मा.रणजीतदादा आपली सुध्दा पर्सनॅलीटी विजयदादांच्या सारखी दिसत असली तरी मा.विजय दादांच्या इतकी नाहि.ह्या वयातही अजून विजयदादा फारच देखणे,सुंदर दिसतात.❤❤😂😂
कॅबिनेट मंत्री पद निश्चित आहे..... मोहिते पाटील साहेब..... अख्खा समंद सोलापूर जिल्हा.. तुम्हाला बघतोय आहे... आम्ही एकनिष्ठ पवार साहेब यांच्या पाठीशी आहोत... तुम्ही त्यात मैलाचा दगड ठरला असून त्यात गैर वाटून घेऊ नका..... तुमचं मंत्री पद निश्चित आहे... खूप खूप शुभेच्छा... तयारी ठेवा...... एक सातारकर
रणजित दादा, चांगले वक्ते झाले, सोलापूर जिल्हा सतत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, परंतु सांगोला तालुका हा सतत विरोधात राहिला, या वेळी सांगोला मतदारसंघ मधूनच सर्व मतदारांना सोबत घेऊन चालणारा म वि आ चा नवा उमदा उमेदवार निवडून यावा ही जनतेची अपेक्षा आहे
त्याच वसंत दादाचे सरकार १९८०कोणी पाडले ह़ोते. १९९९ विदेशी मुद्दा कोणी काढला होता १९९५ ला विलासराव देशमुख साहेब पराभव आठवावा तो पंढरपूर विजय दादा ला कोणामुळे. हरले होते. २०१४ साली बाहेरून पाठिंबा कोणी दिला होता सर्वात जास्त महत्त्वाचं २०१९ ला जनतेने निवडून कुणाला जिंकून दिले होते. *यह पब्लिक सब जानती है* .
यांनी कधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही 50 50 वर्षे राजकारणात राहिलेले घराणे बराच काळ महाराष्ट्रात सत्ता उपभोगली मग ते पवार असू द्या मोहिते पाटील असू द्या आणखीन दुसरे कोण लोक आरक्षणाबद्दल यांना अजिबात बोलत नाहीत 50-60 वर्षे यांचीघराणे राज्य करणार आणि आरक्षण मात्र लोकांना देवेंद्र फडवणीस ला मागायला लावणार अशा लोकांचा दुर्दैव.
शरद पवार कामापुरता जवळ करतात दादा पंढरपुर मधून पडल्यावर ना दादा ला विचारलं ना आमच्या मोठ्या मालकांना विचारलं म्हणुन तर दोघांना हि राष्ट्रवादी सोडावी लागली आता गरज पडली म्हणुन मागे लागलेत
Pawarani currption kelehi asel. Pn kiti lokana potapanela lavle. Naukari. Dhanda. Amche sahebrav patlani kittari lomana nokari dilya. Education. Sugar Hinzevadi. Paha fadanvis ani kiti lokana nokari dili. Study kara. Aurangabad district madhe 5000 + lok education Institute madhe nokari karat ahe. Aurangabadche devgiri. Muktanand mgm la jaun paha. Kitititari midc madhe person aly sangun chote unit chalu ahe. Kavad yatra ani mandir yatrela pathvat nahi tarun porana.
Chakan midc madhun gujratla 50 industry janar ahe. Mahendra and mahendra ne tr janeche announced kele. Nuste jealousy nasavi mi pn 1989 pasun BJP la vot kele. 1986 pasun rss connect ahe. Pn khare sangu ka congress sarkhe vision nahi BJP kade only jealous
माढा तालुक्यातील तुतारी चे तिकीट रणजित भैय्या शिंदे यांना तिकीट मिळावे कारण इतर उमेदवार याचे माढा तालुक्यात मागील पाच वर्षात काय कामे केलीत याचा विचार करावा....
आज सोलापूर जिल्ह्यात दुग्धशर्करा योग आला आहे असे वाटते कारण सोलापूर जिल्ह्याला मोहिते पाटील शिवाय शोभा येतंच नाही कारण शंकरराव मोहिते पाटील यांचे योगदान फार मोठे आहे हे विसरून चालणार नाही मध्यंतरी शरद पवार साहेब चुकले गद्धार अजित पवार यांच्या हाती कारभार दिले त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा वाटोळे करून ठेवले विजयदादा एकीकडे बबनराव शिंदे एकीकडे संजय शिंदे एकीकडे झाले पुर्ण सोलापूर जिल्ह्याचा वाटोळं करण्याचं काम कोणी केले तर अजित पवार यांनी केले आहे यात शंका घेण्याचा कारण नाही आज तोच अजित पवार महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे अशा लोकांना कायमचं राजकारणातून हद्दपार करायला पाहिजे अशा गद्धार मुख्यमंत्री ग्रहमंत्री अर्थ मंत्री यांना तडीपार करण्यात आले पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचे वाटोळे करायला यांना जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा जनता काय यांची योजना फक्त आणि फक्त लूटारु योजना दिशाभूल करणारी जाहिरात याला सोडून भाजपने दुसरं काय आहे याचा हे लक्षात ठेवा तुम्हाला कळेल फसवि योजना काढून सत्तेवर कसं येता येईल याच्या शिवाय दुसरा काय नाही यांना गाडल्या शिवाय शांत बसू नका हि विनंती
भारतीय जनता पार्टी घराणेशाही झीरो किंमत असते....असे कित्तेक नेते येतात जातात केंद्रातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे अश्या गोष्टीचा फारसा फरक पडत नाही ......घराणेशाही लोक भारतीय जनता पार्टी नको आहेत
महाराष्ट्रातील सर्वात ऐक अभ्यासू आमदार रणजितसिंह दादा मोहिते पाटील साहेब आम्ही सातारकर
महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा सगळ्यात हुशार आहे... BJP ला कोलून सगळे नेते महविकास आघाडीत यायला लागले 💐💐💐
Mohite Patil factor
दल बदलू
😢😢😢😢😢
😅
@@vinodkathale3582andhbhakt 😢
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
रामकृष्ण हरी वाले तरी तुतारी वाजवत नाहीत
@@sachinandhale1953 तुतारी चि पिपाणी होणार आहे महायुती सरकारपाहिजे
@@prakashsurywanshi3608 पिपाणी hoil प्या प्या
😊😊@@sachinandhale1953
राजकारणातील एक उत्तम रुबाबदार व्यक्तिमत्व श्री रणजीत दादा मोहिते पाटील
हा 84 वर्षांचं म्हातारं भाजपा ले काय झोप येऊ देत नाही
फक्त तुतारी नारायण आबा पाटील. करमाळा विधानसभा
सोलापूर सारखी परिस्थिती इतर जिल्यात होणार? यात शंका नाही !
रणजीत दादा आपण माढा तालुक्यातून उभा राहून माढा तालुक्याचे परिस्थिती बदलावी ही विनंती व कुर्डूवाडी शहराच रूप बदला वे
मग आज पर्यंत काय झाले?
महायुति मुक्त महाराष्ट्र करो बीजेपी नको
मा.रणजीतदादा आपली सुध्दा पर्सनॅलीटी विजयदादांच्या सारखी दिसत असली तरी मा.विजय दादांच्या इतकी नाहि.ह्या वयातही अजून विजयदादा फारच देखणे,सुंदर दिसतात.❤❤😂😂
Line marto ka aata tyachyavr😅🤣
कॅबिनेट मंत्री पद निश्चित आहे.....
मोहिते पाटील साहेब.....
अख्खा समंद सोलापूर जिल्हा.. तुम्हाला बघतोय आहे...
आम्ही एकनिष्ठ पवार साहेब यांच्या पाठीशी आहोत... तुम्ही त्यात मैलाचा दगड ठरला असून त्यात गैर वाटून घेऊ नका.....
तुमचं मंत्री पद निश्चित आहे...
खूप खूप शुभेच्छा...
तयारी ठेवा...... एक सातारकर
😂🤣😝 बसत नसतंय सरकार😂
Correct 💯
@@Wanderingonkaarvlogsसरकारी बसतय मंत्री मोहिते पाटील
@@Wanderingonkaarvlogsandhbhakt , don't care ? 😂😂😂😂😂
युति च सरकार येणार भाऊ.
दादा. १. नंबर. काम
फक्त महाविकिस आघाडी
भाषण खरंच व्यापक दृष्टीचे, जबाबदार व मानव विकासाच्या भूमिकेचे
रणजित दादा, चांगले वक्ते झाले, सोलापूर जिल्हा सतत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, परंतु सांगोला तालुका हा सतत विरोधात राहिला, या वेळी सांगोला मतदारसंघ मधूनच सर्व मतदारांना सोबत घेऊन चालणारा म वि आ चा नवा उमदा उमेदवार निवडून यावा ही जनतेची अपेक्षा आहे
एकच नंबर दादा निर्णय
मोहिते पाटील साहेब तुम्ही चांगला निर्णय घेतला
एकच नंबर भाषण❤❤
Only घराणेशाही कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलणे घरी निघणे 😂😂😂😂😂नमस्कार नमस्कार
dangit dum asel tr ubha raha gharche paise ghalvun, mg bagu kiti lok mage ubhe rahatat te
आजच्या भाषणाला 100 पैकी 100 मार्क....
राम कृष्ण हरी
साहेबांच्या सोबत...
वाजवा तुतारी❤❤
योग्य वेळी योग्य निर्णय.
याला म्हणतात मोहिते पाटील याला म्हणतात महाराष्ट्राचे राजकारण....
माहिती पाटील यांचा बालेकिल्ला सोलापूर जिल्हा मोहिते पाटलाचा नाद करायचा नाय
रणजित दादांनी फडतूस ची साथ सोडून पुन्हा जिल्हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे हे दाखवून दिले पाहिजे
काडतुसेंनी साथ सोडली तर बार उडवता येत नाही अस वाटते का तुम्हाला
काडतुसेंनी साथ सोडली तरी बार काढता येतो,हे माहितीच नाही या सदगृहस्थनां.
@@suhaspatil6384 फडतूस हा फुसका बार आहे आणि काडतूस हे मर्दानी खेळात चालते
एखाद्या पुर्वाश्रमीचे सहकारी असलेल्या मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी विविध पक्षातील व्यक्ती एकत्र येऊ शकतात आणि ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे
रणजित दादा तुम्ही खरे तर देशाचे राजकारण पाहिले पाहिजे होते ❤
Welcome back Ranjitdada🎉 Expresident of youth NCP
त्याच वसंत दादाचे सरकार १९८०कोणी पाडले ह़ोते.
१९९९ विदेशी मुद्दा कोणी काढला होता १९९५ ला विलासराव देशमुख साहेब पराभव आठवावा तो पंढरपूर विजय दादा ला कोणामुळे. हरले होते. २०१४ साली बाहेरून पाठिंबा कोणी दिला होता सर्वात जास्त महत्त्वाचं २०१९ ला जनतेने निवडून कुणाला जिंकून दिले होते. *यह पब्लिक सब जानती है* .
1000%
हे सर्व नेते बऱ्यापैकी मराठा समाजाचं आहेत,पण त्या नेत्यांना कधी वाटलं नाही, कि मराठा समाजाला न्याय देऊ?
यांचे. पी ए. परजातीचे.. कामाचे ठेकेदार परजातीचे.. प्लाॅटिंग करणारे परजातीचे..
मराठ्यांनी फक्त आणि फक्त यांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघायच ..
पवार साहेब हे दल बदलून येते त्यांना जिकडे सत्ता तिकडे येतात यांना नका घेऊ नवीन कोणातरी नवीन क्वालिफाईड पोराला चान्स द्या
रोहित पवार सोडला तर कोणता नवीन नेता तुझा साहेबाने चान्स दिलाय
भाषण एक नंबर केले साहेब
असे नेते प्रत्येक जिल्हा ला पाहिजेत
राजकारणातील हुशार आणि धारदार नेतृत्व रणजितसिंह मोहिते पाटील ❤
Dada Greatch aahet❤
फक्त तुतारी आणि तुतारी
Brand is brand...only मोहिते पाटील ❤
सतरंजी सम्राटांचे नेते
यांनी कधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही 50 50 वर्षे राजकारणात राहिलेले घराणे बराच काळ महाराष्ट्रात सत्ता उपभोगली मग ते पवार असू द्या मोहिते पाटील असू द्या आणखीन दुसरे कोण लोक आरक्षणाबद्दल यांना अजिबात बोलत नाहीत 50-60 वर्षे यांचीघराणे राज्य करणार आणि आरक्षण मात्र लोकांना देवेंद्र फडवणीस ला मागायला लावणार अशा लोकांचा दुर्दैव.
राम कृष्ण हरी
Mr.mohite patil hands off to you,taken timely decision to save maharashtra from cluches of bloody Gujarati lobby.
नाइस दादा
Pawar Saheb Saheb
शरद पवार कामापुरता जवळ करतात दादा पंढरपुर मधून पडल्यावर ना दादा ला विचारलं ना आमच्या मोठ्या मालकांना विचारलं म्हणुन तर दोघांना हि राष्ट्रवादी सोडावी लागली आता गरज पडली म्हणुन मागे लागलेत
लाडकी बहीण अगदी जोरात
दादा भाजप सोडु नका हि नम्र विनंति
पुणे सोलापूर हायवे नितीन गडकरी यांनी केला आहे काहीही खोटं बोलू नका
काय हि म्हणल तर चालत
मंजूर विजयसिंह पाटलांच्या व हर्षवर्धन पाटील यांच्या काळात करून घेतला होता
रणजीत दादा अभिनंदन, एक। सातारकर
अभिनंदन दादा 🌹🌹
Very nice Ranjeet Dada
ओमदादा जिंदाबाद,मराठवड्याचा वाघ जिंदाबाद.जय महाराष्ट्र.
फक्त कमळ
पहिला राजीनामा द्या आमदारकीचा
डबल ढोलकी
मोहिते पाटील साहेबांसोबत शोभतात ✌✌
खरोकर खरी वाट लावली असेल तर शरद पवार यांनी....तरी पण काही लोक त्याच्या बरोबर जातात या माणसाने नेहमी जातीचे राजकारण केले
Pawarani currption kelehi asel. Pn kiti lokana potapanela lavle. Naukari. Dhanda. Amche sahebrav patlani kittari lomana nokari dilya. Education. Sugar Hinzevadi. Paha fadanvis ani kiti lokana nokari dili. Study kara. Aurangabad district madhe 5000 + lok education Institute madhe nokari karat ahe. Aurangabadche devgiri. Muktanand mgm la jaun paha. Kitititari midc madhe person aly sangun chote unit chalu ahe.
Kavad yatra ani mandir yatrela pathvat nahi tarun porana.
Chakan midc madhun gujratla 50 industry janar ahe. Mahendra and mahendra ne tr janeche announced kele. Nuste jealousy nasavi mi pn 1989 pasun BJP la vot kele. 1986 pasun rss connect ahe. Pn khare sangu ka congress sarkhe vision nahi BJP kade only jealous
असूद्या हा निसर्ग आला लहर केला कहर
Come back करायचंय, पण आता शक्य न्हाय.😂😂
❤❤❤❤❤❤❤
Jab jab Sushil baate Danger zone me Fast Forward , twist to hona hi thaa
आमच्या घरात पण पवारा सारखेच सर्व पदे पाहिजेत मग पक्ष कोणतेही असो आम्हाला फरक पडत नाही
Nice
पालकमंत्री ❤️
सार्थ अभिमान 3:59 आहे मोहिते पाटील घराण्याचा एक सोलापूर जिल्ह्यातील नागरिक म्हणून पवार साहेबांची साथ साथ सोडू नका तुमचे सोनं होईल यांत शंका नाहीं
उत्तमराव जानकर साहेब व्यासपीठावर दिसत का नाहीत
नमस्कार 😊
तुतारी विजय निषित 👍✨✨
माढा तालुक्यातील तुतारी चे तिकीट रणजित भैय्या शिंदे यांना तिकीट मिळावे कारण इतर उमेदवार याचे माढा तालुक्यात मागील पाच वर्षात काय कामे केलीत याचा विचार करावा....
Uttam pisal phaltan
999❤
जनतेसमोर आपला पक्ष कोणता आहे ते पहिले स्पष्ट करा
आज सोलापूर जिल्ह्यात दुग्धशर्करा योग आला आहे असे वाटते कारण सोलापूर जिल्ह्याला मोहिते पाटील शिवाय शोभा येतंच नाही कारण शंकरराव मोहिते पाटील यांचे योगदान फार मोठे आहे हे विसरून चालणार नाही मध्यंतरी शरद पवार साहेब चुकले गद्धार अजित पवार यांच्या हाती कारभार दिले त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा वाटोळे करून ठेवले विजयदादा एकीकडे बबनराव शिंदे एकीकडे संजय शिंदे एकीकडे झाले पुर्ण सोलापूर जिल्ह्याचा वाटोळं करण्याचं काम कोणी केले तर अजित पवार यांनी केले आहे यात शंका घेण्याचा कारण नाही आज तोच अजित पवार महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे अशा लोकांना कायमचं राजकारणातून हद्दपार करायला पाहिजे अशा गद्धार मुख्यमंत्री ग्रहमंत्री अर्थ मंत्री यांना तडीपार करण्यात आले पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचे वाटोळे करायला यांना जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा जनता काय यांची योजना फक्त आणि फक्त लूटारु योजना दिशाभूल करणारी जाहिरात याला सोडून भाजपने दुसरं काय आहे याचा हे लक्षात ठेवा तुम्हाला कळेल फसवि योजना काढून सत्तेवर कसं येता येईल याच्या शिवाय दुसरा काय नाही यांना गाडल्या शिवाय शांत बसू नका हि विनंती
ONLY MOHITE PATIL BRAND IS BRAND
विजय दादा🙏🙏
भारतीय जनता पार्टी घराणेशाही झीरो किंमत असते....असे कित्तेक नेते येतात जातात केंद्रातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे अश्या गोष्टीचा फारसा फरक पडत नाही ......घराणेशाही लोक भारतीय जनता पार्टी नको आहेत
Chor party 😂😂
😂😂
@@shivkumarpanchbuddhe8228 chorvarche mor ahet he sagle ...lutari gang ahet
😮😮😮
@@nikhiljankar1872 ka sagtesh ga kiti teri bjp lok garanesahi aahet degna sang Baya banvte kay gulami aantil teri bjp bjp halv😄😄😄
रणजित दादा इथेच चुकले हे एक भाषण
Only tutari pavar saheb 🎷🎷🎷
Only MVA
He rajkiya karyakram kami karun janata mahagai mule trast zali.tee kami vhavi ya sathi karyakram karavet ase vatate
एकच नेता अजित दादा
😅😅😅😅😅😅
महाराष्ट्र विरोधी भाजप सरकार पडणार😂
Waqf board zindabad❤❤❤❤❤
👍
पवार साहेब
Labaad ranjeet
Ranjit sinha kalel tumhala
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Waqf board zindabad, lavkar mva sarkar banva purna Maharashtra Islami hukumat madhe aana ,Islam ekach Satya . Sharad Pawar zindabad
प्रणिता दीदी
Solapurat Dhangar Maratha ek zala , ithihas ghadnar punha
फक्त तुतारी ✌✌✌
Tya tarbujyal sanga, hum 1 hai
6:13
Only Tutari
Mohite patil lakshat theva... Tumch ghar vachvl fadanvis ne.. To visart nasto ky😂😂
2009
Tuz sampale ata😂😂
युती 200 पेक्षा जास्त आणि आघाडी 100 च्या आत
😂😂 pagl zaly kay
Mahavikas aghadi zindabad
माढा तिकीट शिंदे घराणे सोडून तुतारी कोणालाही दया. बदल करा शोषण थांबवा. बदल हवा आमदार नवा.
Bjp rss bhagao desh bachao
😮
Aushabhar yani kay kele yanchya nadi laglat fadanvis sa sarv dile pan janiv thevali nahi yeil kal
Only tutari
गटारी