मूळ नक्षत्रावर जन्मलेले मुल आई-वडिलांच्या मुळावर उठते का विवाहानंतर सासू-सासरे यांना त्रास होतो का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 145

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal8161 4 місяці тому +2

    🌹माझ्या मुलाची धनू रास आहे आणी नक्षत्र मूळ आहे आपण या विषयी खूप छान खुप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी माहिती दिलीत आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏

  • @swatikhatavakr7940
    @swatikhatavakr7940 Рік тому +9

    अतिशय सुंदर छान ब महत्वाची माहिती सांगितली गुरुजी कारण आमच्या घरी मूळ नक्षत्र असलेला मुलगा आहे त्याचीच काळजी होती खूप पण आता तुमचा हा व्हिडिओ एकल्यानंतर समाधान वाटले त्याचीही शांती केली आहे पण थोडी काळजी होती खरंच गुरुजी काहीतरी ऋणानुबंध नक्कीच आहेत आपले जेंव्हा जेंव्हा मला टेन्शन येतं किंवा मी काळजीत असते तेंव्हा त्याच उत्तर तुमच्या व्हिडिओच्या मध्दमातून लगेच मिळत त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे गुरुजी असेच आमच्या पाठीशी रहा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या बरोबर असू देत हीच इच्छा ओम साई राम गुरुजी आणि मी सगळ्या नातेवाईक किंवा मैत्रिणी असोत सगळ्यांच्या अडचणीत असते सगळ्यांच्या अडचणींवर तुम्ही सांगितलेले व्हिडिओ मधून जी माहिती एकाते ती सांगते त्यामुळे त्या सगळ्यांची कामे होतात पण माझ्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात अस का होत नाही कळत पन्हणून मी इतरांना तुमचे व्हिडिओ माहिती सांगणे बंद करत नाही काय माहित ईश्वर माझी परीक्षा घेत असतील माझे भोग अजून संपले नसतील असो पण तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असावेत हीच अपेक्षा आहे

    • @RupaliChaure-gt9fo
      @RupaliChaure-gt9fo 13 днів тому

      Sem mazhahi mulacha mul nakshtrat madye janm ahe ani mi tyachi patrika kadli tevha gurujini ji mahiti sagitli tyavarun mi khup ghabrle ,ani chatkan manat al utube la baghav ka surch karun mahiti ,mahiti milalai utube la pn evadi ky ti samadhan denari navti mg patkan manat al Ananad pipmpalkar saracha ekhada video asen ka ya vishayaver ani shodu shodu manun rahunch gel dusrya divashi utube open kela ani pahila video tyancha ani to hi mul nakshatra vishae mahiti denara

  • @rakheemhapankar237
    @rakheemhapankar237 Рік тому +5

    नमस्कार सर! खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबददल धन्यवाद .. असेच नविन विषय आणि सर जरा जुळ्या मुलाच्या पण शांती ब्द्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🏻

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 7 місяців тому

    Chchan mahiti संगीतली , dhanyavad.

  • @smitapataskar843
    @smitapataskar843 Рік тому +16

    जय साई राम
    माझं नाव स्मिता शशांक पाटसकर
    माझी रास धनु मूळ नक्षत्र
    सरांनी सांगितलेल्या गोष्टी मला तंतोतंतपटल्या पण फक्त मूळ नक्षत्र आहे म्हणून खूप चांगली तळ मूळ नक्षत्र असल्यामुळे मला नकार देत होती आम्ही मूळ नक्षत्राची परत शांती करून घेतली.....
    माझ्या लग्नाला बावीस वर्ष झालेलीआहेत... मला दोन छान सुदृढ आणि हुशार मुलं आहेत..... माझ्या मूळ नक्षत्र मुळे माझ्या आई-वडिलांना ,,, आणि सासू-सासर्‍यांना कसलाही त्रास झालेला नाही. त्यामुळे सर जे म्हणतात की मूळ नक्षत्र सगळ्यांनाच वाईट नसतं ते खरे आहे.. मी याचा खूप छान अनुभव घेते आहे... धन्यवाद सर......
    ओम साई राम

  • @pradnyapawar917
    @pradnyapawar917 Рік тому +1

    सर आपण खूप छान माहिती दिली. आणि नेहमीच देता. तसेच उपाय अगदी साधे सोपे व बिनखर्चिक ही असतात. धन्यवाद 🙏

  • @vaishalishendge1691
    @vaishalishendge1691 Рік тому +8

    माझ्या मुलींचे पण मूळ नक्षत्र आहे गुरूजी तुम्ही माहिती सविस्तर सांगा कारणं मुलांच्या लग्नानंतर काही अडचण यायला नको गुरूजी तुम्ही माहिती खूप छान सांगता तुमचे व्हीडीओ मी सर्व बघितले आहे तुमचे उपाय पण खूप छान असतात तुम्ही आम्हांला माहिती व उपाय सांगता आमचे मार्गदर्शन करता त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sarikalandge7583
    @sarikalandge7583 2 місяці тому

    Aapne sab baat sahi bataii hai mai bilkul aise hi hun Mera swabhav bilkul Aisa hi hai

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 7 місяців тому

    Dhanyavad

  • @nirmalabhole3491
    @nirmalabhole3491 Рік тому +2

    छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद 🙏🙏

  • @bhaktisoman8550
    @bhaktisoman8550 Рік тому

    माझी मुळ नक्षत्र शांत केली आहे .Thanks 😊mazy sasari pn khup chan badal zalele amachi 1 nah 2 ghar vastu zali khup chan zaly sagal

    • @bhaktisoman8550
      @bhaktisoman8550 Рік тому

      Ani mi jamnalayavar baba ani aaichya jivana madhe khas karun baba na sathi mi khup luck hote.tyana chan nokari milali aamch ghar sukha vastu zal mi mazya baban sathi luck hote😊

  • @ashwinikhaire5668
    @ashwinikhaire5668 4 місяці тому +2

    मी मूळ नक्षत्रावर आली आहे जन्माला आणि मी खूप लकी आहे सगळ्यासाठी..

  • @shwetagurav5350
    @shwetagurav5350 Рік тому +1

    Namaskar sir, khup chan mahiti dili tyabaddal dhanyavad.
    Mazya Mr. n cha janm 15 August divashi mul nakshateavr zala. Lagna adhi mul nakshtrachi shanti keli. Pn amachya married life madhe khup adachani alya ani yetat. Tyache karan kay asave. Pls maargdarshan karave 🙏

  • @AK-tc8bv
    @AK-tc8bv Рік тому +9

    माझ्या मुलाचा जन्म मुळ नक्षत्रात झालं पण तो जन्मल्यापासून आमची आर्थिक खूप भरभराट झाली.

  • @sangitabhor3034
    @sangitabhor3034 5 місяців тому +1

    Om Sai Ram 🌹

  • @rasikagolam9524
    @rasikagolam9524 Рік тому

    छान माहिती सांगितली👍👍

  • @aaratilad1213
    @aaratilad1213 Рік тому +2

    Sir atigand yoga chi mahiti sanga tesech asha vyaktishi lagn kelyavr kahi problem yeto ka

  • @monakutwal686
    @monakutwal686 Рік тому

    29/3/2017 वार बुधवार वेळ दुपारी 11.58 pz कुंडली काढून भेटेल का फी सांगा

  • @nandanimal1639
    @nandanimal1639 Рік тому +1

    Sir mazya mulicha janm mul nakshatra madhe aahe pan ajun tiche lagn jamat nahiye please upay sanga 🙏

  • @omdhatrak1361
    @omdhatrak1361 Рік тому +1

    माझ्या भाच्याचे वय 30 वर्षे आहे त्याची आता मुळ नक्षत्राची शांती केली तर चालेल का
    कारण त्याचे लग्न जमत नाही आहे

  • @urmiladeodhar3833
    @urmiladeodhar3833 Рік тому +1

    Maza bhau mazyapeksha lahan ahe 1971 cha ahe tyacha janma mul nakshtrat zala ahe tyachi mul nakshtra Shanti keli pan tyananter maze vadil lagech expire zale tyamule mazi aji mazya bhavala nehmi mhanayachi ki vadilanchya mulavar ala tine tyala natu mhanun swikarle nahi ani tyala ani aai yana mazya ajoli kayamche pathavale bhavala vadilancha cheharahi kasa hota hemahitnahi

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद सर🙏🙏

  • @pratikshamalvadkar9006
    @pratikshamalvadkar9006 Рік тому

    सर घरात srkhe ajri ahe, मुलगी, नवरा, mi pan tyvar upya sanga plz

  • @swatibadgu1472
    @swatibadgu1472 Рік тому

    🙏🏻सर माझही धनु रास मूळ नक्षत्र आहे... माझं वय 30 आहे 4:33 .. अजूनही माझं लग्न जुळत नाही.आम्ही शांती केली 😢😢 सर कृपा करून सांगा माझा विवाह जुळेल की नाही??

  • @swatipatil4426
    @swatipatil4426 Рік тому +4

    बाकीच्या नक्षत्रांची पण माहिती सांगा गुरुजी.

  • @godse288
    @godse288 Рік тому

    कालसर्प शांती कोणत्याही शंकराच्या मंदिरात केली तर चालते प्लीज नक्की उत्तर द्या

  • @smitalhindlekar6340
    @smitalhindlekar6340 Рік тому +1

    ❤ ओम साई राम छान मार्गदर्शन केले सर🙏🙏🙏🙏

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Рік тому

    प्लूटो ग्रह विषयी माहिती द्या.त्यांचे लग्न,करियर वर होणारे परिणाम व उपाय.ही

  • @madhumatipawar5974
    @madhumatipawar5974 Рік тому

    ओम् स्वामी समर्थ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .🙏🙏🙏

  • @smukund
    @smukund 8 місяців тому

    स्वामी समर्थ जय शंकर ॐ साई राम

  • @chitragawali6197
    @chitragawali6197 Рік тому

    Tulla Dan कोणताही दिवशी करावे please saanga guruji

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 6 місяців тому +1

    Majhe lagn mul nakshatra aslelya mansabarober jhale ahe tyala aaj 35 varshe jhali ahet majhe ajun kahihi vait jhalele nahi

  • @padmajadeshpande9873
    @padmajadeshpande9873 8 місяців тому

    माझ्या मुलाचं मुळ नक्षत्र ४ चरण आहे २जानेवारी १९९५ चा. जन्म ठिकाण भिलवडी आहे लग्न योग कधी आहे

  • @laxmanhodavadekar4290
    @laxmanhodavadekar4290 Рік тому +1

    Jai sai ram

  • @vanitakolhe5836
    @vanitakolhe5836 Рік тому

    ओम साई राम. खूप छान माहिती दिली.
    माझा मुलगा पण मूळ नक्षत्रा चा आहे आम्ही तीन वेळा शांती केली सर काही ब्राह्मण सांगतात झाली नाही ते मुळे आम्हाला तीन वेळा शांती करायला लागली त्येची जन्म तारीख 15/4/2009 आहे त्येला कशा मध्ये करियर करता येईल 🙏

  • @kiranparulkar5516
    @kiranparulkar5516 Рік тому

    सर शनिवारी अमावास्या या दिवशी जन्म घेणारे बाळ मुलगी असेल तर या विषयावर माहिती द्यावी नमस्कार

  • @tejashrichougule8707
    @tejashrichougule8707 Рік тому

    hiii Guriji me tumche sagle video pahate..pn plz Twins mulanvr tyanchya shantivr ek purn video banva.... its very necessary..plz

  • @vishaliahire5951
    @vishaliahire5951 Рік тому

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा

  • @surekhadhabekar3120
    @surekhadhabekar3120 Рік тому

    खुप छान माहिती दिली सर ओम साई राम 🙏🏻🙏🏻

  • @akshaym9176
    @akshaym9176 Рік тому

    सर खूप छान माहिती दिली माझं मूळ नक्षत्र आहे माझी मूळ नक्षत्राची शांती केली आहे सर पत्रिका बघण्याची फी किती आहे व त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला या नंबर वर पत्रिका पाठवू का?

  • @mr.gayandev5807
    @mr.gayandev5807 3 місяці тому

    Maza pan same ahe pn mi kahich kela nahi mahraj ky karv lagel 29 yera cha ahe mi 06/05/1996 birth

  • @surekhamalge6458
    @surekhamalge6458 Рік тому +2

    सर मुळ नक्षत्राची शांती दोनदा करायला पाहिजेत का जन्म झाल्यावर एकदा परत लग्नाआधी एकदा करा असे इथले स्वामी बोलले सर मार्गदर्शन करा प्लीज 🙏🙏🙏🙏

  • @DalalstreetKaLala
    @DalalstreetKaLala 2 місяці тому

    Sir माझी मुलगी चा जन्म मूळ नक्षत्र आहे तर शांती कशी करावी.please gudi me.

  • @anildarvatkar4380
    @anildarvatkar4380 Рік тому

    Bharni nakshtr mahiti sanga

  • @SC-mv5zf
    @SC-mv5zf Рік тому +1

    मूळ नक्षत्र ची शांत बाळ असताना केल्यावर परत करण्याची गरज असते का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @vandanagaushalawale5834
    @vandanagaushalawale5834 Рік тому

    Chan mahiti

  • @rajeshreepandit9522
    @rajeshreepandit9522 Рік тому

    माझ्या मुलाची धनू रास मूळ नक्षत्र आहे.सर मूळ नक्षत्राची माहीती संगीतली बर वाटल

  • @savitajadhav3023
    @savitajadhav3023 Рік тому +1

    Ty😊

  • @adityagarphics7063
    @adityagarphics7063 Рік тому +1

    विष्टि नक्षत्र चि माहित् द्य

  • @rupalisawant3572
    @rupalisawant3572 Рік тому

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @purnimasuranje2197
    @purnimasuranje2197 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितली गुरुजी माझा मुलगा मूळ नक्षत्र आहे शांती केले आहे 🙏🙏

  • @nitakambale7389
    @nitakambale7389 10 місяців тому

    गुरुजी माज्या मुलीचं वय सध्या 13 आहे. मी अस ऐकलंय 8 वर्षा पुढे शांती केली तर तेचा काहीही उपयोग नसतो. तुमचं मत पाहिजे होत आम्ही काय कराव 🙏🏻

  • @Swatisaunkhe
    @Swatisaunkhe Рік тому +1

    सर मी 2011 मध्ये मी पत्रिका तुमाला दाखली आहे माज्या नवऱ्यची तुम्ही दोन सरकारी नोकरीं होतील 1 नोकरीं तुम्ही सांगितलं अगदी तशीच झाली पण आता दुसरी नोकरीच्या प्रयत्नात आहे कधी पर्यंत यश येईल ते सांगा. उपाय सांगा🙏🙏

  • @bharatipoojari4694
    @bharatipoojari4694 Рік тому +3

    आश्लेषा नक्षत्र ची महिती द्य आश्लेषा नक्षत्र च व्लॉग बनवा🙏🙏

  • @varshakhode5376
    @varshakhode5376 Місяць тому

    नमस्कार
    माझा जन्म मूळ नक्षत्रात असून चौथ्या चरणात काय आहे माझी मूळ नक्षत्राची शांती जन्मताच सव्वा महिन्याच्या आत झालेली आहे माझ्या मोठ्या बहिणीचा जन्म अश्विनी नक्षत्रात असून पहिल्या चरणात ला आहे तिचीही नक्षत्र शांती जन्मताच सव्वा महिन्याच्या आत झालेली आहे माझा लहानपणीचा जन्म स्वाती नक्षत्रात असून दुसऱ्या चरणात ला आहे आणि माझ्या लहान भावाचा जन्म पुष्य नक्षत्रात असून दुसऱ्या चरणात आहे याचीही नक्षत्र शांती करण्यात आली आहे प्रत्येक काच्या लग्नात प्रॉब्लेम येत आहे मोठी च लग्न वयाच्या 40 व्या वर्षी झाले पण तिच्या घरी ही सासू सतत खाटेवर काही आजार नसतानाही बाजूच्या माणसाच्या करणी मुळे त्या खात्यावर होत्या त्या गेल्यानंतर माझ्या बहिणीच्या मिस्टरांच्या वर तो माणूस तोटके करतोय त्यांना काही मुलं बाळी झाली नाहीत माझ्या लग्नासाठी आतापर्यंत प्रयत्न सुरू आहेत तरीही प्रॉब्लेम येत आहेत लहान बहीण तर स्वतःच्या लग्नाबद्दल बोलतच नाही आणि भावाचे लग्न काढले आहे पण त्यालाही निरोप येत नाही असं का आई-वडील दोघेही नोकरीत असताना आम्ही आजही चौघेही बहीण भाऊ पैशाचे प्रॉब्लेम सतत फेस करतोय कृपया खाली सर्वांच्या डेट ऑफ बर्थ आणि बर्थ टाईम दिलेले आहेत तेव्हा याची नीट शहानिशा करून उपाय सुचवा

  • @RP.3376
    @RP.3376 Рік тому

    Sir नमस्कार करतो ,
    माझ पण मूळ नक्षत्र 1 ले चरण. माझ 2 वेळा लग्न मोडल ते पण माझ्याकडुन च , मन खूप चंचल होत आहे. कुटलेही निर्णय घेताना भीती वाटते. यासाठी काय करावं लागेल.

  • @punamsonawane3267
    @punamsonawane3267 Рік тому +2

    माझा मुलगा मूळ नक्षत्र मध्ये झाला आहे. आता तो दिढ वर्षाचा आहे. त्याची शांती कधी करावी???

  • @vimallandge413
    @vimallandge413 6 місяців тому

    Guru deov namste Guru deov Dattra mauli

  • @anujadeore3739
    @anujadeore3739 7 місяців тому

    चित्रा नक्षत्र शांती केव्हा करावी?

  • @aparnabhandari4920
    @aparnabhandari4920 Рік тому

    मूळ नक्षत्र पाताळात असताना जन्म झालेला असेल. उदा. वैशाख महिन्यात. तर दोष असतो का?

  • @amitgurav499
    @amitgurav499 Рік тому +2

    सर पुष्य नक्षत्रावर माहिती द्यावी

  • @snehabokil935
    @snehabokil935 Рік тому

    Aamcha Namaskar.

  • @poonamkhedekar9752
    @poonamkhedekar9752 Рік тому

    विष्टि करण शान्ति बाबत माहिती दयाल का?
    करने गरजे चे आहे का?

  • @btjayu1352
    @btjayu1352 Рік тому +1

    Guruji bhet havi aahe

  • @nutanmahale6680
    @nutanmahale6680 Рік тому

    Shan information

  • @kartikchavan9514
    @kartikchavan9514 Рік тому +6

    माझा जन्म मुळ नक्षत्र वर झालाय माझी शांती केली आम्हाला पण भडजी काकांनी शांती करायला सांगितली होती नाही तर वडीलांना धोका आहे आस सांगित होत आता माझं लग्न झाल आहे मी खुप सुखी आहे 👍🙏🙏👍💯

  • @sachin.kalekar1443
    @sachin.kalekar1443 Рік тому +36

    माझा जन्म मुळनक्षञावर झाला आहे व माझ्या जन्मानंतर आई वडीलांची भरभराट झाली.

    • @sangitashinde5503
      @sangitashinde5503 Рік тому

      Ho

    • @poojapawar2138
      @poojapawar2138 Рік тому +2

      Same here ...majya hee aai vadilanchi bharbharat zali

    • @shubhangiborole2480
      @shubhangiborole2480 Рік тому +3

      माझ्या पण आई वडिलांची भरभरट झाली आहे

    • @archanakumavat5705
      @archanakumavat5705 Рік тому +1

      मुळनक्षत्र म्हणजे काय

    • @pranalichavan2236
      @pranalichavan2236 Рік тому

      Mazya balacha hi jalm mul nakshatravar zala n maza hi asach anubhav ahe.

  • @swatibadgu1472
    @swatibadgu1472 Рік тому

    सर माझं मूळ नक्षत्र आहे. माझं वय 30 वर्ष आहे अजूनही माझं विवाह जुळत नाही.

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Рік тому

    आश्लेषा नक्षत्राच्या मुलीशी लग्न करावे का?

  • @sunitapatil9495
    @sunitapatil9495 Рік тому +8

    माझा जन्म मूळ नक्षत्रात झालाय. मलाही त्रास झाला नाही. इतर कोणालाही त्रास झाला नाही.

  • @madhavikadam6746
    @madhavikadam6746 Рік тому

    Aashad mahinyt kuthe asate

  • @harshadthorat5428
    @harshadthorat5428 Рік тому

    Vishakha nakshatra please please sanga sr karan mazya muliche nakshatra aahe

  • @shwetaliraut2115
    @shwetaliraut2115 Рік тому

    नमस्कार सर , माझ्या मुलीचा जन्म रेवती नक्षत्रातील आहे. आता ती 6 वर्षाची आहे. मी तिची शांती करुन घेणार आहे . पण त्या अगोदर घरी काही उपाय करता येत असतील रेवती नक्षत्रासाठी तर सांगा सर Please 🙏

  • @sangeetasardar7610
    @sangeetasardar7610 Рік тому

    ओम साई राम माझ्या मुलाची पत्रिका शापीत आहे 21/4/96, सकाळी 8.23, ठिकाण उरण तालुका सगळे उपाय केले
    बेरोजगार आहे

  • @sumitmali3462
    @sumitmali3462 Рік тому

    Maze pan mul Nakshatra 4 charan ahe maza ekulta ek bhau varla amcha vadilankadil vansh thambla tar mze mr.mala sarkhe bolun dakhvtat tuza mulnakshtra mule zale khar ahe ka he,mala far vait vatte te ase boltat. Mazi aai varli 7 varsha zale,vadil pan varle 2 varshe zali😢.ek mothi bahin ahe baki maheri kunihi nahi

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Рік тому

    Pranam jasa mool nakshtra aani tase jyeshtha chi hi shanti karavi lagte ka ? Mool nakshtrachi mulgi asel tar tichya vivaha nantar sasryancha mrutyu hoto ase mhantat tar hyavar asa todga nighu shakto ka ki mulache vadil hyat nastil asha mulabarobar lagna karave he mulgya kad chyansathi mhantey dusre ki ekhadya mulache
    Vadil varshanuvarshe anthruna var khilun astil tar tyani moola nakshatra mulishi vivah karava arthat patrika julat asel aani kanyeche moola nakshtra aadve yet asel tar.

  • @antarabarne-8140
    @antarabarne-8140 Рік тому

    Agdi mazhya manatala prashna aahe

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Рік тому +3

    गुरुजी , कितव्या वर्षी मुळ नक्षत्र शांती करावी ? धन्यवाद.

  • @dhanashrisalunkhe8993
    @dhanashrisalunkhe8993 Рік тому

    Sir asach mangalavr pn kada mulila somya mangal asel tr kahi problem yeto ka lagnasathi manglavishyi chi mahity lokanparyant pohachava changlya mulinch hya mangla chya bhitine lgn thet nahit

  • @nalubaindwar7712
    @nalubaindwar7712 Рік тому

    माझी मुलगी पण मूळ नक्षत्रात जन्माला आले पण तिचा जन्म नाव यशस्वी निघाला आणि ते आमच्या परिवारासाठी खूप भाग्याची यशाची ठरलेली

  • @kidsworld7616
    @kidsworld7616 Рік тому

    revti nakshatra chi pn mahiti sanga sir ...Charan sahit ...Ani gandmul nakshatran vr episodes kra khup samj gair samj ahet tya vishayi ...plz

  • @swatichaudhari779
    @swatichaudhari779 Рік тому

    Mazi mulgi mul nakshtrachi ahe.5 years chi ahe.mazi mulgi jhalyapasun mazi tabiyat khup kharab asate.5years pasun me satatat aajari aste.maz age 33 years ahe

  • @गोविंदशिरसाटशिरसाट

    श्री स्वामी समर्थ सर मला पत्रिका काढायची आहे तर संपर्क साधावा तुमच्या शी नाशिक मध्ये तुम्ही येतात का तुम्हाला कुठे भेटायचे मार्गदर्शन करावे ॐ साई राम

  • @ashwinikarandikar5605
    @ashwinikarandikar5605 Рік тому

    मी मूळ नक्षत्राची आहे मी झाल्यावर माझ्या बाबांची भरभराट झाली तसेच लग्न झाल्यावर सासरी पण झाली काही धोका नाही शांती करणे आवश्यक आहे

  • @a3kapadnis
    @a3kapadnis Рік тому

    सर माझी शांती झाली आहे तरी लग्नासाठी स्थळ येत नाही कृपया उपाय सांगा

  • @suvarnakorvi2525
    @suvarnakorvi2525 Рік тому +2

    माझी नात पण मूळ नक्षत्रावर जन्मले गुरुजी

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 Рік тому

    Sir namskar,kalsarp dosh chi mahiti dya

  • @punampawar6192
    @punampawar6192 Рік тому +1

    Mazya mulicha janm yach nkshtravt zala aahe ,ti did varshachi zaliy aata ,aajun kundali bnvali nahi

  • @mayaghag6293
    @mayaghag6293 Рік тому

    Maze pn mul nakshtr ahe

  • @dhananjaydhage2808
    @dhananjaydhage2808 Рік тому

    माझा जन्म मूळ नक्षत्र वर झालंय पण माझे घरची परिस्थिती इतकी चांगली नाहीये तशी,रोज चिडचिड होते घरात. माझे घरचे लोक मला समजून घेत नाहीत, माझ्या घरात मी एकटाच कमावतोय तरी सुद्धा माझे घरचे लोक मला उलटून बोलतात कमावतोय तर उपकार करतोस का आमच्यावर. मला तर खूप टेन्शन येत अजून तर माझं लग्न पण नाय गव्हर्नमेंट जॉब पण नाय, atleast माझं मन शांत करण्यासाठी काही तरी उपाय असेल तर सुचवा.

  • @ashwinikulkarni8776
    @ashwinikulkarni8776 Рік тому +1

    माझी एका बहिणीचं मूळ नक्षत्र होत दिसायला ती खूपच छान होती पण लग्न जमायला उशीर झाला, लग्न जमलं पण लग्नानंतर ती 4,5 वर्षांनी गेली

  • @manjushajavheri9104
    @manjushajavheri9104 Рік тому

    चांडाळ योग म्हणजे काय अशा मुलाशी लग्न करावे का

  • @gayatrikatore5108
    @gayatrikatore5108 Рік тому

    Sir mangal nakshtra vishyi mahiti sanga v kutlihi shanti gharich karavi ka

  • @shubhangiparsekar28
    @shubhangiparsekar28 Рік тому

    Om sai ram ! Mazya
    sistercha janma mul nakshatra ani sarti amavasyela zala. Tyachi shanti lagechach keli. Pan ata marriagecha 3-4 varshi ti che mister devaghari gele. (Koronamule) ata 1 monthpurvi sasre off zale.ticha dusra vivah karu shakto ka.ha mul nakshatracha dosh asu shakto ka. Please reply sir, Namaskar.

  • @urmilakulkarni3540
    @urmilakulkarni3540 Рік тому

    हर्शल नेप्च्यून लग्न घरात असताना कसे करावे

  • @pratikshadudhgave2853
    @pratikshadudhgave2853 Рік тому

    नमस्कार 🙏
    माझा मुलगा 2 वर्षाचा आहे.. त्याच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ आहे.. कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे 🙏

    • @draje007
      @draje007 Рік тому

      शरद उपाध्ये यांचे अंतराळातून अंतरंगाकडे हे पुस्तक वाचा

  • @mamtathakur5514
    @mamtathakur5514 Рік тому

    Sir ..Maze Magha nakshtra aahe life madhe kahi success nahi...evde vaite asste ka Magha nakshtra

  • @gayatrikatore5108
    @gayatrikatore5108 Рік тому

    Sir Patricka pahata ka

  • @ujwalagaikwad7065
    @ujwalagaikwad7065 Рік тому

    👌👌👌👌

  • @yogitashejwal7418
    @yogitashejwal7418 Рік тому

    Mul nakshtra kon konte aahet te pan sanga guruji🙏