Special Report | राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू... शरद पवार | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • शरद पवार..महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातलं महत्वाचं नाव...
    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...आणि सर्वात अनुभवी राजनेता...
    भर पावसात शरद पवारांनी घेतलेल्या सभेतले फोटो आजही अनेक व्हॉट्सअॅपच्या मेसेजमध्ये दिसतो..पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीसांच्या झंझावाती प्रचारासमोर विरोधक टिकेल असं वातावरण राज्यात निर्माण झालं होतं..मात्र त्या वादळातही शरद पवारांच्या प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं फिनिक्स भरारी घेतली..निकालही तसाच लागला...आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागलीय, मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आलीय
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 884

  • @ganeshdivate2598
    @ganeshdivate2598 4 роки тому +90

    मला जर काय व्हायचे असेल तर ...मला राजकारणातील पवार साहेब व्हायचंय

  • @ajinkyawaghe4535
    @ajinkyawaghe4535 4 роки тому +307

    पहिल्यांदा ABP माझाने चांगल काम केल आहे...

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 2 роки тому +32

    साहेब आपण आपण आहात! दुसरा कोणी नाही!शरद पवार साहेब आपणास त्रिवार मानाचा मुजरा!!! 👍

  • @pawarajesh754
    @pawarajesh754 2 роки тому +28

    प्रेरणादायी मांडणी ग्रेट पवार साहेब

  • @kanishkaandsuyashpawar4162
    @kanishkaandsuyashpawar4162 4 роки тому +107

    फडणवीस साहेब १०५ जागा जिंकून ही का हरले?
    उत्तर :+फक्त पवार साहेब.

  • @rajendrraa_
    @rajendrraa_ 4 роки тому +46

    सर्व मान्य . . 🙏🏻
    साहेब म्हणजे साहेबच....🙏🏻
    तथापि आज साहेबांच्या ईतक्या भारतीय राजकारणातील उच्चतम उच्च ऊंचीच्या व्यक्तीला आज ही महाराष्ट्राच्या राजकारणा मद्धेच अडकुन रहावे लागते याची खंत आहे
    🙏🏻

  • @govindmeena1829
    @govindmeena1829 4 роки тому +75

    इसे कहते हैं वास्तव में राजनीति के चाणक्य , बहुत बहुत धन्यवाद

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 4 роки тому +36

    पवार साहेब म्हणजे न उलगडणार काेड...प्रचंड ऊर्जेचा स्त्राेत...

  • @akshayjagdale7949
    @akshayjagdale7949 4 роки тому +23

    जिद्द चिकाटी आणि परिश्रम हे शब्द आज पर्यंत ऐकले होते... त्याचा अनुभव पवार साहेबांनी दिला

  • @authentic8657
    @authentic8657 4 роки тому +283

    अभिमान आहे पवार साहेबांचा

  • @shubhamsuryawanshi9350
    @shubhamsuryawanshi9350 4 роки тому +597

    अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे पवार साहेब..😊😊

    • @mukeshshinde9271
      @mukeshshinde9271 4 роки тому +17

      या साठी अभ्यासाची गरज नाही. पाहिजे फक्त मेहनत, स्वछ नीती, आणि बचेंगे तो और लढेंगे ही मानसिकता जी दादूंसाहेबांकडे आहे.

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 4 роки тому +13

      Ek number mitra sahebancha abhyas karane shyak nahi re!

    • @rajeshbbhokarehariom757
      @rajeshbbhokarehariom757 4 роки тому +9

      Shubham साहेब "कितीही अभ्यास" हा शब्द पाहिजे होता 👍👍👍👩‍🚀👍

    • @borsesumit888
      @borsesumit888 4 роки тому +6

      ek no.bhava

    • @sudhakarkurund1140
      @sudhakarkurund1140 3 роки тому +4

      शरद,पवार

  • @globalgopal909
    @globalgopal909 4 роки тому +240

    मला राजकारण जास्त आवडत नाही
    पंरतु शरद पवार हे एक युगपुरुष आहेत हे त्यांच्या या वयातील लढवय्या स्वभावामुळे दिसले आणि मला भावले

    • @suhas9403
      @suhas9403 3 роки тому +2

      धोकेबाज 😂😂

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 роки тому

      नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पवार यांनी वाराणसी येथून निवडणूक लढविण्याची हिंमत दाखवावी. निदान मुंबई येथून निवडणूक लढवावी

    • @AyanShaikh0030
      @AyanShaikh0030 Рік тому

      @@shashiachrekar1653 मोदींनी ही बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून दाखवाव...
      भाऊ.. इथे तूलना माणसातील राजकारणचा ज्ञान आणि त्याचा वापर जमीनीवर कसा करावा याची आहे.
      आणि नक्कीच पवारसाहेबांच्या डोक्यात काय चाललंय आणि ते कधी काय करतील याचा अंदाज मोदींना ही लावता येणार नाही.
      स्वतः मोदी ही म्हणतात कि पवारसाहेब हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत ज्यांच्यात दिल्ली गाजवण्याची हिंमत आहे.

  • @vishalspeaks45
    @vishalspeaks45 4 роки тому +633

    पवारांचं राजकारण संपलं या एका वाक्याची किंमत मुख्यमंत्री पद घालून चुकवावी लागली...
    Kingmaker साहेब😎😎😎😎😎

    • @ashishwani4069
      @ashishwani4069 4 роки тому +12

      S.P. lover बाप माणूस

    • @balajiacharya4491
      @balajiacharya4491 3 роки тому

      @@ashishwani4069 5 regards 5 so 5rr s5,55rr55 xx t5r

  • @sagarpawar2792
    @sagarpawar2792 4 роки тому +14

    महाराष्ट्राचा बूलंद आवाज शरद पवार शरद पवार.....

  • @vishalspeaks45
    @vishalspeaks45 4 роки тому +115

    फक्त साहेब

  • @user-ev8hw4wz6l
    @user-ev8hw4wz6l 3 роки тому +16

    इतिहास साक्षी आहे पावसात भिजणारे कधीच हारत नाही

  • @sonupatil5568
    @sonupatil5568 4 роки тому +205

    शेतकरी माणसाचा खरा नेता
    फक्त अन फक्त
    पवार साहेब

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 4 роки тому +98

    पवार साहेबांना हृदयातून मानाचा मुजरा....💓

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 4 роки тому +389

    पवारांच राजकारण संपल,
    या एका वाक्यांची किंमत सरकार घालवून चुकवावी लागली...
    .
    .
    मी देवेंद्र गंगाधर फडणवीस ....
    ईश्वर साक्ष शपथ घेतो की..
    .
    .
    .
    .
    येथून पुढे बारामतीच्या पवार साहेबांचा नाद करणार नाही....😀😀

    • @dattanale5384
      @dattanale5384 4 роки тому +10

      महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब

    • @dattatrayamanwar1067
      @dattatrayamanwar1067 4 роки тому +2

      NITIN KALE apki midiya godi midiya

  • @shivnathwagh7075
    @shivnathwagh7075 4 роки тому +33

    दिल्लीतील मराठयांचा व महाराष्ट्राचा बुलंद आवाज.. ..
    दिल्ली समोर महाराष्ट्र झुकत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पवार साहेबांनी परत एकदा दाखवून दिले. 💪💪💪

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 4 роки тому +1

      Uska baap Modi aur shah abhi jinda h

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 3 роки тому +1

      मग सोनिया गांधीला कशाला मुजरा करायला जाता

  • @kiranthokal
    @kiranthokal 4 роки тому +298

    पवार साहेब तुमच्या बरोबर काल पण आज पण उद्या पण..... कोणीबी येउद्या.....

  • @imamshaikh8231
    @imamshaikh8231 4 роки тому +31

    ओन्ली/ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
    ओन्ली/ शरद पवार साहेब
    जय हिंद जय महाराष्ट्र
    आम्ही पुणेकर नाद खुळा 😎👑

  • @bhausahebkolape6664
    @bhausahebkolape6664 4 роки тому +63

    मरेपर्यंत फक्त राष्ट्रवादी आणि पवारसाहेबच

  • @sunydays679
    @sunydays679 4 роки тому +139

    शरदचंद्रजी पवार साहेब... जाणता राजा..
    सौजन्य - कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे...

    • @amitharpale9470
      @amitharpale9470 4 роки тому +2

      खोटा जाणता राजा

    • @ranjitrajemahadik250
      @ranjitrajemahadik250 4 роки тому +2

      लोक स्वतःला लोकप्रिय म्हणवून घेतात ह्रदयसम्राट म्हणवून घेतात आणी हा व्यक्ती महाराजांची उपाधी स्वतःला लावतो उद्या ह्याची पिल्लावळ नावापुढे छत्रपती लावेल ... काय चाललय काय महाराष्ट्रात....

    • @ravigavarshettiwar7671
      @ravigavarshettiwar7671 4 роки тому +1

      Mg Raje kon hote

  • @naziyatohidbagwan6063
    @naziyatohidbagwan6063 4 роки тому +18

    राजकारणच शिकायचं तर शरद पवार साहेब कडण सलाम साहेब खुदा अपकी उम्र दराज करे

  • @pawanchougale4964
    @pawanchougale4964 4 роки тому +29

    आम्ही फक्त आणि फक्त शरद पवार साहेब भक्त

  • @dattanale5384
    @dattanale5384 4 роки тому +31

    महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचे आम्ही वारसदार

  • @Shantanu_217
    @Shantanu_217 4 роки тому +18

    जर कधी तुम्हाला आयुष्यात वाटले की सगळे संपले एकदा हा व्हिडीओ पहा मग बघा ...✌️✌️

  • @akbarsayyed8584
    @akbarsayyed8584 4 роки тому +384

    आमीतशहा ज्या शाळेत शिकले त्या शाळेचे मुख्याध्यापक शरद पवार होते

    • @kasammayar8437
      @kasammayar8437 4 роки тому +6

      Great comments

    • @pawarsamaratha8727
      @pawarsamaratha8727 4 роки тому +4

      Nice

    • @sudhirgovilkar1280
      @sudhirgovilkar1280 4 роки тому +7

      मुखाध्यापक? नाही. शिक्षण मंत्री बोला राव.

    • @hemagautam963
      @hemagautam963 4 роки тому +1

      Pan Amhi jya School madhe shiklo
      Tyacha bathroom saff krnar
      Pan chan ahe tyanchya peksha.
      Tyache Thobad Vakde nahi.

    • @makeupqueenmrunal5776
      @makeupqueenmrunal5776 4 роки тому

      Nice

  • @ankushkedar6093
    @ankushkedar6093 4 роки тому +72

    सह्याद्रीतला माणुस अन् माणसातला सह्याद्री... ✌️ साहेब

  • @JMS_jun_shaikh
    @JMS_jun_shaikh 4 роки тому +138

    ज्या दिवशी आयुष्यात सर्व काही संपेल अस वाटेल तेव्हा शरद पवार साहेबाची ही बाजी आठवावी ....👍

  • @isahaqinamdar1792
    @isahaqinamdar1792 4 роки тому +16

    चुका कबूल करायला सुध्दा मनाचा मोठेपणा लागतों। 🙏🐯

  • @अर्जुन-ब9फ
    @अर्जुन-ब9फ 4 роки тому +119

    सलाम पवार साहेबांना..🙏🙏🙏🙏🙏

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 роки тому +18

    शरद पवार जिंदाबाद पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @mangeshchougule4946
    @mangeshchougule4946 4 роки тому +617

    सिंह कितीही म्हातारा झाला तरी तोच जंगलाचा राजा असतो

  • @sopanfarkade28
    @sopanfarkade28 4 роки тому +9

    शरद पवार ग्रेट माणूस मराठी नेता थँक्स abp माझा

  • @dattanale5384
    @dattanale5384 4 роки тому +45

    पक्ष कुठलाही असू द्या हो पण पवार साहेबांच्या सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही
    महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या मनातील लोकनेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
    पवार साहेब जाणता राजा

  • @dyanibhai1032
    @dyanibhai1032 4 роки тому +40

    पवारांचा शॉट कसा असतो ,ते उदयन सातारकर ला विचारा...☺☺☺

  • @vivansingh9751
    @vivansingh9751 4 роки тому +90

    Pawar is POWER

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 4 роки тому +20

    लक्षात ठेवा जोपर्यंत राजकारण आहे तोपर्यंत पवार साहेबांचे नाव राणार

  • @swapnil2444
    @swapnil2444 4 роки тому +26

    राजकारणाचा बादशहा, साहेब खूप ऐकलं होतं आपल्याबद्दल पण या निवडणुकीत प्रत्यक्षात बघण्याचं भाग्य लाभलं...अवर्णनीय एवढंच म्हणू शकतो...🙏🙏⏰⏰

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Рік тому +3

    मोठे साहेब ❣️

  • @tusharghorpade6470
    @tusharghorpade6470 4 роки тому +7

    साहेब तुमचं या वयात काम पाहून ऊर अभिमानाने भरून येतो

  • @tushar2121
    @tushar2121 4 роки тому +43

    पवार पॉवर 💪✌️

  • @vikikhatke863
    @vikikhatke863 4 роки тому +9

    स्पेशल रिपोर्ट मधला राहुल खिचाडी सरांचा आवाजही पवारसाहेबांच्या ऊंची चा बेस्ट राहुल सर आणि abp माझा

  • @saifuddinabdulqadir3291
    @saifuddinabdulqadir3291 4 роки тому +65

    Kiti ale kiti gele kiti tar sampun gele, amche saheb mahnje khare lohu purush.

  • @pandurangpawar6394
    @pandurangpawar6394 4 роки тому +50

    महाराष्ट्रा च्या राजकारणातील केंद्रबिंदू कालही शरद पवार आजही शरद पवार आणि उद्याही शरद पवार ….............सॅल्युट

  • @naturality7079
    @naturality7079 4 роки тому +16

    पवार साहेब बस नाम ही काफी है

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 5 місяців тому +4

    कुस्ती कोणाबरोबर होत नाही 😂😂😂 पवार साहेब ग्रेट ❤❤❤

  • @AyanAyan-kw8py
    @AyanAyan-kw8py 4 роки тому +43

    PAWAR means politics all politician learn from 80 year younger boy

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 4 роки тому +11

    राजकारणात पवार साहेब एक चालतं बोलतं विद्यापीठ.

  • @saddamdesai4047
    @saddamdesai4047 4 роки тому +23

    AK Changli Batmi dhakhavli Tumcha Abhar 👌👌👌👌

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 4 роки тому +79

    One man Army...

  • @jibrannasardi4337
    @jibrannasardi4337 4 роки тому +79

    Only sharad pawar aamche neta

  • @shyammule8520
    @shyammule8520 4 роки тому +101

    शेतकऱ्यांचा जाणता राजा पवार साहेब

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 4 роки тому +151

    टरबूजा ,पिस्तुल्या ,चंपा ,चमेली ,मुंगेरीलाल के हसीन सपने पवार साहेबांनी धुडीस घातले

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 роки тому +42

    दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्रमाझा
    एक है टायगर

  • @vinaypawar1687
    @vinaypawar1687 4 роки тому +5

    Great man sharad pawar. जाणता राजा शेतकऱ्यांचा कैवारी सामान्य जनतेचा तारणहार उद्योग व्यवसाय यांचा प्रणेता . तुम्हाला त्रिवार सलाम साहेब.

  • @ragunathdawkhrdawkhr946
    @ragunathdawkhrdawkhr946 4 роки тому +10

    महाराष्ट्रातील विकास पुरुष आदरणीय शरद पवार साहेब

  • @sudhirpadse2219
    @sudhirpadse2219 4 роки тому +8

    महाराष्ट्राला पवर साहेबांची गरज आहे.शेतकर्याचे प्रश्न पवारच सोडवू शकतात

  • @akshaypadale6824
    @akshaypadale6824 4 роки тому +56

    ABP माझा वाल्यांना पण माहिती
    झालय सरकार बदलय म्हणून
    चाटायला आले साहेबांची.

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 4 роки тому +290

    टरबूजची कायमची हवा काढली पवार साहेबांनी😀😁😂

  • @gauravkale4590
    @gauravkale4590 4 роки тому +46

    फडणवीस,मोदी आणि शहा यांना विचारा शरद पवार कोण आहे 👑

  • @अर्जुन-ब9फ
    @अर्जुन-ब9फ 4 роки тому +64

    हार कर जितने वाले को पवार साहेब कहते है

  • @pawanchougale4964
    @pawanchougale4964 4 роки тому +5

    नाद करा पण साहेबांचा कुठं
    किंग
    शरद पवार साहेबजी

  • @shambhurajshinde8298
    @shambhurajshinde8298 2 роки тому +6

    King 👑⏰✌️ sharad pawar saheb 💯👑⏰✌️💕

  • @abhishekshinde6302
    @abhishekshinde6302 4 роки тому +21

    Saheb 🙏

  • @sandeepbhawle8102
    @sandeepbhawle8102 4 роки тому +15

    शरद पवारसाहेब फक्त आणि फक्त

  • @hwhshsbzbsbbsb7402
    @hwhshsbzbsbbsb7402 4 роки тому +7

    शरद पवार साहेब आम्ही फक्त कट्टर समर्थक राष्ट्रवादी शिरूर

  • @akshaymatkar7278
    @akshaymatkar7278 4 роки тому +10

    Saheb

  • @dipakdute8237
    @dipakdute8237 4 роки тому +8

    महाराष्ट्राचं रक्त आहे ! दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 3 роки тому

      फक्त दिल्लीचे तख्त राखा तख्तावर बसणार कधी

    • @umarbagwanub1928
      @umarbagwanub1928 2 роки тому

      @@samadhansuryawanshi9255 point Hay 💯

  • @rashtrapaltupe1236
    @rashtrapaltupe1236 4 роки тому +61

    शरद पवार साहेबांचे कुस्ती स्पर्धेतील डाव पाहुन मुख्यमंत्री आमित शहा घाबरून तेल आपल्या पहीलवानाला तेल लावायचे विसरले महाराष्ट्राचा हा पहिलवान पाहून

  • @ajaypatil3880
    @ajaypatil3880 4 роки тому +9

    आमचे पवार साहेब✌️⏰⏲️

  • @shiddheswarkakade6692
    @shiddheswarkakade6692 4 роки тому +17

    Pawar saheb king of the politics of

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 роки тому +9

    युग पुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा, मुजरा असा नेता होने नाही.

  • @sushantjagdale3620
    @sushantjagdale3620 4 роки тому +151

    साहेब ❤️❤️❤️ लहानपणापासून एकच नाव ऐकला... शरद पवार... आलाय आलाय घड्याळ... नशीब आमच की माझा मत कधीच वाया गेल नाही... ⏰

  • @akashhulawale7429
    @akashhulawale7429 4 роки тому +53

    महाराष्ट्रातुन NCP संपवनार होते आण ह्यांचेच १८ खासदार हलवल्यात केंद्रातुन 😆

  • @suhas6062
    @suhas6062 4 роки тому +7

    सियासत के असली खिलाडी.... शरद पवार

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 4 роки тому +11

    Great saheb

  • @gauravjadhav4366
    @gauravjadhav4366 2 роки тому +2

    👑...निश्चयाचा महामेरु ; बहुत जनांसी आधारु... ✨❤️

  • @khoteabhijeet134
    @khoteabhijeet134 4 роки тому +10

    Father of politics .. राजकारणाचा बाप माणूस..

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 4 роки тому +11

    बाहरीला आता खरोखरच आपल्या मराठी शाळेत शिकवलं पवार साहेबांनी...

  • @rohitshirke4609
    @rohitshirke4609 4 роки тому +74

    हो मी टरबूज ...हो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन .....टॉयलेट ला कारण माझ पोट खराब झाले ना बे

  • @jayantsaste8404
    @jayantsaste8404 3 роки тому +1

    काहीही झाले तरी पण महाराष्ट्र माझा फक्त राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचा

  • @globalgopal909
    @globalgopal909 4 роки тому +4

    आणि मी आपले आत्मचरित्र वाचले
    'लोक माझे सांगाती'
    great साहेब

  • @ajaysokasane7443
    @ajaysokasane7443 4 роки тому +4

    या देशात फक्त दोनच नेते आहेत एक म्हणजे शरद पवार साहेब आणि बाकी सगळे.😉😎

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 роки тому +16

    Really, One man army

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 4 роки тому +21

    The Only one king👑 pawar sab

  • @umeshdeshmukhdeshmukh2791
    @umeshdeshmukhdeshmukh2791 4 роки тому +6

    अजुन लई जनांना घरी पाठवायचय.....!!! राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

  • @balajimunde6416
    @balajimunde6416 2 роки тому +3

    Watching 10 times

  • @sachinhagare5418
    @sachinhagare5418 3 роки тому +51

    Inspiring video to all NCP leaders and followers, activists. Inspiring to create new history in maharashtra politics. Only Pawarsaheb 👏👏👏🙏🙏🙏👍👍👍

  • @lucasmiranda2174
    @lucasmiranda2174 4 роки тому +15

    Sharad pawar sir God Jesus bless you always

  • @prathameshdeshmukh1028
    @prathameshdeshmukh1028 4 роки тому +5

    Pawar Saheb Maharashtra che abhimaan👑👑🕑 king of king

  • @akshaytaware4999
    @akshaytaware4999 4 роки тому +79

    महाराष्ट्रानं दिल्ली झुकवली

    • @prakashdhamal9592
      @prakashdhamal9592 4 роки тому +3

      यस काँग्रेस पवार ची होती ना ति पवार यांनीच संपवली मग आत्ता राष्ट्रवादी सुद्धा शरद पवारच संपवनार हे खरेच आहे

  • @abhiraysing5820
    @abhiraysing5820 2 роки тому +1

    मा.शरदचंद्ररावजीसाहेब हेच ऐकमेव असे माहन व्यकती आहे महाराष्ट्रात आपल्या लोकांना उद्योग धंदे आणले विकास केला आजहि ते सवॅ लोकांचा पुणॅ सहानुभुतिपुवॅक विचार करतात. आणि यापुढेही जनेतेचे भलेच करतील. बाकी दुसरा कुणीही करू नाही शकणार नाहीत..साहेब तुम्ही महान आहात तुमचे वीचार महान आहेत..जय महाराष्ट्र.

  • @Vikinote76
    @Vikinote76 4 роки тому +14

    यालाच म्हणतात शरद पवार जे बोलतात ते केव्हाच करत नाही. कोणालाच त्यांच राजकारण कळणार नाही.

    • @jayashreebarve6484
      @jayashreebarve6484 Рік тому

      शरद पवार मुत्सदी हुषार फार लांबचा विचार करणारे राजकारणी आहेत. पण त्यांची बाजु चुकली आहे. ते आणि मोदी (भाजप) एकत्र आले तर भारताचं भविष्य आणखी उज्वल होईल

    • @sks1464
      @sks1464 Рік тому

      त्यालाच शिवनीती बोलतात

  • @hrishidedits9234
    @hrishidedits9234 4 роки тому +6

    साहेबांसाठी शब्द अपुरे...
    फक्त पवार साहेब...⏰⏰

  • @vaibhavkatale4915
    @vaibhavkatale4915 4 роки тому +9

    शरद पवार साहेबांनी फडणविसला घरीच बसवला💪💪💪💪💪

  • @sanketkate728
    @sanketkate728 4 роки тому +14

    King of politics 🔥🔥🔥

  • @goldfan5523
    @goldfan5523 4 роки тому +6

    Ha Chatrapati Shivaji Rajencha Maharashtra ahe..Goa kivva Karnataka nahi 👍👍❤️