हे लोक स्वतःच्या इंस्टा. अकाउंटला लोकांना फॉलो करायला सांगतात,युट्युब चॅनेलवरील व्हीडिओ ला लाईक कमेंट कराय सांगतात पण स्वत: कधीही कुणाला फॉलो करताना तसेच कुणाच्या युट्युबवर चॅनेलवरील व्हीडीओ ला कमेंट करून सपोर्ट करताना दिसले नाहीत यावरून यांची स्वार्थी,संकुचित प्रवृत्ती दिसून येते...
मूर्ख बाई/माणूस आहेस तू..थर्ड क्लास भाषेत बोलून..प्रत्येकाला गप्प बसवण्याचा निरर्थक केवीलवाना प्रयत्न करतेय/ करतोय....पण तुझ्या एक लक्षात येत नाही,जितके पब्लिकला डिवचशील तितकी तुझ्या हिरो हिरोईनची खाणीसुमारी पब्लिक जास्त चव्हाट्यावर आणील याची अक्कल नाही तुला..
अग पुनम ताई मी संगिता माळी बोलत आहेत मी आता च अविदादाचा विडीओ बघितला तर आपली आई योगिता मायरूआणि पिंकी वहिनी सगळेच आजारी आहे तू एकदा तरी भेटून ये त्या नाबर वाटेल
अहो पुनमताई कीती छान जेवण बनवले आहे मला खूप गवार आवडते पण आमच्या कडे गावठी गवार भेटतच नाही कारण गवार खूप महाग आहे ताई 4oरु पावशेर आहे तरीही भेटत नाही राम क्रषण हरी 🙏🙏👌👌⛈️🌧️❤️💗🍧
ताई तुम्ही तेल कमी खायचं मी असं बोलतो मणुन रांगाला येऊ नये प्लिज कश आहे तेल न वजनं वाढतो तेल जास्त खाल तर शरीरला बर नाही तुमला रग आला साॅरी ताई मी अंबिका
वा वा खुप छान भाजी वांग्याची मुली पण खुप शांत कामाचे आहेत संस्कार पण छान आहेत माझे ह्याला रिप्लाय दे पुनम जास्त टेंन्शन घेऊ नये 👌👌😳
पुनम ताई एकच नंबर जेवण अस वाटत जेवायला याव पण बघून पोट भरत मस्त
5 star पेक्षा पण भारी बेत आहे
किती छान सवय, वळण आहे मुलींना, पाणी घेऊन बसतात, शांतपणे जेवण करतात. कसलीही fancy खाण्याची डिमांड नाही, खूप छान😘😘 खुप खुप आशिर्वाद आणि प्रेम♥️🙌
पूनम ताई खूप च छान बेत.आनंदी रहा .बोलणार्य कडे लक्ष न देणे.जेवढे बोलतील जो कोणी बोलणारे.तेवढा तुझा जास्त उत्कृष्ट होइल.बघ तू.❤️🌹
हे लोक स्वतःच्या इंस्टा. अकाउंटला लोकांना फॉलो करायला सांगतात,युट्युब चॅनेलवरील व्हीडिओ ला लाईक कमेंट कराय सांगतात पण स्वत: कधीही कुणाला फॉलो करताना तसेच कुणाच्या युट्युबवर चॅनेलवरील व्हीडीओ ला कमेंट करून सपोर्ट करताना दिसले नाहीत यावरून यांची स्वार्थी,संकुचित प्रवृत्ती दिसून येते...
मूर्ख बाई/माणूस आहेस तू..थर्ड क्लास भाषेत बोलून..प्रत्येकाला गप्प बसवण्याचा निरर्थक केवीलवाना प्रयत्न करतेय/ करतोय....पण तुझ्या एक लक्षात येत नाही,जितके पब्लिकला डिवचशील तितकी तुझ्या हिरो हिरोईनची खाणीसुमारी पब्लिक जास्त चव्हाट्यावर आणील याची अक्कल नाही तुला..
😀😀😀😀👍
@@जोश-भ3फ 😁😁😁😁
Chan Tai tuj Jevan begun tondat Pani yet. Khan vasty tujya hatch Tai. Khar
खरच 5star हॉटेल पेक्षा पण छान आहे j1 पूनम ताई तू खरच सुगरण आहेस 😇👌👍
वा काय अप्रतिम खमंग चमचमीत बेत आहे ओ पुनमताई😋 खरंच 5star ला पण लाजवेल असा अस्सल गावरान बेत👌 नाद खुळा😍
वांग्याची भाजी खूप छान दिसत होती
तुमचं गाव कुठलं पुनम ताई
पूनम ताई पुरण पोळी बनवू दाखवना
पोळ्या kapdat theva tai
गवार भाजी ची रेसिपी टाक
अग पुनम ताई मी संगिता माळी बोलत आहेत मी आता च अविदादाचा विडीओ बघितला तर आपली आई योगिता मायरूआणि पिंकी वहिनी सगळेच आजारी आहे तू एकदा तरी भेटून ये त्या नाबर वाटेल
Wow lvkarach 1lakh subscriber honar👌👍
हाय पुनम काकी
अहो पुनमताई कीती छान जेवण बनवले आहे मला खूप गवार आवडते पण आमच्या कडे गावठी गवार भेटतच नाही कारण गवार खूप महाग आहे ताई 4oरु पावशेर आहे तरीही भेटत नाही राम क्रषण हरी 🙏🙏👌👌⛈️🌧️❤️💗🍧
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
ताई आता तुम्ही लय प्रकार बनवायला लागले छान वाटले
, जेवण जेवावं तर असं. पूनम तुमचं जेवण बघून तोंडाला पाणी सुटत. सुंदर जेवण बनवलं आहे. पूनम गवारी ची शेंगाची भाजी ची रेसिपी दाखव 👍👌
1 number tai jevn kele 😋😋👍
टोपल्यात...उपरणं टाकं
ताई तुम्ही तेल कमी खायचं मी असं बोलतो मणुन रांगाला येऊ नये प्लिज कश आहे तेल न वजनं वाढतो तेल जास्त खाल तर शरीरला बर नाही तुमला रग आला साॅरी ताई मी अंबिका
दाखीला किती खाउ घाला जस हाय तसच हाय काय फायदा
तुम्हाला अश्या कंमेंट्स का करतात लोक. तुम्हाला अश्या कंमेंट्स कोण करत तुम्हाला माहितेय का.
Je tyachya pragtivar jaltat na tech lok vait comments kartat
@@poonamtiffinservice7796 हो but ते कोण लोक आहेत त्यांचेच जवळ चे आहेत कि दुसरे कोण.
पुन म तुपे सगळ छाणवाटले पन पापड हवा होता तु पापड बनव भरपुर
खूप छान बनवल आहे ताई आज जेवण असे वाटते की आज तूमच्या कडे यावं जेवायला
🍱🥛 जेवणाचे ताट छान सजवलं आहे
😋😋😋😋😋😋😋
मस्त बेत आहे पूनम ताई
खूप खूप छान. जेवण. ताई
नवीन भांडी ताट घेतले का 👌ताई तुम्ही 👌
vangyachi bhaji baghun khup chan vatal so tasty
Ekch no.bet😋😋
माझे पण चायनल आहे मित्र मैत्रिणीनो खुप गरज आहे प्लीज एकदा भेट द्या माझे कष्ट समजून घ्या तुमच्या सगळ्याची खुप गरज आहे
वा छानच मस्त जीवन बनवला आहे पूनम ताई
Khup छान पूनम बेत मस्त आहे
Aarti hiii , kuthun ahes
खुप छान ताई😋
मस्त च की
kiti cute ahe shivanya kam karte
Poonam Tai super j1.
Poonam Sar Ko Bholenath karte MI Sudha Bholenath ji Bhakta hai
Asch khus raha Tumi sagle
पुनम ताई चपाती ऊजवया हाताला ठेवत जा महनजे पोरींचे दोन दोन हात भरनार नाही मसत बेत आहे मला पन असला बेत खूप आवडतो मि सिदधटेक ला राहते
Mi daund la rahte
चला सगळ्या जळक्या नी हजेरी लावा🤣🤣...पूनम एक नंबर ❤️
वा छान जेवण येऊ का 😋😋
Archana ho chal jau apan 😄
Video banvnyasathi jevan vadhtana khup timepass karta
आगा आगा गा वांग्यच कालवण एकच नंबर😋😋😋😋
Chan chan
Chhan vatla vlog masst 👌
Punam tai tumch jevnach bet bgun jevayla yav vatat khup chan banvtay jevn 🥰😋
Hi everyone
Khup chan jevan aahi Ani muli pn khup guni aahit sagli kam krta shan't jevtat
खरंच खुप छान जेवण बनवले आहे पुनम ताई. मस्त 👍🏼👌🏼👌🏼👌🏼
खरच ताई तुम्ही सुगरण आहात 👌👌😋😋😋
😋👌👌👌👌👌
अग ताई गाळीला कव्हर आण लवकर नाहीतर काय फायदा घेऊन गाळै
इतना तीखा खाना खाने से जुलाब हो जाते हैं और ज्यादा बैंगन खाने से गर्मी चढ़ जाती है इतना बैंगन नहीं खाना चाहिए
😋😋
Punam
Mast
आपुॅवा सरळ बसत जा जेवन करायला
मस्त पुनम ताई👌👌🥰
Khup chan👌👌
Jevan tar mast 😋😋
पुनमताई तुमच्या कडे वातावरण खूप छान आहे त्यात सुग्रास जेवण मस्त
ताई मी तुझे व्हिडिओज
Chan bnvle tai kalvn vangayche
तुझ्या मुलि फार शांत आहे ग पुनम 🥰 आणि जेवण तर एक नंबर 👌👍
Very very nice 👌👌👌
ताई टोपल्यात पेपर टाका नाही तर कपडा
khup bhari tai 😋😋
👌👌👌😋😋
,❤️♥️
विदया सुयॉवंशी माझ नाव
Chan mast ashich chan chan video karat ja
खूप छान 👌👌
Khupach mast
Sunita hiii , kuthun ahes
😋😋😍😍😍
Mast tae
छान आहे ताई पन रेसिपी दाखवाना वाग्याची
वांग्याच्या भाजीचा तर वासच आला ... य आम्हाला .. मला तर फक्त वांग्याचीच भाजी आवडते .... ...
Khup chan Tai ❣️
1 ch number Punam 😋😋👌👌👌
Mi pan assach vicharte, kas jhal 😃
hi
Hi
👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आहे जेवन ताई.
ताई जेवणाचा बेत नंबर एक
मस्त बेत
Khup chan
Sujata hiii , kuthun ahes
छान आहे जेवण 😘😘
Naye ghar ka home tour karwao didi
khoopach chaan parat bhuk lagli
👌👌👌👌
जेवायला तरी बोलवा
👎👎👎👎👎👎👎👎👎
👌👌👌🌴
Mitti ke chulhe par khana bano
👌🏻👌🏻🍫🍫🌷🌷
Wow lvkarach 1lakh subscriber honar👌👍
मस्त बेत ❤