श्रीगुरु सप्रेम नमस्कार ..... आपण शेवटचे जे शब्द उद्घृत केले आहेत ते लाख मोलाचे ....... !! सर्व विद्वाणानी एकत्र बसुन अशा नाजुक व महत्वाच्या प्रसंगी चर्चा करुन सुसंगत एकवाक्यता आणावी असावी ...... !! तुटत चाललेली सामाजीक समरसता अशा प्रसंगी मनी किंतु परंतु निष्पन्न करते ..... !! संबंधीता मधे जर एकवाक्यता नाही मग त्या पेक्षा इंग्रजी दिन दर्शिका धोपट मार्गी जडजंभाळ टाळुन आचरणात आणण्यास सोपी ....... !!
खूप छान सांगितलेत सर.आम्ही महाराष्टाबाहेर राहतो. North India मध्ये.इथे सर्व ज्योतिषांनी 31 तारीखच सांगितली आहे.तुम्ही सांगितलेली माहीती एकदम बरोबर आहे.खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद गुरुजी. अत्यंत उत्तम माहिती सांगितली. परंतु आमची मुले परदेशी आहेत. तर त्यांनी कधी दिवाळी साजरी करावी. UK, US, Canada, न्युझिलंड अशा ठिकाच्या आमच्या मुलांसाठी आपण काय सांगाल ?
🌼🌼 || श्री स्वामी समर्थ || 🌼🌼 भाऊ मुंबईत 1 नोव्हेंबर ला लक्षीपूजन मुहुर्त काय आहे कृपया सांगा ॲडवान्स मध्ये दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 🙏🪔🎇🧨
गुरुजी आपल्याकडून श्री यंत्र घेतले मिळाले धन्यवाद .... एक प्रश्न आहे की श्री यंत्र स्थापना केली आहे मग दररोज त्याचे पूजन करायचे की धनत्रयोदशी , लक्ष्मी पूजन , दर शुक्रवारी, पौर्णिमा , अश्या ठराविक तिथींना केले तरी चालेल का ?
7719080555 सर्व मंडळी यज्ञामध्ये बिझी आहेत त्यामुळे प्रयत्न करत रहा तशासंदर्भात पोस्ट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे टाकण्यात आली आहे तरीही संपर्क झाला नाही तर पुन्हा मेसेज करा आपल्या संपर्काची व्यवस्था करू
नमस्कार सर 😊मि लक्ष्मी पूजन साठी घरी गावाकडे जात आहे, पण रूमवर माझा लक्ष्मी मातेच्या फोटो आहे तर तो मी गावाकडे नेऊ की रूमवर राहु देऊ ? कारण घर बंद राहणार आहे कृपया मार्गदर्शन करावे ❤
Sir mala sutak padle ahe 31 tarkhela daskriya hote tar me Laxmi poojan karu ka maze chulat sasre hote na te mahnun vicharle ani mala gavi jav lagnar ahe daskriyesathi me ekde mazya ghari nahi ale tar gavi Lakshmi poojan karu ka ki mazya swatachya gharich karayla pahije.sir please reply dya🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
नमस्कार सर तुमचे व्हिडिओ खूप छान आणि माहिती पूर्ण असतात सर्वच शंकांच समाधान होते तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मनापासून धन्यवाद सर
@RajniKathaSangrah
खुपच छान माहिती दिली.
धन्यवाद सर.
खूप छान सर ओम श्री साई नाथाय नमः❤
धन्यवाद गुरूजी❤
धन्यवाद सर 🙏
खुप छान सविस्तर माहिती दिलीत दादा🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय🌹 🙏ओम साई राम🌹 🙏धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏
@RajniKathaSangrah
धन्यवाद गुरुजी सुंदर माहिती दिली
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद श्री स्वामी समर्थ
सर खुप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार मानतो 👏
खुप छान माहिती दिली सर ओम साई राम 🙏🏻
अशा मौल्यवान माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद गुरुजी 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼जय साईराम 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼🙏🏼
योग्य माहिती मिळाली. धन्यवाद सर🙏
@RajniKathaSangrah
खरंच खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद सर 🙏❤
@RajniKathaSangrah
सर तुम्ही खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर ,जय साईराम🙏🙏
छान माहिती दिलीत धन्यवाद सर
Dhanayawad Guruji 🌹 🙏
Thank you sir🙏
खुप छान माहिती दिलीत सर 🙏
खूप छान वाटले ऐकून 🙏🙏
धन्यवाद सर जय साईराम
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव 🙏🙏
Divalicha shhubhchha sir 🙏🙏
धन्यवाद सर
दिवाळी शुभेच्छा सर 🙏❤
खूप छान माहिती दिली सर
श्रीगुरु सप्रेम नमस्कार .....
आपण शेवटचे जे शब्द उद्घृत केले आहेत ते लाख मोलाचे .......
!! सर्व विद्वाणानी एकत्र बसुन अशा नाजुक व महत्वाच्या प्रसंगी चर्चा करुन सुसंगत एकवाक्यता आणावी असावी ...... !!
तुटत चाललेली सामाजीक समरसता अशा प्रसंगी मनी किंतु परंतु निष्पन्न करते .....
!! संबंधीता मधे जर एकवाक्यता नाही मग त्या पेक्षा इंग्रजी दिन दर्शिका धोपट मार्गी जडजंभाळ टाळुन आचरणात आणण्यास सोपी ....... !!
@RajniKathaSangrah
Thank🙏🙏 you gurujii so much
❤प्रथम येणा-या 🎉दिपोत्सवाच्या❤हार्दीक शुभेच्छा🎉खूप छान माहिती दिलीत आपण, मनापासून धन्यवाद, दादा,सर म्हणावेसे वाटत नाही.
Dada ch mhna
खूप छान सांगितलेत सर.आम्ही महाराष्टाबाहेर राहतो. North India मध्ये.इथे सर्व ज्योतिषांनी 31 तारीखच सांगितली आहे.तुम्ही सांगितलेली माहीती एकदम बरोबर आहे.खूप खूप धन्यवाद सर
@RajniKathaSangrah
छान माहिती सांगीतली सरानी जय साईं राम
आभारी 🙏🙏
🙏 Laxmi paule umbarthya var 2 ki 4 lavaichi.? Please sanga 🙏🙏🙏
Sir Lakshmi pujanala Lakshmi matechi Aarti karu naye mhanatat, he barobar ahe ka??
Namaskar, majhe kadhe kuber chi silver chi murti haye pan ti standing position madhe haye tar techi puja karu shakto?
ओम साई राम सर...
🌹🙏 Jay Sai Ram 🙏🌹
Om sai Ram sir 🙏🙏💐💐कोणी काहीही म्हणोत आम्ही तर आपण जसे सांगता तसेच करणार आहे ❤
@RajniKathaSangrah
जय साई राम 🙏
Thank you sir
ओम साईराम❤
Jay Sai Ram ❤❤❤❤
खूप छान सांगता सर तुम्ही
Om sai ram🙏🙏
Congratulations 🎉 १०lakh subscriber zale sir khup khup shubhechha 🎉
Thx😊
Khup mast sir
धन्यवाद 🙏
Sir 1million 🎉🎉🎉
ॐ साई राम सर 🙏🙏
Chan Mahiti dili.
Sir tumchyaa vishvasache numerology sanga n ..plzzz. Marathi asel tr ajun best
Aapan gharat kasav thevto tychi disha konti sangave pl
Congratulations for 10 lakh subucriber.
धन्यवाद गुरुजी. अत्यंत उत्तम माहिती सांगितली.
परंतु आमची मुले परदेशी आहेत. तर त्यांनी कधी दिवाळी साजरी करावी. UK, US, Canada, न्युझिलंड अशा ठिकाच्या आमच्या मुलांसाठी आपण काय सांगाल ?
@RajniKathaSangrah
🌼🌼 || श्री स्वामी समर्थ || 🌼🌼 भाऊ मुंबईत 1 नोव्हेंबर ला लक्षीपूजन मुहुर्त काय आहे कृपया सांगा ॲडवान्स मध्ये दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 🙏🪔🎇🧨
Om sai ram
सर प्लीज नवीन महालक्ष्मी माता आल्यावर अभिषेक कसा करावा सांगा
नमस्कार. जर घरत नवीन जन्म झाला असल तर लक्ष्मी पूजन कधि व करावी...
परदेशात कधी करायचे सांगाल का
Jai sai ram.... 🙏🙏
Thankuuu
नवीन घरी रहायला दिवाळीमध्ये कधी जाऊ शकते मुहूर्त आहे काय plz सांगा
गुरुजी आपल्याकडून श्री यंत्र घेतले मिळाले धन्यवाद .... एक प्रश्न आहे की श्री यंत्र स्थापना केली आहे मग दररोज त्याचे पूजन करायचे की धनत्रयोदशी , लक्ष्मी पूजन , दर शुक्रवारी, पौर्णिमा , अश्या ठराविक तिथींना केले तरी चालेल का ?
Calendar मधे १ नोव्हेंबरला उ रा १२:२२ ते ३:३२ प. शुभ व अमृत योग आहे तेवा पूजा केली तर चालेल का?
🙏👍👍
Abhyang snan kadhi karave
गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्रावर पुखराज धारण करावा का? चालेल का?
Ho nakki chalel
Sir wahan kadhi ghari aanave, Diwali che Shubh divas sanga plz
Dhanatrayodashi
Thank you sir
वाहन मुहूर्त सांगा कृपया नोव्हेंबर मधे
मला श्री यंत्र मागवायचे आहे, पण कसे, आणि कुठे मागवायचे ते माहिती नाही.
कृपया मार्गदर्शन करावे.
7719080555 या क्रमांकावर संपर्क साधा
Laxmi pujan kase karave
Office madhe kevha karwe laxmi pujan
Shree yanntra milel ka
Panch dhatu che ani kiti rate
सर मला श्री यंत्र पाहिजे पुण्यातील ऑफिस ला कॉल लागत नाही
7719080555 सर्व मंडळी यज्ञामध्ये बिझी आहेत त्यामुळे प्रयत्न करत रहा तशासंदर्भात पोस्ट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे टाकण्यात आली आहे तरीही संपर्क झाला नाही तर पुन्हा मेसेज करा आपल्या संपर्काची व्यवस्था करू
नमस्कार सर 😊मि लक्ष्मी पूजन साठी घरी गावाकडे जात आहे, पण रूमवर माझा लक्ष्मी मातेच्या फोटो आहे तर तो मी गावाकडे नेऊ की रूमवर राहु देऊ ? कारण घर बंद राहणार आहे कृपया मार्गदर्शन करावे ❤
Congratulations for 10 Lakh subscribers.
Thank you so much 😀
❤❤
नवीन वाहन गुरुवारी घेतल तर चालेल का त्या दिवशी गुरुपुष्यामृत आहे
Ho chalel
🙏
🙏
Sir mala sutak padle ahe 31 tarkhela daskriya hote tar me Laxmi poojan karu ka maze chulat sasre hote na te mahnun vicharle ani mala gavi jav lagnar ahe daskriyesathi me ekde mazya ghari nahi ale tar gavi Lakshmi poojan karu ka ki mazya swatachya gharich karayla pahije.sir please reply dya🙏
Nahi karta yenar
Thanks sir 🙏
1st veiw
Thx
Panch Mukhi toran pahije aahekevadyala aahe
8983003591
What is time
Sangitlele ahe vdio mdhe
सर तुमच्या पुण्यातल्या शॉप चा ऍड्रेस पाठवा दिवाळीसाठी काही खरेदी करायचे आहे
आनंदी वास्तू a बिल्डिंग तिसरा मजला कोलते पाटील डाऊन टाऊन फाउंटन रोड खराडी पुणे 8983003591
सर एक वाक्यता नसल्यानेच ज्योतिष विद्या मागे आहे
विद्वान कधी एक hot nahit
Vrudrakash
खूप छान माहिती सर, धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर 🙏
छान माहिती सांगितली, धन्यवाद सर
धन्यवाद गुरूजी ❤
@RajniKathaSangrah
धन्यवाद सर
❤❤
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻