खुपच कष्टाचे जीवन आहे दादा आपलेपण पर्याय नाही. पावसाळ्यात तबयेतींची काळजी घ्यावी. दिवसभर वणवण फीरायच आणि रतरि झोपायला पण जागा कमी कारण पावसाने ओल झालेले सगळे. एकमेकांची काळजी घ्यावी दादा, बाणाई , अर्चना, लहान दादा सगळ्यांना सल्युट सागर ला गोड गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤
आम्हाला वाटते आम्हाला खूप कष्ट व त्रास आहे. तुमचे कुटुंब पाहिले असता आमचा त्रास काहीच नाही तुमचे पुढे याची जाणीव होते व तुमच्या कष्टातून प्रेरणा घेतो. धन्यवाद दादा. राम राम.
Tumchya sarvana naman karto Khup khadtar jivan pravas aahe tari sarv jan aandat rahatat.... Aani sarv pranyanchi sudha kalji ghetat.... Balu mama cha ashirwad nehmi sobat asu de.... Nashibat asel tar ek divas nakki bheten tumha sarvana❤
दादा तुम्ही सध्या कुठंय मला खूप दिवसाासून तुम्हाला भेटायची इच्छा आहे पहिलीच कमेंट केलीय पण प्रत्येक व्हिडिओ बघते आणि लाईक पण करते.. दादा तुम्ही inshta वर आहे का
कीती आवघड आहे पाहतांना अक्षरशा डोळे पाणावले दादा परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो
येवढ्या पावसा पाण्यात चूल पेतवता खूपच कमाल आहे बानाई वहिनीची किती आनंदाने चूल पेटवून चहा बनवला
🎉🎉
जुनं दिवस आठवतात राव
15 वर्ष झाले हे सर्व सोडून.
मिलिट्रीत भरती झालेलो.
तुमचे व्हिडिओ पाहुन भारी वाटते
गावाकडे पाऊस झाला आहे लवकर आपली भटकंती संपेल हीच बाळुमामा चरणी प्रार्थना
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
खुपच कष्टाचे जीवन आहे दादा आपलेपण पर्याय नाही. पावसाळ्यात तबयेतींची काळजी घ्यावी. दिवसभर वणवण फीरायच आणि रतरि झोपायला पण जागा कमी कारण पावसाने ओल झालेले सगळे. एकमेकांची काळजी घ्यावी दादा, बाणाई , अर्चना, लहान दादा सगळ्यांना सल्युट सागर ला गोड गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤
खूप आनंद झाला एक नवा जीव जन्माला आला.
जय मल्हार 🚩🚩🚩
कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं बाळु मामा सदैव पाठीशी आहे..बानु ताई साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे.
दादा तुमचं जीवन खूप अवघड आहे आता चे पिढीत कोणी येवढं कष्ट करत नाहीत प्रतेकाला आरामशीर जीवन जगण्याची सवय झाली काळजी घेत जावा सर्वांनी
आम्हाला वाटते आम्हाला खूप कष्ट व त्रास आहे. तुमचे कुटुंब पाहिले असता आमचा त्रास काहीच नाही तुमचे पुढे याची जाणीव होते व तुमच्या कष्टातून प्रेरणा घेतो.
धन्यवाद दादा. राम राम.
बकरीचा चहा एक नंबर असतो❤❤
Tumchya sarvana naman karto
Khup khadtar jivan pravas aahe tari sarv jan aandat rahatat....
Aani sarv pranyanchi sudha kalji ghetat....
Balu mama cha ashirwad nehmi sobat asu de....
Nashibat asel tar ek divas nakki bheten tumha sarvana❤
किती विरोधाभास एकीकडे शहरात लाइटांची झगमग आणी तुम्ही पालावर तरी आपल्याच जीवनात खुश आणी आनंदी
खरंच लई हालाकीच जीवन आहे दादा तुमचं.. सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏
Balu Mama Cha navane Chang Bhala
पावसात पालाचा बी आडूसा लै झकास वाटतोया🎉👌👍🙏
पिलू खूप छान आहे❤
खुप मेहनत करता भाऊ😢😢😢😢 खुप देवा सारखे आहेत ओ तुम्ही सर्वजन😢❤❤❤❤❤❤❤
दादा तुमची अवस्था बघून वाईट वाटतं आणि बघायला पण खूप आवडतात काळजी घेतं जा सगळेजण पावसा पाण्याची
हे सगळ बघुन खरच डोळ्यातुन पाणी येते सगळ्यांनी काळजी घ्या.
खूपच छान व्हिडिओ बाळूमामाच्या नावानं चांगभलं
खूप छान व्हिडिओ दादा
Khup kathin ahe Dada, apli ani janawarachi kalji ghya.jai malhar.
छान व्हिडिओ
छान
Khup chan
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
हाके दादा पावसाळ्यात काळजी घ्या स्वतः ची आणि मेंढ्यांची.
💐💐💐💐💐🙏 खुप कठीण जीवन तुमच
पाव्हणं त्या वानाला आमच्याकडे कोलंडफळं असं म्हणतात 🙏🙏
खूप कमाल आहे दादा तुमची
एवढ्या पावसात छान व्हिडिओ
खूप छान🎉🎉❤❤
Salute 🙌
Very nice 💐💐👍👍Dada
Khup Anand jhala navin kokru baghun
Khup chan dada
बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏
आमच्या गावाकडे चहा पीली होती मी एका मेंढपाळ काटने पाजला होता आजुन विसरली नाहि मी एक नंबरच घटघट टेस्टि चहा होता
खुप छान आनंद झाला कोकरू पाहून
मस्त विडीवो होता दादा
दादा तुम्ही इतक्या कठीण परिस्थितीत राहता तरी पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानआहे❤❤ पावसा पाण्याची काळजी घ्या. आणि पिल्लू खूप छान आहे ❤❤
❤ खूप सुंदर व्हिडिओ काढला दादा पावसात👌👌👌🙏
Vary nice 👍👌🙏
जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट खंडेराय महाराज की जय
Kiti kashtmai jivan ahe dada tumcha 😘🌹💐
Nice
Farch kthin jivan ahe pan mast milu mislun rahata happy
खुप सुंदर व्हिडिओ
Mst ahe kokru
तुम्ही राहता कुठे? हा कोणता जिल्ह्य़ातील भाग आहे?किती वेगळेच जीवन आहे तुमचे.
पुणे
धनगरी जीवन लय खडतर
Real life ahe tumchi so sweet
Dada tumche video Jase aahet Takat javana aamhi wait karto
Sidu dada uDada tumse program bahut Tum Jo program Chan mast program
नमस्कार नमस्कार 0:33 दादा
Mast video dada😊
मेंढीला छान पिल्लू झालेलं आहे.
Very nice👍 yelkot yelkot jay malhar🌹
Navnirmiticha sohla pahayla milala dada😊🙏🙏
हाय दादा नमस्कार खुप छान
Chan video Banai Tai dada
छान दादा व्हिडिओ असतात
मस्त विडीओ ❤👌
Nice ❤❤
मला कोकरू ची पपी घ्याची आहे मस्त आहे
👌👌🙏🙏
Dada Tai amchyakade ya Ganpatila Punyala🙏🙏
🙏🙏👌👌
दादा तुमच्या कामाला सलाम काळजी घ्या
आमच्या कडे तर आत्ता पाऊस झाला राव आमच्या मेंढ्यांनला चाराच नव्हता
👌👌👌👌
बाळूमामाच्या नावान चांगभल 👑
Chan video kela dada 👌👌👌
मस्त बाडा घेटा दिला
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बकरीचे पिल्लू पावसाची काळजी घ्या खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Kiti chan chots kokru 🤩
दादा तुम्ही सध्या कुठंय मला खूप दिवसाासून तुम्हाला भेटायची इच्छा आहे पहिलीच कमेंट केलीय पण प्रत्येक व्हिडिओ बघते आणि लाईक पण करते.. दादा तुम्ही inshta वर आहे का
दादा खुप काठीन प्रस्ताथीती तुन जावं लागतं तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला काळजी घ्या पावसापाणयची
Daada tumhi sarwajan khup sangharsha karta tumhache video khup chhan mast laybhari vatato baghayala maja aali
पाहुना आला राव गनपत नाव ठेवा 😊
पाहुणा आला भाऊ आज तुमच्या वाड्यावर. ..पहीलवान नाव ठेवा त्याचं
पावसाची काळजी घ्या सगळे ❤
Sundar ahe kokru
दादा तुमच्या गावी पाऊस झाला की नाही अजून.
🙏🏾🙏🏾🙏🏾👌👌👌👌👌
दादा एकच झालं का पिल्लू मेंढीला खूप छान आहे
आपल्या गावी म्हणजे बिचकुले मामा च्या तिकडे पाऊस पडला की नाही.
👌👌👌
🙏🏻👌
❤🙏🙏
Cute kokaru.
DADA TUMHI MEBHAT KARTA TUMCHA LAI HAAL HOTAL TARI TUMHI KUSH RAHTA.KHUP CHAN DADA
❤👆👍
👌👌🙏🏻🙏🏻
Panvela alaki sanga bhet gehyachi
काय दिलंय मेंढीन
❤❤🎉🎉
👍👍👌
छान आहे कोकरू.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰
खुप छान काढला. काळजी. घ्या. ❤