Suresh Dhas LIVE : बीड पोलीस अधिक्षकांच्या भेटीनंतर सुरेश धसांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 48

  • @sd10966
    @sd10966 10 днів тому +29

    माननीय धस साहेब तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या मुळेच गरीब जनतेला न्याय मिळेल अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद साहेब

  • @vijaykumardoijad5109
    @vijaykumardoijad5109 10 днів тому +12

    मा,महोदय सुरेश जी मी कोल्हापूरहून ऐकतो आहे,आपण या गरीबांना जरुर न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 10 днів тому +9

    खऱ्या अर्थाने आज अण्णा तुमचा अभिमान वाटतो तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असो परंतु तुमचं काम हे नेहमीच समाजाचा आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा असतं त्यामुळे तुमचा सदैव आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या आष्टी तालुक्याचे दमदार आमदार. सुरेश आण्णा धस

  • @mahadevtangade1570
    @mahadevtangade1570 10 днів тому +9

    1no. धस साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 9 днів тому

    श्री धस साहेब,अतिशय प्रामाणिकफणे सातत्याने संघटीत गुन्हेगारी विरोधात लढत आहेत. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. सलाम तुमच्या कार्याला.

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 10 днів тому +5

    महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @MayaramPawar-l1v
    @MayaramPawar-l1v 10 днів тому +1

    Great saheb👍💐

  • @nitinkonatt2558
    @nitinkonatt2558 10 днів тому

    good...appreciation..Dhus saab

  • @anilpore9728
    @anilpore9728 10 днів тому +1

    यूपीएससी च्या विध्यार्त्यानी हे प्रकरण लक्षात घेता आपण आपली जबाबदारी न्यायिक असावी.देश,राज्य,आणि प्रामाणिक माणूस यांचा विचार प्रथम असावा.
    लाच ही कल्पना डोक्यात नसावी. मां तुकाराम मुंढे साहेब
    श्रीकर परदेशी साहेब,गुंदेवरसहेब,यांच्या सारखं काम करून आपलं नाव मोठ करावं .कोणाच्या अमिषाला बळी पडू नये,तरच हा देश,राज्य पुढे जाईल
    धन्यवाद!
    जयहिंद,जयमहाराष्ट्र!

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 10 днів тому

    Great Work.

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 9 днів тому +1

    आका ची थर्ड डिग्री घ्या सगळे जनतेला कळेल.नारको टेस्ट करण्यात यावी.खुप लाड झाले आता.

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 10 днів тому +4

    नाटक aahe सगळं.. फडणवीस काहीच होऊ देणार नाही मुंडे ला.... नाही तर टरबूज फुटेल 😂

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 10 днів тому

    Very daring, very sensitive Lok Pratinidhi Suresh Dhas Saheb, Gor Garibanche Kaivari

  • @PopatraoChavan-m4y
    @PopatraoChavan-m4y 10 днів тому

    अण्णा तुम्ही ग्रेट आहेत
    जय हो

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 9 днів тому

    Good work

  • @mgmakhare
    @mgmakhare 10 днів тому +4

    फालतु सरकार फडतूस गृहखात निष्क्रीय गृहमंत्री यांचे विरुद्ध हा का बोलत नाही

  • @ganeshkale2777
    @ganeshkale2777 9 днів тому

    Great anna

  • @siddiquialeem6135
    @siddiquialeem6135 9 днів тому

    We all love u

  • @siddiquialeem6135
    @siddiquialeem6135 9 днів тому

    Mr Das
    U r a good personality

  • @VikasBodake-cl2wx
    @VikasBodake-cl2wx 10 днів тому +2

    गोर गरीबाचा वाली धस अण्णा साहेब

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 10 днів тому

    Satya mev jayate ,Thanks very much ,Suresh ji anna, excellent anallysís ,so called.....Aaka cha aala yachi gundgiri ,mujori sampwa.

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 10 днів тому +1

    बीड खरोखर बिहार झाला यावरुन दिसते.

  • @chiller9835
    @chiller9835 10 днів тому

    अण्णा एक नंबर ❤🎉

  • @SurendraPatil-w3c
    @SurendraPatil-w3c 10 днів тому

    good 👍

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 10 днів тому

    प्रशासनातील गुन्हेगारी समूळ नष्ट करा अन्ना,
    प्रशासन आणि नेते संगनमत झालेल आहे,
    त्यामुळे हे काम अवघड असलं तरी,
    तुम्हाला अवघड नाही,
    अभिनंदन अण्णा.

  • @ganeshkale2777
    @ganeshkale2777 9 днів тому

    द ग्रेट अना

  • @DilipsinghRajput-y7f
    @DilipsinghRajput-y7f 10 днів тому

    साहेब असेच कायम रहा म्हणजे न्याय भेटेल कुठल्याही परिस्थितीत सेटिंग नको

  • @bhagwatsuryawanshi5846
    @bhagwatsuryawanshi5846 10 днів тому

    Bhari

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 10 днів тому

    लोकनेते आण्णा

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 10 днів тому

    इतके दिवस काय करत होते धससाहेब तुम्ही आता मार्केटला यायला लागले

  • @namdevdolewar6839
    @namdevdolewar6839 10 днів тому

    आना 👍

  • @malatilokhande5013
    @malatilokhande5013 10 днів тому

    अहो तुमचा गृहमंत्री काय काय करतोय?का तुमच्या पक्षाचा म्हणून

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 10 днів тому +2

    साहेब आपला तोतला नको व्हायला घ्या समजून

    • @santoshvarbade2867
      @santoshvarbade2867 10 днів тому

      सुरेश धस अण्णा यांचा रवींद्र धंगेकर होणार

  • @shankarraut529
    @shankarraut529 10 днів тому

    Anna great ahey pan home minister great ahey ka

  • @ganeshdhakanedhakane5517
    @ganeshdhakanedhakane5517 10 днів тому +1

    काळा

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 10 днів тому

      लाजा ....लाजा.... किमान परमेश्वराला तरी घाबरा

  • @malatilokhande5013
    @malatilokhande5013 10 днів тому

    त्यामुळे तुम्हाला कोणाचा चेहरा बनवले आहे?

  • @santoshshinde-f8e
    @santoshshinde-f8e 10 днів тому

    He Kay challay baap re ya Beed madhe avghad aahe gorgaribache kahi khar nahi titale mantri sudha aani police khate total lassighol aahe ya peksha ankin

  • @dattatreybhargude9684
    @dattatreybhargude9684 10 днів тому

    Zopi gelela jaga zala .you are not atTarbuj

  • @amchimaatiamchimansa6641
    @amchimaatiamchimansa6641 10 днів тому

    Dhas saheb tumi pramanik pne kaam krtai... follow krtay...ekach vinanti saheb tarbuj kde home ministry ahe pls tumi tya tarbuj la police cbi cid hyana strick aadesh dyaila sanga