परिस्थिती कशीही असुद्या....करण्याची आवड पाहीजे आणि खाण्याचीही पाहिजे....नाहीतर पैसा भरपूर आहे , पण करायला वेळ नाही, खायला वेळ नाही आणि करुन घालायलाही कोणी नाही...काय उपयोग त्या संपत्तीचा...खुप छान आहे कुटुंब तुमचे...God bless you always...🌝🌝🌝
नमस्कार पूनम ताई, दररोज आपण 2 व्हिडिओंमध्ये फक्त अन्न तयार करणे आणि खाणे दाखवता. तुम्ही गावात रहाता, तुम्ही vlog मध्ये दाखवण्यासारखे बरेच काही आहे, जसे की जवळपासची पर्यटन स्थळे, जवळचे डोंगर, तलाव, व्हळ, मंदिर, देवस्थान देशी भाज्या, तुमच्या भागाची बाजारपेठ, तुमचा परिसर आणि बरेच काही. मी तुम्हाला सबस्क्राईब केले आहे पण जेव्हा मी यूट्यूब उघडते तेव्हा ते फक्त बेत असते, आजचा बेत, जी मला आता उघडल्यासारखे वाटत नाही. कृपया आपली content सुधार करा. धन्यवाद
चला मामानो मावश्यानो तुमच्या साठी काम आणलाय तुमच्या तायन.. पटापटा comment करून सांगा आजचा बेत कसा काय हाय...? हेच आता तुमचे काम राहिलय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 अणि जेवायला या....
@@krishmaade8002 🤣🤣🤣पूनम तुपे जोमात.. अणि त्यांचे viewers कोमात... 😜😜😜😜 ठेवील की ती त्यांना कामाला तिच्या कडे... 3 चॅनेल चालवायला माणसे तर लागतील ना.. 🤣🤣
आज तुमचं जेवण एकच नंबर झाला आहे आम्ही आज काटे भेंडी केली आहे भाकरीबरोबर छान लागते आम्हीपण खर्डा वालाची आमटी केली आहे तुम्ही जेवण केलेले दाखवता आम्हाला खूप आवडते इशाक मुंडा पण असेच जेवण दाखवत होता आज तो खूप मोठा बनला आहे
खुप छान आहे साधे जेवण. तोंडाला पाणी सुटले कम्पलिट जेवून बघुन. आणि भांडी तर बघा नविन असल्यासारखी चकाकत आहेत. आनंदी संसार तुझा पुनम. किती स्वच्छता आहे घरात. So nice.
Punam तू रेसीपी Kashi बनावते te दाखव mhanje jast लोक तुझे चैंनल सब्सक्राइब करतील tumche दारोज चे जेवांन किती बाघनर लोक, तूला सल्ला दिला राग नको मानुस तुझी प्रगति बघायला फार आउडेल तुझा चैनल ला लोकांचा प्रतिसाद मिलावा म्हण्णुन सांगते जरा vegale vegale टॉपिक्स दाखाव म्हणजे लोक बोर नाही होनार
"आम्ही कसं जेवतो",हे सो.मिडियावर दाखऊन अफलातून कामगिरी करत जगाला नवी दिशा देणारी ही पहिली फॅमिली ... एखाद्या मोठ्या पुरस्काराचे हकदार आहेत हे लोक... पण..नेहमी चुकीच्यांनाच पुरस्कार मिळतो हे दुर्दैव आहे आपलं भावांनो बहिणींनो..
नमस्कार पुनम ताई दाजी तुमच्या तिन्ही मुली एकदम मस्त पुनम ताई दाजी तुम्ही दोन मुलींना जेवायला बोलावतात अपूर्वा बिचारी एकटीच असतें तिला कोणतीच बोलवत नाही ती बिचारी चुपचाप बसते तिला पण विचारा
परिस्थिती कशीही असुद्या....करण्याची आवड पाहीजे आणि खाण्याचीही पाहिजे....नाहीतर पैसा भरपूर आहे , पण करायला वेळ नाही, खायला वेळ नाही आणि करुन घालायलाही कोणी नाही...काय उपयोग
त्या संपत्तीचा...खुप छान आहे कुटुंब तुमचे...God bless you always...🌝🌝🌝
👍👍👍👌🙏🏻
Khry
P
नमस्कार पूनम ताई,
दररोज आपण 2 व्हिडिओंमध्ये फक्त अन्न तयार करणे आणि खाणे दाखवता. तुम्ही गावात रहाता, तुम्ही vlog मध्ये दाखवण्यासारखे बरेच काही आहे, जसे की जवळपासची पर्यटन स्थळे, जवळचे डोंगर, तलाव, व्हळ, मंदिर, देवस्थान देशी भाज्या, तुमच्या भागाची बाजारपेठ, तुमचा परिसर आणि बरेच काही.
मी तुम्हाला सबस्क्राईब केले आहे पण जेव्हा मी यूट्यूब उघडते तेव्हा ते फक्त बेत असते, आजचा बेत,
जी मला आता उघडल्यासारखे वाटत नाही.
कृपया आपली content सुधार करा.
धन्यवाद
तुम्ही प्रयत्न करून पहा.. तुमच ऐकल तर बर... आम्ही बोलून थकलो... अणि मग केले unsubscribe... 🤣
खाणे म्हणजेच तिच आयुष्य असेल कदाचित तिच्या व्हीडीओ मध्ये घेण्यासारखे काहिच नसते माहिती पुर्ण अस काहीही नसत नुसते बेत
@@surekhapawale1206 tarihi comment kartay navalach aahe...
@@surekhapawale1206 aalich yedz kam dhande anhi ka g kutre tula unsubcribe kel na tari ghalti ka ith yeun...tujhi chamglich kadhayla pahije aata
@@minakshinivalkar529 aaho ti 1 no. chapri aahe vat pahati bhikaychi bhukat basti fakt kutri sarkh
गरीब कोणाला मनाचे जाला दोन ठायमाला जेवण मिळत नाही त्याला तो गरीब
हि फक्त विवळुन केळी पटाईत आहे गरिब नाही
Ho 😂😂😂😂😂😠😠😠poonam
पिलू , isला सांग जरा कमी खा आणि जास्त व्यायाम कर।
स्वतःला गरीब मणताय आणि पाचिपकवान खाताय आणि ते पन रोज याला मनतात गरीब
शिवण्या ने केस विचारले...... हात न धुता जेवायला बसली....ताई स्वच्छतेकडे लक्ष देत जा मुलींच्या.....पोट खराब होईल.....लहान आहे ती अजून....
ती फक्त दाजीचीच काळजी घेते लाड लाड
@@gaikwadsumedh143 😜😂😂😂😂😂
ताई अपूर्वा ला काय झाले आहे, तिला एवढे लांब का बसवले आहे??
Ho n
सगळं छान आहे , पण काम धंदा बघा , नुसतं घरी बसता , दाजी ,बर नाही वाटत
🤣🤣🤣🤣🤣🤣ho
🤣🤣🤣🤣🤣🤣🤗
मीतुमचेव्हीडीओबघते मलाहीजेवावे वाटावे
चला मामानो मावश्यानो तुमच्या साठी काम आणलाय तुमच्या तायन.. पटापटा comment करून सांगा आजचा बेत कसा काय हाय...? हेच आता तुमचे काम राहिलय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 अणि जेवायला या....
@@krishmaade8002 🤣🤣🤣पूनम तुपे जोमात.. अणि त्यांचे viewers कोमात... 😜😜😜😜 ठेवील की ती त्यांना कामाला तिच्या कडे... 3 चॅनेल चालवायला माणसे तर लागतील ना.. 🤣🤣
@@krishmaade8002 😜😜हो ना.. अणि तिचे viewer's लगेच तिला views देतात.. Like share subscrib करतात घाबरून.. 🤣🤣नवऱ्या सारखं धाकात ठेवले आहे सगळ्यांना. 😂😜
Tai.tu. Chan.ahe.tari.Tula.kahi.pn.boltat
आम्ही काय तुम्ही काय जेवता ते बघायचे नक्षी ते आमच्या घरी पण बनते पण कसे बनवता ते दाखवा त्या दाजीचे आणि पूनम चे कशी imp नही जेवण कसे बनवता ते दाखवा
अग पिल्लू ताटावर झुलत जातं जाऊ नको ग चांगले नसते बाई
पिल्लू केवढं मोठ्ठ दिसतंय 😂😂नाव शोभतं का 😂
सासू जेवली का पाहा आधी चाले या जेवायला या जेवायला
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
Aho kadhi bagha jevanche vidio dusre kahi dakhva thode change
Pune tula kay khaych kam ahe bet banvala bet banavla tech kam karat ja
खूपच छान आहे आजचा बेत 👌आणि मुली छान आहे तूझ्या पूनम सगळ्या शांततेत बसता ग जेवायला मोठी पिल्लू का ती खूप शांत दिसते छान मस्त जेवन करा 👌👍
Chan
अपुर्वाला वेगळे का बसवतात नेहमी.तिघ बहीणी सोबत नाही बसवतात का जेवायला
शाश्त्र आहे त्या मागे, कारण तीन तिघाडा काम बिघाडा.....म्हणून तिघी एकत्र नाय बसवत
शंकर भगवान यांचे शस्त्र त्रिशुल होते मग
@@ritakitchenandvlog पण मुले दोन होती.. हम दो हमारे दो
आज तुमचं जेवण एकच नंबर झाला आहे आम्ही आज काटे भेंडी केली आहे भाकरीबरोबर छान लागते आम्हीपण खर्डा वालाची आमटी केली आहे तुम्ही जेवण केलेले दाखवता आम्हाला खूप आवडते इशाक मुंडा पण असेच जेवण दाखवत होता आज तो खूप मोठा बनला आहे
Shevgyachi sheng kashi banavli khup chavisht diste
खुप छान आहे साधे जेवण. तोंडाला पाणी सुटले कम्पलिट जेवून बघुन. आणि भांडी तर बघा नविन असल्यासारखी चकाकत आहेत. आनंदी संसार तुझा पुनम. किती स्वच्छता आहे घरात. So nice.
पुनम ताई तुम्ही सगळे मिळून मिसळून जेवायला बसता बघुन छान वाटले अश्याने एकोपा वाढते प्रेम वाढते आनंदी राहा खुश रहा
,
त्यामुळे
Zala ka suru bat pni u. Ca
अपूर्वाशी तुम्ही खूप बोलतच नाही ओ ताई
पापड प्लाटीक पिशीवीत ठेवायचे म्हनजे सादळत नाही जेवन खुप छान बनवता ताई तु्म्ही
पुनम ताई घर लवकर बांधा मला तुमाला. नविन घरात बघायचाय 😒😶😬
Punam तू रेसीपी Kashi बनावते te दाखव mhanje jast लोक तुझे चैंनल सब्सक्राइब करतील tumche दारोज चे जेवांन किती बाघनर लोक, तूला सल्ला दिला राग नको मानुस तुझी प्रगति बघायला फार आउडेल तुझा चैनल ला लोकांचा प्रतिसाद मिलावा म्हण्णुन सांगते जरा vegale vegale टॉपिक्स दाखाव म्हणजे लोक बोर नाही होनार
तिला पण बोलत जा
"आम्ही कसं जेवतो",हे सो.मिडियावर दाखऊन अफलातून कामगिरी करत जगाला नवी दिशा देणारी ही पहिली फॅमिली ...
एखाद्या मोठ्या पुरस्काराचे हकदार आहेत हे लोक... पण..नेहमी चुकीच्यांनाच पुरस्कार मिळतो हे दुर्दैव आहे आपलं भावांनो बहिणींनो..
Punam tai tumhi annapurna aahat❤
पुनम ताई मला पन तूमचया सारखच आता बोलायलाही यायलाला लागतील याना मी सारखी व्हय व व्ही करायलाला लागली मला सगळे हसायला लागलेत घरी
काहीतरी चांगले शिका ताई तिच्या बोलण् एवढ मनावर घ्यायच नाही
Jeva jevta video kadayla khup pareshanni hote, ek stand ana mhanje sope hoil
Tumhi dya ki tyanna anun
Hii tai शेंग chi रेसिपी दाखवा
Recipe share kart ja na
Shevgyach kalvan thodi patal pahije ani papad chapatyavar thevle tar naram padtat
Kamawar nahijat ka daji aajkal
ताई तुम्ही ईतक छान जेवन बनवता .खूप सुनदर.
चमचमीत ,झणझणीत खाऊन सगळे ठणठणीत आहात मस्त 🌹🌹🌹🌹🌹🌹
😂😂😂😂
Valachi sheng recepi sanga poonam Tai. Gavache nav sanga.jevan khup chan karata. hats off.enjoy This.
Khupch Chan punam tai ......अश्याच नेहमी सुखात रहा सगळे
Bhajynchi recipi pn dakhvat ja tai.
घरगुती लोणचं बनवायचे की दाजीबा.बाहेरचे लोणचं खाऊ नाही.
Isy bhari jevanacha bet zala tumcha tai ekdem ek number 👌👍
F
नमस्कार पुनम ताई दाजी तुमच्या तिन्ही मुली एकदम मस्त पुनम ताई दाजी तुम्ही दोन मुलींना जेवायला बोलावतात अपूर्वा बिचारी एकटीच असतें तिला कोणतीच बोलवत नाही ती बिचारी चुपचाप बसते तिला पण विचारा
Hiii punam tai j1 khup chann ahe Aaj ch🥰🥰🥰 maji mummy bolti ki jevayela baslyavr zulu nay tr pillu la mhanv zulu nako changl nast te
Kay hote tyala tewdich potat jaga jast hoil
@@shahidmulla7985 🤣🤣🤣🤣🤣
@@shahidmulla7985 😀😀😀👌
@@shahidmulla7985 😀😀😀👌
हो माझी पण आई झुलु नये अशी बोलायची
पुणम ताई तुमच्या हाताला चव आहे म्हणून भाऊ मना पासून कोतुक करतात तरी पण आपन चुलीवरच्या पध्दती दाखवा दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
कस काय वाटला पुनम ताई चा बेत रोजच्या रोज ते सांगा कमेंट केला आत्ता एवढेच काम धंदा राहिलाय तिला आणि आपल्याला
Right Tai 🙏🙏👍👍
@Hari55 Pawar ho
@@krishmaade8002 🙏🙏 barabar
Khupach bhari vatale baghun ..mala pan kharach yavese vatale jevayala manapasun 😊
Pilu dulti kashala
चमचमीत, झणझणीत, चटकदार चव खास बेत पूनम ताई आणि दाजी
Apurvala vichart pn nahi Tula kay deu nusat pillu ani shivnyala vicharte
Tai tumchy mahinyche income kiti aahe please sanga
पांच पक्वानापेक्षा बेत छान!कुटुंब खूपच छान!ंतुमच्या पंगतीला बसून जेवण करावे असे वाटते.
मीतुमचे व्हीडीओ बघीतल्यावलल्यवर मलाही जेवावेवाटावे
खरच खूप छान हम साथ साथ है नाईस फेमेली आहे
Mustch punam tai mala pan ekda tumcha ghari yaych ahe jewayla
पोरींना तांदळाची खीर चपाती करायची ना
Ag jra bhattt kmiii kha gg Bai pillu pn jra kmiii de kiti jad ahhe tiii
Vidio kadatana sagal avrun kadava bhaganara chan vatel. Apan kam kar karata. Muliche avarun mah vidio taka.
पुनम ताई मला तुमचे घर खूप आवडले मला असला घरात राहायला खूप आवडते माझे मामीचे असेच घर आहे
पुनमताई, पिलू लईच शांत आहे हो तुमची. तिनही मुली आज्ञा धारक आहेत. सगळ्या खूप खूप शिकून मोठ्या होतील ,हे नक्कीच !
Nkkich
आंबोळी करा ताई
चिकन रेसिपी टाका
Tu nustech jevnache vedio nko banvu kahitari changal dakhav na bai
Hi poonam kashi ahe, ase video banvat ja. Amhala avadatat. God bless you. 👌👌👍🏾👍🏾🙏🙏
लय भारी बेत हाय
हाय उज्वला आजचा तुमच्या घरचे जेवण फारच छान एखाद्या दिवशी आम्हाला पण पाहिजे पाठवलेली फारच छान
सर्वात छान वाटल ते तूमच एकत्र
कुटूंब.
Tumchi mulgi nakat bot ghalte hat dhuvayla lavat ja
भारी बेत बनवलाय मस्त वाटल बगुन.👌👌 अशेच रेसिपी टाकत जावा पूनम ताई.kadak बेत.
मुगदाल शेवगा भाजी एकच नंबर
Tumhi sarve ekatra jevan karata
Ani tumchi gavran system baghun khup bhari watte
👌🙏
मस्त बेत बनलला आहे.👌👌
आजचा जेवन ऐक च नंबर होत पुनम
तुझ घर छान आहेआनी जेवण पण छानच
Navh tevhnaryana kay pese maght nahit 1 like karaycha fakt dushryana madht kara tumhalahi konitari karilh
ताई खूप छान बेत मस्त येवु का जेलरला ताई 👌👌👌👌
आजचा बेत 👌👌
छान बेत आहे जेवणाचा enjoy kara 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Mast tai👌👌🙏🙏
Hello
Mala pan khup bhuk lagli ahe
Poonam tai tumhi papad vikat che aanta ki ghari banavle aahe....
Vikatache
Tai apurva khup cute 😘
Hello tai
बेत मस्तच जमून आलाय पूनमताई.वालाच्या शेंगांची भाजी फारच आवडलेली दिसतेय छोट्या ताईला! कशी करता,त्याचाही व्हिडिओ टाका.
Aaj kalvan khup mast zale roj asch jadasr kart ja👌🏼👌🏼👍
लय भारी ताई 😋😋😋
ताई तुम्ही तांदूळ कुठला खातात
Asa ghar khup avadta mala
ताई मासे बनबा एकदा
शहरातील लोक पन नाही खानार मित्र ने
Mast zala ahe bet 👍👍👍
Aaj amchyakde vern bhat chapati methichi bhaji paped lonche tumcha bet ek number 👌👍🥰😍🤩💞
आत्ताच गेला दाजी जेव्हा तुम्ही
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣😜😂😂😂😂😂😂
खान अन हागण
आम्ही पण येऊ श्रीगोंदा ला 😍
दोन डोस झाले काय तुमचे ? येताना मोदींचा फोटो असलेले सर्टिफिकेट आणि आधार कार्ड बरोबर आणा...
@@harddikindya4245 🤣🤣🤣🤣
@@harddikindya4245 😂😂😂😂😂
@@harddikindya4245 😂😂😂😂😂😂
@@harddikindya4245 😂😂😂khup hsle mi 😆😆😆😆best comment असतात तुमच्या 1 no. 👌👌
खूप छान बेत आहे जेवणाचा. असे वाटे पटकन. निघावे पुनम ताई कडे. सुंदर जेवण भरपूर जेवा v aram Kara
Bayda atya kade nahi jat ka tumhi ata?
आजचा बेत खूपच छान 👌👌🙏🙏
Aagtai tuze bhande khup swtache asatat.
Mulincha kheltana visio kda ani tum hi pan maja ghya
पिल्लु किती छान बसते जेवायला शांत ,स्तब्ध ,खूपच हुशारसमजूतदार आहे ना पिल्लु एकच नंबर
दुसरं काही कंटेंट आहेका नाही का नुसता रोज बेतच