Laxman Hake Exclusive | Manoj Jarange Patil यांच्या गावात दगडफेक कुणी केली हाके काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • OBC protestor Laxman Hake bows down at Gopinath Gada .Enters Beed district for the first time after the fast.
    ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके गोपिनाथ गडावर नतमस्तक .उपोषणानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात दाखल..ओबीसी आरक्षण प्रश्न उपोषण मागे घेतल्यानंतर ते पहिल्यांदा बीड जिल्हयात दाखल होत आहेत. काल मातोरी या जरांगे पाटलांच्या गावात दगडफेक झाली. ती दगडफेक नेमकी केली ओबीसींनी केली की मराठ्यांनी यावर लक्ष्मण हाके काय म्हणाले पाहा....
    Laxman Hake Exclusive LIVE | Manoj Jarange Patil यांच्या गावात दगडफेक कुणी केली हाके काय म्हणाले?
    #jarangepatil #laxmanhake #obcreservation #marathareservation #bhujbal #news18lokmat #gopinathmunde
    #UTNA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 78

  • @fnvshorts
    @fnvshorts 2 дні тому +13

    विधानसभेला 288 पैकी 250 आमदार हे लिंगायत , SC, ST, ब्राम्हण, OBC ह्या पैकी च निवडून आले पाहिजे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 💯✅✅

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 2 дні тому +8

    मराठा साम्राज्याचा इतिहास आहे आसे आले की ती गेले कीती

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 дні тому +17

    नेतृत्व असावे तर असे🙏

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 дні тому +11

    जय मल्हार जय ओबीसी

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 2 дні тому +6

    हाके साहेब सर्व समाजासाठी लढत आहेत.
    सर्व समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा
    आहे. खरतर ओबीसी, एसटी ,ऐसी
    बाराबलुतेदार ,एनटी आसे अनेक छोटे घटक
    हे गरीब समाज असल्याने कधी कधी आपल्या
    भेटीची इच्छा असून सुद्धा येता येत नाही हे
    दुर्दैव आहे. कारण छोट्या समाजावर लक्ष ठेवल
    जातय. कितेक लोक नातवाईकाकडे सांगुन
    आपल्याला भेटण्यास येतात. आशी परिस्थिती
    आहे .

    • @SwapnilBhange-fu8jc
      @SwapnilBhange-fu8jc 21 годину тому

      खरंच ओबीसींनी असंच एकजुटे राव जय ओबीसी

  • @user-nl8hs3kl6i
    @user-nl8hs3kl6i 2 дні тому +15

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @fnvshorts
    @fnvshorts 2 дні тому +8

    ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी ओपन च्या जागांवर SC, ST बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 🗣️🗣️

  • @MAULIKRUPA-fs2ee
    @MAULIKRUPA-fs2ee 2 дні тому +3

    जास्त गोंधळ करुण आहे ते पण आरक्षण घालून बसतील हे लोक..

  • @sachingawali1798
    @sachingawali1798 2 дні тому +4

    प्रकाश आंबेडकर यांना पण त्यानीच पडले असावे किती दुरदैव आहे प्रकाश आंबेडकर उघड पणे जारंगे सोबत राहिले आणि सरकारने जारंगे विरोधात कट रचले तेव्हा एक पण महाविकास आघाडी चा नेता जरागे यांच्या बाजूनं बोला नाही आणि हयांनी प्रकाश आंबेडकर यांना पडले

  • @bhimraokhadse558
    @bhimraokhadse558 2 дні тому +3

    Laximan Hake saheb aapan kup hushar aahe Dr Babasaheb Ambedkar yanna olakhle

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq 2 дні тому +11

    ओबीसी आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा कोण घेत असेल तर माळी समाज !

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 2 дні тому

      बरोबर आणी तेही घुसखोर असून...
      उलट ओबीसींनी माळी समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते ते मराठ्यांना विरोध करत आहेत..
      मराठ्यांनी आता 12 बलूती व्यवसाय शिकून तो स्वतः करावा....
      यांचा रोजगार कमी झाल्याशिवाय यांना कळणार नाही...

    • @roshanbhujbal5899
      @roshanbhujbal5899 2 дні тому +1

      तुझ्या कडे काय आहे?

    • @santoshk3511
      @santoshk3511 День тому +2

      बरोबर..आमच्या गावात बहुतेक पाटील भूमिहीन झाले.. इलेक्शन आणि लग्नात खर्च करून करून..आणि त्याच्या सगळ्या जमिनी माळी लोकांनी घेतल्या...😮😮😮

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 День тому

      ​@@santoshk3511बरोबर बोलला भावा

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 День тому

      श्रीमंत जाती वंजारी माळी

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 2 дні тому +2

    दोषींवर कड्क कारवाई केली पाहिजे

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 21 годину тому

    हाके साहेब महाराष्ट्रातला पूर्ण युवा तुमच्या पाठीशी आहेobc पुढच्या आदेशाची वाट बघतोय हाके साहेब जय ओबीसी

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 2 дні тому +1

    आपलं ठेवायच झाकुन दुसर्याच पाहच वाकुन हेतर सोडा आता लोकांना माहीत आहे खरं खोटं

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 День тому +1

    सोन्याचे कौल जर घरावर लागले तर त्या माणसाला आरक्षणाची गरजच काय

  • @MachhindrWagh-fy7wj
    @MachhindrWagh-fy7wj 15 годин тому

    Saheb hhake tum aghe बढो hum tumare sath आहे❤❤❤
    Jay gadge बाबा

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 дні тому +4

    जय हो मनोज दादा पाटील.एक मराठा लाख मराठा.

  • @ashishpatki6860
    @ashishpatki6860 День тому

    महाराष्ट्रातला शप कोरोना संपवा, सगळं विषय शांत आणि सर्व हिंदू समाधानी आणि सर्व महाराष्ट्रीयन ओबीसी शांत आणि समृद्ध होतील

  • @shreevatsalasolutions
    @shreevatsalasolutions 2 дні тому +2

    तुम्ही म्हणताना आरक्षण हा मुद्दा नाही तर आरक्षण हे तुम्ही पण सोडून द्या तुम्ही का ओबीसी मध्ये राहता मग

  • @vishaltandale3263
    @vishaltandale3263 День тому

    जय मल्हार

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 7 годин тому

    आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

  • @DadaDhavale-jg6zs
    @DadaDhavale-jg6zs 2 дні тому +5

    एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील तुम आगे बढओ हाम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹💯💯🌹💯💯🌹🌹💯💯🌹💯💯🌹💯💯💯💯🌹💯💯🌹💯💯🌹💯💯💯💯🌹💯 नादकरा पन आमचा कुठे

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 День тому +1

    दाखव ना जनसमुदाय ड्रोन कॅमेरा चा

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w День тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 2 дні тому +1

    १० दिवसातच फाटली वडापाव खाऊन

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 День тому +1

    तूच काय बडबड करत राहतो तुझ्यासोबत जो होता त्याचे पण दे ना लेक्चर त्याला बोलू दे ना थोडं दोन शब्द

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 День тому +1

    तू जर पाव वडा खाल्ला नसता तर आज बोलायला शिल्लक राहिला नसता

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 2 дні тому +1

    Hake ❤saheb yethun pude aapan obc lokancec netrutv karave..❤ hi namrvinanti

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 2 дні тому +1

    Jay OBC

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 16 годин тому

    हाकेच्या लोकांनी सगळं केलय तरी सुद्धा तुम्ही मुलाखत घेत आहात, आम्ही बाकीचे obc तुमच्या सोबत नाहीत

  • @VaishanavPawar-gi2tr
    @VaishanavPawar-gi2tr День тому +1

    Jaaga honaar nahi karan kunbi samaj maratha samajachya pathishi ubha ahe

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 День тому +1

    पाव वडा खाऊन कधी उपोषण होत असतं का

  • @user-jp5du8qz8l
    @user-jp5du8qz8l 2 дні тому

    Hake sir jay OBC

  • @sunilparthe798
    @sunilparthe798 2 дні тому +3

    कोणी नाही तुझ्यासोबत obc बांधव पण नाही तुझ्यासोबत फक्त जाती वाद करतो तू

  • @Subhash-r8z
    @Subhash-r8z 8 годин тому

    Dear hake sir, always you are saying majha marashtra,inspite you are principle,why you are not thinking about all maharashtriyans,

  • @bhagwanbedre-ss2wj
    @bhagwanbedre-ss2wj 2 дні тому

    Jake sir gir ssmaj pasau naka

  • @navanathgholve8926
    @navanathgholve8926 2 дні тому

    Raja.vatndar.
    Jagri.enamdar.
    Patil.
    12.balutedar.18.Aalutedar.
    18.pagad.jati.
    Namshes.jale.
    Lokshahi.Aahe.
    Parantu..DNA.
    Baki.Aahe.

  • @shreevatsalasolutions
    @shreevatsalasolutions 2 дні тому +2

    तुम्ही आरक्षण सोडून द्या

  • @MachindraKale-b1l
    @MachindraKale-b1l 2 дні тому +4

    एक मराठा साहा कोटी

  • @kondibapatil5552
    @kondibapatil5552 2 дні тому +1

    तुला समजले नाही महाराज जय शिवराय

  • @babugavand7661
    @babugavand7661 2 дні тому +1

    हाके साहेब जिंदाबाद

  • @yogeshgore488
    @yogeshgore488 2 дні тому +1

    हाके साहेभ कोणतं फोटो मोरम😂😂😂😂 जरा कमी फेकि

  • @prashantdahibhate582
    @prashantdahibhate582 2 дні тому +2

    किती copy pest करतो रे

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 дні тому

    Hake Saheb nahi yenar nivdun kahi hee kara.

  • @prakashtandale9224
    @prakashtandale9224 2 дні тому +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @surajgitte6692
    @surajgitte6692 2 дні тому

    एकच पर्व ओबीसी सर्व