MVA की Mahayuti विधानसभेला कोणाचं पारडं जड असणार? सर्वे समोर | Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • ---------
    #MVA #Mahayuti #VidhanSabha
    लोकसभेनंतर काही दिवसांमध्येच विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये नेमकं कोणाचं पारड जड असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत. लोकसभेला मविआला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं. हाच ट्रेन्ड कायम राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सकाळ माध्यम समुहाकडून विधानसभेचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये अनेक धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 566

  • @sugandhkumargadve6220
    @sugandhkumargadve6220 Місяць тому +177

    आरे लोकसभेला असेच बोलले होते, कि भाजप सर्वात मोठा पक्ष राहिल. काय झाल 9 जागेवर आपटला. तथ्य नसलेला सर्वे

    • @AAarik415
      @AAarik415 Місяць тому +10

      ती पण पेड न्यूज़ होती आणि ही पण पेड😂

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Місяць тому +6

      कोणाच्या भरोशावर निवडूण आले सर्वांना माहित आहे

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 26 днів тому

      तिथे खोटा नेरेटीव चाला संविधान बदलणार आता काय खोटे बोलणार लोक हुशार आहे

    • @user-hd6wq5wg4k
      @user-hd6wq5wg4k 8 днів тому

      हा भाजपचे सुपारी बाज

    • @user-pl1yv8zq6h
      @user-pl1yv8zq6h 5 днів тому

      Aksalam walekum momin bhaijaan

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +90

    फक्त महविकास आघाडी जिंकणार ♥️♥️💪💯🚩🚩🚩🚩

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand Місяць тому +58

    लोकसभेत सगळे सर्वे कुठे गेले माहित आहे 😂...

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move Місяць тому +2

      Aamhi Hindu Matdar Zoplo Hoto Aata Vidhansabha election Madhye Only Mahayuti

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 Місяць тому

      हिंदूनी लोकसभेला मोदींसाठी मतदान केलेल आता कुणासाठी करणारे 😂​@@Mallkhamb_Move

    • @ÆPhoenix-zxi
      @ÆPhoenix-zxi 29 днів тому

      ​​@@Mallkhamb_MoveAani aamhi maharshtra maratha ...ya wedi fakt MVA...chor lokanchi jagah nhi aahe maharashtra madhe...chinde aani fasdnvis cha sufda saf honar

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd Місяць тому +86

    सकाळ चा हा बोगस सर्वे आहे हा पेट सर्वे आहे

  • @tulshidaskakde991
    @tulshidaskakde991 Місяць тому +56

    मराठवाड्यात लोकसभेला खात उघडला नाही. आणी विधानसभेत पण भाजपच खात उघडणार नाही. 100% सुपडासाफ

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Місяць тому +4

      @@tulshidaskakde991 सतरंज्या उचलणारे च रहा तुम्ही शेवट पर्यंत 😂

    • @tulshidaskakde991
      @tulshidaskakde991 Місяць тому

      @@rbcakes1127 अंधभक्ता आजवर भाजपला मतदान केल काय केल भाजपन. आंतरवालीत महिलांवर लाठीचार्ज गोळ्या घातल्या. आरक्षण तर देलच नाही पण जरांगे पाटलांना बदनाम करायला पिलावळ सोडली तुझा सारखे. का करायच भाजपला मतदान.

    • @shivajimore4794
      @shivajimore4794 9 днів тому +1

      ​@@rbcakes1127 Tumhi ayushbhar half chadiwale ani bhattanchya chadhya dhuwat rahwa.

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 9 днів тому

      @@shivajimore4794 dhuva mg chaddya amhala kay sangta🤣

    • @SantoshJadhav-dj1dr
      @SantoshJadhav-dj1dr 8 днів тому

      ​@@rbcakes1127 tu kay barrister zala kay

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd Місяць тому +76

    भाजपा चा सुफडा साफ होणार

    • @praneshnaik
      @praneshnaik 15 днів тому

      😂😂

    • @adv.dhanajikhamat6858
      @adv.dhanajikhamat6858 13 днів тому +1

      मुस्लिमांचे राज्य आणायचे काय?

    • @user-hd6wq5wg4k
      @user-hd6wq5wg4k 8 днів тому

      हा भाजपचे सुपारी बाज

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 Місяць тому +30

    भाजप ने जर ओबीसी तुन मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर सुपडा साफच

  • @RayabaIndia
    @RayabaIndia Місяць тому +13

    भाजप विधानसभेला 60 जागांच्या वर जाणार नाही ....

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 Місяць тому +15

    उत्तर महाराष्ट्र पोल दाखवताय त्यामध्ये महायुतीला 10 जागा दाखवताय आणि खाली भाजपला 16 जागा दाखवताय😂😂😂😂😂😂 यावरूनच कळतय सर्वे कसला केलाय

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Місяць тому +24

    आज आशीर्वाद शंकराचार्या नी उद्धवजी ना दिला आहे

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Місяць тому +9

    भाजप सगळ्यात छोटा पक्ष राहणार महायुतीचा सुपडा साफ होणार

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Місяць тому +23

    मुंबई मध्ये bjp 10पण नाय येणार

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Місяць тому +111

    उध्दव ठाकरे यांच्या कमीत कमी ७० आमदार येणार

    • @rajendrapatil6960
      @rajendrapatil6960 Місяць тому +9

      🔥🔥उद्दव साहेब 75

    • @Dhanwe1011
      @Dhanwe1011 Місяць тому +9

      येणार नाही

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Місяць тому +8

      Facebook Live 🤣 karun sarkar nste chalat

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 Місяць тому +2

      Yuvraj patil thodi Jada ghya😅😅😅

    • @mangeshmasurkar5314
      @mangeshmasurkar5314 Місяць тому +2

      अशे जर सर्वे 😂😂 घेतले तर निवडणुकीची गरज काय 🎉🎉🎉
      हेचं सर्वे लोकसभा आधीं bjp ला 40+ मिळणारं म्हणून बोंबलत सुटले होते 🎉🎉🎉
      आता तोंडावर आपटले आहेत.
      लोकसभे नुसार विधान सभे मध्ये ११० युती, १७० महा विकस ला मिळणार आहेत.😂😂😂

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 Місяць тому +9

    ठाकरे ना जास्त जागा मिळत आहे. सगळे एक्झीट पोल फेल होतील. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे किंग राहतील राज्या मध्ये

  • @shanaya8877
    @shanaya8877 Місяць тому +9

    अजून कोण किती जागा लढवणार हे माहीत नाही आणि सकाळ पवार ने सर्वे आणलाय 🤣🤣🤣🤣

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Місяць тому +31

    उत्तर महाराष्ट्रात महायुतीला १०जागा मिळणार आणि भाजपला १६जागा 😂

    • @SUMITJADHAV12345
      @SUMITJADHAV12345 Місяць тому +2

      Uttar Maharashtra Madhe Gujrati Bhai khup ahet.

    • @ashokpawarpawar997
      @ashokpawarpawar997 17 днів тому +1

      सहा जागा कुठून वाढल्या

  • @nitinbhosale9368
    @nitinbhosale9368 Місяць тому +23

    तुमचा माग चा लोकसभेचा कल सव्हे ची बातमी दाखवा

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Місяць тому +8

    महाविकास आघाडीला 175 ते 180 जागा मिळतील . तसेच ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीतील मोठा पक्ष असेल .

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal Місяць тому +11

    लोकसभेत सगळे सर्वे फेल झाले विसरले का

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 17 днів тому +2

    दलित-मुस्लिम-मराठा आघाडी आहे ते..
    महाविकास आघाडी उगीच नाव दिल आहे त्याला..
    हे 3 समूह एकत्र आले आहेत म्हणूनच महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येत आहे... त्यामुळे यात काही नवल नाही

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 Місяць тому +4

    येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा कॉल महाविकास आघाडी सोबत असणार

  • @K-y7n
    @K-y7n Місяць тому +5

    मुंबई मधे शिंदे १०😂😂😂😂 शिंदे ला मुंबई मधे कोणी विचारत नाहू💯💯🔥🔥

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale Місяць тому +1

      Thakre preksha 2 lakh mate jast aahe loksabhela shinde sahebna

  • @sanjaychandratre9932
    @sanjaychandratre9932 13 днів тому +3

    फडणवीस नं 1 महायुतीचा विजय होणार

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +11

    एकमेव महाराष्ट्र कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ♥️♥️💪💯💯👑👑👑🚩🚩🚩👑🚩🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 Місяць тому +2

    शिवसेनेला कमी लेखतात जागा सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांनीच येणार

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 Місяць тому +3

    आरे जिरली नाही का सर्वे दाखवायची खुमखूमी 😂

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Місяць тому +2

    भाजपा विरोधात विरोधी पक्ष असलेल्या सर्व पक्षांनी लोकसभेला आपली ताकद दाखवून दिली आहे

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Місяць тому +14

    अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Місяць тому +2

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच

  • @user-pr6zu3nb6w
    @user-pr6zu3nb6w Місяць тому +2

    नक्कीच माहाविकास आघाडी

  • @pandurangbiradar2417
    @pandurangbiradar2417 Місяць тому +2

    सर उत्तर महाराष्ट्र मध्ये महायुतीला 10 जागा दाखवत आहात आणि भाजप ला 16 दाखवत आहात 😂😂

  • @Gujrati851
    @Gujrati851 Місяць тому +13

    Let's Election comes and see what happens with BJP .... 😂😂😂
    Uddhav Thackeray Saheb Jindabad ❤❤❤

  • @MFARUKKADRI
    @MFARUKKADRI Місяць тому +9

    मविआ. 170 जागा येतील हे आमचा म्हणजे जनतेचा सर्वे आहे.

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 26 днів тому

      तुम्ही म्हणजे जनता नाही आम्ही जनता आहे आणि महायुती 170 जागा निवडून येणार

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 20 днів тому +1

      मविआ महाराष्ट्रात कमीत कमी 190 च्या पुढे राहील

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 20 днів тому +1

      @@MFARUKKADRI महविकस आघाडी महाराष्ट्र 120 येईल

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari350 15 днів тому +1

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 180 जागा मिळवेल
    महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष राहील
    आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तर शिवसेना उ.बा.ठा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दोन उपमुख्यमंत्री होतील.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Місяць тому +19

    testing the waters survey ahe
    MVA 180+

  • @aniketmarkande9294
    @aniketmarkande9294 25 днів тому +2

    मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपा ला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील

  • @rajubjadhav
    @rajubjadhav Місяць тому +12

    आरे ठाकरेना जास्त जागा मिळतिल🎉🎉

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 Місяць тому +1

      कुठून मिळण मागून का समोरून😂

    • @shubhamnarke7869
      @shubhamnarke7869 Місяць тому

      Kalel la* dya thodya divsaat tula​@@rbcakes1127

    • @rajendrapatil1445
      @rajendrapatil1445 12 днів тому

      @@rbcakes1127tondat bj party chya 😂😂😂

  • @hrishiraut7583
    @hrishiraut7583 Місяць тому +7

    सकाळ म्हणजे पवार यांचा अर्थ नरेटीव पसरविने

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 Місяць тому

      अंडभक्त च्यानल अलीकडे कोणी बघत नाही भाजप चा सुफडा साफ होणार

  • @AnilMagre-lq2cc
    @AnilMagre-lq2cc Місяць тому +20

    महाविकास आघाड़ी २१५ जागा मिलेल

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale Місяць тому +1

      315sudha milaltil ghoda maidan la
      mb nahi wait & watch Mahayuti ch yenar

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 26 днів тому +2

    महायुती येणार 100%

  • @yogeshbomble5437
    @yogeshbomble5437 Місяць тому +9

    मुंबई तक म्हणजे पोट भरण्यासाठी काडलेल च्यानल

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +8

    महा आघाडी ला स्पष्ट बहुमत मिळेल.ठाकरे.सर्वात जास्त आमदार निवडून येतील.१०० टक्के.

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 26 днів тому +2

      ठाकरे 40 च्या पुढे जाणार नाही

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому +1

    मुंबई तकने भाजपकडून कीती कोटी रू....घेतले. ...तुमचा सगळेच सर्वे महाराष्ट्रातील गरजवंत मराठे बदलवणार

  • @Sahilraje1234
    @Sahilraje1234 20 днів тому +1

    महातुती कढून किती सुपारी घेतली ते पण सांगा.😂

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 Місяць тому +3

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील कारण की सर्व जाती धर्माचे लोक सोबत आहेत

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 26 днів тому +1

    हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी हि विनंती रिटायर्ड प्रा. तानाजी सिता राम नरवाडे पाटील बाभळी कर. भाजपा तर्फे.

  • @AkashPatil-qc7ow
    @AkashPatil-qc7ow Місяць тому +2

    मराठवाड्यात ४६जागा आहेत तू ४८जगाचा सर्व्ह सागितलं तुला माहिती आहे का ते बग आधी😅

  • @nitinjadhav6892
    @nitinjadhav6892 27 днів тому +1

    उत्तर महाराष्र युतीला 10 तर त्यामध्य भाजपला 16 कशा?

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey Місяць тому +11

    MVA ❤

  • @nileshbhusari5559
    @nileshbhusari5559 Місяць тому +1

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एक नंबर राहिल

  • @sarthakgirigosavi2598
    @sarthakgirigosavi2598 Місяць тому +3

    4:41 महायुती 10 भाजप 16 ?????????

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 16 днів тому +1

    INDIA ALLIANCE- ❤250+❤
    BJP -24 SHINDE SENA -8 NCP AJIT-6
    OTHERS- ZERO(0)

  • @devramvidhate7767
    @devramvidhate7767 Місяць тому +1

    विधानसभेत यश हे महाविकास आघाडीलाच मिळणार आहे.

  • @Cmd610
    @Cmd610 Місяць тому +12

    महायुतीला धोबीपछाड मिळणार😂

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 Місяць тому +1

    केन्द्रात जर भा ज‌‌‌ पा प्रणित सरकार स्थापन झालं नसतं आणि विधसभेत
    देवेंद्र फडणवीस हारले असते तर आणि तरच येणारं महाविकास आघाडीच सरकार स्थिर राहील 😊😊

  • @user-qb4cy4te9d
    @user-qb4cy4te9d Місяць тому +4

    उद्धव साहेबांची शिवसेना ही कमतर जागेच्या वरती जिंकून येऊ शकते आणि उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील यात आम्हाला शंका वाटत नाही

  • @Maulifish
    @Maulifish Місяць тому +1

    याला कही झा ठ्याच सर्व्ह माहिती नाही ... Fkt आणि फक्त महाविकास आघाडीचं दिसेल सर्वदूर पूर्ण महाराष्ट्र मध्ये

  • @sandeshkadam8593
    @sandeshkadam8593 15 днів тому

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच जास्त जागा जिंकतील

  • @raosahebchoudhar2048
    @raosahebchoudhar2048 12 днів тому

    आरे मित्रांनो तुम्ही लोकांनी उलटं सांगुन महाराष्ट्रचे पार वाटोळे करुन टाकले आहे.

  • @kiranpatil7073
    @kiranpatil7073 Місяць тому +1

    महायूती ला वर दाखवल्यात 10 आणि खाली. भाजप ला दाखवल्यात 16 आणि शिवसेना 2.राष्ट्रवादी 1 एकून किती झाले 19 .ऊत्तर महाराष्ट्रात...काय खर समजायचे

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 16 днів тому

    पश्चिम महाराष्ट्रात वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथे कोण येईल

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji Місяць тому +1

    बस करा तुमचा सर्वे तुमच्या जवळ राहू द्या

  • @Youraj1
    @Youraj1 29 днів тому +1

    असला सर्वे सुरळी करून घाल ….

  • @vaibhavshedge1570
    @vaibhavshedge1570 Місяць тому +1

    BJP - 80
    Cong - 65
    SS UBT - 45
    NCP SP - 30
    B.SS - 25
    NCP A - 25
    Oth - 18.

  • @chaitanyapatil6926
    @chaitanyapatil6926 Місяць тому +1

    बिनबुडाचा बिनअर्थाचा सर्व्हे

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 7 днів тому

    जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर तुमचा सर्वेची टाई टाई फिश होईल 😂

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 Місяць тому +1

    ते दोनशेवाले कुठे गेले

  • @swapnilchavan9849
    @swapnilchavan9849 Місяць тому +2

    Uttar maharastra
    Bjp=16
    Mahayuti =10😂😂😂

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 Місяць тому

    अजून पुढे खूप मोठ्या घडामोडी घडणार आहे आघाडी बिघडी आणि युती पण बिघडी होतय

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 29 днів тому

    मग महाविकास आघाडी ची शपथविधी करून टाका आणि सुप्रिया सुळे ला मुख्यमंत्री करून टाका वाट कोणाची बगता

  • @vishalchougale5445
    @vishalchougale5445 28 днів тому

    प्रवक्ते याचा अभ्यास कच्चा दिसतो मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालेल भाजपाचा सुपडा साफ

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 16 днів тому

    निव्वळ चुकीचा सव्हे आहे. लोकसभेला ९ जागा मिळालेल्या पक्षाला सर्वाधिक जागा कशा मिळेल.

  • @yashrajdeshmukh989
    @yashrajdeshmukh989 Місяць тому +4

    चुकीचा सर्वे... उध्दवसाहेब ठाकरे शिवसेना नंबर 1 राहिल... 70+

  • @AkashPatil-qc7ow
    @AkashPatil-qc7ow Місяць тому +1

    आता तुम्ही सर्व्ह कडून नाक कापून घेऊ नका 😅😅

  • @user-pv5hc8xl7c
    @user-pv5hc8xl7c Місяць тому +3

    शिवसेना ऊदव बाळासाहेब ठाकरे 70 ते 80 जागा ऐनार

  • @hariharkulkarni5306
    @hariharkulkarni5306 Місяць тому

    उत्तर महारा्ट्रातील बेरीज चुकली आहे त्या मुळे संपूर्ण समीकरण बदल होत आहे.

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 23 дні тому

    पॅकेज आला वाटते सर्व पक्षांकडून तुम्हाला
    😂😂😂😂

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 Місяць тому +1

    कोणता पक्ष कोणती जागा लढविणार हे अजून ठरलेले नाही

  • @shivajiraochavan329
    @shivajiraochavan329 11 днів тому

    आपण भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असे म्हटले आहे परंतु ते खरे नाही भाजप महाराष्ट्रात एकदम पाठीमागे राहील यामध्ये काँग्रेस एक नंबर तसेच शिवसेना दोन नंबर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तीन नंबर एकनाथ शिंदे चार नंबर अजित पवार पाच नंबर आणि सर्वात शेवटी भाजप राहील . याचे एकच कारण म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो दिल्ली पुढे झुकणार नाही. जय महाराष्ट्र

  • @rajkumarkulkarni6378
    @rajkumarkulkarni6378 20 днів тому

    भाजप मोठा पक्ष नाही तर ३० ते ३५ जागा निवडून आणण्यासाठी धडपड करावी लागणार आहे

  • @duryodhanshivanker2032
    @duryodhanshivanker2032 10 днів тому

    महाराष्ट्रामध्ये मविआ ची सरकार होईल

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 13 днів тому

    भाजप 50 जागांच्या आत.. 😂😂
    आम्ही लावलीय फिल्डींग 😂

  • @kumbharravindra5809
    @kumbharravindra5809 8 днів тому

    कोकणात टोटल जागा 8 दाखवतात अरे फक्त रायगड मधे 7 आहेत आणि हा पूर्ण कोकणात 8 सांगतोय

  • @KishorTaralkar
    @KishorTaralkar 17 днів тому

    अगोदर जागेच्या बेरजा नीट जुळवा

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Місяць тому +4

    हे पेड न्यूज किंवा सर्व्हे दिसतोय भाजप च

    • @jayshivray387
      @jayshivray387 Місяць тому +1

      ज्या सकाळने हा सर्वे केलाय ते पवार साहेबांचे जवळचे आहे.

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 Місяць тому +1

      @@jayshivray387 जरी असले तरी धंदा कोणी सोडत नाही

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Місяць тому +1

      103 varun bhajap 97 yenar, mag naraji kona virrudh? 🍉 bjp sampvaila nighala ahe

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Місяць тому

      ​@@viplovezoad552350-55 येतील भाजपचे जास्तीत जास्त.

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 Місяць тому

      @@viplovezoad5523 अगदी बरोबर, काय होती भाजप, पण आता नकोशी झाली आहे आम्हाला

  • @LIVE-008
    @LIVE-008 Місяць тому

    लोकसभेच्या मतदानाची आणि विधानसभेच्या मतदानाचे गणित वेगळे आहे महायुती पूर्ण बहुमताने 200 च्या पुढे जागा जिंकेल आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब होतील

  • @pradipingale6660
    @pradipingale6660 17 днів тому

    आरं उत्तर महाराष्ट्रात युतीला दहा जागा तर भाजपला सोळा चाणक्यला सुध्दा मागे टाकलं ह्या पट्टयाने

  • @sk-hw4sw
    @sk-hw4sw 16 днів тому

    मनोज जरांगे पाटील यांचा पक्ष येणार अजून विसरले वाटत😅

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 22 дні тому

    सर्व्हे करून हे चॅनल्स आपले हसे करून घेतात. ह्यावेळी तीस टक्के मतदान होईल.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому +1

    भाजपला 30च्यावर जाऊ देणार आहे

  • @sachinnavale3660
    @sachinnavale3660 Місяць тому

    शिंदे गट बीजेपी पेक्षा जास्त जागा मिळवेल.. विधानसभेला...

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 17 днів тому

    सकाळ म्हंजे मवीचा चमचा

  • @Gmgm189
    @Gmgm189 10 днів тому

    सर्वे सगळे fail झाले आहे लोकसभेला 😅😅😅

  • @jagdishkorde6108
    @jagdishkorde6108 8 днів тому

    अंदाज आहे का.ठरवुन सांगत आहे हा सर्व्हे

  • @rathodkundlik9025
    @rathodkundlik9025 Місяць тому

    हे जे सांगितले आहे ते सर्व चुकीचे आहे . लोकसभा निवडणुकांमध्ये पण असच सांगितले होते. ग्राऊंड ला फक्त महा विकास आघाडी आहे. ठाकरे

  • @rampendse9166
    @rampendse9166 Місяць тому

    सकाळ पेपर कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार आहेत असेच सांगितले आहे. काय सर्वे करतात त्यांनाच माहीत.

  • @shylock.3534
    @shylock.3534 День тому

    बरोबर

  • @aniketmarkande9294
    @aniketmarkande9294 25 днів тому +2

    शिंदे + ठाकरे + भाजपा सरकार येणार..
    5 वर्षानंतर restore default होणार महाराष्ट्रात..

  • @dyanobadhavale492
    @dyanobadhavale492 Місяць тому

    मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणावर दिल तर आज काहि सागता येत नाही

  • @rajpunde1307
    @rajpunde1307 Місяць тому

    उध्दव ठाकरे 80+जागा येतील.