नवीन प्रसारित ऊस वाण पी डी एन 15012 |New Released Variety Of Sugarcane PDN 15012|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • नवीन प्रसारित ऊस वाण पी डी एन 15012 |New Released Variety Of Sugarcane PDN 15012|Sugarcane Farming|
    Your Queries
    नवीन प्रसारित ऊस वाण पी डी एन 15012
    |New Released Variety Of Sugarcane PDN 15012|
    Sugarcane Farming|
    नवीन ऊस वाण
    #ajayparad7597

КОМЕНТАРІ • 74

  • @rishipatil934
    @rishipatil934 8 місяців тому +4

    खुप छान माहिती देता सर तुम्ही 🙏♥️

  • @suryakantmane3493
    @suryakantmane3493 6 місяців тому +5

    पाणी जास्त झाले तर चालतं का आम्ही सांगली जिल्ह्यातील कर्नाळ मध्ये आहे नदी जवळ असल्याने महापूर येतो

  • @bochareavinash6682
    @bochareavinash6682 8 місяців тому +3

    🔥

  • @krushnajadhav4134
    @krushnajadhav4134 7 місяців тому +1

    👌👌

  • @shyamkale4740
    @shyamkale4740 7 місяців тому +1

    बेने कधी मिळेल जि परभणी...ता पाथरी गाव रामपुरी खुर्द

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 День тому

    ज्यास्त पाणी चालते का

  • @Agodbolepatil
    @Agodbolepatil 8 місяців тому +1

    👍

  • @TanajiMaske-zl1bp
    @TanajiMaske-zl1bp 7 місяців тому +2

    Kolhapur dist madhe mile ka va per dola Kay rate? Va one yekar what is quantity? Reply dhya pl.

  • @oldlisgold123song
    @oldlisgold123song Місяць тому +1

    रसवंती साठी हा ऊस चालेल का❓

  • @shivarajwalimarad2352
    @shivarajwalimarad2352 5 місяців тому +1

    Water requirement jast ahe kya? Medium water kya

  • @कर्ण-श9ल
    @कर्ण-श9ल 8 місяців тому +5

    एकरी सरासरी किती

  • @avinashburange8609
    @avinashburange8609 5 місяців тому +1

    सर बेणे मिळेल का?? आणि कोठे मिळेल

  • @ssticgdkumar265
    @ssticgdkumar265 Місяць тому +1

    Bij hona he hmko

  • @subhashshinde6104
    @subhashshinde6104 7 місяців тому

    हळदी वरील लागणी ला चालेल का?

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 7 місяців тому +1

    तुरा येतो का?
    86032 ऊसाची बरोबरी करू शकतो काय

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  7 місяців тому

      तुरा येत नाही ८६०३२ पेक्षा उत्पन्न जास्त आहे

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 7 місяців тому

      @@ajayparad7597 कोल्हापूर जिल्ह्यात कुठे मिळेल ऊस रोपे

  • @sandeepdukare6970
    @sandeepdukare6970 8 місяців тому +1

    जालना जिल्हा तालुका परतुर मध्ये मीळ का..

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  8 місяців тому

      जून जुलैमध्ये मिळेल

    • @user-hl2jk6cg3s
      @user-hl2jk6cg3s 7 місяців тому

      Ata मिळेल
      फुले ऊस १५०१२ वाणाची वैशिष्टे ः
      १) ऊस सरळ वाढतो. जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
      २) मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
      ३) खोडव्यासाठी उत्तम. पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
      ४) चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक, लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक. खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
      ५) तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
      ६) रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
      ७) ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर हिरवा दिसतो.
      PDN-15012,
      Snk.13374,
      को-86032,
      covsi-18121,
      Ms-10001,🎋
      ऊस रोपे तयार आहेत
      ☘️ राधिका हायटेक नर्सरी ☘️
      🛣️ कराड....विटा रोड अमरापुर.(शिवानी फाटा🏗️)
      ता. कडेगाव
      जि. सांगली
      महाराष्ट्र
      मो.
      8208218778
      9960561013

  • @amitlatake9865
    @amitlatake9865 6 місяців тому +1

    सर बेने मिळेना 4गुंटे लागवडीसाठी

  • @ramtekavade2247
    @ramtekavade2247 6 місяців тому +1

    गूळ तयार होतो का या ऊसाचा

  • @user-ed5yo7tl3v
    @user-ed5yo7tl3v 6 місяців тому +1

    Ya ऊसा चे बेन मिळेल का

  • @nandreshiv3598
    @nandreshiv3598 7 місяців тому +2

    बेने मिळेल का ,ताअंबड

    • @balajikure2289
      @balajikure2289 7 місяців тому +2

      पाडेगावला सध्या मिळेल ओ

  • @vasudeopawar151
    @vasudeopawar151 8 місяців тому +1

    किती महिन्यात तु रायेतो

  • @raichandhasule3364
    @raichandhasule3364 8 місяців тому +1

    डूकरासाठी कशी आहे व एकरी उत्पन्न किती हो.

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  8 місяців тому

      डुकरांचा त्रास या व्हरायटीला होत नाही

  • @nanasahebkawade9400
    @nanasahebkawade9400 6 місяців тому +1

    जून महिन्यात बेणे मिळेल का मो.नं टाका

  • @sureshchougule4154
    @sureshchougule4154 4 місяці тому

    15012 मधये तन नाशक चलते का

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  9 днів тому

      Triskel तन नाशक वापरा

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 Місяць тому

    Gulasathi pune vibhagat chale ka

  • @shubhamdohale4088
    @shubhamdohale4088 4 місяці тому

    खारे पाणी आहे average मिळेल का

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  9 днів тому

      वॉटर सॅम्पल टेस्ट करून घ्या

  • @dnyaneshwarsalunke5045
    @dnyaneshwarsalunke5045 7 місяців тому

    कारखाना किती महिने ला नेतो

  • @cricksopi2625
    @cricksopi2625 8 місяців тому +1

    पंढरपुर बेने मिळेल का

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  8 місяців тому

      जून जुलै महिन्यामध्ये मिळेल.

    • @cricksopi2625
      @cricksopi2625 8 місяців тому

      @@ajayparad7597 कुठून मिळेल no द्या

    • @user-hl2jk6cg3s
      @user-hl2jk6cg3s 7 місяців тому

      Ata मिळेल
      फुले ऊस १५०१२ वाणाची वैशिष्टे ः
      १) ऊस सरळ वाढतो. जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
      २) मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
      ३) खोडव्यासाठी उत्तम. पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
      ४) चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक, लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक. खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
      ५) तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
      ६) रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
      ७) ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर हिरवा दिसतो.
      PDN-15012,
      Snk.13374,
      को-86032,
      covsi-18121,
      Ms-10001,🎋
      ऊस रोपे तयार आहेत
      ☘️ राधिका हायटेक नर्सरी ☘️
      🛣️ कराड....विटा रोड अमरापुर.(शिवानी फाटा🏗️)
      ता. कडेगाव
      जि. सांगली
      महाराष्ट्र
      मो.
      8208218778
      9960561013

  • @avdhutbhandare1519
    @avdhutbhandare1519 8 місяців тому +2

    बियाणे उपलब्ध आहे का तुमचा मो. नो. द्या

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  8 місяців тому

      होय 9767427117

    • @sopanbhalerao2088
      @sopanbhalerao2088 8 місяців тому +1

      आज रोजी बेणे उपलब्ध आहे का.

    • @user-hl2jk6cg3s
      @user-hl2jk6cg3s 7 місяців тому

      फुले ऊस १५०१२ वाणाची वैशिष्टे ः
      १) ऊस सरळ वाढतो. जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
      २) मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
      ३) खोडव्यासाठी उत्तम. पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
      ४) चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक, लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक. खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
      ५) तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
      ६) रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
      ७) ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर हिरवा दिसतो.
      PDN-15012,
      Snk.13374,
      को-86032,
      covsi-18121,
      Ms-10001,🎋
      ऊस रोपे तयार आहेत
      ☘️ राधिका हायटेक नर्सरी ☘️
      🛣️ कराड....विटा रोड अमरापुर.(शिवानी फाटा🏗️)
      ता. कडेगाव
      जि. सांगली
      महाराष्ट्र
      मो.
      8208218778
      9960561013

  • @sagardinde6250
    @sagardinde6250 7 місяців тому

    Us padat nahi boltay pn padalelach distoy

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  7 місяців тому

      संबंधित ऊस प्लॉटला पाणी दिलेले असताना चक्रीवादळामध्ये प्लॉट सापडला होता त्या कारणाने ऊस पडलेला आहे

  • @tukaramsontakke9135
    @tukaramsontakke9135 8 місяців тому

    परभणी येथे मिळेल का बेन

  • @mahadevakoth9527
    @mahadevakoth9527 8 місяців тому +1

    माण तालुक्यात मिळेल का

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  8 місяців тому

      जून जुलै महिन्यामध्ये मिळेल.

    • @user-hl2jk6cg3s
      @user-hl2jk6cg3s 7 місяців тому

      Ata chalu la milele

  • @dadasahebdatal7003
    @dadasahebdatal7003 8 місяців тому +1

    ऊस बेणे कोठे उपलब्ध आहे
    मोबाईल नंबर टाका

    • @ajayparad7597
      @ajayparad7597  8 місяців тому

      जून जुलैमध्ये संपर्क करावा

    • @narayankale5462
      @narayankale5462 4 місяці тому

      ​@@ajayparad7597
      Hh

    • @narayankale5462
      @narayankale5462 4 місяці тому

      ​@@ajayparad7597बेणे कुठे मिळेल