महाराष्ट्राची बातमी Live: नामदेव शास्त्रींनी खुनाच्या आरोपींची बाजू घेऊन वाद वाढवला का? Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • महाराष्ट्राची बातमी Live: नामदेव शास्त्रींनी खुनाच्या आरोपींची बाजू घेऊन वाद वाढवला का?
    Dhananjay Munde Meet Namdev Maharaj Shastri
    #dhananjaymunde #namdevshastri #walmikkarad #walmikkaradnews #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 602

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 7 днів тому +111

    आशिष जी मी पण नामदेव शास्त्री यांचे प्रवचन दररोज ऐकतो पण आज त्यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर खरोख रच नामदेवशास्त्रीजी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी भावना झाली आहे

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 7 днів тому

      हा सुद्धा अनेक गुन्ह्यातील एक गुन्हेगार असेल

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 6 днів тому +3

      कोरडा पाषाण. कथनी आणि करणीत अंतर आहे.

    • @Hindu-z4f
      @Hindu-z4f 6 днів тому +6

      आसाराम आहे तो.

    • @AniketSonkul
      @AniketSonkul 39 хвилин тому

      T aare उ feel http​@@shivramwagh6947

  • @teachberner9524
    @teachberner9524 7 днів тому +109

    नामदेव शास्त्री मुंडेचे लाभार्थी आहेत

  • @sitaramborude1062
    @sitaramborude1062 7 днів тому +54

    आशिषजी आम्ही वाट पहात आहोत रात्री 8 वाजताची . सलाम पत्रकारितेला .

  • @SunilUbhe-fu1ni
    @SunilUbhe-fu1ni 7 днів тому +101

    नामदेव शास्त्रीला पण आरोपी करा

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 7 днів тому +119

    नामदेव शास्त्री याना संत म्हणने चुकीचे ठरेल.😢😢😢😢😢

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 7 днів тому +76

    वारकरी संप्रदायात भेद भाव करून फूट पडण्याचा प्रयत्न महाशय नामदेवजी करत आहेत 🙏🚩

  • @sanju.8332
    @sanju.8332 7 днів тому +43

    सलाम आपल्या पत्रकारितेला आशिष जी 🙏🙏🙏🙏

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 днів тому +93

    गोपीनाथ मुंडेंला निवडून आणण्यासाठी मी पूर्ण बूथ ताब्यात घ्यायचो असे धनंजय मुंडे म्हणाले ही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही का महाराज??

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 7 днів тому +20

    अभिनंदन ! छान !

  • @Gfmontra
    @Gfmontra 7 днів тому +95

    नामदेव शास्त्री म्हणजे काय देशाच सर्वोच्च न्यायालय आहे काय??.🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸☹️🥸🥸

    • @PradipSalve-k5m
      @PradipSalve-k5m 7 днів тому +3

      अशिस भाऊ दोन कोटी रुपये नाही भेटले म्हणून ही हात्या झाली.

    • @dnyandeepkhatik4918
      @dnyandeepkhatik4918 7 днів тому +2

      Right

    • @PrakasAadhav
      @PrakasAadhav 7 днів тому +1

      ❤❤

    • @PrakasAadhav
      @PrakasAadhav 7 днів тому

      तुम है

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 днів тому +97

    रात्रभर मुक्काम करून धनंजय मुंडे ने नामदेव शास्त्रीचे कान फुंकले आणि दाबही दिला असावा इथून पुढे खाना दाणा आम्ही तुम्हाला पुरवणार नाहीत. कारण तो मठ भाविक-भक्तीवर चालत नसून राजकारणावर चालतो आहे

  • @bhagwatbodkhe77
    @bhagwatbodkhe77 7 днів тому +20

    आशिष जाधव साहेब तुमच्या पत्रकारितेला मानाचा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @parshuramchavan6209
    @parshuramchavan6209 7 днів тому +38

    माती खाली महाराज तुम्ही.इतके नाव कमवले ते सगळे गमावले.महाराज तुमचे प्रवचन मी खूप श्रद्धेने एकत होतो.पण आता वाटते काय हे महाराज बोलतो एक आणि करतो एक.काय महाराज लाज वाटते.तुम्हाला महाराज महाण्याला.

  • @sumantkinekar858
    @sumantkinekar858 7 днів тому +62

    Deshmukh च्या घरी जाऊन यावे . त्यांची व्यथा पण जाणून घ्या . त्यांच्या घरी त्यांचे कुटुंब आहे.53 दिवसा मध्ये तुम्हाला आठवले नाही का फक्त मुंडे आठवले का?

  • @sanjaypatil6323
    @sanjaypatil6323 7 днів тому +70

    शास्त्रीजीनी खूप मोठी चूक केली आहे. हे त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नव्हते. खूप आदर करतो त्यांचा पण,.....

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 7 днів тому +56

    नामदेव शास्त्री यांना विधान परिषद हवी आहे.

    • @dadabhaunarsale3477
      @dadabhaunarsale3477 7 днів тому +3

      पालक मंत्री करा बिडचां🎉🎉

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 7 днів тому +35

    आशिष जी तुमच्या हिंमतीला दाद द्यावी
    लागेल. ज्या प्रकारे तुम्ही निर्भीड पणाणे
    हा मुद्दा लावून धरला आहे. कुठल्याही जाती पातीला न जुमानता न्यायाची भुमिका मांडता आहे.

  • @SanjayKadam-b6l
    @SanjayKadam-b6l 7 днів тому +29

    आसाराम नामदेव शास्त्री जय आसाराम जय नामदेव शास्त्री

  • @SanjayKadam-b6l
    @SanjayKadam-b6l 7 днів тому +36

    वारकरी सांप्रदाय यांनी संतोष देशमुख यांचा माग हुबे राहणे गरजेचे आहे

  • @AnilShinde-i6r
    @AnilShinde-i6r 7 днів тому +6

    धन्यवाद सर चांगली माहिती दिली

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil 7 днів тому +45

    नामदेव शास्त्री यांनी भगवान गडाची प्रतिमा मलीन केली आहे असं विधान करून मला वाटतं

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 7 днів тому +37

    आशिष सर ,इथून पुढे त्यांची प्रवचनं ऐकत जाऊ नका

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 7 днів тому +23

    नामदेव शास्त्री बुवा हे जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता तपासायची असेल तर शास्त्रीबुवांना यांनी आधीचे गुन्हे केलेले एफ आय आर दाखवा म्हणजे शास्त्रीय बुवांच्या सर्व लक्षात येईल?

  • @BapuGutal-tw3un
    @BapuGutal-tw3un 7 днів тому +46

    भगवान गडाचं महत्त्व कमी केले. या महंतांनी खुशाल आरोपीचं पाठ राखण करतात. काय बोलावे आशा लोकांना

  • @NileshSalunkhe-qv2jg
    @NileshSalunkhe-qv2jg 7 днів тому +44

    मा. जेष्ठ पत्रकार आपण फक्त मंहत नामदेव शात्र्यी ना आमच्या कडून ऐक प्रश्न विचारा तुम्ही फौरन ट्रीप चकाचक बॅल्क थार कुणाच्या मेहरबानी फिरता मंग तुम्हाला बाबा म्हणू काय पण गुन्हेगाराणा पाठीशी घालता हेचे ज्ञान तुम्ही समाजाला देता का😂

  • @govindravnadre
    @govindravnadre 7 днів тому +10

    आशिष मगर सारा आपण एकदम चांगल्या प्रकारे विश्लेषण केला आहे नामदेव शास्त्री चा प्रवचन मनापासून ऐकत होतो परंतु आता माझ्या मनामध्ये नाराजी व्यक्त होत आहे जय शिवराय

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 7 днів тому +28

    महाराष्ट्रातील जनतेला खरे जातीवादी कोण.हे स्पष्ट दिसत आहे.पुढे चालुन कमी जास्त जातिवाद झाल्यास पूरावे म्हणून हे खुप उपयोगी होईल.

  • @sandeshdighe3820
    @sandeshdighe3820 7 днів тому +36

    साहेब 1 तास प्रवचन देणारा 23 तास काय करतो ते बघा

  • @hanumantsonyabapugalgate5103
    @hanumantsonyabapugalgate5103 7 днів тому +22

    हे महाराज पण लाभार्थी टोळीतलेच आहेत.यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा?

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 7 днів тому +35

    झी टॉकीज ने या महंताना मन मंदिरा सारख्या उपक्रमात संधी देवू नये . हे महंत नसून त्याचे वलय घेवून राजकारण करणारी वल्ली आहे . असे वाटते . यांनी सरळ उघड राजकारण करावे . लाज वाटते . आशा बेगडी महंताची .😂😂

  • @bhaskarahire531
    @bhaskarahire531 7 днів тому +38

    महाराजाना वाटा मिलत असावा.

  • @Kotwala199
    @Kotwala199 7 днів тому +26

    कायद्याचं ज्ञान ,अध्यात्मिक ज्ञान दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. अप्रत्यक्ष हे जाहीर गडाच समर्थन आहे, समर्थन का? जात म्हणून का? मठाधिपती एकच जातीचे कधी पासून झाले.हितसंबंध असल्याशिवाय कुणी कुणाची बाजू घेत नाही.

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 7 днів тому +10

    साहेब सलाम तुम्हाला , योग्य पत्रकारिता 🙏👍

  • @suniljadhav3220
    @suniljadhav3220 7 днів тому +19

    मला वाटतं नामदेव शास्त्री यांनी ह्या प्रकरणात बोलणं उंचीत नाही फक्त मुंडे जे सांगतोय ते सगळं खरं मानण योग्य आहे का आपलं स्थान टिकवून ठेवणे हा उद्देश आहे असं वाटतं

  • @sumantkinekar858
    @sumantkinekar858 7 днів тому +36

    रात्रीस खेळ चाले

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 7 днів тому +3

    आशिष सर मी आपले विश्लेषणात्मक मत रो आठवणीने पहात असतो आपल्या सारखे पतरकार आजच्या काळात कारयररत असल्यामुळे सरकारवर थोडातरी अंकुश आहे नाहीतर सतताधीर खरेच याहीपेक्षा मोकाट सुटले असते आपणास मनापासून धन्यवाद।.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 7 днів тому +36

    लाभार्थी बुवा

  • @kazipervezali9480
    @kazipervezali9480 7 днів тому +1

    Excellent Briefing...Latest & Greatest...❤❤❤🎉

  • @youranant
    @youranant 7 днів тому +15

    इतर धार्मिक ठिकाण सारखा ह्या ठिकाण ची चर्चा धार्मिक स्थळ म्हणून न होता फक्त राजकारणामुळे च होते

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 5 днів тому +1

    Good explain👍. Ashish. Sir🎉

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 7 днів тому +2

    अभिनंदन आशिष सर आपण सडेतोडपणे नामदेव शास्त्री प्रकरणावर सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल

  • @DadasahebPatule-u1q
    @DadasahebPatule-u1q 7 днів тому +8

    आहो शास्त्री महाराज तूम्ही हीसेंचा तूम्ही जाहीर निषेध करायला हवी

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 7 днів тому +21

    मराठा समाजाने नाम्याला किर्तन, प्रवचन सेवेला आमंत्रण देऊ नये

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 7 днів тому +1

    Great aashish sir. Mast news deta aapan

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 7 днів тому +14

    शास्त्री चा आशिर्वाद आणि कराड सारखे क्रियाशील कार्यकर्ते असल्यावर कोण हरवणार यांना . यांचा राजीनामा कोण घेणार . आहे काय माईचा लाल कोणी . महाराष्ट्र सरकार , झटपट विकास . खटाखट निर्णय .😂😂

  • @RajendraDeshmukh-gw3bv
    @RajendraDeshmukh-gw3bv 7 днів тому +14

    पार मनातून उतरून गेले हे शास्त्री, चक्क आरोपीची बाजू घेतायत

  • @satyawangopale
    @satyawangopale 7 днів тому +9

    आता परेंत कीर्तन प्रवचन एकूण काही फायदा झाला नाय परत कधीच एकणार नाही यांच्या न्यानाची शिकवण कारण आज हे जे बोले ते मनाला कधीच पटणार नाही

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 7 днів тому +9

    महाराष्ट्रामध्ये खरे जातीवादी कोण आहेत हे नामदेव शास्त्री ने सिद्ध करून दाखवलेले आहे नामदेव शास्त्री तुम्ही भगवान बाबाचा वारसा चालवता विचार करून बोलत जा

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 днів тому +9

    अखेर नामदेव शास्त्री ने जातीसाठी माती खाल्लीच

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 7 днів тому +9

    आधी काय झालं असेल बाचाबाची मारामारी मग त्यांनी काय खून करावा शास्त्रीजी तुम्ही या प्रकरणात पडायला नसतं पाहिजे

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 7 днів тому +9

    महाराजांनी राजकारण करू नये आणि राजकारणामध्ये घुस

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 7 днів тому +10

    नामदेवला शास्त्री म्हनने हेच चुकीचे आहे.ते महंत नसुन राजकीय प्यादा आहे.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 7 днів тому +3

    आशिष जाधव खरे व सच्चे हाडाचे पत्रकार आहेत. सल्यूट आशिष जी.

  • @nitindhat4512
    @nitindhat4512 7 днів тому +6

    हा महंत टाळयावर आहे का सरळ सरळ आरोपींची बाजु घेऊ राहिला

  • @KAWAlESIRDIOP
    @KAWAlESIRDIOP 7 днів тому +13

    नामदेव शास्त्री जरा जपून राहा
    लोकांची मानसिकता खराब झाली तर तुमच्या सोबत सोबत असं होईल
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 7 днів тому +1

    👌👌👍👍

  • @anandwalhekar9984
    @anandwalhekar9984 7 днів тому +8

    आरे लाज वाटली पाहिजे स्वतःला महंत म्हणून घ्यायला

  • @मारोतीजाधवशिरोळकर

    अशिषभाऊ जाधव छान मार्गदर्शन केलो त्याबद्दल मनापासुन धन्यवाद .

  • @ashokgawali134
    @ashokgawali134 7 днів тому +1

    धन्यवाद आशिष जी

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y 7 днів тому +8

    वाद नाही वाढवला, स्वतः ची किम्मत कमी करून घेतली.

  • @abhaykumarrattu9301
    @abhaykumarrattu9301 7 днів тому

    Ashish sir your opinion is correct 👌👌

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 7 днів тому +8

    नामदेव शास्त्री यांनी मुंढेची बाजू घेऊन बोलले त्यामुळे त्यांनी शास्त्रीपदाची शान घालवली असे वाटते नामदेव शास्त्री च्या विरोधात पंकजाताई बोलल्या त्यावेळी वाईट वाटले होते पण पंकजाताईचं वागणं बरोबर होतं असं वाटतं यांनी शास्त्रीय पदाला काळीबा लावला आहे

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 7 днів тому +1

    Thanks Ashishji 🎉

  • @DadasahebPatule-u1q
    @DadasahebPatule-u1q 7 днів тому +6

    नामदेव शास्त्री चा निषेध आसो

  • @Udhavvikhe
    @Udhavvikhe 7 днів тому +13

    एकगाव एक कोटी बास काही नाही बाबा

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 7 днів тому +1

    योग्य बोललात जाधव सर

  • @sundarwagh1227
    @sundarwagh1227 7 днів тому +1

    जाधव सर आपल्या पंत्रीकेला मानाचा जय महाराष्ट्र

  • @aravinddahalke3837
    @aravinddahalke3837 7 днів тому +2

    आशिष जी तुमच्या सारखेच
    मी सुद्धा नामदेव शास्त्री यांच्या ज्ञानाला प्रणाम करतो,
    परंतु
    अश्या मानसिकतेचा त्रिवार निषेध करतो.
    जय हिंद
    जय महाराष्ट्र.

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 7 днів тому

    छान विश्लेषण केले आशिष सर👍🙏🏻

  • @pareshdeshmukh2776
    @pareshdeshmukh2776 7 днів тому +1

    नामदेव शास्त्री, वाल्मीक कराड व मुंडे यांच्या पापात सारखेच सहभागी असावेत

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 7 днів тому +5

    100%खरं बोललास जाधव साहेब आपण

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 днів тому +4

    नामदेव शास्त्री आणि वाल्मिकी कराड, नामदेव शास्त्री आणि संतोष देशमुखचे मारेकरी

  • @khandukotule9730
    @khandukotule9730 7 днів тому +1

    आशिष सर एकदम बरोबर बोलले

  • @siddharamdeshmane4046
    @siddharamdeshmane4046 7 днів тому +1

    . आशिष जी अगदी बरोबर आहे

  • @vinodb385
    @vinodb385 7 днів тому +3

    आर्थिक लाभार्थी असतील महाराज

  • @smb4459
    @smb4459 7 днів тому +1

    रोख ठोक भूमिका मांडली आशिष जी आपण.... नामदेव शास्त्री यांचे हे तत्त्वज्ञान ऐकूण समाजात संताप आहे. नामदेव शास्त्री यांच्या विषयीचा असलेला आदर आज संपला....🙏🙏

  • @VishalKolhePatil1496
    @VishalKolhePatil1496 7 днів тому

    आशिष सर एकदम बरोबर आणि एकदम सखोल विश्लेषण 🙏🏻

  • @mangeshkhatmode8907
    @mangeshkhatmode8907 7 днів тому +2

    मी मराठा समाजातील आहे पण नामदेव शत्री यांना मनात होतो
    पण आज पासून त्यांचा बद्दल आदर करणार नाही

  • @ganeshyede221
    @ganeshyede221 7 днів тому

    निर्भीड पणे वास्तव मांडणारी आशिष जाधव सरांचे आभार

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 днів тому +5

    संतोष देशमुखांच्या मारे कार्याबद्दल सहानुभूती नामदेव शास्त्रीच्या मनात दिसते. कारण शास्त्रींचे आडनाव सानप आहे.

  • @goodmorningjagtap3764
    @goodmorningjagtap3764 7 днів тому

    अशिषसर तुम्ही केलेले विषलेशन खूप अभ्यास पुर्वक तुम्हचे अभिनंदन

  • @prakashshelke867
    @prakashshelke867 7 днів тому +3

    यापुढे महाराष्ट्र तुमचे प्रवचन ऐकनार नाही कारण तुम्हाला भगवान बाबा सत्य सांगतील

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 7 днів тому +3

    नामदेव महंत हे वाल्मीक व मुंडे चे लाभार्थी आहे शबर टक्के सत्य

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g 7 днів тому +2

    नामदेव शास्त्री वर मोका लावा

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 7 днів тому +1

    नामदेव शास्त्री आपण आदरणीय होता पण आता समजले आपण संत न्हवे राजकिय जंत आहात ... निषेध आणि जाहीर बहिष्कार

  • @munnabhai-ir8wr
    @munnabhai-ir8wr 7 днів тому

    आशिष सर 👍 राईट

  • @prasadsonawane4566
    @prasadsonawane4566 7 днів тому

    आशिष सर , खूप खूप धन्यवाद तुम्ही सत्यता मांडल्याबद्दल

  • @Ryan29-64
    @Ryan29-64 7 днів тому +9

    आदर होता..मला देखील होता..

  • @Pranjalipatil-t9r
    @Pranjalipatil-t9r 7 днів тому +1

    शास्त्री यांचे प्रवचन अभ्यास होत असते तरीसुद्धा ते आज धनंजय मुंडे आज धनंजय मुंडे बाजू घेऊन बोल बोललेत म्हणून त्यांचा जाहीर निषेध

  • @laljihire7828
    @laljihire7828 7 днів тому

    सलाम तुमच्या पत्रकारीतेला

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 7 днів тому +5

    अहो आशिष सर पवार साहेब बोलले ना की मुंडे नालायक माणूस आहे यापेक्षा महंत नामदेव यांना अजून काय पाहिजे किती पैसे दिले मुंडे,वाल्मीक ने गडाला

  • @kantialpawar7243
    @kantialpawar7243 7 днів тому +4

    मि नामदेवचे प्रवचन ऐकत होतो आता ऐकणार नाही

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 7 днів тому +2

    एवढ्या कॉमेंट्स बघून सुद्धा शास्त्रीजींनी विचार करावा सगळ्या कॉमेंट्स तुमच्या विरोधात आहेत आपण खूप महान आत आपलं मोठेपण टिकून ठेवा

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 7 днів тому +1

    राजकारणी लोकांनी गुन्हेगाराचे लांगुल चलन करतात,
    पण आध्यात्मिक लोकसुद्धा गुन्हेगारांचे लाहुलचलन करीत आहेत, म्हणजे आपल्या देशाचे अधःपतन सुरू झाले आहे

  • @LahanuKale-e5o
    @LahanuKale-e5o 7 днів тому +3

    शास्त्रींनी शास्त्रीच रहावे कुणाचं शस्त्र होऊ नये धन्यवाद

  • @Udhavvikhe
    @Udhavvikhe 7 днів тому +10

    बाबा लफड्यात पडु नका

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 7 днів тому +1

    ह्याच नामदेव शास्र्त्रीनी धनुला भगवान गडावरुन पळुन लावले नंतर पंकजा ताईंचा दसरा मेळावा भगवान गडावर घ्यायला बंद करून धनंजयला जवळ केल हा शास्त्री वारकारी संप्रदायातील नाहीत हा राजकारणी आहेत पंकजा ताईचे राजकीय अस्तित्व संपवण्यात याचा फार मोठा हातभार होता हे जणतेने लक्षात घ्यावेत वाल्मिक कराडने धनंजय पालकमंत्री झाल्यावर किती वंजारी समाजाच्या लोकांचे खुन केले हे नामदेव शास्त्रीला माहीत आहेत फक्त राजकारण आणि जातीयवाद पसरवत आहेत हे कुठल्याही धर्मपिठाला आणि वारकारी संप्रदायातील व्यक्तिला अशोभनीय आहेत

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 7 днів тому +2

    मी मराठा आहे नामदेव शास्त्री यांना मी मानतो शास्त्री यांना यात पडण्याची गरज च नव्हती असे मला वाटते

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad1159 7 днів тому +2

    शास्त्रीनी आपल खर रूप दाखवल.

  • @mangeshkhatmode8907
    @mangeshkhatmode8907 7 днів тому +1

    खरंच नामदेव शास्त्री यांनी यात नव्हते पडायला पाहिजे