सरी-वरंबा पद्धत काळाची गरज | येणारा काळत या शिवाय पर्याय नाही.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 2 місяці тому +1

    अंतर भिडले नाही उत्पन्न मिळेल का

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 2 місяці тому +1

    👍👍👍👍💐

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 4 дні тому

    एकरी किती उतारा आला या वावरात

  • @syedirfanahmed-kh9tw
    @syedirfanahmed-kh9tw 2 місяці тому +2

    Bahut achha hay sir

  • @lakavathshanker8960
    @lakavathshanker8960 2 місяці тому +1

    Hindi bolo

  • @santoshsolse7512
    @santoshsolse7512 2 місяці тому +1

    Raju bhau no.1

  • @SeemaMahalle-o6i
    @SeemaMahalle-o6i 2 місяці тому +1

    A1 आहे राजू भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kundalikmulgir1286
    @kundalikmulgir1286 2 місяці тому

    सर जी सोयाबिन जात कोणती आहे

  • @rajukure7852
    @rajukure7852 2 місяці тому +1

    🙏🙏👍👍👍❤

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 місяці тому +1

    छानय नबर येक राजूसर

  • @WaseemKhan-yf8by
    @WaseemKhan-yf8by 2 місяці тому

    अंतर किती आहे

  • @ashokade2390
    @ashokade2390 2 місяці тому

    अंतर किती घेतले सांगितले नाही माहिती बरी होती परंतु पूर्ण आहे.

  • @brijmohanzanwar5469
    @brijmohanzanwar5469 2 місяці тому

    Kolapni karta yete ka

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      बेड वरचे सोयाबीन शक्यतो कोळपणी करू नये.
      तणनाशक ने याचें नियंत्रण करावे.
      कोळपणी करतो म्हणले तर करता येते.

  • @ajaygaikwad9422
    @ajaygaikwad9422 2 місяці тому

    राजू भाऊ टोकण किती तारखेची आहे. व्हरायटी कोणती आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      करिश्मा सोयाबीन आहे 21जून ची टोकन

  • @ashokade2390
    @ashokade2390 2 місяці тому

    नॉट चांगला आहे परंतु अंतर किती घेतले हे सांगितले नाही माहिती संपली होती अपूर्ण आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      सरी वरंबा चे अंतर किती असावे. उंची किती असावी, दिशा कशी असावी. बेड कती फुटाचा असावा या बदल सविस्तर व्हिडिओ टाकला आहे.
      कालच्या व्हिडिओ मध्ये सरी वरंबा चे महत्व काय आहे हेच सांगितले आहे.

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 місяці тому

    आमचा कडे 25 दीवस झाल झडय

  • @MaheshThakare-ti3os
    @MaheshThakare-ti3os 2 місяці тому

    Bed khup mothe zale