Parner Vidhan Sabha : राणीताई लंकेंचा पराभव शक्य ? 'हे' दोन चेहरे ठरतील घातक !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी, युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचे कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या. आता पारनेर मतदार संघाचा जर विचार केला तर येथे महायुतीकडून जितकी रस्सीखेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील. सध्याच्या गणितानुसार महायुतीकडून पाच तर माविआ कडून तिघे इच्छुक उमेदवार येथे असतील असे चित्र आहे. महाविकास आघाडीचा विचार जर केला तर येथे शरद पवारगटाचा दावा राहील असे दिसत आहे. येथे शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांचेच नाव सध्या चर्चेत आहे. पण राणीताई लंके यांचा विजय खरोखर सोपा आहे का? असा प्रश्न पडायचे कारण म्हणजे पारनेर मतदार संघातील दोन चेहरे.
    #parner #ahmadnagar #पारनेर #नगर #ahmadnagarlive24

КОМЕНТАРІ • 122

  • @ramdasgaikwad7788
    @ramdasgaikwad7788 2 місяці тому +35

    महाविकास आघाडीकडून श्रीकांत अण्णा पठारे हेच नाव 100% फिक्स होईल

  • @santoshhulawale9490
    @santoshhulawale9490 2 місяці тому +26

    *मोठा संघर्ष अमर्यादित संकटे पण लढण्याची आणि जिंकण्याची जिद्द कायम....! फिक्स आमदार सुजितदादा झावरे *💪🏻🙏❤️

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 Місяць тому +12

    लंके नकोच आता खासदार आमदार ऐकाच घरात सत्ता देता का लंके ईतिहास काढत राहिल सुजित झावरे पाटील हा कामाचा माणूस आहे

  • @sanketlotake
    @sanketlotake Місяць тому +4

    भावी आमदार संदेश आण्णा कार्ले ✌️🚩

  • @SwapnilMandhare-p9d
    @SwapnilMandhare-p9d 2 місяці тому +22

    Only viju bhau🎉❤

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 місяці тому +31

    सुजीत झावरे हेच।लंके ना पाडतील
    दुसऱ्यांचे काम नाही
    सगळ्यानी सुजीत झावरे वर एकमत करा

    • @sambhajibarve8550
      @sambhajibarve8550 День тому

      ओन्ली सुजित झावरे पाटील

  • @kiransupekar2860
    @kiransupekar2860 Місяць тому +4

    आमदार श्रीकांत अण्णा पठारे

  • @ganeshgadhve5612
    @ganeshgadhve5612 Місяць тому +4

    श्रीकांत अण्णा पठारे🎉

  • @D--ShindeSwami
    @D--ShindeSwami Місяць тому +2

    साहेब तुम्हाला श्रीकांत पठारे माहीत नसावे त्यामुळे तुम्ही काहीही बोलू लागलेत 💯

  • @balshiramshinde909
    @balshiramshinde909 Місяць тому +1

    महायुती कडून विजुभाऊ औटी हेच फिक्स आमदार होणार 💯✌🏼🚩

  • @rajuborude-mf5gf
    @rajuborude-mf5gf 2 місяці тому +11

    आपला माणूस भावी आमदार श्री डॉक्टर श्रीकांत पठारे

  • @sundarmane2106
    @sundarmane2106 6 днів тому +2

    श्रीकांत आण्णा पठारे आमदार हो तिल

  • @JansevaFoundation-md6up
    @JansevaFoundation-md6up 9 днів тому

    प्रविणदादा फिक्स आमदार निस्वार्थी माणूस नवीन चेहरा

  • @sundarmane2106
    @sundarmane2106 6 днів тому

    फक्त डॉ पठारे आण्णा

  • @amitbarve9538
    @amitbarve9538 Місяць тому +2

    विजुभाऊ औटी आमदार म्हणजे होणार

  • @SiddheshMagar187
    @SiddheshMagar187 Місяць тому +4

    भावी आमदार विजुभाऊ औटी 👑

  • @ganeshbarkade1039
    @ganeshbarkade1039 2 місяці тому +19

    कोणी कितीही उड्या मारा आमदार फक्त राणी ताई लंकेच होणार

  • @pratikshetpatil4734
    @pratikshetpatil4734 2 місяці тому +4

    सुजित दादा फिक्स आहेत किती ताकद लावा.. 💯💯ata🤩😊

  • @sandeshharel3548
    @sandeshharel3548 2 місяці тому +10

    सुजित पाटील 100 /

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 2 місяці тому +8

    डिबिट विषय नाही का तुला लहान बाळ पण सांगेल राणीताई आमदार असणार.

  • @Pratikwalunj_31
    @Pratikwalunj_31 Місяць тому +7

    Vijubhau auti ❤

  • @omkarpande9356
    @omkarpande9356 Місяць тому +2

    Viju bhau 💝

  • @sankettambe7237
    @sankettambe7237 2 місяці тому +8

    विजय सदाशिव औटी फिक्स आमदार

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुजीत झावरे योग्य व्यक्ती आहेत आमदार पदासाठी.

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 День тому

    ओन्ली सुजित दादा झावरे पाटील

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 2 місяці тому +4

    राणी ताई च आमदार असतील कोणी काय पण फिक्स आमदार राणी ताई……

  • @NavnathLotke
    @NavnathLotke 16 днів тому +1

    Sandesh karle ❤

  • @nanasahebdhokale7712
    @nanasahebdhokale7712 2 місяці тому +8

    श्रीकांत पाटील पठारे

  • @dipaksupekar1410
    @dipaksupekar1410 2 місяці тому +7

    श्रीकांत अण्णा पठारे

  • @vimalpunde1716
    @vimalpunde1716 5 днів тому

    वारे वा नवरा खासदार बायको आमदार.

  • @gajets743
    @gajets743 Місяць тому +1

    Shrikant anna fakt🚩🚩🚩💯💯💯💯💯💯

  • @नीलकंठगायकवाड

    कोनी कितीही बोबला फक्त महा विकास आघाडी चा उमेदवार च जिंकनार

  • @sandipchaudhari2520
    @sandipchaudhari2520 2 місяці тому +12

    सुजित पाटील

  • @balasahebrandhwan8924
    @balasahebrandhwan8924 2 місяці тому +3

    लंकेच

  • @maha-csc5488
    @maha-csc5488 Місяць тому +1

    बोगस बातमी. पारनेर नगर चा आमदार होणार फक्त आणि फक्त डॉ.श्रीकांत पठारे... पेड बातमी करायची आणि जो प्रबळ दावेदार आहे त्याच नाव वगळन एकदम चुकीच आहे...

  • @Akislive22
    @Akislive22 5 днів тому

    राणी लंके घरीच बसल्या पाहिजेत आता
    नाहीतर हा निल्या आपल्या उरावर बसेल 😂
    ह्या वेळी गाढव जरी समोर उभा राहिला तर त्याला मतदान देऊ पण लंकेला नाहीच आता
    खासदारकी होती म्हणून दिले मतदान पण आता कामावर मत देणार आहे
    ५ वर्षात झाट काय काम केले नाही ह्या बंडगुळाने 😢😢

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 Місяць тому +2

    विजय सदाशिव औटी दमदार आमदार पारनेर नगर

  • @जयशिवराय-ण1द
    @जयशिवराय-ण1द Місяць тому +1

    संदेश आनना

  • @aniketpathare1611
    @aniketpathare1611 2 місяці тому +2

    Shrikant anna pathare aamdar hotil

  • @SandipAuti-s5b
    @SandipAuti-s5b 2 місяці тому +8

    ओन्ली सुजित पाटील

  • @sudarshanbarve4031
    @sudarshanbarve4031 Місяць тому +1

    फक्त सुजित झावरे पाटील फिक्स

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 2 місяці тому +5

    राणी ताई फिक्स आमदार….❤

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 2 місяці тому +3

    महायुतीतुन काशीनाथ दाते सरच एकमेव निवडुन येणारा नेता आहे त्यांनाच उमेदवारी मिळाली तर नक्कीच निवडुन येतील

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 2 місяці тому +6

    Sagale bhangar nete aahet only pawar saheb

  • @pratikzaware1330
    @pratikzaware1330 Місяць тому +1

    विजू भाऊ फिक्स

  • @ncp1010
    @ncp1010 2 місяці тому +3

    भावी आमदार सुजित झावरे

  • @bhausahebhingade4799
    @bhausahebhingade4799 13 годин тому

    Sujit zaware patil only

  • @जयशिवराय-ण1द
    @जयशिवराय-ण1द Місяць тому +1

    फक्त मशाल

  • @bhausahebhingade4799
    @bhausahebhingade4799 2 місяці тому +4

    Sujit zaware patil win hotil

  • @adityamakasare
    @adityamakasare 2 місяці тому +3

    संदेश कार्ले

  • @pradipgaikwad8555
    @pradipgaikwad8555 Місяць тому +2

    भावी आमदार राणी ताई लंके👑👑👑👑👑

  • @rajendranabge9499
    @rajendranabge9499 Місяць тому +1

    सुजित झावरे पाटील

  • @santoshhulawale9490
    @santoshhulawale9490 2 місяці тому +9

    ओन्ली सुजीत दादा पाटील

  • @vijubhauautiofficial
    @vijubhauautiofficial Місяць тому +1

    Viju bhau fix amdar 👑

  • @bhausahebhingade4799
    @bhausahebhingade4799 2 місяці тому +5

    Zaware patil only

  • @vaishnavidate4285
    @vaishnavidate4285 Місяць тому

    Only sujitdada

  • @RachaelShikare
    @RachaelShikare 28 днів тому

    SUJIT PATIL ONLY

  • @balasahebtopale6244
    @balasahebtopale6244 Місяць тому +1

    सुजित दादा झावरे पाटील

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 2 місяці тому +5

    Koni kitihi dav lava fakt tutari

  • @santoshsathe7817
    @santoshsathe7817 2 місяці тому +2

    संदेश अण्णा 💯💯💯💯

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 місяці тому

    राणी लंके आमदार होतील आणि राज्यमंत्री होतील आणि पुढच्या खासदार त्या होतील

  • @ganeshthube708
    @ganeshthube708 2 місяці тому +3

    जनता ठरविल कोणाला मतदान करायचे ते

  • @मराठा-प6भ
    @मराठा-प6भ 2 місяці тому +2

    संदेश आण्णा कार्ले

  • @nikhil0406
    @nikhil0406 2 місяці тому +3

    विजुभाऊ औटी👑✔️

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 2 місяці тому +2

    श्रीकांत पठारे विसरला की काय

  • @sahyadriconstruction1902
    @sahyadriconstruction1902 2 місяці тому +2

    एकाच घरात दोन पदं नको खासदार लंके साहेब आहेत आता दुसऱ्याला आमदार करा म्हणजे विकास काम होईल

  • @haribhausobale2676
    @haribhausobale2676 Місяць тому +1

    Only Sandesh karle

  • @maheshjadhav6766
    @maheshjadhav6766 2 місяці тому +4

    संदेश अण्णा कार्ले साहेब

  • @pramodgajare5045
    @pramodgajare5045 2 місяці тому +1

    पार बाजार झालंय राजकारण्यांचा पारनेर ल कोणी येतोय न म्हणतोय आमदार हौची 😂मागच्या वेळी दुरंगी झाली म्हणून लंके अले यावेळी 5 उमेदवार राहणार .

  • @krishnafatak1679
    @krishnafatak1679 2 місяці тому +3

    Vijau bhau fix ❤

  • @खंडूकोळेकर
    @खंडूकोळेकर 2 місяці тому +1

    सुजित झावरे पाटील 100% आमदार होणार

  • @vajayadole6375
    @vajayadole6375 Місяць тому

    महाविकास आघाडी
    राणीताई निलेश लंके आमदार

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 місяці тому +4

    पारनेर चा आमदार फक्त राणी ताई लंके

  • @nkshirsagar237
    @nkshirsagar237 Місяць тому +2

    पारनेर मध्ये फक्त राणी ताई लंकेत निवडून येतील

  • @ganeshrepale3891
    @ganeshrepale3891 2 місяці тому +2

    Ranitai lanke fix amdar

  • @prathameshguldagad2124
    @prathameshguldagad2124 2 місяці тому +2

    Ranitai Lanke 👑🚨

  • @dattatryalatke6156
    @dattatryalatke6156 Місяць тому

    LAMKHADE SAHEB

  • @SunilFulare-e7y
    @SunilFulare-e7y 2 місяці тому +1

    पडणार लंके गर्व झाला खुप

  • @kishorchaudhari9576
    @kishorchaudhari9576 Місяць тому +2

    Fix amdar..विजय सदाशिव औटी साहेबच

  • @surajsupekar1173
    @surajsupekar1173 Місяць тому

    फक्त तुतारी✌️

  • @vaishnavidate4285
    @vaishnavidate4285 19 днів тому

    Sharad pawar gatachya390 jaga yetil

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 Місяць тому

    झावरे साहेब कशाला तुम्ही राहता लिंक ला सगळेच देऊन टाका खासदारकी दिली आता आमदारकी जिल्हा परिषद ग्रामपंचायत सगळं देऊन टाका यशोदा म्हणणार नाही मला एक तर नको मला म्हणला तर तुम्ही उभे रहा अहो हे राजकारणी सगळे सगळ्यांना सत्ता फक्त घरात पाहिजे

  • @Suvarna2
    @Suvarna2 Місяць тому

    आपण व्यवस्थित अभ्यास करून या

  • @sampattodkar2240
    @sampattodkar2240 Місяць тому

    काशिनाथ दाते सर आमदार होतील

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 Місяць тому +1

    लंके खासदार झाले त्यांच्या पत्नीला आमदार करा त्यांना मुलगा असेल जिल्हा परिषद सदस्य करा मुलगी असेल ग्रामपंचायत सदस्य करा आणखीन काही पद असतील श्रीलंकेच्या घरात असतील मित्रांनो आमदार होता त्याला खासदार होण्याची काय गरज किती जनता येडी आहे बाबा भारतातील जनतेला काय करावे काय करावे पेक्षा काय दुकान सगळे घरातले त्याचे मेंबर सगळे पदावर बसा समाधान जनतेचा समाधान

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 2 місяці тому +1

    Kitihi bombla sagle bhrasta fakt pawar saheb

  • @DnyandevJawane-vf8lj
    @DnyandevJawane-vf8lj Місяць тому

    होणार पराभव

  • @SanjayPpatil-sz8jk
    @SanjayPpatil-sz8jk Місяць тому +1

    राणी ताई लंकेच आमदार होणार कमीत कमी 50 हजार लीड राहणार आम्ही पारनेर मतदार संघात येतो

    • @Atulp899
      @Atulp899 Місяць тому

      Khasdar amdar zp ani tu satranja uchal😂😂😂

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 2 місяці тому +2

    डॉ पठारे सहज येतील

  • @SunilFulare-e7y
    @SunilFulare-e7y 2 місяці тому +2

    विजू भाऊ औटी फिक्स आमदार ❤❤❤

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Місяць тому +1

    फक्त राणीताई लंके येतील

  • @ganeshkaware517
    @ganeshkaware517 Місяць тому

    राणी ताई लंके फिक्स आमदार १ लाख मतांनी

  • @nkshirsagar237
    @nkshirsagar237 Місяць тому +1

    तुमचे सर्व अंदाज चुकीचे आहे

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 2 місяці тому +2

    180 gavache Kay ka 40 gavacha aamdar hoil ka houn jayudya aamdar pawar sahebancha honar 100/ takka

  • @dadababa7377
    @dadababa7377 2 дні тому

    no Rani mdm
    Other

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 2 місяці тому +3

    Vijay auti fix aamdar

  • @ashokbhalekar7726
    @ashokbhalekar7726 Місяць тому

    सुजित झावरे पा फिक्स आमदार

  • @rameshrokade7892
    @rameshrokade7892 2 місяці тому

    तेच तेच बोलतो सारखे😅😂

  • @dhaneshgandhi5640
    @dhaneshgandhi5640 Місяць тому

    नसती उठाठेव 😅😂

  • @krushnalande7442
    @krushnalande7442 2 місяці тому +1

    Sandesh karley