Ajit Pawar Full PC : Uddhav Thackeray यांच्यासह होतो तेव्हाही पुरोगामित्व सोडलं नव्हतं...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Місяць тому +4

    उद्धव साहेबां बरोबर होता तेंव्हा तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शोभत होता पण आता असं वाटतंय की दोन कार्टून मध्ये तुम्ही जाऊन बसल्या मुळे तुमचा पोरखेळ झालाय

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 Місяць тому +6

    गुलाबी जाकीट, रोज रोज एकच दिसते, BJP चे, वॉशिंग मशीन मध्ये धुत जारे अजित

  • @sudhirbansode5431
    @sudhirbansode5431 Місяць тому +3

    आता फक्त घुंगरू बांधायचं बाकी आहे हातात!😊

  • @angadsawant2298
    @angadsawant2298 Місяць тому +1

    Dum lajto dada

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому

    अजीत दादा पवार यांना शुभेच्छा
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @angadsawant2298
    @angadsawant2298 Місяць тому

    Pink dada mutra dada

  • @arvindsawant9851
    @arvindsawant9851 Місяць тому

    Dada ky tumchi condition kup waait vatte ho.......ky hota Kay zhala

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 Місяць тому +1

    मनातुन उतरलेला नेता 😅😅😅😅

  • @angadsawant2298
    @angadsawant2298 Місяць тому

    Dada cha pada zala 😂😮😢

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Місяць тому +1

    बऱ्याच जनीला गाडीवर घेऊन फिरलोय म्हणतो हा..मग राज्यातील बहिणी ह्याला मतदान करतील का..बिन लाज्या धरणसम्राट...😅

  • @angadsawant2298
    @angadsawant2298 Місяць тому

    Labad bolu nakA dadA 😅😅

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Місяць тому

    फुले शाहू आंबेडकरांचे विचार सोडले नाही म्हणता मग धर्मांध शक्ती बरोबर सत्तेची, खुर्ची ची ऊब का घेता.सत्तेतून बाहेर पडा मग जनतेला पटेल तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे पाईक आहात.!!!

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому

    प्रत्येक व्यक्तींचा आदर करायला शिका.
    बोलताना अपशब्द बोलू नका.
    अपशब्द बोलल्यानंतर खड्ड्यात घालणारे नेते बसवून ठेवले आहेत. म्हणून सर्व नेत्यांना बोलताना अपशब्द वापरू नका.

  • @prabodhbapat3824
    @prabodhbapat3824 Місяць тому

    Covid मध्ये काम करता आलं नाही हे कबूल करत आहेत...😂