ताई आणि आई सगळ काम करून देवधर्म सुद्धा करतात ❤ शेतकर्यांच्या घरात सगळ्यांनी मिळून काम करावे लागते, या मागच्या video मध्ये खूप वेळा ताई, आई नि सांगितले आहे आई बसल्या बसल्या जे काम आहे ते करतात. ज्यांच्या सासू काम करत नाही त्यांना विचारा किती तारांबळ उडते एकटीची. अस हि नाही कि आई काम करतायत आणि रेश्मा ताई झोपून राहिली आहे.
आजी तुम्हीच बोलत जावा सगळ्या व्हिडिओत.... मुद्देसूद बोलता तुम्ही... आम्हाला बोर होत नाही..... बाकी कोण बोललेले नाही आवडत.... तुम्ही आणि बापूच बोला.....
आत्या ना कीती काम लावता ,सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक दिवसभर शेतातील कामे .उपवास आहे ना त्यांचा जरतारी आराम देता का.
आई खरच मनापासुन देवर्धम करतात नाद आसणार माणूस कीतीपनकाम आसेलतर देवालाजातोच आईतुमाला.आईआंब बाई सखी समाधानीठेवणार
ताई आणि आई सगळ काम करून देवधर्म सुद्धा करतात ❤
शेतकर्यांच्या घरात सगळ्यांनी मिळून काम करावे लागते, या मागच्या video मध्ये खूप वेळा ताई, आई नि सांगितले आहे आई बसल्या बसल्या जे काम आहे ते करतात.
ज्यांच्या सासू काम करत नाही त्यांना विचारा किती तारांबळ उडते एकटीची.
अस हि नाही कि आई काम करतायत आणि रेश्मा ताई झोपून राहिली आहे.
आजी तुम्हीच बोलत जावा सगळ्या व्हिडिओत.... मुद्देसूद बोलता तुम्ही... आम्हाला बोर होत नाही..... बाकी कोण बोललेले नाही आवडत.... तुम्ही आणि बापूच बोला.....
Chiwi la hikde khayla pathwly ky bakine
जेवण करायला थोड्या वेळा e अनु BKi येतील फुकट खायला
सासूला थोडा आराम करून दे की सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम स्वयंपाक करून घेते सासू कडून
छान रंगल्यात गप्पा 😊..शुभ रात्री
Chiu bakula la madat kat ja otya var basun😂😂😂😂😂 aaji la ka tras dete
शेपुची भाजी आहे का आजुन
आई लई बारिक दिसतात .महणजे तोंड सूखलाए ऊनात काम करून .
येक number video
चिऊ किती मस्त भाकरी भाजतेय 😘😘
❤❤❤❤
Good night
Nice video🎥👌 good night
👌👌👍
पोत बदला😮
Good night taei
नमस्कार 🙏🚩🚩🚩🚩
🎉🎉
Good night.
Good evening
🙏👌👌
Good night💤 shinde family😊
❤❤❤😢😢😢😢
Nice video
❤
Good Night अण्णा😌
Good night
Good night
Good night
Good night