भाग १ - मेष, सिंह आणि धनु तुमची रास आणि पैसा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • भाग २ लिंक - वृषभ कन्या मकर रास आणि पैसा
    • भाग 2 वृषभ , कन्या ,मक...
    भाग 3 लिंक - मिथुन तूळ कुंभ रास आणि पैसा
    • भाग 3 मिथुन तूळ कुंभ त...
    भाग ४ लिंक कर्क वृश्चिक मीन रास आणि पैसा • भाग- ४ कर्क वृश्चिक आण...
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- ...
    जीवनामध्ये धन्याला अत्यंत महत्त्व असून त्यांना शिवाय जीवनात कोणतीही गोष्ट कशी महत्त्वपूर्ण माणसाला वाटत नाही परंतु प्रत्येकाचा पैसा बाबतीतला विचार हा वेगवेगळा असू शकतो त्याच्या जीवनात आलेल्या स्थिती परिस्थितीनुसार व संस्कार अनुसार ही व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशाचे महत्त्व ठरत असते भरपूर पैसा असला म्हणजे माणूस सुखी असतो अजिबात नाही आणि पैसा नाही म्हणून तो दुःखी असतो असे अजिबात नाही म्हणून प्रत्येक राशीचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोण तसा वेगवेगळा असतो या भागाच्या निमित्ताने आपण तुमच्या राशीचा आणि पैसे मिळण्याबाबत तुमचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करून जे सांगतो ते शंभर टक्के बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही तुम्हीच ऐका आणि ठरवा की मी जे बोलतो आहे ते योग्य आहे का नाही व अगदी स्पष्टपणे कॉमेंट करा पटलं तर हो म्हणा आणि नाही पटलं तर का नाही पलं हे जरूर कारण द्या
    #Subscribe #AnandPimpalkar

КОМЕНТАРІ • 708

  • @anilsail4747
    @anilsail4747 26 днів тому

    जय श्री राम जय श्री हनुमान

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 Рік тому +3

    पंडित जी आपण सांगितलेले अगदी बरोबर आहे मी सर्व अनुभव ले आहे दोन घरे बांधली ,मीत्र ,पै पाहूने यांना आर्थिक मदत केली दहा लाख येणे आहेत फक्त देतो असे म्हणतात नाते संबंध तुटण्याची परीस्थीती नीर्मण झाली आहे

  • @rupaligilbile8323
    @rupaligilbile8323 19 днів тому

    अगदी बरोबर आहे गुरुजी

  • @abarjr1239
    @abarjr1239 3 роки тому +1

    Majhya misteranchya babtit he sagal tantotant lagu padat.khupach chan mahiti dilit sir. Dhanyavad sir.

  • @devamalve8032
    @devamalve8032 3 роки тому +3

    Sir तुम्ही खूप छान माहिती देता . तुम्ही सांगितलेले सर्व गुण माझ्या मिस्टरांन मध्ये आहेत. त्यांची रास सिंह आहे. Thank-you so much

  • @ShidheshwarGhodke
    @ShidheshwarGhodke 18 днів тому

    Agadi barobar ahe guru ji

  • @jyotipanchal2667
    @jyotipanchal2667 2 роки тому

    🙏Om sai ram 🙏 sir je tumhi sangitalya pramane 108% barobar aahe. Dhanyavaad sir🙏🙏

  • @ashapawar5822
    @ashapawar5822 2 роки тому +1

    🙏🏻सर अगदी बरोबर माहिती दिली आहे आमची दोन्ही ची राशी बदल माझी मेष व याची सिंह राशी आहे धन्यवाद सर💐💐

  • @sadanandshende4420
    @sadanandshende4420 3 роки тому

    सरमाझीसिंहरासआहेआपणकेलेलवर्णनतंतोतंतखरआहे धन्यवाद

  • @vimallandge413
    @vimallandge413 6 місяців тому

    Jai shree guru deov Dattra mauli guru deov namaskar 🙏

  • @anitavetal8132
    @anitavetal8132 2 роки тому +1

    सर तुम्ही सांगता छान आहे येथून आनंद झाला

  • @bhagyashrishinde122
    @bhagyashrishinde122 3 роки тому +1

    अगदी बरोबर आहे.खूपच छान.

  • @shyamaldesai6728
    @shyamaldesai6728 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे. मेष राशी

  • @sarikabhawar293
    @sarikabhawar293 3 роки тому +1

    Shree Swami Samarth

  • @Sunanda-o4v
    @Sunanda-o4v 11 днів тому

    सगळे बरोबर आहे

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 роки тому +16

    अगदी म्हणजे अगदी खरं आहे माझी रास सिंह आहे तुम्ही सांगितलं एकूण एक वाक्य अगदी खरं आहे पण प्लीज सर स्पर्श दोषा बद्दल काही अधिक माहिती सांगा ओम साई राम 🙏🙏

  • @anjushajain1629
    @anjushajain1629 Місяць тому

    अगदी बरोबर

  • @tejashreemore3739
    @tejashreemore3739 15 днів тому

    Barobar aahe guruji

  • @mandashete2062
    @mandashete2062 6 місяців тому

    अगदी बरोबर धनु रास लेकीची

  • @AdvMansiAJoshi
    @AdvMansiAJoshi 3 роки тому +18

    अगदी तंतोतंत खरंय! खूप छान 🙏

  • @kirti7096
    @kirti7096 3 роки тому

    परफेक्ट 🙏ओम साई राम 🙏

  • @mayurkadve6420
    @mayurkadve6420 3 роки тому +1

    Greatest Guruji

  • @pramodpatil505
    @pramodpatil505 3 роки тому +1

    सर धन्यवाद, तुम्ही जी काही माहिती सांगितली ती तंतोतंत खरी आहे

  • @tejasnahargadkar9584
    @tejasnahargadkar9584 3 роки тому +1

    धनु राशीचे भाकित एकदम बरोबर आहे

  • @avi3727
    @avi3727 3 роки тому +7

    सर, माझी रास धनु. आपण सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे. धन्यवाद

  • @jyotizore4350
    @jyotizore4350 3 роки тому +3

    शब्द न शब्द बरोबर सर, माझ्या पतीची रास धनु आहे. साडेसाती च्या काळात त्यांची गुंतवणूक चुकीची ठरली, तसेच मित्राला दिलेले पैसे अजून पर्यंत परत नाही मिळाले. ह्या राशी बाबत तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. स्पर्श द दोषा बद्दल कृपया सविस्तर सांगावे.

  • @pallavitalekar7535
    @pallavitalekar7535 3 роки тому

    Mazya mulachi ani bhavachi ras aahe ekdam barobar aahe

  • @GeetaMohite-r5g
    @GeetaMohite-r5g 6 місяців тому

    गुरूजीमाझामुलाचीरासधनुपणविसरतो❤

  • @kanchanpol7130
    @kanchanpol7130 Рік тому +2

    अगदी बरोबर सांगत आहात नवरा मेष राशीचा आहे

  • @madhuripatekar2014
    @madhuripatekar2014 Рік тому

    धन्यवाद , सर

  • @bylagu
    @bylagu 3 роки тому

    नमस्कार. शुभ संध्या. तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे माझ्याबाबतीत तंतोतंत खरे आहेत. माझी राशि धनु आहे.

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 3 роки тому

    Sir Dhanyawad..🙏🙏.tumhi ji mahiti sangitali ti tantotant khari Ahe..👌👌❤

  • @nemchandshotole5313
    @nemchandshotole5313 3 роки тому

    अगली बरोबर माहिती दिली। धन्यवाद

  • @mamtashivalkar7131
    @mamtashivalkar7131 3 роки тому

    Really good 100 % barobar tumi great beta

  • @alkakolse2404
    @alkakolse2404 3 роки тому

    Mesh rashiche aani dhanu ras ekdam khare aahe khup ch chhan

  • @VIJAYAPATIL-lv9gp
    @VIJAYAPATIL-lv9gp 4 місяці тому

    Om Sai Ram sir

  • @anitadeshmukh5333
    @anitadeshmukh5333 2 роки тому

    Sir khup chan mahiti dilit aagdi barobar aahe 🙏

  • @lalitamager8091
    @lalitamager8091 3 роки тому +2

    सर माझी मेष रास आहे व आपण सांगितलेले अगदी बरोबर माझ्या सोबत या गोष्टी घडल्या आहेत .
    धन्यवाद सर

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 3 роки тому

    ओम साई राम सर माझी रास सिंह आहे तुम्ही सांगितले ते अगदी खरं आहे माझ्या सोबत असेच घडले आहे आता आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे कोणी विचारत नाही असो आपण चांगल्या मनाने केले मला खात्री आहे नक्कीच परिस्थिती बदलेल धन्यवाद सर

  • @sangeetaraut5589
    @sangeetaraut5589 Рік тому

    अगदी खरे सागीतले आहे तुम्ही

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 3 роки тому +2

    एकदम बरोबर सांगितले आहे मेष राशी. बद्द्ल

  • @anilbodare2320
    @anilbodare2320 3 роки тому

    Atishaytantotant barobar aahe. Thanks sir.

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 2 роки тому

    सिंह राशी एकदम बरोबर

  • @meghashyamrawool612
    @meghashyamrawool612 3 роки тому

    अतिशय उपयुक्त, तंतोतंत खरे आहे।
    धन्यवाद।

  • @indumatichoudhary6387
    @indumatichoudhary6387 3 роки тому

    माहिती खरच बरोबर आहे धन्यवाद

  • @chhayarathi5161
    @chhayarathi5161 3 роки тому

    🙏 sir tummi sangitalele bhavishya majya babtit agdi khare aahe thanq

  • @pritishingade3383
    @pritishingade3383 2 роки тому

    Agdi brobar ahe sir... thanks.... saprash dosh baddal sangave ani tyvar upaya kay karve...

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 3 роки тому

    अगदी तंतोतंत माझ्या राशीशी जुळतात खूप छान माहिती

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 3 роки тому

    Mazi Ras dhanu aahe aani maza frind Siha Rashicha aahe thumhi ji mahithi sangithli thi100 takke barobar aahe you are great 👍 🙏🙏🙏🙏🙏

  • @chandanadesale4488
    @chandanadesale4488 2 роки тому

    100 % खरे हे गुरूजी

  • @sangeetasbiologyclass1592
    @sangeetasbiologyclass1592 3 роки тому

    माझी मेष राशी ,एकदम बरोबर सांगितलं

  • @sujalgaming7569
    @sujalgaming7569 3 роки тому

    Sir Tumi Sagal barobar sagiatal 🙏🙏🙏

  • @seemasoni2018
    @seemasoni2018 3 роки тому +2

    Sir tumhi je sangitla te mazi mesh ras aahe ani mala ase watle ki tumhi maza swabhaav
    Sangat ahe 100/℅ barobar ahe
    Thank you

  • @laxmangangode3057
    @laxmangangode3057 3 роки тому

    नमस्कार. गुरुदेव. जयहनुमान 💪

  • @sachiningale7061
    @sachiningale7061 3 роки тому

    Sir khup chan hayat je je tumhi sangitla te majhya barobar jhala ahey maji mesh raas ahey

  • @mihirkunde4294
    @mihirkunde4294 6 місяців тому

    अगदी बरोबर सांगत आहात सर

  • @nirmalapatil731
    @nirmalapatil731 3 роки тому

    सर धन्यवाद माझी रास धनु आहे तुम्ही सांगितलं ते अगदी खरं आहे

  • @chiragpaschapur9407
    @chiragpaschapur9407 3 роки тому

    Agadi khar sangatale aahe sir tumi majhi rashi mesh aahe ani tumhi me sangitale aahe tumhi amachya rashichya lonkanchya swabhava baddal agadi 100% khare aahe sir thank u sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @almasparkar3937
    @almasparkar3937 3 роки тому +1

    अग दि बरोब आहे

  • @leenawaje3062
    @leenawaje3062 3 роки тому

    Agdi barobar aahe mazi raas mesh aahe he sarv mza babtit ghadat aahe om sai ram 🙏

  • @sanjaydhawade7865
    @sanjaydhawade7865 Рік тому

    Thanks

  • @akshaybombatkar7688
    @akshaybombatkar7688 2 роки тому +1

    बरोबर...माझा जीवनात पण जे तुम्ही संगितल तासच घडते,आणी घडत आलेल आहे

  • @6c38prachiredekar5
    @6c38prachiredekar5 Рік тому

    Perfect

  • @nirmalasaswade7557
    @nirmalasaswade7557 3 роки тому +1

    Khupach chhan explain kele aahe, aani ekdam tantotant barober aahe, mazhi Sinh ras aahe, agadi tantotant barober asech ghadate, aani asech ghadalele aahe. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @janhavirane8610
    @janhavirane8610 3 роки тому

    🙏. Krupaya Sparsha dosh baddal ssngave🙏

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Рік тому +1

    एकदम बरोबर आहे .

  • @Facts-48
    @Facts-48 3 роки тому +1

    "ओम साई राम". धन्यवाद सर , खुप महत्वाची माहिती सांगितली.🙏

  • @naynakale8609
    @naynakale8609 3 роки тому

    बरोबर आहे

  • @padmajad9384
    @padmajad9384 3 роки тому +3

    अगदी अचूक माहिती दिली धन्यवाद सर 🙏

  • @gauridesai9272
    @gauridesai9272 3 роки тому

    100%khar ahe sagal khar ahe ancal very nice 🙏

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 3 роки тому

    ओम साई राम

  • @ashokkapgate8519
    @ashokkapgate8519 3 роки тому

    आम्हा दोघांची,(पती पत्नी)रास मेष आणि धनू असून, आपण अगदी बरोबर आणि खरी माहिती दिली धन्यवाद

  • @mahadevtelangi2559
    @mahadevtelangi2559 3 роки тому

    ओम साई राम🚩🙏🏻🙏🏻

  • @rajshreewagh3647
    @rajshreewagh3647 3 роки тому +5

    !! ओम साई राम !! 🌹🌹
    अगदी बरोबर आहे सर 🙏🙏

  • @harshadabavikar1959
    @harshadabavikar1959 Рік тому

    Thanks sir

  • @sachinmurudkar1926
    @sachinmurudkar1926 3 роки тому

    सर्व खरं आहे
    धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @vijayamhaske1864
    @vijayamhaske1864 Місяць тому

    माझ्या मुलांची रास सिंह आहे तुम्ही सागितले ले एकदम बरोबर आहे

  • @myhealthguid
    @myhealthguid Рік тому

    khupch sundar ❤❤❤

  • @anitatapadia7034
    @anitatapadia7034 3 роки тому

    अगदी बरोबर आहे

  • @archanabulbule370
    @archanabulbule370 3 роки тому

    Ekdam satya

  • @madhurichandras
    @madhurichandras Рік тому

    अगदी खरं आहे

  • @Yokrish1029-cv3ly
    @Yokrish1029-cv3ly 6 місяців тому

    Sarva barobar sangital aahe Guruji tumhi pan hatala yash nahi milat. Dhanu raas aahe mazi. Aani sparsh dosha baddal please explain kara

  • @asmitabhuwad1335
    @asmitabhuwad1335 3 роки тому

    Barobar

  • @monawazarkar
    @monawazarkar 3 роки тому

    Majhya navryachi raas Dhanu, Majhi raas Simha aani majhya mulichi Mesh aase aahe. I completely agree what you have shared in terms of finance. During our sadhesathi we have lost our funds with no refunds. Thanks 🙏🏼. Will surely get in touch with you.

  • @snehalkulkarni5494
    @snehalkulkarni5494 Рік тому

    100 % correct - सिंह रास

  • @sonuwadyalkar3668
    @sonuwadyalkar3668 3 роки тому

    I like jyotishya, chan sangital guruji...

  • @atuldeshmukh9928
    @atuldeshmukh9928 3 роки тому

    Tumchey ekdam barobar aahe karan mazi ras mesh aahe

  • @madanramole
    @madanramole 3 роки тому +1

    अगदी बरोबर सांगितले सर, आवडले माझी सिंह रास आहे.

  • @vidyabaspallitate5311
    @vidyabaspallitate5311 3 роки тому +1

    Om Sai Ram Jay Sai Ram

  • @amruutakavathckar6522
    @amruutakavathckar6522 3 роки тому +1

    जय साई राम 🙏
    खुप अचूक माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे. ☺️

  • @hauseraopawar9980
    @hauseraopawar9980 Місяць тому

    नमस्ते
    माझ्या जीवनात असं काहीच घडताना दिसत नाही. कारण मंगळ निर्बल आहे व्यय स्थानात आहे

  • @jyotikangralkar6696
    @jyotikangralkar6696 3 роки тому +2

    100 %.खरं आहे. गरज लागली तर 4 पैसे अधिक खर्च करणार. पण गरज नसताना 1 रूपया सुद्धा निघणार नाही हातून.1वर्षांपासून मोबाईलमध्ये 1 आणि 1रुपयांचा हीशोब आहे.
    होय माझी राशी धनुआहे

  • @vaishalishukla4436
    @vaishalishukla4436 2 роки тому

    अगदी बरोबर , सिंह रास आहे माझी

  • @shubhangimothe7528
    @shubhangimothe7528 3 роки тому

    Khup chan ahe

  • @k-popsalad7064
    @k-popsalad7064 3 роки тому +1

    अगदी बरोबर आहे सर ओम साई राम

  • @ashoksonune5160
    @ashoksonune5160 Рік тому

    अगदी बरोबर सांगितले आहे. स्पर्श दोष काय आहे त्याबद्दल सांगा

  • @shashikalaprabhu1137
    @shashikalaprabhu1137 Місяць тому

    Namaste sir malavicharayache hote majhi mulagi khup paisa kamavat hoti pan aata ti Kam Nasaly mule khup chir chir karate Hatat Kam yeta yeta nisatun jate tichi ras mesh aahe pan aata Tila Kam nahi tine Kai karave mi Vinatieri karate kahi those upay sanga sir mi khup aabhari aahe majhya prashnache uttar sanga .mi vinanti karate

  • @alkamogal4656
    @alkamogal4656 3 роки тому +1

    अगदी बरोबर सर छान माहिती दिली

  • @ashafunde3090
    @ashafunde3090 Місяць тому

    Nice 🙏

  • @suvarnababar3052
    @suvarnababar3052 3 роки тому +12

    अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत असेच घडते 🙏🙏