गुरुदेव शंकर अभ्यंकर | गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी दिनविशेष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 147

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 2 роки тому +3

    🌹🌹 जय हरी विठ्ठल !🙏🌹 अंत्यत श्रवणीय प्रवचन मन प्रसन्न झाले खूप आनंद आहे ! ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार !!

  • @sunitakulkarni7960
    @sunitakulkarni7960 3 роки тому +8

    श्री गोंदवलेकर महाराजांना त्रिवार दंडवत,
    गुरूदेवांना, आदरपूर्वक वंदन.आपल्या प्रवचनरूपी ज्ञानसागरातून खुप खुप, नवीन माहिती, ज्ञान मिळते.मन प्रसन्न होते.आदित्य प्रतिष्ठान चे आभार.धन्यवाद🙏🙏🙏

  • @prakashgarde9297
    @prakashgarde9297 10 місяців тому

    श्रीराम आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना !

  • @आप्पापाठक

    || श्रीराम जयराम जयजयराम || 🙏

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 3 роки тому

    खूप छा न. परमानंद. श्रीराम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रलहाद अकोलकर काका गोंदवले. 🙏👌🤝💎

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 Рік тому

    श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.श्री राम जय राम जय जय राम.,🙏🙏🙏

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 роки тому +2

    गुरुदेवांना त्रिवार वंदन

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 2 роки тому +2

    आदरणीय गुरुवर्य अभ्यंकर सादर प्रणाम 🌹🙏 अप्रतिम प्रवचन ऐकून मनाला समाधान मिळते विचार गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त सादर नमस्कार 🌹🌹🙏🙏👌👌 धन्यवाद

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 3 роки тому +13

    जय श्रीराम!
    प. पु. ऋषितुल्य श्री शंकर महाराज.... शतशः प्रणाम!
    अतिशय प्रभावी तितकीच प्रासादिक वाणी.....
    "श्री राम गावा राम ध्यावा|राम जिवीचा विसावा||"

    • @rekhabanduke1647
      @rekhabanduke1647 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @prakashgarde9297
    @prakashgarde9297 11 місяців тому

    खूपच सुंदर! अभिनंदन आणि
    नमन आपल्या 'वाणी' ला!
    श्रीराम जय राम जय जय राम!

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 3 роки тому +2

    गोंदवलेकर महाराजांच्या संपूर्ण चरित्रावर आपल्या प्रभावी ,भावपूर्ण शैलीत निरूपण ऐकण्याची आर्त इच्छा आहे. 🙏🙏

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 роки тому

    🌹🙏🌹Jai Jai Shree Swami Samarth 🌹🙏🌹

  • @Panduranguyach
    @Panduranguyach 2 роки тому

    श्रीराम समर्थ!!! जय जय रघुवीर समर्थ!!!

  • @sushamavirkar4307
    @sushamavirkar4307 10 місяців тому

    Jai shree Ram Jai Jai raghuvir samarth 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @मानसीदीक्षित

    🙏🙏🙏🙏 खुप सुंदर सांगितला महाराजांचा बोध. अतिशय मृदु, मधुर वाणीने आपण महाराजांची कीर्ति सांगितली. खुप सुंदर प्रसंग, विश्लेषण. जानकीजीवन स्मरण जय जय राम!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @neelaghule7097
    @neelaghule7097 3 роки тому +3

    श्री ब्रह्मचैतनय मुतीँ गोंदवलेकर महाराज ना त्रिवार वंदन 👃 🌹 गुरूदेवाना सविनय प्रणाम 👃🌺 मन उदास असेल तर गुरूदेवानी केलेली प्रवचन ऐकून मन प्रसन्न आणि शांत होते त्याच्या अफाट ज्ञानातुन आपल्याला नवीन काहीतरी मिळेलते व आपली उदासीनता नाहीशी होते. 👍

  • @aparnadixit3822
    @aparnadixit3822 3 роки тому +5

    खुप खुप धन्यवाद
    आदित्य प्रतिष्ठान चे खुप खुप आभारी आहोत.गुरुदेवां ना साष्टांग दंडवत.

  • @shrutipadhye4564
    @shrutipadhye4564 3 роки тому +3

    आपली सर्व प्रवचने ऐकते आणि दरवेळी अजून ऐकावे असेच वाटते, अजून आम्ही अपूरे ऐकले असेच वाटत राहते

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Рік тому

    संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय 🌹❤🙏🙏🙏

  • @mountainsoul1111
    @mountainsoul1111 3 роки тому

    Khup samadhan milale ...aapla abhari ahe. Shree ram jai ram jai jai ram.

  • @pushpasurse1565
    @pushpasurse1565 2 місяці тому

    जय श्रीराम जय जय राम वंदन

  • @anujajoshi3847
    @anujajoshi3847 Рік тому

    II श्रीराम जय राम जय जय राम II

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Рік тому

    Shriram jayRam jay jayRam
    Khupsunder naman3var

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 роки тому

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏

  • @drgolavalkar
    @drgolavalkar Рік тому

    प्रतःस्मरणिय गुरुदेव,अनेक दंडवत घालत आहे,कृपया स्वीकारावे

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 3 роки тому +17

    ब्रम्हचैतन्यांच्या संपूर्ण चरित्रावर आपल्याकडून निरूपण ऐकावे असं वाटतं.

  • @premsai2811
    @premsai2811 3 роки тому +1

    Va Vah va vah va vah khup chan gurugy 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 роки тому

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 2 роки тому

    सहज बोलणे , सात्विक स्वर ,अत्यंत ओघवती वाणी,गुरुदेव नमो नमः

  • @madhavikambli5208
    @madhavikambli5208 3 роки тому +9

    खूप सुंदर प्रवचन झाले.
    गुरूदेवांना आदरपूर्वक वंदन.
    श्रीराम जय राम जय जय राम

  • @anupamakothavale1618
    @anupamakothavale1618 3 роки тому +6

    गुरूदेवांना सादर प्रणाम🙏 आणि हे प्रवचन ऐकून खूप समाधान झाले

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 3 роки тому +9

    महाराजांबद्दल अनेकांकडून ऐकलं. त्यांचं चरित्रही वाचलं. पण आज आपल्याकडून ऐकताना कधी डोळे भरले कळलंच नाही.

    • @TheShashin
      @TheShashin 3 роки тому +1

      अश्रू कधी वाहू लागले आणि प्रभू श्री राम आपाद मस्तक कधी सामावले ते कळलेच नाही. आमच्याच हातून घडलेले असंख्य प्रमाद एखाद्या प्रपाता सम बाहेर आले आणि चित्त स्थिर होऊ लागले की ही भावना उत्प्रेरीत झाली.

  • @jyotikanjalkar-kulkarni4283
    @jyotikanjalkar-kulkarni4283 3 роки тому +5

    खूपच अप्रतिम!! गुरूदेवांना सादर प्रणाम 🙏🙏

  • @ulkabhadgaonkar4430
    @ulkabhadgaonkar4430 3 роки тому +3

    अतिशय प्रसन्न ओघवती वाणी 🙏🙏

  • @nishabhagwat9222
    @nishabhagwat9222 3 роки тому +2

    Jay jay raghuveer samarth! Shree ram samarth! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @panditraophapal4933
    @panditraophapal4933 Рік тому

    Ram krushna hari

  • @vrushalipage8194
    @vrushalipage8194 3 роки тому

    Far sundar pravachan Gondavalekar maharaja na trivar namsakar ani Guru devana sadar Pranam aapali pravachan mana shanta karatat

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Рік тому

    जय हो

  • @anjalivaishampayan3520
    @anjalivaishampayan3520 3 роки тому +1

    आदरणीय प्रणाम आपले प्रवचन ऐकायला आम्ही कायम उत्सुक असतो

  • @snehasurve8280
    @snehasurve8280 Рік тому

    Shree ram

  • @mikehans1530
    @mikehans1530 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर 👌👌👌

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @sujatanazarkar1230
    @sujatanazarkar1230 3 роки тому

    Adbhut...apratim..madhur vani Sir...saglya prabachan pustakalay aapla aavaj labhava... Shriram

  • @anjalivaishampayan3520
    @anjalivaishampayan3520 3 роки тому +5

    गोंदवलेकर महाराजांचे चरित्र व त्यांची शिकवण यावर तुमच्याकडून निरूपण ऐकायला आवडेल

    • @rekhabanduke1647
      @rekhabanduke1647 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 3 роки тому +1

    नमस्कार.. अतिशय सुंदर.
    श्रीराम समर्थ

  • @prajb80
    @prajb80 3 роки тому +4

    नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति 🙏🏻🙏🏻🪔🪔🙏🏻🙏🏻

  • @rajendrajadhav1437
    @rajendrajadhav1437 3 роки тому +1

    🙏श्रीराम जयराम जयजय राम 🙏
    🌹श्रीराम जयराम जयजय राम🌹
    🏵🦚🌻⛳⛳🌻🦚🏵

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Рік тому

    अप्रतिम निरूपण

  • @sandippete8548
    @sandippete8548 2 роки тому

    खुप छान मन भरून आले

  • @premsai2811
    @premsai2811 3 роки тому +1

    Khup chan bolale gurugy

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @shraddhavaze1184
    @shraddhavaze1184 3 роки тому

    धन्यवाद 🙏

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @shrikantlaghate7402
    @shrikantlaghate7402 3 роки тому

    अप्रतिम... गुरू देव नमस्कार.
    श्रीराम जयराम जयजय राम
    👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @upendrakagalkar3431
    @upendrakagalkar3431 3 роки тому

    नमस्कार, खूप छान, सुश्राव्य आहे
    खूप खूप धन्यवाद

  • @bharatikasar1820
    @bharatikasar1820 3 роки тому

    खूपच छान ओघवती भाषा श्रीराम जयराम जयजय राम.

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @deepalijadhav6912
    @deepalijadhav6912 3 роки тому +1

    🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏

  • @भजनीमेळा
    @भजनीमेळा 3 роки тому

    धन्यवाद

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 3 роки тому

    Shri Ram Jairram Jai Jai Ram
    Gondavalekar Maharajanchhya Charani Sashtaang Dandwat.

    • @deepakane1262
      @deepakane1262 3 роки тому

      कलावती आई भजने

  • @shrutipadhye4564
    @shrutipadhye4564 3 роки тому +3

    अजून ऐकायला नक्की आवडेल

  • @prasadkulkarni6857
    @prasadkulkarni6857 3 роки тому

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @vaishalijamkar718
    @vaishalijamkar718 2 роки тому

    🙌🙏

  • @shobhanaraikar3162
    @shobhanaraikar3162 3 роки тому

    आपल्याला सादर प्रणाम. आपली सर्वच प्रवचने ऐकाविशी वाटतात.

    • @sunandasalunke7901
      @sunandasalunke7901 3 роки тому

      Aapali sarv khupch Chan aasatat

    • @madhurikulkarni466
      @madhurikulkarni466 3 роки тому

      अप्रतीम प्रवचन गुरूदेव नमस्कार

    • @madhurikulkarni466
      @madhurikulkarni466 3 роки тому

      श्री.महाराजांना साष्टांग नमस्कार

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 2 роки тому

    Vithal vithal vithal..

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 3 роки тому

    Jai jai raghuvir samarth...

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 3 роки тому

    Bhakta ya jagi bhakta bachane.

    • @ashoklikhite7189
      @ashoklikhite7189 3 роки тому

      Kripaya yogya te bachle janyasathi kay karave he sangave

  • @kundantare4013
    @kundantare4013 3 роки тому

    🙏🚩🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🚩🙏💐

  • @yashshreeapte9055
    @yashshreeapte9055 3 роки тому +1

    खूप छान गुरुदेव

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 3 роки тому +1

    Apratim. Shreeswaminche Sahaj bolne ya babatitale ajun kahi anubhav sangata ale asate. Thank u🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +1

    जय श्रीराम!👌💐👌

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 3 роки тому

    Bhakta vayala shabdach nahit. Amchya bhagyane he pravachan aikayala milale.Shri Gurudeva Datta.

  • @ranjitpatil6609
    @ranjitpatil6609 3 роки тому

    Pranam....amhikhup vat pahaat asto ho...guruddev......navi mmumbai

  • @vaibhavbharti7840
    @vaibhavbharti7840 3 роки тому

    Khup chaaan sir thank uuuuuu

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @chayasahasrabudhe7922
    @chayasahasrabudhe7922 3 роки тому

    Khup chaan, sri Ram jai Ram jai jai Ram. 👌

  • @vasudhadeshpande3273
    @vasudhadeshpande3273 3 роки тому

    अतिशय सुंदर प्रवचन आपल्या ला सादर प्रणाम.

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 3 роки тому

    श्री राम।

  • @TheShashin
    @TheShashin 3 роки тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @shrikantghanekar4723
    @shrikantghanekar4723 3 роки тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 роки тому

    Shri ram jai ram jai jai ram

  • @rajeshkadrekar3437
    @rajeshkadrekar3437 3 роки тому

    Shree Ram Jai Jai Ram

  • @varsharaut4127
    @varsharaut4127 3 роки тому

    🙏🙏🙏shriram.man prasana hote tumach pravachan aikalywar.

  • @shrutipadhye4564
    @shrutipadhye4564 3 роки тому

    फार छान वाटते ऐकून

  • @ranjitpatil6609
    @ranjitpatil6609 3 роки тому

    Shri ram..bramhchaitanya maharaj..

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 3 роки тому

    Jay Shriram🙏🌹🙏

  • @maheshkulkarni883
    @maheshkulkarni883 3 роки тому

    gurudevana vandan🙏

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 3 роки тому +2

    💐🙏🙏🙏💐

  • @swatiparab3553
    @swatiparab3553 3 роки тому

    🙏👌👌 जय गुरुदेव

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 3 роки тому

    💐गुरू देव नमस्कार त्या ब्रम्ह चैतन्य मूती' 💐

  • @श्रीशिवभारत2024

    अप्रतिम

  • @jdjdirif
    @jdjdirif 3 роки тому

    जानकी जीवन स्मरण जय जय राम❤

  • @भजनीमेळा
    @भजनीमेळा 3 роки тому

    खूप छान

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 3 роки тому

    जय श्रीराम

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 3 роки тому

    छान महाराज

  • @suryawanshidk3242
    @suryawanshidk3242 3 роки тому

    Jai Shri Ram

    • @bhalchandrazore5714
      @bhalchandrazore5714 3 роки тому

      राम राम राम राम राम

    • @ashagore7558
      @ashagore7558 3 роки тому

      खूप दिवसांनी आपले दर्शन झाले ,

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 3 роки тому

    श्री राम

  • @भजनीमेळा
    @भजनीमेळा 3 роки тому

    धन्यवाद!

  • @भजनीमेळा
    @भजनीमेळा 3 роки тому

    फार छान

  • @sunitabivalkar1488
    @sunitabivalkar1488 3 роки тому

    🙏🙏

  • @pramilaparanjape3425
    @pramilaparanjape3425 3 роки тому

    🙏

    • @shailabodare476
      @shailabodare476 3 роки тому

      श्री राम जय राम जय जय राम

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 3 роки тому +2

    Samapti extraordinary.

  • @vasantd7382
    @vasantd7382 3 роки тому

    Chan

  • @shaileshnamjoshi7936
    @shaileshnamjoshi7936 3 роки тому

    महाराज राम नाम घेत होते, त्यांनी रामाची अनेक मंदिरे स्थापन केली मात्र त्यांच्या समाधीवर श्रीकृष्ण मूर्ती स्थापन का केली आहे.
    श्रीराम किंवा श्रीकृष्ण काय दोन्ही एकच हे मान्य असले तरी वरील प्रश्न मला उत्सुकतेपोटी निर्माण झाला आहे.

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

    • @tejasbanduke1440
      @tejasbanduke1440 2 роки тому

      श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 👇👇👇👇
      ua-cam.com/video/xCd6Vot7rIM/v-deo.html

  • @suvarnaprakashpatil3464
    @suvarnaprakashpatil3464 3 роки тому +1

    Nice I like it

    • @jyotidoke5269
      @jyotidoke5269 3 роки тому

      चिऊ आहे की नाही हे लक्षात घेऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या परिमाणात ऊ आहे का हे ही नसे घथधमबलरलप