मंडळी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवकुंड धबधबा सध्या काही दिवस बंद करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी video description मध्ये गाईड चे फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावर फोन करुनच पुढील नियोजन करा! धन्यवाद
As u raise both the arms in front of that wonderdul water fall, one can make out how close you were to that waterfall yet that feeling of getting dissolved in nature was excellently captured... exploring the unexplored places....lovely viewing this epsiode on weekend morning... wish i could have been there enjoying nature 🌷❤
Awesome compilation of music and photography.. I don't feel like going out in pandemic.. but enjoying your video makes me feel like literally I am in the video.. I wonder who are the people who are disliking this video..
अप्रतिम... सुंदर अशा सह्याद्री च्या कुशीत वसलेले या निसर्गरम्य देवकुंड धबधबा आणि थरार ट्रेकिंग अनुभवत आपण साध्या सरळ सोप्या भाषेत खूप छान विश्लेषण केले. त्याबद्दल धन्यवाद 🙏😊👍
खूप छान उपक्रम.. आताच्या काळात लॉक डाऊन मध्ये बाहेर पडता येत नाही आहे पण तुमच्या मुळे घरबसल्या अश्या सुंदर व प्रफुलदायी जागांचं दर्शन घडतं. धन्यवाद.......... तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...
सिनेमा पाहण्याचा आणि प्रत्यक्ष गेल्याचा भास झाला....एकूणच चित्रीकरण, निवेदन,संहिता,कलाकार,कल्पनाआणि कला दिग्दर्शक वाखाणानीय..... सर्वोत्तम अनुभूती....वाहवा....
तुमचे छायाचित्रण आणि सहलीची माहिती बघून शहरी भागातील माणसांचा थकवा दूर होतो असेच नवीन माहिती आणि नैसर्गिक दृश्य आमच्या पर्यंत पोचवत रहा निसर्ग खूप सुंदर आहे हसत रहा खेळत रहा मजेत राहा ☺️
Khup chan video hota somnath saheb, khup sunder Dron shot hote ani khup dhamaal kelit tumhi . . I really like your all videos and I m begest fan of you . . Regard sandeep more - satara/Mumbai
मंडळी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवकुंड धबधबा सध्या काही दिवस बंद करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी video description मध्ये गाईड चे फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावर फोन करुनच पुढील नियोजन करा! धन्यवाद
हाच प्रश्न आलेला मनात....आधीच स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद
Tumhi kuthlya mahinya madhe gela hota?
@@tasteofindia1321 June
Ata pn same ashnar ka devkund. Ata jayla pahije ka
अप्रतिम आवाज अप्रतिम छायाचित्र, मन असे भरून येते पहातांना
धन्यवाद
सर kamshet dam बद्दल तुह्मी एकदा व्हिडिओ बनवला आहे का, किंवा तेथे केले आहेत का
खूपच सुंदर चित्रीकरण, अप्रतीम देखावे.
मनापासून आभार 😊
खूपच सुंदर
आणि चित्रीकरण तर निवळ अप्रतिम
धन्यवाद
स्पीचलेस..... अप्रतिम सौदर्य आणि चित्रीकरण.....
धन्यवाद
Jabardastch.....
Ekda barki waterfall la ya ti hi jabardast ahe
ho Nakki
Mast video... khupach bhari Devkund cha dhabdhaba 👌
सुदंर निसर्ग आणि सुंदर छायाचित्रण
धन्यवाद
Chhan Vatala tumhacha Video. Excellent, voice quality, shots taken.
Khupach Sundar V khup khup Abhar. Gharat basunhi mi tumchya Sobat Hote. Swargiy Anand dilat. Ram Sitenehi Vanvasat he anubhavale Asel .Tumache ddhyanahi chhan vatale.
Kharch doleche parne fedanare asa he dev kunda baghun koop chhan masta sunder vatale apratim superb video avadala thanku
नागवडेसाहेब खुप छान चित्रिकरण, शब्दांकन, ठिकाण. खरंच बघताना स्वर्गसुखाची प्रचिती आली. अप्रतिम व्हिडीओ. सॅल्यूट तुम्हाला.
मनःपुर्वक आभार 😊
Khup chaan a pratim nisarga cha dhabhdhabha
धन्यवाद
Very good morning दिवसाची सुंदर सुरुवात
अवर्णनीय निसर्ग, ला जवाब चित्रीकरण ,अद्भुत !!😍
Thanks Devang
खुप छान शूटिंग केले आहे अप्रतिम निसर्ग सौंदर्यात नटलेला परिसर आहे खुप धन्यवाद सर इतके छान निसर्ग दाखवाले 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
जबरदस्त व्हिडिओ सोमनाथ जी
Thanks
Superb.. Hollywood level vediography
खूपच छान सुंदर देवकुंड धबधबा.
खुप छान धबधबा. व्हडियो पाहून मस्त असलेले निसर्गाचं रूप पहायला मिळाले👌👌👌👍
धन्यवाद
🌱🌴🌾☘🍀🍁🌿🌾अप्रतीम नैसर्गिक सौंदर्य 🍀☘🌴🌴
Thanks !!
अप्रतिम खुपच छान
आपण खुपच मेहनत घेऊन नवनवीन व्हिडिओ बनवता आणि अतिशय सुंदर असतात
धन्यवाद
Nisargachya saundaryachi samarpak asha shabhatil stuti tyala purepur nyay dete. Khoop sundar chitran aani warnan 🏞🏝
Thanks
खरं आहे sir खूप विलक्षण अनुभव आनंद आहे
अद्भुत अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम ! निसर्गाची सुंदर किमया तुमच्या व्हिडिओ द्वारे आमच्यापर्यंत आणता त्यासाठी तुमचे आभार.
धन्यवाद 🙏🏻
Khuppppp Chan videography....ani tumcha vishleshan pan
धन्यवाद
Apratim, shabd apure padatil asa sundar video tumhi dakhavlat. Devkund sundar ahech tyala tumchya video ne adhik sunder pane lokansamor anle.
धन्यवाद
पुन्हा एकदा अजब विडिओ गजब cinematography
ua-cam.com/video/LHYh_7CHz5E/v-deo.html
Khub Chan Vlog Somnath Dada. It's Beautiful Waterfall. Nature at It's Best. Kalji Ghya
Thank You
सुंदर दर्शन!मनमोहक. किमया निसर्गाची.सुंदर सादरीकरण.
मनःपुर्वक आभार 😊
Khupch Sunder Vlog.... Zabardast. Ase watle amech tithe ahot...
Khup chan video dada,khup prassana watla,ashech navin navin video banwt rha ,aamcha pathimba sadaiva tumcha pathishi asel.tc
धन्यवाद
छान सरजी ,अप्रतिम नजारा, धबधबा ,एकदम झकास ,निसर्गाच्या कुशीत सहपरिवार गेल्यावर वर्षभरचा थकवा पुर्ण निघून जातो
फारच सुंदर असा विडिओ बनवला आहेत तुम्ही
As u raise both the arms in front of that wonderdul water fall, one can make out how close you were to that waterfall yet that feeling of getting dissolved in nature was excellently captured... exploring the unexplored places....lovely viewing this epsiode on weekend morning... wish i could have been there enjoying nature 🌷❤
राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम माझा हा श्री महाराष्ट्र देशा ।।
अनिल ठोंबरे
Very nice fotography
अप्रतिम सादरीकरण, खरंच स्वर्गीय अनुभुती ,खूप छान माहिती दिली... धन्यवाद
मनापासून आभार😊
Khup chan video and narration...thanks
Thank You 😊
Awesome compilation of music and photography.. I don't feel like going out in pandemic.. but enjoying your video makes me feel like literally I am in the video..
I wonder who are the people who are disliking this video..
khatarnak water fall ,
thank you somnath sir
Thank you so much
अप्रतिम... सुंदर अशा सह्याद्री च्या कुशीत वसलेले या निसर्गरम्य देवकुंड धबधबा आणि थरार ट्रेकिंग अनुभवत आपण साध्या सरळ सोप्या भाषेत खूप छान विश्लेषण केले. त्याबद्दल धन्यवाद 🙏😊👍
अप्रतिम छायाचित्रण 👌👌👌👌
ua-cam.com/video/SeDOnEPmDVg/v-deo.html🎉🎉
Yes
ua-cam.com/video/LHYh_7CHz5E/v-deo.html
खूप छान उपक्रम.. आताच्या काळात लॉक डाऊन मध्ये बाहेर पडता येत नाही आहे पण तुमच्या मुळे घरबसल्या अश्या सुंदर व प्रफुलदायी जागांचं दर्शन घडतं. धन्यवाद..........
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...
छान शूट केल आहे मस्त👌
Its still in my bucket list. will try to visit this year. tumcha video atishay chaan aani jabardust hotaa.
Thanks !!
सिनेमा पाहण्याचा आणि प्रत्यक्ष गेल्याचा भास झाला....एकूणच चित्रीकरण, निवेदन,संहिता,कलाकार,कल्पनाआणि कला दिग्दर्शक वाखाणानीय..... सर्वोत्तम अनुभूती....वाहवा....
मनापासून आभार
अप्रतिम असा हा धबधबा आणि उत्तम असा हा व्हिडिओ प्रेसेंटशन 👍👍👌👌
धन्यवाद
Nice video. Excellent photography n best spot visit . This lockdown days we enjoying your video .
Thank You
जबरदस्त. नक्की जाणार
शूटिंग काढणाऱ्याला सलाम 👌👌अप्रतिम चित्रण
धन्यवाद 😊
ua-cam.com/video/LHYh_7CHz5E/v-deo.html
Excellent video...will surely visit this place now...
एकच शब्द , अप्रतिम 👍
Thanks !!
अत्यंत रमणीय निसर्ग परिसर आणि सोमनाथ जी आपले माहिती पूर्ण कथन👌👌
मनापासून धन्यवाद 👍🏻
Great vlog, music photography & superb narration
Thank you Sirji
One of your best videos! Ultimate storytelling... :)
I visited devkund 2 years back..
It was a very beautiful experience..
U will forget how much km u walked after reaching waterfall ❤️
Very nice place very nice photography
I have visited this place
Thank you so much 🙂
Khupaach chhan supreb. Best phographi 👍❤️
तुमचे छायाचित्रण आणि सहलीची माहिती बघून शहरी भागातील माणसांचा थकवा दूर होतो असेच नवीन माहिती आणि नैसर्गिक दृश्य आमच्या पर्यंत पोचवत रहा निसर्ग खूप सुंदर आहे हसत रहा खेळत रहा मजेत राहा ☺️
मनःपुर्वक आभार
अद्वितीय!
15:40 best message to all travelers
ua-cam.com/video/XU9CocN5iaE/v-deo.html
Khup chaan apratim shoot kelay sir tumhi 👌
Amazing place. Thanks for sharing this such a beautiful place.
धन्यवाद
Zakkas....Video ekdum masta ahe... Somnath Bhau...Tk Care
Thanks !!
अप्रतिम व्हिडिओ व सुंदर सादरीकरण.
मनापासून आभार 😊
Khup chan video hota somnath saheb, khup sunder Dron shot hote ani khup dhamaal kelit tumhi . . I really like your all videos and I m begest fan of you . .
Regard
sandeep more - satara/Mumbai
Excellent morning to start 😊
खुपच सुंदर व्हिडिओ,मस्तच व्हिडिओ ग्राफी,सोमनाथ दादा,मागील वर्षांतील पावसाचे व्हिडिओ छान होते.या वर्षांतील पावसाळ्यातील व्हिडिओ करा.नमस्कार.
धन्यवाद
Apratim photography.. 👌👌
Incredible nature...thanking you for sharing all this..Sahyadri rocks..Incredible Maharashtra
Thank You
Somnath sir, hands off you. Brilliant photo shoot.
धन्यवाद
फार सुंदर .
धन्यवाद
Khupch masta ahe tumcha video.. chan vatla scenery pahun.. 👌😍
Thanks 😊
खरच स्वर्ग कुठे आहे तर तो ईथे माझ्या महाराष्ट्रात आहे. धन्यवाद सर🙏
धन्यवाद 🙏🏻
ua-cam.com/video/LHYh_7CHz5E/v-deo.html
Apratim khup chan I enjoyed it all............!!
Thanks !!
Mast..jabardast somnath saheb.Thank you ! 🙏👌
Thanks
खूप सुंदर सफर घडविली.
धन्यवाद !!
अप्रतिम फोटोग्राफी👍👌👌👏
मनापासून आभार😊
Very nice👍👍 video🎥 दादा
Superub...nodought, just amazing....😄😄
thanks
Maharashtra is superb..... One shud visit this places rather than visiting abroad.... Luv from gujarat....JAI MAHARASHTRA
Thanks !!
Fantastic the scenary and the commentary both are awesome keep it up
Thank You 😊
No words... Simply outstanding...
मनापासून आभार 😊
अप्रतिम , खूप छान.
दर्जा ✌
धन्यवाद 🙏🏻
Khup chann video....thanks sir......nakkich devkund pahav ch lagel....
Thanks Mohit
A
अतिशय उत्कृष्ट निवेदन , फोटोग्राफी विलक्षण सुंदर, चॅनेल subscribed केले, पुढचे आणि आत्तापर्यंतचे व्हिडीओ बघण्यासाठी . खूप खूप धन्यवाद
आपल्या चॅनल वर भरपूर माहिती व सुंदर ठिकाणे या अगोदर दाखवली आहेत. नक्की पहा. धन्यवाद
अवर्णनीय
Your nature angle excellent...
All video excellent.
आम्हाला घरी बसल्या आपण निसर्गाचा आनंद देत आहात आपले मनापासून आभार सर...
Thanks !!
Wow ,...superb natural beauty 👌
Soo beautiful place .video 📸
Khupach sundar video😍👌
धन्यवाद 🙏🏻
साहेबराव खरंच खूप खूप आवडलं हे ठिकाण.. विडिओ तर अप्रतिम आणि सोबत तुमची परिपूर्ण माहिती तुमच्या आवाजातील एक नंबर ..
मनापासून आभार 😊
Awesome videography like discovery channel 😄
Khub mast.... Mann praffull zhala... 😍😍😍
धन्यवाद !!
@@SomnathNagawade tumhi camera konta use karta...
Sony a6300
भाऊ तुम्ही जे निसर्गाच रम्य वातावरण आमच्या पर्यत पोहोचवता ते खुप सुंदर तुम्हाला खुप खुप धन्यवाद भाऊ 🙏
Zakaas ek number
अप्रतिम...👌👌