फादर डिसोजा यांना मी गेल्या वर्षी नंदाखाल शाळेत भेटलो होतो. अतिशय उत्तम व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव आहे... फादर ऍशली, फादर प्रदीप डाबरे, फादर थॉमस आणि फादर अब्राहम, फादर विकेश कोरिया ह्या सारखी उत्तम आणि शिस्तप्रिय धर्मगुरू यांना भेटून जीवनात खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात व मी खूप भाग्यवान आहे की मला अश्या उच्च विचार असलेल्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली आणि माझ्या विचारात जीवनात सकारात्मकता जोपासण्यासाठी प्रेरणा मिळाली...
Welcome .. shepherd bishop Thomas .. God bless you bishop u r our shepherd ..look us ur flock with word of God ...live healthy and wisdom and proclamation of word of God....may God bless .... Emmanuel avemaria hallelujah avemaria amen 🙏
अतिशय हुशार, सर्वांची मने जिंकून घेणारे, अतिशय उत्साही व्यक्तीमत्व, असणारे नवनिर्वाचित बिशप फा. थॉमस डिसोझा व त्यांचे कुटुंबीय सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.
अतिशय सुंदर आपण फादरांचा 25 वर्षाचा जीवन प्रवास सादर केला खूप खूप छान सन्मानीय बिशप फादर थाँमस डीसोजा ह्याचे अभिनंदन व पुढील प्रेषितिय कार्यासाठी सूभेचछा❤❤
अतीशय हुषार.उत्तम प्रवचनकार हसतमुख अगदी सर्वगुणसंपन्न असे बिषप आपल्या साठी आपल्या वसई धर्मग्रामासाठी मिळाले .देवाचा आशीर्वाद बिषपांवर सदैव राहो.त्याना चांगले आरोग्य मिळावे.हिच सदिच्छा.पुढील कार्यासाठी शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन Rev. Fr. थॉमस डिसोझा, वसईच्या पालकिय आणि आध्यात्मिक जडणघडण करण्यासाठी तुमची नवनिर्वाचित बिशप म्हणून निवड झाली. तुमच्या कार्यावर देवाचा आशिर्वाद राहावा हीच सदिच्छा.❤

खुप छान निवेदन केले.देवाचा आशिर्वाद आपणावर सदैव राहो हीच सदिच्छा 🎉🎉
अतिशय सुंदर आपण फादरांचा 25 वर्षाचा जीवन प्रवास सादर केला खूप खूप छान सन्मानीय बिशप फादर थाँमस डीसोजा ह्याचे अभिनंदन व पुढील प्रेषितिय कार्यासाठी सूभेचछा❤❤
अतीशय हुषार.उत्तम प्रवचनकार हसतमुख अगदी सर्वगुणसंपन्न असे बिषप आपल्या साठी आपल्या वसई धर्मग्रामासाठी मिळाले .देवाचा आशीर्वाद बिषपांवर सदैव राहो.त्याना चांगले आरोग्य मिळावे.हिच सदिच्छा.पुढील कार्यासाठी शुभेच्छा
Vvvv nice may God bless him with lots of love and happiness and lord bless him always n keep him in good health we all love you dear fr
आदरणीय बिशपांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा.
अप्रतिम सादरीकरण,नवनिर्वाचित बिशप थाॅमस डिसोजा व डिसोजा कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन!
Rev.Bishop Thomas.We are glad to hear about Father Thomas.Message from Kerala.
Praise the lord ialways wanted to speak to yu ,Amen ,Regardsy from Jude Dsouza
Congratulations Dear Bishop Swamy Thomas God Bless You All And Vasai Dharmprant. Very Blessed Your Holy Work Mission.❤❤
अतीशय हुषार . उत्तम प्रवचनकार हसतमुख सुंदर .असे वसई धर्मग्रामासाठी निवडलेल्या बिषपांचे हार्दिक स्वागत.तुम्हाला पुढील कार्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा
God bless you and your family keep good health in Jesus name and blood hill everyone in Jesus name Amen
Its really a journey of hardships and challenges which lead him to such a honourable place. Congratulations Father Thomas 👏👏👏
हिरा कोंदणात बसला... Many congratulations to you dear father.
फादर थॉमस नावाचा हिरा कोंदणात बसला. Congratulations to you father Thomas
Congratulations Fr. May God bless you and your new ministry.
जीवनपटाद्वारे परिचय करून देण्याची पद्धत आवडली.आदरणीय बिशप थॉमस डिसोजा ह्यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
- डॉ.अनुपमा निरंजन उजगरे
Very Nice Information 👏
Keep It Up Brother ❤💐
Congratulations fr .Thomas D'souza
Wow khup Chan congratulations fr. Thomas😊
खूप खूप अभिनंदन Rev. Fr. थॉमस डिसोझा, वसईच्या पालकिय आणि आध्यात्मिक जडणघडण करण्यासाठी तुमची नवनिर्वाचित बिशप म्हणून निवड झाली. तुमच्या कार्यावर देवाचा आशिर्वाद राहावा हीच सदिच्छा.❤
Congretchulation फादर थाॅमस डिसोजा बिशप ❤
Congratulations father Thomas🎉🎉
Congratulations Bishop Thomas Dsouza 🙏
Beautiful presentation 👏
Bishop' Thomas Dsouza we r very happy
Bishop Swami pudhil watchalisathi prarthnamay shubhechha
Congratulations father Thomas D ❤
Congratulations Father Thomas. ❤🎉❤
खुप सुंदर माहिती व सादरीकरण.🎉
Congratulations father👏
Congratulations Bishop Thomas.
O my God bless us 🙏🍀 Amen 🙏🍀🙏🍀🙏🍀🙏🍀🙏🍀
CONGRATULATIONS TO BISHOP THOMAS 🙏💕💐🙏
Congratulations to Bishop Thomas Dsouza
Congratulations Fr.Thomas D'Souza
Congratulations Fr Thomas Dsouza 🎉
Congratulations to our new Bishop...
फारच छान
Excellent. Congratulations Bishop Thomas Dsoza
Congratulations Bishop fr Thomas dsouza
Congratulations dear Fr.Thomas we proud of you
Very well narrated & described the entire journey of Bishop Thomas D'Souza.
Very well described the journey of Bishop Thomas.
फादर थॉमस ह्यांचा जीवनपट अत्यंत प्रेरणादायक आहे
फादर थॉमस म्हणजे जणुकाय गुलाबाचे टवटवीत फुल
Congratulations FrThomas 🎊🎉
Congratulations Fr Thomas D'souza.
Praise the lord.
फा. थॉमस डिसोजा ह्यांच्या विषयी खूप सुंदर माहिती दिली.
आभार ❤
13:57
Excellent information
Congratulations dear Bishop we r proud of u ❤️ 🎉
Congratulations❤
Praise God. Congratulations.
फादर थॉमस त्यांचा जीवनपट अत्यंत प्रेरणादायी आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व .
Congratulations Fr Thomas
Congratulations
Congratulations Bishop Thomas Dsouza. We proud of you🙏
Great congratulations father
अभिनंदन तिवार अभिनंदन बिशप थामस डिसोझा
फार छान अभिनंदन त्रिवार अभिनंदन
Congratulations 🎉🙏🙏👍👍👏👏🌹🌹
Congratulations Father 🎉
Congratulations Father
Congratulations
Rose Flower
👏👏
Congratulations
What the.....urdu n bjp add.
Congratulations
Congratulations
Congratulations Father
Congratulations
Congratulations Father 🎉