सर, आॅर्किडचं फार फार अप्रतिम व अनेक नमुन्यांसह आपण सादर केलेलं केवळ आॅर्किड प्रदर्शन हे एका वेगळ्या निसर्गदर्शनाचा संग्राह्य नमुनाच झालाय्. आपल्या उद्दिष्टपूर्तीचं दर्शन घडवणा-या जबरदस्त भ्रमंतीचा आणि सादरीकरणाच्या वनस्पतींचा त्यांच्या गुणधर्म व सौंदर्यासक्त कवीमनानं संग्रहित केलेला मधुसंचय अवीट झाला आहे. ऑर्किड ज्या झाडांवर वाढतं त्याला ते शोषीत नसलं तरी त्याचं आम्रवृक्ष वगैरेंवरचं अस्तित्व त्याच्या पाळामुळांच्या भरपूर पसा-यात अडकून दीर्घकाळ टिकणारा ओलेपणा व धुलिकण व कचरा संचयाने आधारवृक्षाची साल सडत जाते व तिथे साली पोखरणारे किडे वास्तव्य करून त्या साली खराब होऊन वृक्षाला पोखर पडतं. म्हणून विशेषतः पोटपालनाच्या व्यापारी दृष्टिकोनाने जोपासलेल्या आंबाबागांतून ही ऑर्किड काढून टाकतात. असं आढळतं.. धन्यवाद सर!💐🌳🙏🏼😄
खूप च छान माहिती कुठून मिळवतोस एव्हढी सखोल माहिती. हा सुंदर निसर्ग आहे म्हणून माणसाचे जीवन आहे. आर्किडची विविध रंगी, गंधी, आणि आकार असणारी फुले म्हणजे निसर्गाचा स्वर्गीय, अविस्मरणीय अविष्कारच आहे. तूझ्या बौद्धिक कष्टाला सलाम. थँक you रूपक.

खूप च छान आणि सुंदर माहिती दिली . धन्यवाद. 🙂🙏👍
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
अगदी कमीतकमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न खूपच स्तुत्य आहे🙏
धन्यवाद 🙏
सुंदर माहिती.
धन्यवाद 🙏
सर, आॅर्किडचं फार फार अप्रतिम व अनेक नमुन्यांसह आपण सादर केलेलं केवळ आॅर्किड प्रदर्शन हे एका वेगळ्या निसर्गदर्शनाचा संग्राह्य नमुनाच झालाय्. आपल्या उद्दिष्टपूर्तीचं दर्शन घडवणा-या जबरदस्त भ्रमंतीचा आणि सादरीकरणाच्या वनस्पतींचा त्यांच्या गुणधर्म व सौंदर्यासक्त कवीमनानं संग्रहित केलेला मधुसंचय अवीट झाला आहे.
ऑर्किड ज्या झाडांवर वाढतं त्याला ते शोषीत नसलं तरी त्याचं आम्रवृक्ष वगैरेंवरचं अस्तित्व त्याच्या पाळामुळांच्या भरपूर पसा-यात अडकून दीर्घकाळ टिकणारा ओलेपणा व धुलिकण व कचरा संचयाने आधारवृक्षाची साल सडत जाते व तिथे साली पोखरणारे किडे वास्तव्य करून त्या साली खराब होऊन वृक्षाला पोखर पडतं. म्हणून विशेषतः पोटपालनाच्या व्यापारी दृष्टिकोनाने जोपासलेल्या आंबाबागांतून ही ऑर्किड काढून टाकतात. असं आढळतं.. धन्यवाद सर!💐🌳🙏🏼😄
धन्यवाद 🙏
डार्विनच्या ऑर्किड ची गोष्ट फारच छान.निसर्ग का असे जीव निर्माण करत असेल .....
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर विडिओ, माझ्या कडे 6/7 वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत
धन्यवाद 🙏आपला फोन नं देऊ शकता का?
नेहमीप्रमाणेच सुंदर विवरण. अतिशय माहितीपूर्ण विडिओ आहे.
धन्यवाद 🙏
निसर्गाची रंगपंचमी
धन्यवाद 🙏
खुप छान. डार्विन संदर्भातली माहिती खूपच रंजक आहे 👌👌
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर माहिती
धन्यवाद 🙏
Orchid माहिती खूप छान 👍आसामला गेलो तेव्हा तेथील orchid park la जावून आलो.खूप छान आहे park आणि सविस्तर माहिती पण देतात.
धन्यवाद 🙏
अदभुत अशी ही दुनिया निसर्गाची.माणूस फक्त ओरबाडत आहे.
धन्यवाद 🙏
अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक चित्रफित
धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहीतीपूर्ण व्ही डी ओ फुलांचे वैविध्य भावले.
धन्यवाद 🙏
व्वा...व्वा रुपक खुप सुंदर माहिती आणि तेवढेच सुंदर चित्रीकरण पण❤
धन्यवाद 🙏
खूप च छान माहिती कुठून मिळवतोस एव्हढी सखोल माहिती. हा सुंदर निसर्ग आहे म्हणून माणसाचे जीवन आहे. आर्किडची विविध रंगी, गंधी, आणि आकार असणारी फुले म्हणजे निसर्गाचा स्वर्गीय, अविस्मरणीय अविष्कारच आहे. तूझ्या बौद्धिक कष्टाला सलाम. थँक you रूपक.
धन्यवाद 🙏
मेसेज डबल send झाला. सॉरी.