भुजबळ साहेब आपल्या तो मराठीच्या वाद होऊन आरएसएस फावणार आहे त्यामुळे ध्यान घ्या मराठ्यांमुळे ओबीसीला त्रास होणार नाही असंच आरक्षण घेऊया जय शिवाजी जय भवानी जय शाहू फुले आंबेडकर शेतकऱ्यांचा राजा शरदचंद्रजी पवार साहेब भावी शरद पवार रोहित दादा पवार
जितीनिहाय जनगणना करून आरक्षणाचे फेर वाटप व्हावे व आरक्षण उत्पन्नाचा दाखला पाहून द्यावे.1) श्रीमंत वर्ग 2) मध्मम वर्ग 3) गरीब वर्ग आर्थिकदृष्ट्या मागास या तीन वर्गात ऊत्पदनाची विभागणी करून आरक्षण द्यावे म्हणजे गरीब जनतेला फायदा होईल.

राष्ट्रवादी ला यापुढे मत नाही देणार
Ka ????? 😮😎🤨
छगन भुजबळ याला बाळासाहेब यांनी मोठं केलं पण हा मराठी द्वेषटा निघाला
ani balasahebaanna obc ni moth kell...
महाराष्ट्रात obc 38 % आहे..
जितीनिहाय जनगणना करून आरक्षणाचे फेर वाटप व्हावे व आरक्षण उत्पन्नाचा दाखला पाहून द्यावे.1) श्रीमंत वर्ग 2) मध्मम वर्ग 3) गरीब वर्ग आर्थिकदृष्ट्या मागास या तीन वर्गात ऊत्पदनाची विभागणी करून आरक्षण द्यावे म्हणजे गरीब जनतेला फायदा होईल.
जय ओबीसी
Maratha virodhi
Savidhan Premee 😅