Devendra Fadnavis Ideas of India :शिंदेंच्या बंडाची कहाणी ते ठाकरेंशी मैत्री; फडणवीस दिलखुलास बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лют 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manoharjoshi #sharadpawar #manojjarange #marathareservation #chhaganbhujbal #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
    Maharashtra Former CM Manohar Passed Away | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन | Live Updates of Manohar Joshi Last Rites | Manohar Joshi Funeral Live Udpates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

КОМЕНТАРІ • 272

  • @rahulgawande2263
    @rahulgawande2263 3 місяці тому +25

    मी सांगितलेल्या कलम एखाद्या व्यक्तीवर लावल्या नाहीत तर मी तुमच्या अंगावर गाडी चालविण असं पोलिसांना म्हणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार नाही. फडणवीस साहेब आम्ही सगळे आपले खूप खूप आभारी आहोत.❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulgawande2263
    @rahulgawande2263 3 місяці тому +31

    थॅन्क्स देवेन्द्रजी सगळे पक्ष फोडल्या बद्दल❤❤❤❤❤

    • @clipxme
      @clipxme 3 місяці тому +2

      याला तारीफ म्हणायची की taunt😂

    • @sgk2100
      @sgk2100 3 місяці тому +2

      ​@@clipxmeमास्टरस्ट्रोक !!!

    • @dbhat187
      @dbhat187 3 місяці тому

      Wakduane kadhihi 40-40 amdar fodle nahit. Tyala ugach mutsaddi wagaire mhantat. Ji wel Devendra war anlit tyavar ha befitting response ahe tyacha. Layki dakhavli Favdu Ani wakdu la. Bhoga karmachi fala. Ajun barach kahi baki ahe.😂

    • @babapatil6120
      @babapatil6120 3 місяці тому

      शालीतून जो..😂😂

    • @vikasjadhav8888
      @vikasjadhav8888 3 місяці тому

      वंचित,मनसे राहिलेत फोडायचे

  • @sandipnikam7177
    @sandipnikam7177 3 місяці тому +16

    साहेब मनसे लवकर फोडा 😂 त्याच्यानंतर वंचित 😂 म्हणजे मतदान करायला आम्हाला सोपं जाईल 🙏

    • @sandeshsinha9174
      @sandeshsinha9174 3 місяці тому

      Sandip Nikam sarkhe ch loka ahet je aslya politics la support kartat.
      Dhungan khajavla tari jhepat nahi rao mala. Kon kuthe challay kay kartay.
      Ani nikam saheb aslya goshti kara mhantait..

  • @Shama49
    @Shama49 3 місяці тому +6

    देवेंद्र जी सांगा दिल्लीचे ही तख्त राखतो....महाराष्ट्र माझा..

  • @rahulgawande2263
    @rahulgawande2263 3 місяці тому +27

    माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे तुम्ही पोलिस माझं काहीच वाकडं करू शकत नाही असं म्हणणाऱ्या लोकांवर कारवाई होणार नाही. फडणवीस साहेबांचा विजय असो.❤❤❤❤❤

  • @ganeshwagh8002
    @ganeshwagh8002 3 місяці тому +6

    You are the best leader ❤️💪

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 3 місяці тому +49

    उद्धव ठाकरेंनी युती केली तर हिंदुत्व सोडले तुम्ही केली तर ती strategy वा रे वा ये पब्लिक है सब जानती है

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p 3 місяці тому

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 3 місяці тому +8

      भावा उद्धव ठाकरेंनी युती केल्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी चे विचार स्वीकारले.... भाजप सोबत येणारे पक्ष. भाजपच्या विचारांवर चालतात हा खूप मूलभूत बदल आहे

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p 3 місяці тому +1

      @@arjunpawar6568 कमळी ने शिवसेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करून त्यांना रसद पुरवली शिवसेनेचे उमेदवार पाडले हे म्हणून त्यांनी आघाडी बरोबर सत्ता स्थापन केली हे सर्व घडायला bjp कारणीभूत आहे

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 3 місяці тому +1

      @@user-vs2sl2wr5p बंडखोरी शिवसेनेने पण केली भाजपने बंडखोर उमेदवार मागे घेतले बरेच पण सेनेने बंडखोर मागे घेतले नाही परिणामी 16 उमेदवार पडले भाजपचे

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 3 місяці тому +2

      मिरच्या लागल्या 😂😂😂😂

  • @shivaminterior2421
    @shivaminterior2421 3 місяці тому +46

    शेतकरी, बेरोजगारी, महागाई, गुनेगारी, भाष्टाचारी यांच्यावर प्रश विचारा

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 3 місяці тому +2

      Rajyache Bihar karayche asel tar ya goshti pahije ahet

    • @snehalchavan8407
      @snehalchavan8407 3 місяці тому +1

      काय राव, हे BJP च काम नाही. अडाणी, अंबानी साठी BJP काम करते आहे. करू द्या की.

  • @user-jc7rb5em1i
    @user-jc7rb5em1i 3 місяці тому +7

    Intelligent leader of Maharashtra.Devendra ji is best leader

  • @sanjaygund4690
    @sanjaygund4690 3 місяці тому +18

    १ देवेंद्र = १०० शरदचंद्र

    • @shrinivas.ghorpade987
      @shrinivas.ghorpade987 3 місяці тому

      अरे बेवड्या एक शरद चंद्र आणि 100 देवेंद्र आणि झिरो नरेंद्र कळलं का बांडगुळे

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 3 місяці тому +1

    दोस्तों देखो दूनियामे कितनेभी आयेंगे इकिस या पचीस .
    लेकीन .....
    ऊन सबके आगे रहेंगे हमारे
    देवेंद्र फडण 20
    👍👍👍👍👍

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 3 місяці тому +45

    DF is political legend

    • @clipxme
      @clipxme 3 місяці тому +11

      Tarbujaa😂

    • @sgk2100
      @sgk2100 3 місяці тому

      ​@@clipxmeइतका आवडतो का 🍉? घाल तुझ्या i च्या गांडीत मग

    • @Rahul_k532
      @Rahul_k532 3 місяці тому +3

      ​@@clipxme ghelti ka tu khaltun tarbuja😂

    • @dbhat187
      @dbhat187 3 місяці тому +3

      ​@@clipxme tyach Tarbujaane wakdya Ani fawdyachi kholun marli ahe.😂

    • @user-yh7gm6gi4b
      @user-yh7gm6gi4b 3 місяці тому

      0 ​@@Rahul_k532veri good

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 3 місяці тому +6

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @rahulgawande2263
    @rahulgawande2263 3 місяці тому +14

    शिंदे साहेब फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत खरंतर उपमुख्यमंत्री असूनही तुम्हीच मुख्यमंत्री आहात आणि मुख्यमंत्री पदाचे शिंदे साहेबांना आवळा देऊन कोहळा काढल्या बद्दल आपले खूप खूप आभार ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mohangujar2371
    @mohangujar2371 3 місяці тому +2

    Ultimate Devabhau

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 місяці тому +5

    देवेंद्र फडणवीस साहेब अभ्यासु अणि प्रामाणिक नेता आहे

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 3 місяці тому +4

    परिपूर्ण अभ्यास करणारे, मराठी, हिन्दी, इंग्रजी अस्खलित बोलणारे , संयमी ग्रेट सर

    • @user-mj6gj1el2z
      @user-mj6gj1el2z 3 місяці тому

      याला काय शिक्षक बनायचे का? देश चालवायला त्याची गरज नसते टरबूज fan

  • @vashishtadahiphale9325
    @vashishtadahiphale9325 3 місяці тому +7

    जय महाराष्ट्र जय मराठी माणूस

  • @madhavbhise9896
    @madhavbhise9896 3 місяці тому +4

    फडणवीस और भाजपा ने शिवसेना, एनसीपी, काँग्रेस इन सब पर तो काम किया मगर महाराष्ट्र की जनता के हितो पर काम करणाही भुल गये...... इसका खामयाजा तो भाजपा और मित्र पक्षो को भुगदना तो पडेगा
    🙏जय जवान, जय किसान 🙏

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 3 місяці тому +22

    लाज पण वाटत नाही बोलायला....70 हजार कोटी आता माफ केले....🍉

  • @jitendrajoshi5292
    @jitendrajoshi5292 3 місяці тому +9

    Are ye anchor ka avaj sunn ke SHAKTI KAPOOR yaad aa gaya 😂

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 3 місяці тому +1

    25==साल बहुत होते हैं
    इतना बड़ा गठबंधन शायद किसी का टिका हो और आगे भी अब इतना लम्बा गठबंधन किसी का नहीं चलेगा
    गुड भाजपा ग्रेट शिवसेना
    गुड शिवसेना ग्रेट भाजपा

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 3 місяці тому +6

    ऑन कॅमेरा खोटं बोलणं, दिलेले शब्द फिरवने, पलटी मारणे, आपल्या अधिकाराचा स्वार्था साठी गैरवापर करणे अशी माणसे कधीच समाजाचं भल पाहणार/ करणार नाही.

  • @shrikantchougule794
    @shrikantchougule794 3 місяці тому +5

    आजित दादा चिकी फिशिंग च काय झालं???? Bjp न सांगाव...

  • @busyfindingusername
    @busyfindingusername 3 місяці тому +8

    Jaatiwadiyo ko sirf Devendra ji ki jaati dikhti hai kyu ki Devendra ji is sophisticated, Visionary, has Clean background and Non-corrupt. A real lok-neta. Mitranno, devendrajinchya rupat ek paripurna neta labhlay aplyala. Hya Jaatiwadyachya Dukane banda padtay mhnun jaat kadhavi lagtey devendrajinchi. Naadi lagu naka hya jaativadyanchya please. Jai Hind, Jai Maharashtra.

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 3 місяці тому

      तुझ्या आईला नवरा करून घे तो .भ्रष्टाचारी. अवलाद आहे ती चेक कर family background

    • @user-mj6gj1el2z
      @user-mj6gj1el2z 3 місяці тому

      क्या मस्त जोक मारा रे बाबा टरबूज्या पे 🍉🍉

  • @spkulkarni1673
    @spkulkarni1673 3 місяці тому +1

    Great D. F.

  • @user-ki8nz2hf7u
    @user-ki8nz2hf7u 3 місяці тому

    धन्यवाद देवेंद्रजी

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 3 місяці тому +2

    Devendr ek no

  • @ravindraraut5037
    @ravindraraut5037 3 місяці тому +5

    बहुत सुशील देशहीत दुनिया में कैसे ताकदवान बने यह सोचता है।
    अपनी मानमर्यादा और दुसरा की मानमर्यादा भी जानता हो सक्षम नेतृत्व।

    • @MMR-FOODS
      @MMR-FOODS 3 місяці тому

      एक अभ्यासू प्रामाणिक व धडाडीचे नेत्रूत्व म्हणजेदेवेंद्रजी
      महाराष्ट्राला तुमची गरज आहे सादरप्रणाम

  • @user-mg9dn4jj8r
    @user-mg9dn4jj8r 3 місяці тому +1

    राजकारणामध्ये उद्दिष्ट पूर्ण हा हेतू बऱ्यापैकी नेते मंडळीचा असतो आणि तो उद्दिष्ट आपण बऱ्यापैकी पूर्णत्वास नेण्यासाठी बरीच व्यापक भूमिका घ्यायला लागले पण इथून पुढे युवकांनी राजकारणडे कशा पद्धतीने बघीतले पाहिजे

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 3 місяці тому +20

    महाराष्ट्र ची वाट लावली देवेंद्र फडणवीस साहेब हे पाप कुठे फेडणार आहेत आपण.....

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 місяці тому +1

      रसद वापर, उबाठ हे खंजीर खुपसनारे

    • @amitbhau
      @amitbhau 3 місяці тому

      पुन्हा cm बनून फेडतील 😂😂😂

  • @aapsolapur
    @aapsolapur 3 місяці тому +4

    जनता सब जानती है ,करारा जवाब देगी

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 3 місяці тому +2

    Ek no Devendr

  • @user-mg9dn4jj8r
    @user-mg9dn4jj8r 3 місяці тому +1

    राजकारणामध्ये कार्यकर्त्यांचे मन बऱ्याच वेळा दुखावलं गेलं असतं पण तरीही कार्यकर्ता पुन्हा कामाला लागतो
    याचं कारण कार्यकर्ता कमकुवत असतो

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 3 місяці тому +5

    Devendra ji is great CM

  • @pravinnalawade231
    @pravinnalawade231 3 місяці тому +2

    सगे सोयरे अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी करा मग तुमचे स्वप्न पुर्ण होतील...

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 місяці тому +1

      रसद वापर ला विचारा आरक्षण का मिळत नाही

  • @sudhanshb
    @sudhanshb 3 місяці тому

    Sir pls share the source and ministry which declare the state wise annual FDI . Every state is claiming we are number one in FDI

  • @swapnilshinde7712
    @swapnilshinde7712 3 місяці тому +3

    Stable govt can make only by ED & CBI

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 місяці тому +15

    एकही कमेंट कौतुकास्पद नाही काय कमावलं आणि काय गमावलं हे कुठल्याही भविष्यकाराने सांगण्याची गरज नाही .

    • @Niharbagul
      @Niharbagul 3 місяці тому +6

      Tari pan yenar tar bjp ch

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 3 місяці тому

      एके काळी हेच पवारांविषयी व्हायचं.

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 3 місяці тому

    शाब्बास देवेन्द्र 🎉🎉🎉😊😊😊

  • @maheshborade7738
    @maheshborade7738 3 місяці тому

    मस्त

  • @rahulgawande2263
    @rahulgawande2263 3 місяці тому +2

    माझे तुम्ही कितीही व्हिडिओ काढले तरी फक्त घरी जाऊन बायकोलाच दाखवणार माझ्यावर काहीच कारवाई होणार आहे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार नाही. फडणवीस साहेब आम्ही सगळे आपले खूप खूप आभारी आहोत. ❤❤❤❤❤❤❤

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 3 місяці тому +1

      वाजे विसरलात 😂😂😂😂

    • @rahulgawande2263
      @rahulgawande2263 3 місяці тому

      नाही दादा नाही विसरलो

  • @user-fd8mh2bk8p
    @user-fd8mh2bk8p 3 місяці тому +7

    सच बात बोली. दिल्लीवालेने

  • @mangalgaikwad4663
    @mangalgaikwad4663 3 місяці тому

    गरीबी को सब मिल रहा लेकिन हमारे जैसे मिडल क्लास के लोगो का क्या हम इमानदारी से काम रहे लेकीन तलक्की कुछ नहीं .गरीब लोगो को सब फोकट मिल रहा है तो अब लोग गरीब बनना ही पसंद करेंगे .काम करके तो कुछ मिलता नहीं.

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 3 місяці тому +1

    Great devendra phadavisji

  • @rahulbhopale3896
    @rahulbhopale3896 3 місяці тому +2

    If Maharashtra is not able to achieve 1 trillion economy.... The only reason is DF

  • @manilalpatil2505
    @manilalpatil2505 3 місяці тому +2

    Jai Hind Jai Modiji

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 3 місяці тому +3

    ग्रेट देवेंद्र फडणवीस वाघ आहे.

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p 3 місяці тому

      अरे तुमच्या गाडीत दम नाही निवडून येण्याची
      तुम्ही फक्त ed CBI च्या जिवावर उड्या मारता

  • @Jaimylannister
    @Jaimylannister 3 місяці тому +6

    news channel he PR agencies ahet

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 місяці тому +1

    Devendra fadanvis brand of politics 🎉

    • @skk2359
      @skk2359 3 місяці тому

      😂😂

  • @sanketkulkarni9579
    @sanketkulkarni9579 3 місяці тому +1

    असा नेता मिळाला अहो भाग्य

    • @user-mj6gj1el2z
      @user-mj6gj1el2z 3 місяці тому

      गप टरबूज

    • @HLK-xn4zb
      @HLK-xn4zb 3 місяці тому

      पक्ष फोड्या

  • @santoshbawkar995
    @santoshbawkar995 3 місяці тому +5

    Maharashtra chi vat lawli ya lokanni

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 3 місяці тому

      तू उपोषण सुरू कर.😂😂😂😂

    • @Shama49
      @Shama49 3 місяці тому

      उध्दव आणि पवारांनी .....

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 3 місяці тому

    महाराष्ट्राचा सर्वात मोठा अनितीने, भ्रष्ट मार्गाने सत्ता हस्तगत करणारा नेता...
    हीच ओळख झालीय फडणवीस ची...

  • @shreyaspetkar5413
    @shreyaspetkar5413 3 місяці тому +1

    DF 🔥🔥❤️

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 3 місяці тому +2

    what does rane know about Mukherjee and headgear who are the founding fathers of the BJP. advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @user-du7jy9yj9g
    @user-du7jy9yj9g 3 місяці тому +11

    2024ला दुधका दुध पाणी का पाणी मराठे करून दाखवतील
    बळच हासु नका

  • @shivmanke6412
    @shivmanke6412 3 місяці тому +6

    अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दिल असत तर शिंदेचं मुख्यमंत्री झाले असते
    आदरणीय उद्धवजी साहेबांचं नाव का खराब करता

    • @amitbhau
      @amitbhau 3 місяці тому +1

      शिंदे साहेब तेव्हा सुद्धा जड होते उद्धवला

  • @ChampcricketIND
    @ChampcricketIND 3 місяці тому

    महाराष्ट् ची वाट लावणारा दळेंद्र

  • @user-ki9dz6oh7s
    @user-ki9dz6oh7s 3 місяці тому +3

    आपने येणे पूछा गॅस मेहंगाई रोजगारी बाकी भी पूछ लिया करो

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 3 місяці тому +1

    ह.भ. प. महाराज यांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूप छान झाले,गायन ही खूप छान होते, मध्ये मध्ये खूप छान दृष्टांत दिले.जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @user-mg9dn4jj8r
    @user-mg9dn4jj8r 3 місяці тому

    राजकारणापासून कार्यकर्त्याने प्रलंबित राहायला पाहिजे राजकारण हे फक्त डोक्याने केलं जातं त्यामध्ये मन भावनांना काही काडीमात्र किंमत नसते त्यामुळे येत्या काळामध्ये युवकांनी ,

  • @shubhamdhuri4620
    @shubhamdhuri4620 3 місяці тому +13

    जनता का mandate??
    अडीच दिवसाचे मुख्यमंत्री पद शप्पथ घेतलेली विसरलात का ?

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p 3 місяці тому

    • @shiv..p
      @shiv..p 3 місяці тому +1

      अडीच दिवसाची शपथ कोणामुळे घ्यावी लागली?

    • @shubhamdhuri4620
      @shubhamdhuri4620 3 місяці тому

      @@shiv..p अरे वा !!
      उध्दवमुळे जशी ह्याने शपथ घेतली अस म्हणत आशील तर तसच उद्धव ने ह्याच्यामुळे शपथ घेतली.
      जर दिलेला शब्द पाळला असता तर 2.5 वर्ष तरी मुख्यमंत्री झाला असता .
      आता 2.5 वर्षासाठी पाव मुख्यमंत्री आहे...

  • @vishalkadam777
    @vishalkadam777 3 місяці тому +12

    चाटूकारीती की हद पार कर दी

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m 3 місяці тому +8

    ग्रेट माणूस

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 3 місяці тому +1

    धाब्यावर बसनारे वाले शेतकऱ्यांवर काहीपण नाहीत विचारात

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 3 місяці тому

    Ajit dada great leader of Maharashtra

  • @santoshbhondve2602
    @santoshbhondve2602 3 місяці тому

    Namo namo

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 3 місяці тому +3

    Proud of Devendr Fadnvis
    💐🛑🚩🧡💙💚🇮🇳

  • @Pravin7074
    @Pravin7074 3 місяці тому

    हा स्वतःला शहाणा समजतो पण तुझी पण वेळ लवकर येणार

  • @profajaykathe8482
    @profajaykathe8482 3 місяці тому +2

    Well said Devendraji. U r definitely our future PM. All of best wishes to you.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 3 місяці тому +1

    सत्यमेव जयते!उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤

  • @sachinsawant9355
    @sachinsawant9355 3 місяці тому +2

    महाराष्ट्र में बीजेपी कभी नहीं आयेगी

    • @sanjaygund4690
      @sanjaygund4690 3 місяці тому

      संज्या राऊत फण असंच बोंबलत होता 😂

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 3 місяці тому +4

    ईडी सीबीआय मुळेच सगळेच येताय

  • @jaysat3959
    @jaysat3959 3 місяці тому +1

    Great Person ❤

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 3 місяці тому

    Ajit dada hero of Maharashtra

  • @SumitDhananjayPatil.
    @SumitDhananjayPatil. 3 місяці тому +2

    उद्धव ठाकरे नी युती केली तर हिंदुत्व सोडले आणि तुम्ही युती केली तर स्ट्रेटेजी_महाराष्ट्रीयन संस्कृतीचा सत्यनास लावलाय बीजेपी नें!!

  • @sag4938
    @sag4938 3 місяці тому +1

    Akunchit manacha maanus .. swathacha apmaanacha badla ghyala akkha maharashtra vikun kadhla hyani

  • @bdilip9878
    @bdilip9878 3 місяці тому +10

    महाराष्ट्राला फसवणाऱ्या माणसाला महाराष्ट्र भूषण न देता निच महाराष्ट्रीयन पुरस्कार याना द्या

    • @ShreeMankar
      @ShreeMankar 3 місяці тому +4

      Great parson devendra narendra bhajpa❤❤

  • @rajaramgujar6520
    @rajaramgujar6520 3 місяці тому +7

    Maharashtrachi Vat Lavli

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 3 місяці тому

    दिल्ली चा हाथ गेला तर तुझ्या मागे 5 आमदार सुध्दा येणार नाही......

  • @AkashChamediyaAAP
    @AkashChamediyaAAP 3 місяці тому

    अरविंद केजरीवाल next pm

  • @rahulgawande2263
    @rahulgawande2263 3 місяці тому +1

    मोदींजींनी केलेले "काम" च्या ऐवजी "कांड" म्हणायचे का तुम्हाला देवेन्द्रजी❤❤❤❤❤❤

  • @mangeshwalivkar5104
    @mangeshwalivkar5104 3 місяці тому

    Udhaw ji samne hai Sharad pawar samne hai baki kon hai lekin🤔…. Just a question

  • @amysglitter7313
    @amysglitter7313 3 місяці тому +1

    Srvat nishkriy manus......

    • @kishoralhat4645
      @kishoralhat4645 3 місяці тому

      काहिहि
      निष्क्रिय असते तर 100 आमदार जोडले नसते

    • @amysglitter7313
      @amysglitter7313 3 місяці тому

      @@kishoralhat4645 fdnvis yanchyakde bghun aamdar nahi jodle gele modikde bghun jodle gelet.....

    • @user-mj6gj1el2z
      @user-mj6gj1el2z 3 місяці тому

      हा टरबूज जास्त खातो वाटत

    • @amysglitter7313
      @amysglitter7313 3 місяці тому

      ha ha ha@@user-mj6gj1el2z

  • @Ashutosh_K
    @Ashutosh_K 3 місяці тому

    अरे बाबा किती फेकताय,शिंदे मुख्यमंत्री होणार हे फडणविस यांना माहीत नव्हते असे तेच म्हणाले तेव्हा 😂😂😂😂

  • @bdilip9878
    @bdilip9878 3 місяці тому +1

    Fabricated questions😅😅😅

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 3 місяці тому

    सभी घोटाळे बाज bjp आये ये bjp को कैसे चालता है

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 3 місяці тому

    गरिबान 80कोटी लोक गरिबीत आहेत त्याना रेशन देतात खोटेच बोल रेटून बोल

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 3 місяці тому

    No cross questions were asked on Chavhan and Ajit pawar, Why?, real journalist would have grill him on that issue,,, lekin inko yo sirf godi me baithna hai😅

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 місяці тому +2

    लीडर हमशा लीडर होता हैं ,सलाम देवेन्द्रजी

  • @tusharsanas1643
    @tusharsanas1643 3 місяці тому +3

    Udhav thakre jindabad

  • @omkarmule7175
    @omkarmule7175 3 місяці тому

    HMV abp

  • @santoshbhondve2602
    @santoshbhondve2602 3 місяці тому +1

    Only bjp❤

  • @dineshmulkheade4816
    @dineshmulkheade4816 3 місяці тому +1

    Only BJP🚩🚩💪💪👌👌👍👍

  • @uttamshinde4836
    @uttamshinde4836 3 місяці тому +1

    थोडं शेतीमाल सोयाबीन, कापुस या मालाला भाव खुप कमी आहेत. शेतकरी उध्दवस्त होत आहे .

  • @mayurjadhav1359
    @mayurjadhav1359 3 місяці тому

    आ गये ओर दूध के धूले बने.

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 3 місяці тому

    Yana shetkaryavar prashna vichara

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 3 місяці тому

    देवेंद्र जी आता १०० क्या आत.

  • @user-yp5qn5iq6f
    @user-yp5qn5iq6f 3 місяці тому

    जा जा दिली ल

  • @shrikantpawar3122
    @shrikantpawar3122 3 місяці тому

    BJP is the worst party very shame on politics by BJP , don't give the vote this time to BJP