हि फियाट गाडी माझी म्हनु का॥शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर | लोककवी वामन दादा कर्डक
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
प्रस्तुत
हि फियाट गाडी माझी म्हनु का
संकल्पना / निर्माता/ दिग्दर्शक - शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
गीतकार - लोककवी स्व.वामनदादा कर्डक
संगीत संयोजक - कल्पेश काठे,डी.जे.पम्या
गायक - शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
सहकलाकार - विकास नाईकरे,हरेश तांबोळी
ध्वनी संयोजक - डी.जे.पम्या
रेकाॅर्डींग स्टुडीओ - व्ही.जे.रेकाॅर्डींग स्टुडीओ,डोंबीवली
छायाचित्रण व संकलन - सचिन भागीत,किरण भोईर
प्रसिध्दी प्रमुख - रविंद्र शिऊरकर
Concept / Producer / Direction - Yogesh Manikrao Chikatgaokar
Lyrics - Lokkavi Vamandada Kardak
Music Arrengment - Kalpesh Kathe, D.J.Pamya
Singer - Yogesh Manikrao Chikatgaokar
Co-artist - Vikas Naikare,Haresh Tamboli
Sound Recordist - D.J.Pamya
Recording Studio - V.J.Recording Studio Dombivali
Cinematography & Editing - Sachin Bhagit,Kiran Bhoir
Publicity - Ravindra Shivoorkar
व्हिडीओ आवडल्यास कृपया शेअर करायला विसरु नका. तसेच आमचे Yogesh Manikrao Chikatgaokar हे युट्युब चॅनेल जरुर सबस्र्काईब करा व बेल आयकाॅन देखील प्रेस करायला विसरु नका.जेणेकरुन आमच्या नवनविन व्हीडीओंचे नोटीफिकेशन्स तुंम्हाला मिळत जातील.
#majhimhnukahifiyatgadi #yogeshmanikraochikatgaokar #vamandadakardak 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)
Kadk
मस्त योगेश दादा
तुमची आलकंरापुरी पुण्य भुमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र ही चाल लय मस्त वाटती
तुम्ही चव्हाणवाडी टेंभुर्णी येथे आलता तेंव्हा गायला होता ❤
Jhakass
जबर्दस्त
Ekch number
Nice
Kadach ons mor
एकदम झकास भावा
Mast
Kdkk योगेश भाऊ
एक नंबर शाहीर खूप छान आहेत
जबरदस्त दादा
Lai bhari yogesh bhau
कडक खूप छान सादरीकरण
खुपच छान योगेशदादा
झकास
कडक
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.सर्वांनी हा व्हीडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती.
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
Tumcha Mobil no. Send kra
9890178347
Vamandada tumchya lekhniila kdk jaybhim
नादच खुळा दादा
Khup chhan dada
Sir lay bhari
अप्रितम गाण तुमचा आवाज म्हणजे नादच खुळा
प्रिय मित्र योगेश जी ..खरोखर भन्नाट 👌👌
वामनदादा कर्डक याना नमन💐💐💐
झक्कास I like it
वामनदादा यांचे गाणे खूप सुंदर आहे
जय भीम जय जय महाराष्ट्र
खुप खुप छान गीत
अप्रतिम आवाज आणी सादरीकरन् ,,,👌👌
सुपर भाऊ
Super
Khup sundar
हे गाणं एका महाकविनी लिहिलेलं आहे त्याला पहाडी आवाज या शाहिराणी दिला... ग्रेट.
वा सर एक नंबर..👌
वामनदादाच्या गाण्यांना तुमच्यासारखा मातीतला कलावंतच न्याय देऊ शकतो..!!👍💐
Khup sundar dada
मस्त भावा
खुपच छान
Chan gane gayale.🎉🎉
योगेश सर आयुष्यात एकदा तरी तुमच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार.. 🙏🙏👏
फार मजा आली ऐकताना पण आणि पाहताना पण ❤️
Far shan
Ya shivashahitil supar geet
मस्तच भाई लोक खुप दिवस गाणं शोधत होतो...
ग्रेट वामनदादां ची ग्रेट कलाकृति...
तुम्ही त्यांचे नाव न वगळता त्यांचा सन्मान च केला आहे.... जयभिम तूम्हाला...
Kdk dada
फार छान गीत गायन केले
खूप छान
खूप छान,आपल्या वैजापूर तालुक्यातील जाबरगावं येथे यात्रे निमित्तानं योगेश भाऊ चा कार्यक्रम झाला होता,तेव्हा हे गाणं साजर केलं होतं खूप भारी वाटलं होतं,आणि ते गाणं परत आज ऐकतो आहे भारी वाटलं,
Ppplĺa
ज्याम भारी
Sarva kahi gakhash 1No🌷⛳👌🙏
खुप खुप छान गायलं आहे सर अस्सल गावरान मराठी गीत लिहिलं वामनदादांनी वंदन महान लोककवीला
सुंदर गाणं
🌹🌹Best 🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Va va mst vo sr
खूप छान सर
चांडाळ चौकडी मध्ये हे गान आईकल म्हणून youtub la search kel khup Chan aahe
खूप छाण गायल
वंदन महाकवी वामनदादांना
जबरदस्त सर भन्नाट विंनोद आणि अप्रतिम गायन नाद खुळा एक नंबर म्युझिक 💐💐💐💐💐💐💐
छान
अप्रतिम योगेश भाऊ
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Wamandada chi lekhni yogesh sirancha vice apratim...
Yogesh sir ani haresh sir खूप मनोरंजन करणारा गाणं होता आणि 😂😂😂 खूप छान सर असेच मनोरंजन कारणार गाण घेऊन येत जा कारण खूप छान वाटतं गाण ऐकायला 😍😍😍😍
अप्रतिम
माझं आवडत गाणं
या गाण्याची ओळख योगेश चिकटगावकर यांचं गाणं असेच झली आहे
योगेशजी खूपच छान गाणं ......वा....अप्रतिम
गावकरी एकच नंबर हो
छान सर
वामनदादा चे गाणे किती सुंदर आहे
सर , खूपच अप्रतिम सॉंग
लईच भारी, नाद खुळा सर 👌👌👌👌👌👌💐👍
मी पहील्यांदाच ऐकतोय हे गीत.. लय भन्नाट आहे... योगेश सर..🎶👌👌
Outstanding performance with great singing voice 👍
Oyyyyyy hyyyyyyy खतरनाक सर
Gane mast aahe aasech gatrha 💐🌹💐 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर गाणे नक्कीच बनवा लोकांना ते नाकीच आवडेल🙏🙏
अजुन वामनदादां ची गानी तुमच्या कडून ऐकायला आवडतील....🤟👍
अभिनंदनसरजि जबरदस्त महाकवि वामन दादा कड॔क यांच गित गायल जयभिम जयशिवराय
Lai bhari....laic bhari....So Fantastic & Outstanding..
Vinodi... Geet.,..dear...Sir ji....Bhannat... Song....khupc Maza aali...Sir ji...Apratim
.Apratim....
अप्रतिम आवाज आहे लय मोठा फॅन आहे सर तुमचा
👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐🙏
खूपच छान सादरीकरण...... योगेश जी
छान सर. आवडले. वामनदादाचे हे गीत मी ऐकलेले नव्हते.. धन्यवाद😘💕
जबरदस्त लईभन्नाट.... योगेशजी
golden word
आज तुमची वेगळी शैली पहावयास मिळाली सर.....अप्रतीम सादरीकरण...डान्स तर अती उत्तम
तुम्ही चिकटगांवला केव्हा येनार आहे🙏
गान 👌👌👌
सध्यातरी नाही जमणार यायला पण वैजापुरला आलो कि नक्की येतो.कारण मलाही सर्वांना भेटायचच आहे.
खरच काय मस्त गाणं गायल वा भाऊ ...आपले वैजापुर ची शान योगेश भाऊ
खतरनाक
योगेजी खुपच अप्रतिम गाणं ....वा.....!!
Super 😅
Khuop mast gan ahe amol Malshikare ne sher kel hot i laik u song
खूपच छान दादा👍👍👍🥰🕺
महाराष्ट्राचा अस्सल कलावंत..... 👍👍👍
लय भारी भाऊ
ही फियाट गाडी तुमचीच।।। मस्त।
गौरी तेलंगे शूभ सकाळ माझि तू
yogesh jee khup chan
रुपुपक!सल
८
वा अस्सल मराठमोळ गायन ,,अप्रतिम सरजी👌👌👌👌
Nice song dada
एकदम मस्त yogeshrao....
👌एक नंबर दादा सुपरहिट
Khupch bhari ..👍👍 singing ani yogesh bhau chya face expressions la तोड nahi...
मनूका गाडी आवडली 👌👌
खूप सुंदर योगेश दादा सुपर साँग
धमाल योगेश भाऊ👌