Ayushyavar Bolu Kahi - Part 5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 444

  • @omkar_raut
    @omkar_raut 2 роки тому +45

    शतं शतं प्रणाम माननीय श्री डॉ सलील जी आणि संदीप जी ह्यांना...हे गाणे येऊन भले अनेक वर्ष झाले असतील... पण हे गाणे अगदी फ्रेश वाटते... अजरामर करून ठेवले आहे हे गाणे... तुम्ही आज ऐका आणि परत हे गाणे 2 वर्षांनी ऐका... तुम्हाला असें वाटेल कि हे आजचे गाणे आहे.. आज आपण आपल्या कामात एवढे बुडून गेलेलो आहेत कि छोट्या परी साठी आपल्या कडे वेळेच नसते... तेव्हा जगातील प्रत्येक बाबा स्वतःला ह्या सुप्रसिद्ध गाण्यामध्ये ठेऊन बघतो आणि गुपचूप रडतो... मी हे गाणे कधी पण ऐकले तरी डोळ्यातील अश्रू आवरता येत नही... कंठ कोरडा होतो.. नाक वहायला लागते... पण मन मोकळे करून कुठलाच बाप रडत नाही... तो आतमध्येच रडतो... स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतो... शेवटी अयशस्वी ठरतो.... एवढी ताकद आहे ह्या गाण्या मध्ये. बाप कुठल्या ही फील्ड मध्ये असो... त्या ला आता पुरेसा वेळ नही भेटत आपल्या चिमुकली साठी.... मधेच डॉ सलील बोल ले " मी होणार सुपरस्टार 2022" च्या पर्व मध्ये कि त्यांना ROAD TRAFFIC POLICE भेटले होते आणि ते म्हणले कि तुमचे गाणे हे आमच्या आयुष्यावर आधारित आहे.... त्यांचा मी मान ठेवतो.. साहेब हे गाणे फक्त तुमच्या जीवनावर आधारित नही आहे... हे गाणे प्रत्येक बाबा च्या जीवनावर आधारित आहे. मी पण रेस्टॉरंट मध्ये काम करतो...12 तास काम..3 तास वसई ते मुंबई असा रिटर्न लोकल च्या प्रवासाने अर्धा दिवस घरा बाहेर निघून जातो... त्या मूळे लाडक्या परी ला वेळ पण देता येत नाही... तेव्हा मला पण वाटते कि हे गाणे आमच्या फील्ड च्या सर्व बाबांसाठी आहे.. पण नही... ह्या गाण्यावर सर्व बाबांचा हक्क आहे आणि तो हक्क डॉ सलील जी आणि संदीप जी ह्यांनी दिला आहे... त्या मूळे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि मानाचा मुजरा... 💞💞💞💞

  • @ajinkyasurve3216
    @ajinkyasurve3216 9 місяців тому +5

    Dr. सलील आणि संदीप सर वडिलांना नजरेसमोर ठेवून हे गाणे ची रचना केली ती अप्रतिम आहे प्रत्येक मुली आणि वडील यांना life time अचिव्हमेंट अवॉर्ड आहे

  • @Pradeepbharambe
    @Pradeepbharambe 4 роки тому +186

    सगळ्या बाबांच्या भावना इतक्या सुंदरपणे जगातल्या कोणत्याही गाण्यात व्यक्त झालेल्या नाहीत असे मला वाटते. दर वेळी डोळे पाणावतातच. बाबा आणि मुलगी हे नाते जगातले नितांत सुंदर नाते आहे.

    • @AdvSantoshCZalteSillodDistAura
      @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 роки тому +4

      *आपण दिलेल्या सुंदर प्रतिक्रयेशी आम्ही सर्व श्रोते सहमत आहोत धन्यवाद खुप सुंदर विचार आहेत आपले* 😊🙏👍🏻

    • @shridharlokhande5889
      @shridharlokhande5889 Рік тому

      ​@@AdvSantoshCZalteSillodDistAurapl l99lklll pop O998i7 in 9Plu lok m pop by 87k ol l il😮 3:08 3:08 l9 om oil😮9k ui 7o😢😮

    • @ganeshkhatu5980
      @ganeshkhatu5980 Рік тому

      ❤❤

    • @deepakshinde8980
      @deepakshinde8980 Рік тому

      Q ki aap to get the🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂

    • @jeevanlokhande6605
      @jeevanlokhande6605 11 місяців тому

      पुणेकर

  • @sandeepnere4674
    @sandeepnere4674 3 роки тому +53

    मी खुप खुप वेळेस हे गाणे ऐकले. प्रत्येक वेळी डोळयात पाणी आलं शिवाय राहत नाही. अप्रतिम गाणे, माझे जीवनाशी निगडीत व समप्रीत आहे. मा.डॉ.सलील कुलकर्णी सर व श्री.संदीप जी खरे सर आपले खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 4 роки тому +70

    धन्य ती मराठी माती, धन्य ते गायक धन्य ते कवी, जय महाराष्ट्र 🙏👍⛳

    • @ajaykadam8594
      @ajaykadam8594 3 роки тому +2

      धन्यता मानुन चालणार नाही सध्याच्या घडीला मराठी भाषेची या हिंदी मुळे गळचेपी होत आहे ती कुठेतरी थांबवायला पाहिजे.

    • @ajaykadam8594
      @ajaykadam8594 3 роки тому

      धन्यता मानुन चालणार नाही सध्याच्या घडीला मराठी भाषेची या हिंदी मुळे गळचेपी होत आहे ती कुठेतरी थांबवायला पाहिजे.

    • @manojsalunke3533
      @manojsalunke3533 Рік тому

  • @gajanankachare1587
    @gajanankachare1587 2 роки тому +27

    प्रत्येकवेळी गाणं ऐकलं तरी डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही ,खूपच हृदयस्पर्शी आहे
    खूपच सुंदर👌👌👌

  • @suhasdeshmukh7805
    @suhasdeshmukh7805 2 роки тому +11

    लाखो बाबांच्या अबोल मनातील भावना तंतोतंत मांडणारे एवढे प्रभावी काव्य मांडल्याबद्दल तुम्हा दोघांचे शतशः आभार. म्हणूनच कदाचित जितक्या वेळा ऐकतो भावनांचा बांध फुटल्याशिवाय रहात नाही.

  • @abhays9046
    @abhays9046 3 роки тому +27

    आयुष्य भर निस्वार्थ पणे प्रेम करणारी व्यक्ती..बाबा. धन्यवाद आपण छान गाणं दिल्या बद्दल 🙏💐

  • @vijaymalaghume5845
    @vijaymalaghume5845 10 місяців тому +3

    इतक्या वेळेला ऐकले आहे की तरी सुद्धा
    मन शांत होतच नाही. जबरदस्त रचना आणि गायले सुद्धा जबरदस्त.

  • @amolgore1377
    @amolgore1377 11 місяців тому +6

    माझ्या मुलीसोबत हे गीत नेहमीच पाहतो कळत नकळत पाणी माञ डोळ्यातून येते..धन्यवाद सलील सर आणि योगेश दादा...❤

  • @gajananjangale3197
    @gajananjangale3197 5 років тому +88

    आजपर्यंत अनेकवेळा हे गाणे एेकलय. डोळ्यात पाणी आले.नंतर प्रत्येकवेळी ठरवले डेाळयात पाणी यायला द्यायचे नाही. पण जमल नाही. असे वाटते हे माझेच गाणे आहे.सलील संदिप शुभेछा.

  • @sheetalart5460
    @sheetalart5460 2 роки тому +24

    मला जेव्हा बाबांची आठवणं येते तेव्हा हे गाणं एकते न मला बाबांच्या सर्व आठवणी मध्ये मग्न होते . छान भावना व्यक्त् केल्या आहे गाण्यातून 😔😔😔😔😔😢

  • @appadambiss
    @appadambiss Рік тому +22

    दमलेल्या बाबाची कहाणी आणि हंबरून वासराले never gets old ❤️ शब्दांची ताकद या गाण्यांवरून समजते💫✨

  • @vaibhavpimpale7648
    @vaibhavpimpale7648 5 років тому +21

    खरचं डोळ्यातून पाणी काढलं thanks एका बापाची व्यथा मांडली सलाम

  • @anildesai9850
    @anildesai9850 3 роки тому +6

    निशब्द निशब्द निशब्द झालो तुमच्या शब्दांची किमया अप्रतिम पोरींची माझ्या लग्ने झालीत पण हे ऐकताना त्यामाझ्या कुशीत असल्याचा भास झाला

  • @sahilbagadi5814
    @sahilbagadi5814 4 роки тому +5

    खरंच तुम्ही दोघे तर एक देवाने दिलेला एक अनमोल रत्न आहात ........खरंच तुम्ही एका बापाची व्यथा एवढ्या उत्कृष्ट रित्या मांडल्या आहेत की ......खरंच बोलायला शब्दाचं नाहीत .........thank you ....sandip salil

  • @gunjanmalandkar1216
    @gunjanmalandkar1216 Рік тому +13

    I still remember watching this program on zee tv and when this song came up, all of us including Baba couldn’t stop crying. Te amchyat nahit aaj, pan aaj he gana aiktana itkya athvani alya dolya samor. This song will always gonna remind me of all those struggles, efforts and love he did put in this father daughter relationship inspite of his own battles which I couldn’t help him fight with.

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 4 роки тому +47

    यार, अशी गाणी का लिहिता, डोळ्यातलं पाणी किती रोकणार?

  • @gits7655
    @gits7655 2 роки тому +3

    हे गाणं मी लहान होतो तेव्हा ऐकलेल तेव्हा परिस्थितीच भान नव्हतं मोठ्यांची गाणी म्हणून फक्त ऐकायचो पण आता कळतंय आणि वळतय पण आणि खरंच सलील कुळकर्णी सर आणि संदीप खरे आमचे हिरो आहेत

  • @azhrudeensayyad5623
    @azhrudeensayyad5623 6 років тому +100

    Aai var tar saglech kavita goshti kartat babala saglech visartat.......
    Pan muli AAI peksha BABA la jast prem kartat...
    I Love this poem

    • @atmaramsalunkhe30
      @atmaramsalunkhe30 5 років тому

      Barbara

    • @KP-wy3bu
      @KP-wy3bu 3 роки тому

      असा काही नाही माझे खुप खुप प्रेम आहे बाबांच्या बाबतीत , पण शेवटी मी नशीब करंटा, गेले ते देवा घरी, पोरका 😓

  • @sachinkhandarkar144
    @sachinkhandarkar144 6 років тому +168

    खुप सुंदर ऐकताना डोळ्यातून अश्रु येतात
    एका बाबाला जे काही सांगायची ते अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त केलेले आहे

  • @dhanajibhoir6026
    @dhanajibhoir6026 2 роки тому +3

    माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्ठं आव्हान, अवघड गोष्ट असेल ना तर "ही कविता...वाचणे, ऐकणे, बोलणे, गाणे आणि आठवणे..." बस्स...सलाम तुम्हाला, इतक्या मोठ्या काळजाचा नाही मी...ऊरावर दगड पण ठेवता येणार नाही मला...

  • @dattatrayashinde8895
    @dattatrayashinde8895 2 роки тому +2

    प्रत्येक वेळी फक्त भावनांचा कल्लोळ .... प्रचंड वेदना .... लेकीसाठी निशब्द ....

  • @mandarthakar
    @mandarthakar 2 роки тому +15

    Hands down the best live performance of a new song with perfect emotions ! You can sense even Salil while singing was choked for a while !

  • @pbhave
    @pbhave 3 роки тому +27

    This is the best version of this song. Perfect blend of Piano counters and Chorus with the interlude of the verses by Sandip Khare. Piano counters, rhythmist ,rhythm guitarist and the chorus by two girls requires special mention. I have heard the other versions of this song but this one, the first one tops all. Congrats to all artists !!

    • @sudhirnalavade8354
      @sudhirnalavade8354 Рік тому +1

      All time great,thanks Sandip thanks Salil.We are very very lucky .

  • @mohanmalvekar1220
    @mohanmalvekar1220 2 роки тому +2

    हे गाणं ऐकल्यावर डोळे पानावल्याशिवाय राहणार नाही, अतिसुंदर गाणं सलील आणि संदिपने सादर केल आहे, नुसतं ऐकत रहावस वाटते, मन अगदी भरून येत 🙏🙏

  • @suhasdeshmukh7805
    @suhasdeshmukh7805 4 роки тому +18

    Dr. Salil, Sandeep you both are awesome. You both are legends. Salute.

  • @ujjwalameher8124
    @ujjwalameher8124 4 роки тому +42

    हे गाणं मी रोज ऐकते कारण हे गाणं ऐकत असताना माझे पप्पा माझ्या सोबत येतात
    3 महिने झाले ते आम्हाला सोडून गेले

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 2 роки тому +4

    धन्यवाद दोघांना 🙏🙏
    अक्षरक्षा डोळ्यात पाणी आपसूकच येत

  • @aniruddhapalaskar4344
    @aniruddhapalaskar4344 Рік тому +1

    मला बाबांचि आठवण येते तेव्हा तासनतास हे गाणं ऐकत राहतो मी....अजरामर सुंदर अप्रतिम फिलिंग असलेले गाणे..द ग्रेट सलिल सर

  • @engineerscom-vz3ty
    @engineerscom-vz3ty 4 роки тому +29

    खूपच छान.. रडू आवरू शकलो नाही..
    त्या शब्द ताकद आहे

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 3 роки тому +6

    सही मनापासून प्रेम व्यक्त करणारा प्रिय आबा हे गाणं मनातलं भाव व्यक्त करते 👍👌😚😘

  • @robertcarvalho2485
    @robertcarvalho2485 4 роки тому +4

    फारच छान,वडीलाच मोठेपणा, कर्तव्य आणि त्याग ह्याची जाणीव करून दिली आहे.

  • @amolmore29
    @amolmore29 3 роки тому +30

    After all these years still this masterpiece makes me cry...

  • @SINGERSUNILWADKARRFCM
    @SINGERSUNILWADKARRFCM Рік тому

    सर्वांच्या डोळ्यांत टीपा आणून स्वतः मस्त मजेत गाणं हीच या सच्या कलाकाराची ओळख ...आपल्या भावना रसिकांसमोर न मांडता आपलं काम संपूर्णतः इमानदारीने निभवणाऱ्या या दोन्ही कलाकारांना माझा साक्षात दंडवत... सुनिल वाडकर

  • @yusufffshaikh8014
    @yusufffshaikh8014 16 днів тому +1

    2025 aala aahe 😊 7 year aadi aikle hote aajun pan fav aahe he shabd

  • @sachinrakesh7144
    @sachinrakesh7144 4 роки тому +3

    कधीही ऐकलं तरी डोळयात पाणी येतंच....खुप भावस्पर्ष

  • @Divine9009
    @Divine9009 4 роки тому +11

    This is what called as song , no words to describe about lyricist, singer .....

  • @rajeshpingulkar0931
    @rajeshpingulkar0931 Рік тому +1

    शब्दचं कमी पडतील की काय बोलावे या गाण्यावर 1 नंबर sir अप्रतिम

  • @asa4341
    @asa4341 3 роки тому +3

    अप्रतिम! खूप छान, प्रत्येकाच्या भावनांना तुम्ही व्यक्त केला त....! 🥲

  • @mahadeoamanagi2599
    @mahadeoamanagi2599 3 роки тому +4

    संदीप खरे आणि सलील कुलकर्णी तुम्ही आम्हाला आज रडवलत.तुमचे खुप खुप आभार !

  • @saurabhpatrudkar6739
    @saurabhpatrudkar6739 3 роки тому +27

    This Song Deserve National Award 🙏🙏

  • @poojasutrave4985
    @poojasutrave4985 3 роки тому

    Khup sunder song....vadilanchi Maya kadhich hot nahi .....6 to 7 year nanter aaj song eikle he song eikle and radu yenar nahi ase honarch nahi kharch khupcch mast Sandip sir and salil sir....I always miss my pappa😭😭

  • @PRATAPD007
    @PRATAPD007 Рік тому +2

    Nicely presented the story of all fathers, and each word is connected to everyone. Maybe these are the words of every helpless father who wants to tell to their daughter. apart from the lyrics, Chal of the song is great. It touches the heart.

  • @avinashovhal1938
    @avinashovhal1938 3 роки тому +6

    अप्रतिम लेखणी.. अप्रतिम गायन आणि सादरीकरण.. 😭🙏

  • @ShivaiDamse
    @ShivaiDamse Рік тому +1

    ह्या गाण्याच्या प्रत्येक कडवं आहे त्याला मी रडलो आहे,❤❤❤

  • @eg196
    @eg196 2 роки тому +3

    जितक्या वेळा हे गाणे मी ऐकले,
    तितक्या वेळा डोळे माझे पाणावले.....

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 4 роки тому +2

    Khuuuuuuuuach chan song Sir.Kadhi ekala tari dolyat pani etaa.Radu eta.
    Sir thumhala doghana salam.

  • @jyotijoshi9351
    @jyotijoshi9351 Рік тому

    किती छान लिहिले आहे संदीप खरे यांनी आणि सलील कुलकर्णी यानी पण अतिशय सुरेख गायलय.माझ्या मुलीच्या लहानपनीची आठवन झाली 😭

  • @yogeshavhad5724
    @yogeshavhad5724 3 роки тому +2

    खुप सुंदर आहे गाणे
    मी नेहमी ऐकतो
    कुपया तुम्ही एक आर्मी वाल्या बाबांसाठी एक सुंदर असे गाणे बनवाल प्लीज 🌹

  • @amolthorat7569
    @amolthorat7569 Рік тому +1

    गाण ऐकून मला खूप भीती वाटते माझी मुलगी मला सोडून जाणार ❤❤❤

  • @prashantpuranik2556
    @prashantpuranik2556 3 роки тому +4

    माझ्या वडीलांचे आणि माझे शाब्दिक मतभेद होते. पण तरी मला त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पुढे जाण्यासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन हे अजूनही आठवत आहे. Covid सारख्या भयंकर रोगांनी त्यांना कायमचे आमच्यापासून खूप दूर नेले. शेवटी असे म्हणावेसे वाटते की जण पळ भर म्हणतील हाय हाय.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Рік тому +2

    दाटून कंठ येतो यानंतर बाबा आणि लेक यांच्या नात्यातील एक अजरामर गीत ❤

  • @prajaktaa1
    @prajaktaa1 4 роки тому +5

    Such a touching words...hats off to Salil ji....he could have sing it... people like me couldn't even listen without tears 😭.... superb

  • @pranavghadigaonkar85
    @pranavghadigaonkar85 4 роки тому +9

    माझं लग्न नसल झालं तरी मला मुल झाल्यासारखी feeling येते... एवढं real गांन ahe

  • @saurabhpatrudkar6739
    @saurabhpatrudkar6739 2 роки тому +4

    पूर्ण महाराष्ट्र रडेल आसे हे सुंदर गाणे

  • @suhaskamble2147
    @suhaskamble2147 3 роки тому +2

    खूप छान सर डोळ्यातून पाणी आल गाणं ऐकून ❤️❤️❤️

  • @narayandhurupe7115
    @narayandhurupe7115 3 роки тому +2

    खुप मस्त खरच कधिही हे गाण एकताना डोळयातून पाणी येत

  • @vishakabane9612
    @vishakabane9612 4 роки тому +3

    माझे बाबा आज नाहीत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 शब्द नाही फक्त आठवण

    • @a.g.w7106
      @a.g.w7106 4 роки тому

      मग त्यात एवढं काय हसण्यासारख ❓❔

  • @RupeshJadhav-zj6gz
    @RupeshJadhav-zj6gz 2 години тому

    हे गाणे ऐकताना आपोआप डोळयात पाणि येते. खुप सुंदर गाणे लिहिले आहे.

  • @rohanshinde8920
    @rohanshinde8920 Рік тому +2

    I got a son on 10th july I am doing duty in police I was expecting a girl but whatever happens it is the grace of the groom. But today when he leaves home, the meaning of this song is understood

  • @amolthorat7569
    @amolthorat7569 Рік тому +4

    I'cant sleep without listening this song ❤❤❤

  • @baburaopaymal5727
    @baburaopaymal5727 Рік тому +2

    सर्व बाबासाठी खूप हृदयस्पर्शी छान गीत.

  • @ashwinijahagirdar730
    @ashwinijahagirdar730 3 роки тому +1

    कोमजून निजलेली एक परीरानी ....ह्रदयस्पर्शी ....

  • @snehapujari9710
    @snehapujari9710 2 роки тому +2

    मी हे गाणे रोज ऐकते रोज बाबा ची आठवण येते मिस यु बाबा😢😢😢😢

  • @vishwanathlipane113
    @vishwanathlipane113 4 роки тому +5

    Very very nice.......miss you papa🥺😍😍🥰🥺🥺

  • @uttamsawant6701
    @uttamsawant6701 5 років тому +20

    सलिलसर आणी संदीपसर.तूम्हाला मानाचा मुजरा .

  • @deepakbhilare9396
    @deepakbhilare9396 4 роки тому +10

    किती ही वेळा ऐकले तरी मनभरत नाही

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 10 місяців тому

    Sandeep sir n Kulkarni sir you both are amazing ❤hats off to you

  • @prashantraul6337
    @prashantraul6337 3 роки тому +2

    खुप छान... बाबांचे आयुष्याचे वर्णन🌹♥️

  • @maharashtraengineeringadmi6428
    @maharashtraengineeringadmi6428 10 місяців тому

    हे पहिल्या चालीचे गाणे २०१० मध्ये माझ्या कडे होते आता कुठे मिळेल

  • @sudhirtalegaonkar3720
    @sudhirtalegaonkar3720 Рік тому

    सलील तुम्ही आणि संदीप एकदा माझ्या गोशालेला भेट द्या! आईची माया काय असते ते बघा एकदा! माझी गोशाळा तुमच्या परिसरात आहे! मावळात!

  • @dieticianrajlaxmibhosale4086
    @dieticianrajlaxmibhosale4086 2 роки тому +2

    My dad was working for central government. No time no working hours . Hats off to his workaholic nature . I am learnt hard work from him. He is just not super hero but a super star . I LOVE U DAD 💕💜💕💜💕💜💕💕💕💜💕💕💕💜💜💜💜

    • @yogeshmekhe4813
      @yogeshmekhe4813 Рік тому +1

      Which job

    • @dieticianrajlaxmibhosale4086
      @dieticianrajlaxmibhosale4086 Рік тому

      @@yogeshmekhe4813 chief Signal Inspector Central Government Thane Maharashtra

    • @yogeshmekhe4813
      @yogeshmekhe4813 Рік тому

      @@dieticianrajlaxmibhosale4086
      How did they get the job and what exam did they take?

    • @dieticianrajlaxmibhosale4086
      @dieticianrajlaxmibhosale4086 Рік тому

      @@yogeshmekhe4813 that 1969 so don't know must be some railway exams can't ask him as he is no more 😭 🙏 he left us peacefully in 2017

  • @mugdhashubhrasawant5655
    @mugdhashubhrasawant5655 5 років тому +3

    सर खुप छान ...हे गीत ऐकून मी माझ्या दोन्ही

  • @quitgamerz324
    @quitgamerz324 Рік тому

    बाबांवरती काय बोलू.🎉❤

  • @manasidalvi2388
    @manasidalvi2388 2 роки тому +2

    Daughter and baba relation is the most innocent

  • @priyakulkarni-joshi6401
    @priyakulkarni-joshi6401 3 роки тому +1

    खूप सुंदर गाणं आहे, खूप सुंदर लाइन आहेत , misss you Baba

  • @rajanpatole3318
    @rajanpatole3318 3 роки тому +2

    बाबाचं गाणं ऐकताना एक बाबा माझ्यासाठी राबला त्याची वसध्याची बाबाची भुमिका पारपाडताना आपण आपल्या लेकींचे आयुष्य घडविताना सायकलवरुन कामासाठी केलेली उरफोड आठवते व गमावलेले मुलींच्या बालपणाचे क्षण आठवतात !

  • @aassawant
    @aassawant 4 роки тому +7

    Best song ever ❤️😍 thanks much mom and dad

  • @komalaute5773
    @komalaute5773 4 роки тому +5

    Khup chan sir i really miss my papa. 😭

  • @sanjaykhadke2572
    @sanjaykhadke2572 3 роки тому +3

    My dad is my real hero. Love you papa.

  • @sailisunilraut_1184
    @sailisunilraut_1184 4 роки тому +3

    Kharach khup chaann kavita aahe ektana dolyat pani aala 😢

  • @sachinkadam9886
    @sachinkadam9886 10 місяців тому

    सन्मानीय सलील कुलकर्णी आपल्याला प्रणाम

  • @pradeepkavalekar6555
    @pradeepkavalekar6555 Рік тому

    खूप भारी गान आहे तुमचं कौतुक करेल तेवढे शब्द कमी आहेत ...
    धन्यवाद 🙏

  • @vishalby2129
    @vishalby2129 4 роки тому +4

    I love my dad and my little Daughter..... bappa blessings always....love you

  • @bhimraoshelar1997
    @bhimraoshelar1997 25 днів тому

    शब्द अपुरे पडतात...❤❤

  • @marathikavita1947
    @marathikavita1947 5 років тому +17

    Aiklyavar dolyasamor sagle utrawnyachi taakat aahe
    Sandeep siranchya lihanamadhye
    Greate S K Sir

  • @dhananjaybhosle2621
    @dhananjaybhosle2621 Рік тому +3

    2023 is starting and the song is still that to the heart😢❤

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 роки тому +2

    खूप खूप छान
    भावपुर्ण
    ह्रदयस्पर्शी

  • @godisgreat7337
    @godisgreat7337 2 роки тому +2

    Agadi radu yete 😭😭sir khup chan

  • @filmindustry712
    @filmindustry712 5 років тому +6

    Maghche 7 varsh he gaane aiket ahe .. nishabdh ..atulniya ani ajaramar ase he geet chirkaal rahil .. 👌

  • @brinelmisquitta7038
    @brinelmisquitta7038 4 роки тому +10

    It’s really teaching my hart lot’s of love 💓 to my doter .. my Angel

  • @prasadpadhye6123
    @prasadpadhye6123 6 років тому +24

    why the hell put ads in between?No words for the song .....simply beautiful

  • @samarthrukari7855
    @samarthrukari7855 5 років тому +2

    खूप छान आहे 👌👌 बाबा साठी चे गाणे,😥😥😥😥

  • @ajitshirke6052
    @ajitshirke6052 4 роки тому

    आज पर्यंत मी सुउदा साग ऊ सक त नाही मी पण किती व्येला रडलो हे गान आयिक तना खरच खूप खर आहे हे गान

  • @shalakasawant7952
    @shalakasawant7952 5 років тому +6

    khup sundar song. ..mala maza mulaga kadhi motha zala samjalach nahi. .kharach aahe. .aaicha job time pan jast asto aani babacha pan

  • @anaghagavas2711
    @anaghagavas2711 Рік тому

    Best Sandeep and salil sir .khupch Sunder poem ahe . thanks sir

  • @HotMetal-p8y
    @HotMetal-p8y Рік тому

    डोळयात पाणी आलं शिवाय राहत नाही.

  • @balajinillewad7120
    @balajinillewad7120 5 років тому +143

    सर आज माझ्या मुलीला तीचे बाबा कळले
    ति खुप रडली हो....
    खास शेवटचा अंतरा....

    • @omkar_raut
      @omkar_raut 2 роки тому

      तुमची कमेंट वाचून पण डोळ्यात अश्रू आले... प्रत्येक बाबाला हेच पाहिजे.. कि त्यांच्या परीला तिचे बाबा समझले पाहिजे...... आज पर्यंत जेवढे कमेंट आले आहेत त्या मध्ये तुमची कमेंट सर्वात बेस्ट...500% सांगतो.... तुमची कमेंट genuine आहे... love n respect for you Sir.

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 2 роки тому +3

    माझी मुलगी आता मोठी झाली, तिच्या वागण्याचा राग येतो, तिची माझी मत पटत नाही वाद होतात. पण तेव्हाच हे गाणं ऐकतो आणि सगळा राग वाद मिटून जातो!!😭😭😭