सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार.सर्वांनी या गाण्याची लिंक जास्तीत जास्त शेअर करावी हिच शिवमय नम्र विनंती.कारण हे शिवगीत सर्व समाजापर्यंत पोहचणं फार आवश्यक आहे,कारण हि काळाची गरज आहे. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
जय शिवराय... आज आपल्या वडिलांसोबत परिचय झाला. त्यांच्या कडून आपल्या कारकिर्दीवर त्यांनी त्यांच्या शब्दातून तुमचा परिचय करून दिला. फार सुंदर आणि लाख मोलाचे काम करत आहात. भावी वाटचालीस शिवेच्छा....
अतिशय सुंदर अशी नेत्यांचे पाय चाटणाऱ्या लोकांना झापड..देणारा आणि शिवभक्त म्हणून जाणीव करून देणारा हा गीत आहे... सुंदर लेखणी सुंदर गायन.... योगेश सर... आणि त्याच बरॊबर अप्रतिम मुसिक.. रुपेश दादा आणि दर्शन दादा..... त्याच बरोबर सुंदर असा कोरस पुजा, परेश,निलेश,all टीम best.... 👌👌👌👌👌🎶🎶🎶🎶🎵🎵
सत्य परिस्थिती वर आधारित असलेलं आणि तरूणाईला दिशा दर्शवणारं "रोज चाटतोस नेत्याचे पाय" हे शिवगीत...अप्रतिम आणि धडाकेबाज असं हे गीत आहे योगेश दादा...जय जिजाऊ,जय शिवराय,जय खान्देश...❤️🙏🌹
खरच सांगतो गाणी ऐकून अंगावर काटा आला..अश्याच गाण्याची गरज आहे आज उगाच love song करून आपली संस्कृती विसरतो आपण .. आवाज एक no , Acaustic ek no ..आपली पब्लिक कडून खूप प्रेम आपणास ..
खुपच छान व कार्यकर्त्यांचे प्रबोधन होईल असं गीत, जबरदस्त आवाज. पुढार्यांचे कार्यकर्ते होत असतानाच स्वतःचे घरदार, माय बाप, बायको मुले याकडेही लक्ष देण्याचे भान तरूणांना हे गीत ऐकून नक्कीच येईल, असं वाटतं.
वा....👌 दादा राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करणार्या तरुणांच्या मुस्काटात चाप्रक मारणारे गीत हे गीता ऐकल्यानंतर निदान एक गोष्ट तरी होईल ती म्हणजे मी त्याच्या मागे फिरणारी तरुणाई कमी होऊन शिवछत्रपतींची विचारधारा जोपासणारी आणि आई बापाला आदर देऊन त्यांचा मानसन्मान करणारी तरुणाई घडायला मदत होईल
अप्रतिम शिवगित सर , भरकटलेल्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणार गित , जबरदस्त शब्द रचना , संगित तुषार दादांच्या रिधम ला तर तोडच नाही जबरदस्त 😊🙏 कारे विसरला मर्दा तू शिवरायांची अवलाद हाय 😊👌👌⛳⛳
अप्रतिम गीत ! सध्याच्या तरूणांच्या डोळ्यात अंजन घालणारे जबरदस्त प्रेरणा देणारे गीत योगेशजी !!!अप्रतिम 👌👌👌खरचं अशी खोचक,बोचरी पण अतिशय प्रबोधनात्मक डोळ्यात अंजन घालणारी गीते आताच्या तरुण पीढीला ऐकवण्याची गरज आहे !!!आपल्याला हे सुचले व कल्पना सत्यात उतरवलीसुद्धा म्हणून आपले आभार ! जय जिजाऊ जय शिवराय🙏
खूप आवडलं गाणं लोक नेत्यांना दादा दादा म्हणतात त्यांना म्हणावं कधी बापाचा फोटु dp ला ठेव छाती अभिमानाने फुगल नेते तुझ्या मैतीला पण येणार नाहीत लय राग येतो पण काय करता येत नाहीं सगळी आपलीच आहेत
परेशराव अगदी मनापासुन सांगतो कि खरच तुंम्ही,निलेशराव,पुजा,नेहा सर्वानींच अप्रतिम कोरस केलय या गाण्यात त्या बद्दल तुंम्हा सर्वांचेच मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार.
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार.सर्वांनी या गाण्याची लिंक जास्तीत जास्त शेअर करावी हिच शिवमय नम्र विनंती.कारण हे शिवगीत सर्व समाजापर्यंत पोहचणं फार आवश्यक आहे,कारण हि काळाची गरज आहे.
क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
Khup mast Sir
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय शिवराय...
आज आपल्या वडिलांसोबत परिचय झाला.
त्यांच्या कडून आपल्या कारकिर्दीवर त्यांनी त्यांच्या शब्दातून तुमचा परिचय करून दिला.
फार सुंदर आणि लाख मोलाचे काम करत आहात.
भावी वाटचालीस शिवेच्छा....
@@sudarshanmaske3042 अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार सुदर्शनजी तुमच्या या प्रेमाबद्दल.
क्रांतीकारी जय शिवराय
युवकांना योग्य दिशा व ऊर्जा देणारे गीत.भारदस्त आवाज सर
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
असे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार आजच्या तरुणाईला समजणे अतिशय गरजेचे आहे.आपण ह्या गीतामधून प्रबोधनात्मक संदेश दिलात.जय जिजाऊ🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
सतरंज्या उचल्या कार्यकर्त्याला चांगलंच झोंबेल अस वास्तववादी , प्रेरणा देणारं हे शिवगीत आहे ,सर जय जय भिम जय शिवराय
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
छान लेखन केलं जय छत्रपती शिवाजी महाराज जय
सर तुमचं कधी गाणं येते याची नेहमी वाट पाहत असतो..हे गाणं बिघडलेल्या तरुण पिढीसाठी उत्तम आहे...जय शिवराय जय शंभुराजे
एकदम कडक,,, भल्या भल्यानां मिरची लागली असेल....
खूपच सुंदर लेखन करून वास्तव आपण मांडले त्या बद्दल आभारी आहोत असेच प्रेरणा दायी गीतांची निर्मिती व्हावी यासाठी शुभेच्छा
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
वैजापूर तालुक्याची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करून देणारे योगेश भाऊ खूपचं छान
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खरचं दादा तुमचा सारखे प्रेरणादायी कोणीही नाही खरचं कडक मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
मनस्वी लक्ष शिवमय आभार
भरकटलेल्या तरुणाई साठी एकदम बरोबर संदेश दिलात सर गाण्यातून
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
सर खुप छान गीत आहे
अप्रतीम शब्दरचना चालू स्थितीवर
हिटच होणार गीत🚩🚩🚩🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
सद्यपरिस्थितीत अतिशय योग्य अस तरुणपिढी च्या डोळ्यात अंजन घालणारी शब्द रचना आहे
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम!!!
भरकटलेल्या तरुणाईच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे गीत👌👌👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खूपच सुंदर yogesh sir song आणि गाण्याचे बोल खूप सुंदर
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
लाखात एक गाण आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩mh 29
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Ek dum Bhari
jay shivray 🚩
Jay shambhuraje 🚩
जय महाराष्ट्र ! शाहिर आवडले ! जय शिवशंभूराजा .
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
समाजातील तरुण साठी विचार करायला भाग पाडणारे हे गीत असून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.... योगेशराव
महाराष्ट्रात हे गीत नक्कीच सर्व उच्चांक गाठेल
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
मराठा नवं युवकांना हे शिवगीत नक्कीच मोलाचं व एक आदर्श ठरेल
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अतिशय सुंदर अशी नेत्यांचे पाय चाटणाऱ्या लोकांना झापड..देणारा आणि शिवभक्त म्हणून जाणीव करून देणारा हा गीत आहे... सुंदर लेखणी सुंदर गायन.... योगेश सर...
आणि त्याच बरॊबर अप्रतिम मुसिक.. रुपेश दादा आणि दर्शन दादा..... त्याच बरोबर सुंदर असा कोरस पुजा, परेश,निलेश,all टीम best.... 👌👌👌👌👌🎶🎶🎶🎶🎵🎵
Thanks 🙏
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जबरदस्त सर,खरी परिस्थिती सांगितली आता या गीता तुन नक्की प्रेरणा घेतील.👍👍
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
सत्य परिस्थिती वर आधारित असलेलं आणि तरूणाईला दिशा दर्शवणारं "रोज चाटतोस नेत्याचे पाय" हे शिवगीत...अप्रतिम आणि धडाकेबाज असं हे गीत आहे योगेश दादा...जय जिजाऊ,जय शिवराय,जय खान्देश...❤️🙏🌹
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
पहाडी आवाज...
भारदस्त सादरीकरण...
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खरच सांगतो गाणी ऐकून अंगावर काटा आला..अश्याच गाण्याची गरज आहे आज उगाच love song करून आपली संस्कृती विसरतो आपण .. आवाज एक no , Acaustic ek no ..आपली पब्लिक कडून खूप प्रेम आपणास ..
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुपच छान ,अप्रतीम शब्दरचना,
आपण या गाण्यातुन खुपच कटु सत्य मांडले आहे.
समाजाणे या गाण्याच वास्तव समजावुन घेतल पाहिजे.
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खूप छान सर.. अप्रतिम 👌👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुपच छान व कार्यकर्त्यांचे प्रबोधन होईल असं गीत, जबरदस्त आवाज. पुढार्यांचे कार्यकर्ते होत असतानाच स्वतःचे घरदार, माय बाप, बायको मुले याकडेही लक्ष देण्याचे भान तरूणांना हे गीत ऐकून नक्कीच येईल, असं वाटतं.
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
वा....👌 दादा
राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करणार्या तरुणांच्या मुस्काटात चाप्रक मारणारे गीत
हे गीता ऐकल्यानंतर निदान एक गोष्ट तरी होईल ती म्हणजे मी त्याच्या मागे फिरणारी तरुणाई कमी होऊन शिवछत्रपतींची विचारधारा जोपासणारी आणि आई बापाला आदर देऊन त्यांचा मानसन्मान करणारी तरुणाई घडायला मदत होईल
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Jai chatrapati shivaji maharaj Jai punyashok rajmata ahilayadevi holkar
जबरदस्त सर..एक अन एक शब्द आचरणात आणायला हवा आजच्या पिढीने🙏🏻🙏🏻🙏🏻
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
✌️Kadk song 🔥🔥🔥🔥🔥🔥 दादा फुल झकास ✌️💯😍❤❤❤ 🚩जय शिवराय 🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
सर या समाजामध्ये आपल्यासारखी सत्य विचार मांडणारी खूप कमी लोक आहेत . म्हणून आपल्या या गीताने समाजामध्ये खूप चांगले परिवर्तन होईल
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुप छान गीत झालं सर जय शिवराय जय शंभूराजे
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खरच आई वडलांना पुजने महत्वाचे आहे...
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम शिवगित सर , भरकटलेल्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणार गित , जबरदस्त शब्द रचना , संगित तुषार दादांच्या रिधम ला तर तोडच नाही जबरदस्त 😊🙏 कारे विसरला मर्दा तू शिवरायांची अवलाद हाय 😊👌👌⛳⛳
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुप च छान गाणे , संगीत, आणि समाजप्रबोधन
माय बापाला विसरून नेत्यांची चाटूगिरी करणाऱ्या आवलादीच्या कानाखाली जबरदस्त कानाखाली 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍👍👍👍👍👍👍👍👍
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
🙏🏻 क्रांतिकारी जय छत्रपति शिवराय 🙏🏻
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय अभार
फार च छान सर
युवाकान साठी प्रेरणा देणार गीत आहे व योग्य दीक्षा योग्य ऊर्जा देणार शिवगीत आहे
खुप छान गीत आहे योगेश भाऊ
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Ati sundar song
खुपच छान तलवारि पवाडा
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुपच छान योगेश आगे ही आगे बढ़ाना कदम
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार सर
अप्रतिम गीत ! सध्याच्या तरूणांच्या डोळ्यात अंजन घालणारे जबरदस्त प्रेरणा देणारे गीत योगेशजी !!!अप्रतिम 👌👌👌खरचं अशी खोचक,बोचरी पण अतिशय प्रबोधनात्मक डोळ्यात अंजन घालणारी गीते आताच्या तरुण पीढीला ऐकवण्याची गरज आहे !!!आपल्याला हे सुचले व कल्पना सत्यात उतरवलीसुद्धा म्हणून आपले आभार ! जय जिजाऊ जय शिवराय🙏
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
बरोबर दादा
वा खुपच अप्रतिम गीत तयार केले व संगीत दिले व खुप छान गायले खुप मार्गदर्शन पर गीत खुप छान योगेशराव
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🔥💪
अप्रतिम...
जय शिवराय
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खूपच छान योगेश सरजी 👌👌👍
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
आता तरी कार्यकर्त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल
दादा खूप छान
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जोरात झाले गीत सत्य परिस्थिती जय शिवराय
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम गीत आहे
सरजी
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
धन्यवाद सर .. मला या सुपरहिट गाण्याचे वाद्य संयोजन करण्याची संधी दिली... आणि खूप धमाल केली गाणं रेकॉर्डिंग करताना 🙏🙏🎧🎧🎧🎧
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खरंच खुप धार आहे तुमच्या आवाजात आणि गाण्याचा संदेश पण खुप छान आहे शाहीर..
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम शिवगीत.... अभिनंदन दादा, and all team...... 😊🚩🚩🚩🚩🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
वाह योगेश राव, एकदम भारी गायले, जिवंत वास्तव मांडलंय 👌👌👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खूपच छान....
आजच्या सत्य परिस्तिथी वरील अप्रतिम गाणे
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Khup sundar 👌👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खूप आवडलं गाणं लोक नेत्यांना दादा दादा म्हणतात त्यांना म्हणावं कधी बापाचा फोटु dp ला ठेव छाती अभिमानाने फुगल
नेते तुझ्या मैतीला पण येणार नाहीत
लय राग येतो पण काय करता येत नाहीं सगळी आपलीच आहेत
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
@@YogeshManikraoChikatgaokar जय भवानी जय शिवराय
@@ishwarnemane6986 क्रांतीकारी जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान योगेशराव ..
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
khup chan jhal gan ,Apratim
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम सुंदर! अमर्याद प्रेरणादायी!!
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
भाऊ तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम🚩🚩🚩🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
1 no song sir ji
अप्रतिम सर.....!!!!
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुप छान 👌👌👌👌👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
युवकांसाठी एक दिशा दर्शक आणि ऊर्जा देणारे गीत... छान सर 💐💐💐
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
तरूणांची कान ऊघडतणी छान
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Khup chaan 😍😍❤️
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Satya paristiti ahe bandhu 👍
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुप सुंदर 🙏
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खरय हे💯
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
एक नंबर गाण
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
झणझणीत अंजन घातलय डोळ्यात सर अभिनंदन !
पहाडी आवाजा मुळे अझून चार चांद लागले आहेत ! ☺️🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻💐💐💐
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खरच प्रेक्षकांच्या मनाला भिडनार गाण
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
साहेब तुमचा आवाज खुपच भारी
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
छान एक नंबर सर
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जबरदस्त
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय शिवराय..💐
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम दादा
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय जिजाऊ जय शिवराय
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
खुप छान आहे भाऊ
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
लय भारी 🙏❤️जय शिवराय 🙏🙏
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Khupch Sundar
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Apratim geet
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय शिवराय.🚩🚩🙏 एकदम कडक गाणं झाल.सर.
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
अप्रतिम गीत आहे खूप छान सर जी...👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Thnx sir.... Tumhi amhala tumchyaaobt ganyachi sandhi dili...manapasun abhari ahe me tumcha..recording krtani khup dhmal keli... & my support system.. Rupesh dada thnx.
परेशराव अगदी मनापासुन सांगतो कि खरच तुंम्ही,निलेशराव,पुजा,नेहा सर्वानींच अप्रतिम कोरस केलय या गाण्यात त्या बद्दल तुंम्हा सर्वांचेच मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार.
Mast nice song 👍👌
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय शुभेच्छा
प्रत्येक कार्य कर्त्यांनी या गाण्यातून शिकवण घ्यावी, आई वडील पेक्षा हे कार्य करते नेत्यांना जास्त पूजतात 😡😡
जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय 🚩🚩🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
मस्त गायन आणि मस्त विचार व मस्त संदेश
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय शिवराय सर
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥🔥
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
छत्रपती शिवाजी महाराज की जय.....🚩🚩🚩
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Nice song
Jay shivary
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
Super songs
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार
शिव
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार