवटी प्रेमापुढे पैसा शुन्य आहे एक नंबर होता आजचा भाग

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 роки тому +7

    आतापर्यंतचा सर्वोत्तम भाग!
    सर्वांनी बोध घ्यावा असा भाग

  • @ganeshkhedkar1032
    @ganeshkhedkar1032 3 роки тому

    सगळे जण खुप छान काम करत आहेत लय भारी आहे असे च काम करीत राहा

  • @abgamingsandy1580
    @abgamingsandy1580 3 роки тому +4

    शेवटी डोळे भरून आले राव..........अप्रतिम

  • @rushikeshlambate5856
    @rushikeshlambate5856 3 роки тому

    खरच बाळासाहेब एक नंबर वेब सिरीज आहे तुमचे

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 роки тому +9

    शहरातील छोट्या मुलांनी कधी तरी गावाचं जीवन जगून बगावं गावकडंच जीवनमान खूपच सुखद असतंय
    आणि पैशानी गरजा पूर्ण होऊ शकतात सुख कधीच विकत घेता नाय येणार
    सर्व टीम सुंदर संदेश दिला
    रामा चतुर झुल्या सलाम तुम्हाला

  • @ravirajovhal1375
    @ravirajovhal1375 3 роки тому +1

    बोलण्यासाठी शब्दच नाहीत...1 gav 13 bhangadi #Ekach Number

  • @PRAVIN5777
    @PRAVIN5777 3 роки тому +5

    Heart ❤️ Touching Episode

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 роки тому

    लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम धन्यवाद 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @rushikeshchavan4157
    @rushikeshchavan4157 3 роки тому +5

    3 ठीकाणी बोर्ड लावलाय सदरची मालमत्ता बळीनानांच्या मालकीची😂😂😂

  • @ganeshrandive7303
    @ganeshrandive7303 3 роки тому +2

    Rambhau bhawa ek no 1

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 роки тому +4

    लय भारी भाग दाखवला आज रामा,झुल्या, आणि चतुर तुम्ही या.भागात माणुसकिला पाझर फुटावा असा भाग दाखवला आहे.शेवटी डोळ्यात पाणी आलं राव बघता बघता.तुमच्या सर्वांचे धन्यवाद.

  • @umeshlade4078
    @umeshlade4078 3 роки тому

    मला तर हा अॅपिसोड
    खुप आवडला आसेच अॅपिसोड करत रहा ऑलद बेस्ट चतुर झुल्या रामा बाळासाहेब बबनराव मपा पासुन आभार

  • @varshabagal4401
    @varshabagal4401 3 роки тому +5

    हळु कंबरट मोडलय 😂😂

  • @yuvrajnevase1459
    @yuvrajnevase1459 3 роки тому +2

    पप्पू लयभारी आहे

  • @arunkulkarni8042
    @arunkulkarni8042 3 роки тому +6

    जन्म दिलेली मुले मुली घरात कोंडून पैशाच्या मागे लागलेल्या नुसते डाॅक्टरच नाही तर सर्व स्थरातील काळा पैसा जमवणार्या धनदांडग्यांच्या कानफाटात आपण जुमानून हाणली आहे त्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद. 👌👌
    अरूण कुलकर्णी काका तुळसण.

  • @kirandorkar9672
    @kirandorkar9672 3 роки тому +1

    🙏🙏 kiran Dorkar solapur 🙏🙏
    Mala Khup khup आवडला हा एपिसोड
    खूप खूप आनंद मिळाला चतुर , रामा, झुल्या जे काम केलं आहे मला खूप खूप आवडलं
    मस्त एपिसोड
    बाळासाहेब सायली ची Love story दाखवा

  • @rajpatil4314
    @rajpatil4314 3 роки тому +3

    Nice line 👌♥️

  • @pranavkurhade4262
    @pranavkurhade4262 3 роки тому +2

    खूप छान झाला आहे ईपीसोड पप्पू ने चांगले काम केले 💯🔥👍❤️ तसेच रामा , चतुर, झुल्या 1.नंबर

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 3 роки тому +3

    बरोबर हे चतुर झुल्या रामभाऊ.. आपण त्या वेक्तीला जीव लावला ना तो वेक्ती कधीच सोडून जात.. लहान मुलांना फक्त खायला लागत. ते आपल्याला कधीच सोडून जात आपण कितीक पण म्हणलो ना जाय ते जात नाही कधी.. तुम्ही पैसे परत केले ड्रॉकटर चे बर झालं वापस केले फुकटचे पैसे पुरतं नाही. तुम्ही बळीनाना ला बाळासाहेब ला पण समजून नाही देल.. खूप मस्त विडिओ बनवला आचा.. कोणाला कोणाला आवडलं हा विडिओ तेच लाईक करा 🙏🙏

  • @samadhangarad7751
    @samadhangarad7751 3 роки тому +2

    Ekddddm kddkkk चतुर झुल्या रामा बबनराव 🔥🔥🔥🔥💪💪💪👍👍👍👍✌✌

  • @328vinayakghodake4
    @328vinayakghodake4 3 роки тому +4

    अपहरण केलेल्या मुलाला वेब सिरीज मध्ये घ्या

  • @sandeeppawar7475
    @sandeeppawar7475 3 роки тому +1

    डोळ्यात भरुन आले लहानपणी चे दिवस आठवले किती मज्जा केली आताच्या मुलाना मज्जा मिळत नाही हिच खंत वाटते

  • @rahulnikam5131
    @rahulnikam5131 3 роки тому +5

    खुप खुप आवडला एपिसोड चतुर रामा झूल्या 👌👌

  • @amoljagtap6745
    @amoljagtap6745 3 роки тому +2

    1 no episode...✌✌✌👌👌👌

  • @dattapatule3351
    @dattapatule3351 3 роки тому +4

    First comment 🌼👑🌹🌺👌

  • @sarjuwarang1618
    @sarjuwarang1618 3 роки тому

    बबन रावांची पण कॉमेडी खूप छान आहे खूप हसतो आम्ही

  • @vishalshelar4413
    @vishalshelar4413 3 роки тому +3

    Chturya ani zulya Dhrun hanla pahije 🙏👍🙏🙏👍👍

  • @anandsathe8808
    @anandsathe8808 3 роки тому +1

    Chanrya ek number ree rama tr nadch khula zhulu arrrr nav ch kadu nka ek number 😂😂😂😂

  • @creation3987
    @creation3987 3 роки тому +16

    खरच पैसा म्हणजे माणुस हेच चुकिच आहे मानसात मानुसकी शिलक आहे लाइक करा🙏😭

  • @AP123321
    @AP123321 3 роки тому +1

    बबनराव आणि नाना ची acting खूपच भारी आहे

  • @poonamnanavare521
    @poonamnanavare521 3 роки тому +7

    याला म्हणतात खरी मानुसकी 👍👍👌

  • @abhisfragrance5690
    @abhisfragrance5690 3 роки тому +1

    Mala aatapryent chya epsod madhil ha khup aavdla

  • @hanumantukirde5962
    @hanumantukirde5962 3 роки тому +5

    सोनी कधी येणार राहुल आम्ही miss करतोय तिला

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 3 роки тому

    Balasaheb super bhag sadar kela karan shaharati mansa gramin bhagatil lokana kami samjtat village jivan great

  • @satishmunde1387
    @satishmunde1387 3 роки тому +11

    Emotional episode 😭😭😭

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 роки тому

    चॅनल च्या रिकव्हरी च्या खुप खुप शुभेच्छा
    फारच छान आहे आजचा भाग