Asehi Ekada Vhave (असेही एकदा व्हावे) Full Marathi Movie | Umesh Kamat, Tejashree Pradhan | Mzaalo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @mzaalomarathimovies
    @mzaalomarathimovies  2 роки тому +219

    पहा मराठी चित्रपट असेही एकदा व्हावे फक्त तुमच्या आवडत्या चॅनेल वर mzaalo marathi movies वर - ua-cam.com/video/OqQWTXv7rVo/v-deo.html

  • @SanketBhalerao-m4e
    @SanketBhalerao-m4e 8 місяців тому +13

    प्रेम या नावाचा मनाशी होणारा स्पर्श डोळ्याने नाही तर मनाने अनुभवता आला पाहिजे ...ते खरे निस्वार्थी प्रेम 😢❤, असेही एकदा व्हावे...!

  • @ratangavade3789
    @ratangavade3789 2 роки тому +122

    अप्रतिम!! एखाद्यावर प्रेम केलं तर ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारली पाहिजे ❤️

    • @VishalManve-f9m
      @VishalManve-f9m 9 місяців тому

      Khare ahai naatyat kitihi vaeit paristiti Ali tari samorcha nahi pude ala tari aapan jave karan aapan vishwas dilela asto konacha viswas kadhi todi naye

    • @SanketGhuge-qd4op
      @SanketGhuge-qd4op 8 місяців тому

      So cut pn muli nahi kart as muli na betarchi talash aste shevt parent

    • @sanvinilampenraigad9770
      @sanvinilampenraigad9770 6 місяців тому

      Nakkich... Jyala kharya premachya bhavna samajlya toch jagatla khara shrimanta manus. Ye paisa paisa duniya sub zut hai. Life madhe khara prem sobat asel tr apan desh kay jag jinku shakato

    • @govindapandhare3053
      @govindapandhare3053 5 місяців тому

      👍🏻♥️

  • @suvarnabhagwat581
    @suvarnabhagwat581 2 роки тому +44

    खूप खूप छान मुव्ही आहे अशी क्वालिटी असलेला मुव्ही मी प्रथमच बघीतला सूरेख .व उमेश कामत व तेजश्री प्रधान यांनी छान सादरीकरण केले आहे धन्यवाद

  • @swati5565
    @swati5565 2 роки тому +165

    तेजश्री प्रधान all time favourite....her look her voice, her smile super cute...😍😍heart touching movie....koni tari asav as प्रत्येकाच्या आयुष्यात....to love forever without any condition

    • @KRISHNA-xn3ug
      @KRISHNA-xn3ug 2 роки тому +3

      AS HOT NAHI NA PN REAL LIFE MADHYE

    • @Swapnali143
      @Swapnali143 2 роки тому

      ua-cam.com/video/7agrrbcmC-0/v-deo.html khapakhap movie

    • @dilipjoshi6574
      @dilipjoshi6574 Рік тому

      ​@@KRISHNA-xn3ugvery seldom

    • @dilipjoshi6574
      @dilipjoshi6574 Рік тому

      I known similar story
      In another field

    • @SarojiniTare-d6u
      @SarojiniTare-d6u 11 місяців тому

      सुपर्ब चित्रपट

  • @mansaramsonawane6882
    @mansaramsonawane6882 2 роки тому +79

    खुप छान व सुदंर असा भावनिक चित्रपट आहे.माझ्या सारखे बरेच ग्रामीण भागात रहातात.आम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाणे शक्य नसते.पण या माध्यमातून ती कमतरता दुर झाल्याने कलाकृती अनूभवता आली.धन्यवाद

    • @vinayakthite1511
      @vinayakthite1511 2 роки тому +2

      खूपच सुंदर मस्त सिनेमा 👌👌👌👌👍👍

  • @kirtibhadale838
    @kirtibhadale838 Рік тому +9

    खूप सुंदर हृदयस्पर्शी अशी कथा आहे.उमेश कामत व तेजश्री प्रधान दोघांनीही उत्तम अभिनय केला आहे.खरेच सर्वांनी आवर्जून पहावा.👌

  • @sagar1ss
    @sagar1ss 2 роки тому +214

    This movie is something out of the box with emotions, a social message about how we should treat every person equally in this world.

    • @charucharu8204
      @charucharu8204 2 роки тому

      ua-cam.com/video/bn0X2GEJ10c/v-deo.html
      Love Hate thriller love story...
      Amazing marathi movie Trailor...khub chan aahe..
      Plz give it a Try ♥️

    • @padmajakamatnurkar9188
      @padmajakamatnurkar9188 2 роки тому

      ​@@charucharu8204

    • @gayatrikarande4563
      @gayatrikarande4563 2 роки тому

      True

    • @Swapnali143
      @Swapnali143 2 роки тому

      ua-cam.com/video/7agrrbcmC-0/v-deo.html khapakhap movie

  • @sakshikharat8692
    @sakshikharat8692 Рік тому +6

    खुप छान चित्रपट आहे... म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत... ते जरी दिसत नसल तरी आपल्या अवतीभोवती बागडत असत... प्रेमाची भाषा च खर तर वेगळी असते...ती प्रत्येकाला समजेल असेही नाही पण ज्याला समजते त्याच आयुष्य फक्त त्या व्यक्तीसाठी असत... खुप साऱ्या आठवणीत आणि अबोल भावनांमध्ये ते प्रेम व्यक्त होत असत... खरचं खुप सुंदर सादरीकरण... I like it very much..💕💕💕

  • @omanaachuthan
    @omanaachuthan Рік тому +31

    Tejashree and Umesh you both were spectacular. Hats off to the director Sushrut. You made me cry . Marathi films rock🎉❤

  • @PriyankaShetti-u6t
    @PriyankaShetti-u6t 10 місяців тому +2

    खुप छान आहे चित्रपट..... खुप मस्त.......आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरण सारखे आईबाबा प्रत्येक मुलीला मिळाले ना तर प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र जगेल आणि विजय सुद्धा मिळवेल...... खुप छान आहे चित्रपट खरंच......❤🎉

  • @NRS_11_19
    @NRS_11_19 2 роки тому +741

    असे सिनेमे मराठीत बनत असतील तर हिंदी च्या मागे मागे करायची गरज नाही आणि शेवटी आपला वारसा आपणच पुढे नेणार आहोत असेच सिनेमे बनवत रहा सैराट किंवा फालतू love स्टोरी पेक्षा असा दाखवा की प्रेम करावं वाटावं ...... चंद्रा सारखे सिनेमे हे सुध्दा आपली आत्म्याला स्पर्श करतात

    • @rajashrikharade71
      @rajashrikharade71 2 роки тому +9

      खूपच छान,

    • @nayanapatil1938
      @nayanapatil1938 2 роки тому +5

      Khar ahe movie khup khup chhan ahe

    • @charucharu8204
      @charucharu8204 2 роки тому +3

      ua-cam.com/video/bn0X2GEJ10c/v-deo.html
      Love Hate thriller love story...
      Amazing marathi movie Trailor...khub chan aahe..
      Plz give it a Try ♥️

    • @charucharu8204
      @charucharu8204 2 роки тому +1

      @@rajashrikharade71 ua-cam.com/video/bn0X2GEJ10c/v-deo.html
      Love Hate thriller love story...
      Amazing marathi movie Trailor...khub chan aahe..
      Plz give it a Try ♥️

    • @mayurikhanvilkar2494
      @mayurikhanvilkar2494 2 роки тому +2

      अगदी खरंय!

  • @varshashaileshb
    @varshashaileshb 5 місяців тому +3

    खुपचं मस्त आहे हा मुवी. मध्यंतरानंतर‌ तर अगदी डोळ्यातलं पाणी नाही थांबलं . अप्रतिम किती सुंदर सादरीकरण ❤️❤️💓💓 प्रेमामध्ये सर्वकाही सामावून घेऊन म्हणजे ती व्यक्ती जशी आहे तशीच स्विकारून प्रेम करणं .

  • @uniquesp13
    @uniquesp13 2 роки тому +136

    Ohh my god, It's wonderful movie 💝🥺✨ I love the acting of Umesh kamat he actually noticed every detail about visually impaired people and Tejashri she is amazing her acting and her confidence🔥🔥
    I love both of them💝💜

    • @charucharu8204
      @charucharu8204 2 роки тому +2

      ua-cam.com/video/bn0X2GEJ10c/v-deo.html
      Love Hate thriller love story...
      Amazing marathi movie Trailor...khub chan aahe..
      Plz give it a Try ♥️

  • @काहीस्वरचितकाहीसंकलित

    खूप सुंदर चित्रपट! पण या चित्रपटाचा सीक्वेलही झाला तर उत्तम! प्रत्यक्षात विवाहानंतरचं आयुष्य दोघेही आनंदात कसे जगतात? त्यांचं एकमेकांवरील प्रेम कसं चिरंतन राहतं? "नात्यासोबत आलेली जबाबदारी" दोघेही कशी पार पाडतात? या गोष्टी सीक्वेलमध्ये याव्यात असं वाटतं! कारण असे चित्रपट समाजातील मानसिकता बदलण्याचं मोठं काम करू शकले तर सोन्याहून पिवळं! चित्रपटाशी संबंधित निर्माते, दिग्दर्शक आणि सगळ्या यूनिटचं हार्दिक अभिनंदन!

    • @sr9441
      @sr9441 Рік тому +1

      Jawabdari is not only for women in Indian culture women are taken advantage of in the name of jawabdari specially when in today’s world both husband and wife work , does normal Indian working husband wash dishes, clothes clean house , take care of girls parents , where women does both. Young generation has to stop this emotional nonsense .

  • @Ankit-93810
    @Ankit-93810 2 роки тому +52

    अप्रतिम उदाहरण,,, आंधळ्या प्रेमाचा ,आंधळ प्रेम खरच असत
    पुन्हा तु मला नव्याने भेटशील का ,,,
    विखुरलेल्या मनाला सावरशील का ,,,
    भावनांनी कैद केल तुला माझ्यात
    भावनांना व्यक्त करायला कायम सोबत राहशील का ,,,??

    • @khushi-pk1gi
      @khushi-pk1gi Рік тому +1

      Wow...! It is really beautiful lines❤✨🤞🌈

    • @Ankit-93810
      @Ankit-93810 Рік тому

      @@khushi-pk1gi thx 😊

    • @khushi-pk1gi
      @khushi-pk1gi Рік тому

      U welcome 😊

    • @khushi-pk1gi
      @khushi-pk1gi Рік тому

      Tumhala shabdala malet vinayla avdt watat.. ✨

    • @Ankit-93810
      @Ankit-93810 Рік тому

      @@khushi-pk1gi hoy... Kdi kdi asch poems lihit asto .. 🙃

  • @srkorchestra6415
    @srkorchestra6415 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर चित्रपट आहे, खूप खूप धन्यवाद टाईम वाया नाही गेला, आणि प्रेमाची खरी व्याख्या समजून घ्यायची असल्यास आवर्जून हा मूव्ही पहावा...... तेजश्री प्रधान आणि उमेश कामत both are outstanding........no words

  • @ashwinialhat9894
    @ashwinialhat9894 2 роки тому +38

    outstanding.👏 अफलातून movie आहे. what a acting 👌🏻👌🏻जेव्हा ती त्याला धडकली आणी तिला सगळं समजलं even at that moment मला सुद्धा तोपर्यंत कळलं नव्हतं की तो visually impaired आहे.

  • @ManjiriShembekar-u3b
    @ManjiriShembekar-u3b 2 місяці тому +2

    मी रोज एक मराठी,हिंदी,किंवा साऊथ डब्ड सिनेमा किंवा नाटक पहाते,पण गाणी फॉरवर्ड करून.परंतु या चित्रपटातील सर्वच गाणी आणी कविता मला खूप आवडल्या.आणी सोने पे सुहागा म्हणजे "किती बोलतो आपण दोघे" हे गीत.यातील तरलंता,शब्द,अर्थ,भावना या सर्वांना सोबत घेऊन ज्या गायिकेने हे गाणे गायले आहे तिला,गीतकार आणी संगीतकारांना hats off.अनेक वर्षानी एक सर्वांग सुंदर चित्रपट बघितल्याचा आनंद मिळाला.धन्यवाद!!!

  • @sushmaviv0101
    @sushmaviv0101 2 роки тому +18

    I had not seen such a beautiful film in my life.Story felt very true.Acting by Umesh and Tejasvi has no comarison with anybody.Truly heartfelt film.Just Superb.

  • @pratapjadhav6917
    @pratapjadhav6917 Рік тому +1

    वाह.. खुप सुंदर चित्रपट आहे. सर्व कलावंत उत्कृष्ट आहेत.
    उमेश कामत आणि तेजश्री प्रधान
    दोघांचा अप्रतिम अभिनय 👍🌹

  • @siddhaadhikari5910
    @siddhaadhikari5910 2 роки тому +5

    सुंदर दोघांनीही अभिनयाची आपली ताकद सिद्ध केली आहे. खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏

  • @smj9185
    @smj9185 Рік тому +3

    अप्रतिम चित्रपट आणि अभिनय , खूप महत्वाचा विषय खूप सुंदररीत्या मांडलेला आहे. प्रत्येकाला वाटते की त्याला आहे तसे स्वीकारणारी व्यक्ती मिळावी पण कधी आपणही ती व्यक्ती होऊन पाहावं .

  • @anushka.k
    @anushka.k 2 роки тому +26

    It is literally one of the best and classic Marathi movies
    Had watched it earlier when it released again watched it today
    One of the most underrated gems I must say
    All the actors are very good especially Tejashri di she is def phenomenonal
    She is literally one of the best actresses we have in Marathi
    People this is a must watch for those who believe in true love ❤️

    • @DipaliTajne-uo4uf
      @DipaliTajne-uo4uf Рік тому

      It is literally one of the best marathi movies. हृदयाला स्पर्श करणारे 🥰

  • @megharaut4845
    @megharaut4845 Рік тому +17

    Just an amazing movie....can't express what am I feeling for the story and the acting of the actors......the dialogues in the movie are superb means the lines of each character are trying to express the definition of love....just a fabulous movie.....💗💗💗💗

  • @pratikshagaikwad9747
    @pratikshagaikwad9747 2 роки тому +39

    अगदी भावनांनी भरून टाकल या चित्रपटाने 🥺❤️

    • @Swapnali143
      @Swapnali143 2 роки тому

      ua-cam.com/video/7agrrbcmC-0/v-deo.html khapakhap movie

    • @kishansalegave7484
      @kishansalegave7484 8 місяців тому

      ​@@Swapnali143😂

  • @SwatiJoshi-ob2gk
    @SwatiJoshi-ob2gk 9 місяців тому

    खुपच छान आहे हा चित्रपट खूप खूप खूप छान आहे शब्दात नाही सांगु शकत ईतका आवडलाय मला माझी खूप आवडती अभिनेत्री आहे तेजश्री प्रधान ❤❤👌👌👍👍

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 2 роки тому +20

    Umesh jabardast kalakar aahech,pan Tejashri pan tevdhich jabardast aahe he aaj kalle.Ekdam mast ,baghtana ashroo aavarle nahit.Congrats director and producer.

  • @vijayaahireasinglemothervlog
    @vijayaahireasinglemothervlog 7 місяців тому +1

    Speechless कधी कधी आपला भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नसतात हा मूवी बघून तसंच वाटतंय. खरा प्रेमाला कधीच कुठल्या बंधनं नसतात.❤❤❤❤❤❤❤

  • @suhaaschandrakulkarni3201
    @suhaaschandrakulkarni3201 2 роки тому +20

    Don't have words of Compliments for extraordinary work of entire team..!
    Height of underplayed act of Actors, Visualization of Emotions by Director,
    Music to lift the Tone of Entire movie,
    Camera..better than Eyes
    No words for Compliments
    ..but Blessings for ever..
    for sure ✋

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 роки тому +1

    रामराम,
    भावनिक आणि जीवहाळ्याचा मुद्दा अतीशय सुयोग्य पद्धतीने हाताळला
    खूप आवडली आपली कलाकृती विचार मते
    भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
    धन्यवाद

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 Рік тому +4

    खूप सुंदर चित्रपट... सुंदर कथा.... सुंदर अभिनय तेजश्री....

  • @adnyaban8491
    @adnyaban8491 2 роки тому +29

    I think this movie cleared us that love is purity which is filled with a lot of emotions, care, and support. Every relationship starts with a friendship and for pure friendship or pure love there is no need to be a perfect by body but the beauty of heart is important.❤️

    • @jamirshaikh5517
      @jamirshaikh5517 2 роки тому +1

      खरच मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान आहे, खुपच सुंदर विषय जवाबदारी I like it 🙏🙏👌👌

    • @dhananjayrajput460
      @dhananjayrajput460 2 роки тому +1

      Tussi meri dil di gal dassi

  • @ajitzende6908
    @ajitzende6908 2 роки тому +46

    खुप सुंदर सिनेमा, आजवर पाहिलेल्या मराठी सिनेमात काहितरी वेगळ ,सच्चा, भावनिक सिनेमा .लेखन आनं दिगदर्शन अती उत्तम👌👍💥

  • @vandanakolekar5253
    @vandanakolekar5253 2 роки тому +3

    दमदार अभिनय उमेश आणि तेजश्री
    छान विषय खूप आवडला चित्रपट

  • @renukanaik7254
    @renukanaik7254 2 роки тому +5

    My all time favourite Tejashri.. lot's f ❤️❤️❤️❤️❤️..ani Umesh ur acting really mind blowing...can't even think from start that u r blind...but.. thoda vel gelyavar i doubt sumthing is wrong..then cum to know. ..when visit radio station that u r blind

  • @sadashivmanjrekar4910
    @sadashivmanjrekar4910 2 роки тому

    असा विषय घेऊन किती सुंदर रंग भरभरून ओतले आहेत हे प्रत्यक्ष अनुभवलं नाही तर कधी कळणार च नाही. धन्यवाद ,त्रीवार धन्यवाद.

  • @tejlearning7181
    @tejlearning7181 2 роки тому +4

    खूप छान चित्रपट. कथा,कलाकार,कविता,गाणी... सगळं काही मस्तच. 👏👏💐👍

  • @kishorisatav5171
    @kishorisatav5171 2 роки тому +1

    खुप दिवसांनी मराठी सिनेमा पाहिला,अगदी वेगळ्या प्रकारे सुरेख शब्दांकन दिसले... खुप छान.. कोणताही धांगडदिंगा न घालता विचार करायला प्रवृत्त करणारा मस्त मराठी सिनेमा. वाटला.

  • @tejushinde178
    @tejushinde178 2 роки тому +14

    खूप भावनिक गुंतवणूक आहे........... Owesome movie.... Heart touching......... 👌👌

  • @vaishalipatankar-f7h
    @vaishalipatankar-f7h 5 місяців тому

    अप्रतिम शब्दांकन, सहज अभिनय, उमेश कामत, तेजश्री प्रधान ,सिनेमाच्या सगळ्या युनिट चे खूपच छान सादरीकरण. असे आशयघन चित्रपट ही मराठी चित्रपट सृष्टी ची ओळख. खूपच छान अनुभव

  • @milindumbarkar1040
    @milindumbarkar1040 2 роки тому +4

    खूपच सुंदर आहे ही movie याचा 2 nd पार्ट यावा खूपच emotional आहे great movie i very very like it

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Рік тому +3

    खूप छान सिनेमा आहे. खूप मस्त आणि फ्रेश मूवी आहे.तेजश्री व उमेश भारी

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 2 роки тому +4

    खुपचं सुरेख चित्रपट आहे, मध्यंतरापासून डोळ्यातलं पाणी थांबत नव्हते, फारच अप्रतिम अदाकारी आणि काव्य 👌🏻👌🏻

  • @umeshkharade7837
    @umeshkharade7837 Рік тому

    खचर ! हा सिनेमा पहातानी मन अगदी भरुण आले आणी डोळ्यात अश्रु
    खुप सुंदर सिनेमा आहे 👌👌

  • @tanujawaghade19
    @tanujawaghade19 2 роки тому +35

    Always favorite Umesh kamath... ❤
    Beautiful story... 🥺❤

    • @charucharu8204
      @charucharu8204 2 роки тому

      ua-cam.com/video/bn0X2GEJ10c/v-deo.html
      Love Hate thriller love story...
      Amazing marathi movie Trailor...khub chan aahe..
      Plz give it a Try ♥️

    • @jayshribhavsar5690
      @jayshribhavsar5690 2 роки тому

      Hart touching 💙 movie

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 місяців тому

    अतिशय सुंदर कलाकृती.... किती सुंदर मनमोहक वेगळ्या स्वप्नाळू आणि सहज नकळत जुळलेलं नातं आणि कदाचित प्रेक्षकांनी प्रथमच अनुभवले असा सिनेमा...👌💐

  • @drkanchansnachane9428
    @drkanchansnachane9428 2 роки тому +10

    One of the most heart touching lovestory
    It proves love exist n its a beautiful feeling independent of physical or any other anomaly

  • @ShubhashreePatwardhan
    @ShubhashreePatwardhan 3 місяці тому

    वा खूप अप्रतिमआणि दर्जेदार सिनेमा कसदार अभिनय खुप वर्षानी पहाण्यात आला.उमेश कामत , तेजश्री प्रधान आणि बाकी सर्वांचे अभिनय सरस👌👌

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 2 роки тому +7

    अप्रतीम story.
    सर्वोत्तम अभिनय
    सर्वोत्तम लेखन, डायलॉग्ज,
    हृदयाला भिडला हा विषय ❤️❤️❤️❤️❤️🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @shailajakagalkar358
    @shailajakagalkar358 2 роки тому +1

    आज परत पाहताना शतपटीने सुंदर वाटला सिनेमा, सर्वांचा अभिनय एकूण सर्व गोष्टी

  • @dishapalkar8553
    @dishapalkar8553 Рік тому +4

    Wow..what a movie..Umesh Kamat & Tejashri.. दोघांची ऍक्टिंग खूपच जबरदस्त.. Really loved this movie ❤️❤️

  • @prasadkure4
    @prasadkure4 2 роки тому +5

    प्रेम म्हणजे सुंदर पहाट ...
    कधीही न हरवणारी जीवनाची वाट……
    आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं...
    सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न...

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 2 роки тому

      प्रेम म्हणजे तीव्र आकर्षण
      सारच विसरून राहतं फ क्त प्रेमाकर्षण
      गोड स्वप्ने विरत जातात
      उत्तरे हर वत प्रश्नच वाढतात.
      मजेशीर प्रश्न कधी उत्तरं शोधत नाहीत.
      तरीही प्रश्न फार काही वाढत जात नाहीत.
      प्रश्नांचे भेंडोळे वाढते व्यवहारात
      त्या व्यवहारात प्रेम जा तं हरवत.
      हरवत, भरकटत, वावटळीत सापडत ,
      प्रेम मग विसरून जातं असच जगत रहातं.
      केविलवाणं ,बावरं, लाज रं, खुळं वेडं प्रेम
      असच रहातं ,वहात जातं.
      जीवन उध्वस्त कर तं तेही प्रेम.
      कारण प्रेमही आंधळं असतं. करणाराही आं धळाच
      कारण हे खरं प्रेम नसतचं, असतं फक्त मोहाकर्षण!

    • @sanatani_boy_1411__
      @sanatani_boy_1411__ Рік тому

      Kharch aahe

    • @SnehaGadakh
      @SnehaGadakh 10 місяців тому

      Khup Chan line ahe ..

  • @veerhellboy7879
    @veerhellboy7879 2 роки тому +24

    THIS IS CALLED "TRUE LOVE"❤️

  • @SudarshanRajpure-gf9qx
    @SudarshanRajpure-gf9qx Рік тому +1

    खरच् खूप छान आहे चित्रपट ,आणी आजकाल च्या या युगात अस प्रेम करणारे खुप् कमी आहेत ...

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 роки тому +17

    सर्व कलाकारांचे काम खूप छान अप्रतिम👌🏻👌🏻
    कविता मेढेकर, उमेश कामत, तेजश्री प्रधान, निखिल, शर्वाणी पिल्ले ❤❤❤❤❤❤
    पार्ट टू नक्की पाहायला आवडेल👌🏻👌🏻👍🏻❤
    मी शितल जाधव🙏

  • @Rang_ki_Duniya
    @Rang_ki_Duniya 2 роки тому

    खरच खूप अप्रतिम चित्रपट आहे हा, मुळात महाराष्ट्रात फक्त मराठीच चित्रपट गाजयला हवे, आपण मराठी मातृभूमीतले लोक आपणच यांचं स्वागत केलं पाहिजे, आणि असेच चित्रपट बनवत राहावे आणि मराठी रंगभूमी गाजवत राहावी.

  • @amrutagurav7321
    @amrutagurav7321 2 роки тому +9

    After lots of time a best Marathi movie that I seen today..... What is concept.... Great job Tejashri and Umesh... 😍😍

    • @Swapnali143
      @Swapnali143 2 роки тому

      ua-cam.com/video/7agrrbcmC-0/v-deo.html khapakhap movie

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 2 роки тому

    यार, इतका तरल टचिंग चित्रपट दिल्याद्दल तुम्हा सर्वांना उदंड धन्यवाद. असेच खूप सिनेमा करण्याची बुद्धी आणि शक्ती तुमच्या टीमला मिळू दे.लय भारी.

  • @manasiraje7518
    @manasiraje7518 2 роки тому +6

    एक सुंदर विषय अप्रतिमरित्या आणि उत्कृष्टपणे हाताळला आहे. सर्वांचे अभिनंदन

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 9 місяців тому

    खूपच आवडला(मनाला भावला) सिनेमा. धन्यवाद टीमचे, सर्व कलाकार, तंत्रज्ञांचे, लेखक, दिग्दर्शकाचे. नमस्कार

  • @bharatisashte6532
    @bharatisashte6532 2 роки тому +4

    खूप सुंदर भावनाविवश करणारी कथा तितकाच सुंदर अभिनय ग्रेट

  • @Manisha-fx2kr
    @Manisha-fx2kr 2 роки тому +1

    💖 प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे देणे हेच खरे आहे.👌 "सुज्ञ पत्नी परमेश्वरा कडूनच प्राप्त होते"असं पवित्र शास्त्रात सांगितले आहे.ग्रेट God is love, love is God. Thanks to God💐🌈👍

  • @snehalrakhonde6493
    @snehalrakhonde6493 Рік тому +3

    अक्षरशः शब्दात व्यक्त न होणारी चित्रपट 🥺❤️

  • @happygrandchildren1515
    @happygrandchildren1515 2 роки тому +1

    उमेश कामत यांचे काम अप्रतिम. तेजश्री प्रधान यांनीही फार चांगली साथ दिली आहे.

  • @preranakharade6846
    @preranakharade6846 2 роки тому +6

    The movie 🍿 was just amazing the feeling and emotions are truly shown out. Just while watching it we can feel each and every moment I wish there would be many more flims ahead on true love .

  • @mathsworld1421
    @mathsworld1421 2 роки тому

    दर्जेदार 👍👍👍 उत्कृष्ठ...❤️ कधी असेही चित्रपट काढावे.. अन् कधी असेही चित्रपट पहावे आणि माणूस या नात्याने यातून काहीतरी शिकावे❤️

  • @PrincessNikkii
    @PrincessNikkii Рік тому +5

    अप्रतिम अभिनय ❤️ आणि कथा👌 कदाचित हल्ली भावना जपण्याच्या संवेदना बोथट होत आहे.. म्हणूनच movie संवेदनशील रित्या मनाला स्पर्शून जातो..❤️ कलाकारांचा निखळ अभिनय यासोबतच किरण (तेजश्री) च्या आई वडिलांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने मांडली..👌 अशा वेळी सामंजस्य होऊनच आयुष्यात निर्णय घ्यावा लागतो..💓

  • @radhakulkarni2239
    @radhakulkarni2239 Рік тому +1

    सर्व बाजूंनी उत्तम सिनेमा बनवला आहे.
    इतका चांगला सिनेमा बघण्याची संधी दिल्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप आभार.

  • @poonamdhamane7394
    @poonamdhamane7394 2 роки тому +5

    Fabulous movie....no words to praise....such a different subjects...all actors are nice

  • @ardiagnostic8418
    @ardiagnostic8418 Рік тому

    Khupach mast movie... agla vegla prem .. niragas prem,,,,khara prem.. acting umesh kamat and Tejashree pradhan amazing.. love it .. super duper hit movie...

  • @mayuribodhale9994
    @mayuribodhale9994 2 роки тому +10

    Its awesome to just fall in love of this movie

  • @venzym3126
    @venzym3126 2 роки тому +15

    Awesome storyline, equally matching performances by lead actors 💕💕💖💖

    • @charucharu8204
      @charucharu8204 2 роки тому

      ua-cam.com/video/bn0X2GEJ10c/v-deo.html
      Love Hate thriller love story...
      Amazing marathi movie Trailor...khub chan aahe..
      Plz give it a Try ♥️

  • @vrundachavan2244
    @vrundachavan2244 10 місяців тому

    Really related with me and my dadaya (Brother).... Really I love my brother actually he is not weakness of our family ...he is strength of our family ❤❤❤❤

  • @aditinikam6952
    @aditinikam6952 2 роки тому +7

    A wonderful movie ❤️❤️love is only unvaluable thing just it's a sign #god gift it's only feel

  • @VaibhaviParab-ld3qv
    @VaibhaviParab-ld3qv Рік тому +1

    This morning is amezing ❤️❤️
    प्रेम म्हणजे काय? हे हा चित्रपट सांगतो😍😍

  • @Poojasdubhashe16
    @Poojasdubhashe16 2 роки тому +19

    Epic......wonderful.................umesh and teju added a new flavour..awesome storyline.....I actually felt in love 🥰 😍 ❤ 💖 ❣

  • @meenakadam7407
    @meenakadam7407 5 місяців тому +1

    प्रेम असावे तर असे अगदी निस्वार्थी खूप छान डोळ्यात पाणी आलं

  • @shwetabhandakkar
    @shwetabhandakkar 2 роки тому +3

    Wonderful movie. Will watch again n again. Loved this movie to the sky n back again. Love is defined with new meaning for me

  • @madhuripatil1347
    @madhuripatil1347 2 роки тому +2

    असेही एकदा व्हावे असेच मनाला स्पर्श करणारे मराठी चित्रपट यावे.

  • @ashwinijadhav3136
    @ashwinijadhav3136 2 роки тому +4

    Khup cute movie ... love is blind bt behibd that love those feeling are vertual ....

  • @prof.sharmilagurjar9452
    @prof.sharmilagurjar9452 Рік тому

    उमेश माझा लाडाचा आणि त्याची ही अशी एक्टींग दिल तो और फ़िदा दुआ उसपर . सारी खुशियाँ मिले उमेश तुम्हे . आणि जोडीला तेज म्हणजे टक्कर कोण सरस असा प्रश्र्न नाही आणि सर्व को एक्टर्स मंजे हुए कलाकार .सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा . अजून जगातले सर्व चांगले शब्द एकत्र केले तरी कमीच पडतील❤❤

  • @shwetajamdade8850
    @shwetajamdade8850 2 роки тому +21

    खूप कमी मूव्हीज असतात जे आपण न पळवता बघतो
    हा त्यातला एक असावा❤️

  • @revatibagal
    @revatibagal Рік тому

    Sushrut Bhagawat and team उत्तम चित्रपट.👏👏🙏 खरच खूप खूप कौतुक..👏🙏🏻💯🌟
    Umesh Kamat , Tejashree Pradhan, Sharvani Pillai and all team अप्रतिम काम.😍🎉
    दृष्टी ही इतरांना न दिसणारी गोष्ट पाहण्याची कला आहे💝
    ❤️ हृदयस्पर्शी❤️नि:शब्द❤️
    या सुंदर संदेशाबद्दल आणि सामाजिक जाणीवेबद्दल खरोखर धन्यवाद🙏🏻😊
    सलाम🙏🏻💯✨🙌
    I think that the greatest gift God ever gave man is not the gift of sight but the gift of vision. Sight is a function of the eyes, but vision is a function of the heart❤️

  • @feelitheartly5075
    @feelitheartly5075 2 роки тому +6

    Actually there should be part 2of this movie 🎥 it's so beautiful and emotional movie

  • @kalpanagade2874
    @kalpanagade2874 10 місяців тому

    अगदी ह्रदय स्पर्शी सिनेमा आहे.तेज श्री चे आणि उमेश चे काम अतिशय सुंदर.

  • @dhanashribhabad4866
    @dhanashribhabad4866 2 роки тому +8

    Words cannot define the excellence of this movie👍

  • @naren1808
    @naren1808 2 роки тому

    मी पाहिलेला पहिला सुंदर चित्रपट..उमेश सर आणि तेजस्विनी मॅडम तुमचं खूप कौतुक वाटले...

  • @veenapawar8955
    @veenapawar8955 2 роки тому +8

    अप्रतिम, एवढंच म्हणेन मी . कारण शब्दच नाहीत माझ्याकडे.उमेश कामत आणि तेजश्री प्रधान च , नाही तर सर्वांनाच अभिनय अप्रतिम.👍👏💕💕
    फक्त एवढंच सांगायचं आहे, की असे चित्रपट TV वर का कधीच नाही दाखवल्या जात.

  • @kaustubhmanurkar1599
    @kaustubhmanurkar1599 5 місяців тому

    खूप छान चित्रपट आहे अप्रतिम....... एखाद्या व्यक्तीला स्वीकारताना त्याच्या गुण दोषा सहित स्वीकारले पाहिजे...

  • @vijaydhondge1299
    @vijaydhondge1299 2 роки тому +5

    खूप छान movie ,भावनिक ,मनाला लागून गेला .

  • @kavitaqueen9165
    @kavitaqueen9165 3 місяці тому

    लिहिताना शब्द अपुरे पडतील एवढा भावनिक जिव्हाळ्याचा अप्रतिम चित्रपट

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 роки тому +4

    Nice subject ... awesome songs ..
    Umesh kamat's acting jabardast ❤️❤️❤️👍

  • @TheAkelkar
    @TheAkelkar 4 місяці тому

    Just saw this unique movie . Wonderful experience watching all superlative performances supported by the wonderful story line that touched your heart several times without missing a beat. Keep it up.

  • @mrudulatate1064
    @mrudulatate1064 2 роки тому +4

    Enjoyed the movie have seen atleast 3 times very meaning full movie.
    Umesh and Tejaswini beautiful acting

  • @krishnakhelwade332
    @krishnakhelwade332 Рік тому

    खूप छान चित्रपट बनवला आहे
    मनातील संवेदनांना बळ देणारा
    अभिनय पण खूप छान आहे सर्व कलाकारांचा

  • @shre_yaa__
    @shre_yaa__ Рік тому +5

    I was avoiding this movie but this is clasic ❤

  • @nilakshizade5333
    @nilakshizade5333 8 місяців тому

    खूब छान स्टोरी आहेे हि प्रेमाची, I like it, जगात सर्वेच् असे झालेत तर, प्रेमाची अनि विश्वसाची कमी कधीच पड़नार नाही

  • @179sujatalohar3
    @179sujatalohar3 2 роки тому +4

    Words are not enough to describe this movie !
    Very nice tejashri mam & kamat sir

  • @asmitabapat8537
    @asmitabapat8537 8 місяців тому

    Such a finely executed beautiful movie! Soft and smooth storyline and every aspect of the movie was spectacular! The dialogues, acting, set, aesthetics, costume.... everything has high production value! ❤